Тёмный

देवाने आपल्या हाती काय दिले आहे कसे ओळखाल ? How to know what god has given us? | Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 82 тыс.
50% 1

देवाने आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे हे फक्त त्यालाच माहिती असते. आपल्याला देवाने इतरांपेक्षा काही जास्त अवयव दिलेले नसतात, फक्त आपली बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता ही प्रत्येकाची निरनिराळी असते. माणसाला जीवन जगताना हात, कान, नाक, पाय, डोळे हे महत्वाचे अवयव तर दिलेच आहेत. त्यामुळे आपण आपल्या लोभापायी वृत्तीमुळे देवाकडे अजून मागण्याची इच्छा बाळगतो. समाजातील काही माणसे ही जन्माला आल्यापासूनच अपंगत्व असतात. या अपंगत्व माणसांकडे आपण बारकाईने जर बघितले कृृतर आपल्या सहद लक्षतयेईल कि देवाने आपल्याला किती निरोगी आयुष्य दिले आहे.
देवाने आपल्या हाती काय दिले आहे कसे ओळखाल ? , पहा सद्गुरू श्री वामनराव पै काय सांगत आहेत , पहा हा सविस्तर विडिओ -
#Lokmatbhakti #amrutbol #satgurushriwamanpai #jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 108   
@mahendrashinde3344
@mahendrashinde3344 2 года назад
परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वरा बद्दल एकदम खुलासा,स्पष्टिकरण करणारी जगातील पहिली व्यक्ती म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै. म्हणूनच मला सद्गुरू श्री वामनराव पै यांचे समाज प्रबोधन फार आवडते
@nileshwethekar2079
@nileshwethekar2079 4 года назад
विठ्ठल विठ्ठल खुप छान माऊली ची प्रवचने पुनः पुनः ऐकल्यावर एक एक विषय उलगडत जातो सर्वांनी रोज सद्गुरुचे अर्धा तास श्रवण जरी केले तरी त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व एक प्रेरणादायी मार्ग सुद्धा भेटेल। मी माऊली व जीवन विद्या मिशनचा कृतज्ञ आहे ज्यानी हे सर्व आपणासाठी विनामूल्य उपलब्द करून दिले आहे।
@saujanya5582
@saujanya5582 4 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 года назад
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .....
@piyushhadge791
@piyushhadge791 4 года назад
सद्गुरू श्री पै यांचे प्रबोधन अतिशय सुंदर ,ऐकतच रहावे असे वाटते आणि मन प्रसन्न होऊन जातय
@Kalpana-w3i
@Kalpana-w3i 6 месяцев назад
गुरु माउली खपछान सांगतात आवडले धन्य वा द.
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏देवा सर्वांचं भलं कर🌺 देवा सर्वांचं कल्याण कर🌺 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे🌺 देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे🌺जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏
@ashadhaygude1834
@ashadhaygude1834 2 года назад
सद्गुरू चे कितीही प्रवचन एकली तरी एकत राहावं वाटत.खूप छान आहे. तुमचं मार्गदर्शन सर्वांना मिळावी.खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरू. आणि अनंत कोटी कोटी प्रणाम
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад
HariOm Vithala Panduranga PandheriRaya, Thanks Pai Sirji.Aapko Vinmr Abhiwadan.Omshanti.
@gajendraarjun1887
@gajendraarjun1887 4 года назад
खूप छान आहेत माऊली सद़गुरु पै. याचे प्रवचन.रोज ऐकायला मिळते.
@ashasahane4285
@ashasahane4285 4 месяца назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू माई दादा वहिनी सर्वाच्या चरणी वंदन
@vandanakadu417
@vandanakadu417 20 дней назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला माऊली
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 8 месяцев назад
"भगवत गीतेतील, ' अनन्य चिंतनाचा अर्थ समजला' गुपित कळले ".❤किंबहुना चराचर आपणची झाला Thanks sadguru
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Месяц назад
Satguru Wamanrao Pai has told the defination of God
@शालनडूबल
@शालनडूबल 2 года назад
जय माऊली जय सद्गुरु माई कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 सर्वाना विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nirmalaraut7458
@nirmalaraut7458 8 месяцев назад
सदगुरु श्री पै माउलींना कोटी कोटी वंदन कोटी कोटी नमन देवा सर्वींना चांगली बुध्दि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@ankushrode8084
@ankushrode8084 2 месяца назад
खूप छान
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 6 месяцев назад
जय जीवन विद्या मिशन . विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
@greenworld6865
@greenworld6865 5 месяцев назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@neelagulhane5325
@neelagulhane5325 4 года назад
Thankyou सदगुरू💐
@rkyotube569
@rkyotube569 4 года назад
विठ्ठल विठ्ठल खूपच सुंदर
@vanitapatil325
@vanitapatil325 2 года назад
Atishay sunder
@swarajphanse33
@swarajphanse33 2 месяца назад
अतिशय सुंदर विचार
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
प्रार्थना कशी म्हटल्यास फळेल याचे खुप छान विवरण🙏🏼🙏🏼
@snehalkhanolkar3326
@snehalkhanolkar3326 8 дней назад
जय सद्गुरू
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 года назад
सर्वेश्वराच सगुण साकाररूप म्हणजे सदगुरू पै माऊली.सदगुरू हाच माझा देव.
@shivajikadam8448
@shivajikadam8448 Год назад
लोकमत परिवरला वंदन
@aparnakalbhor6897
@aparnakalbhor6897 4 года назад
खूप सोप्या भाषेत अतिशय सरळ पद्धतीने समजवतात
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Год назад
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@varshadhore8874
@varshadhore8874 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹Thank you sadguru
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 года назад
GREAT GUIDANCE BY GREAT SATHGURU SHREE WAMANRAO PAI
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 года назад
धन्यवाद सदगुरू 🙏
@deepashreerawool9902
@deepashreerawool9902 2 года назад
थँक यौ सद्गुरू
@varshanate1075
@varshanate1075 2 года назад
Thanks to pai mauli and all pai family ..
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 5 месяцев назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 3 года назад
देवाची प्रार्थना केली की सर्व अप्रतिम होते. 💥🙏💥🇳🇪⚘
@priyankagawade9865
@priyankagawade9865 Год назад
तटस्थ समाधि संजीवन समाधि म्हणजे काय ते कळले , Thank you satguru
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 года назад
THANK YOU MAIE MAAULI FOR YOUR GREAT DIVINE THOUGHTS
@suhasinideshpande7391
@suhasinideshpande7391 3 года назад
All Devine thoughts aprishet and impliment
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 3 года назад
सुंदर प्रबोधन विठ्यल विठ्यल
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@suryamutakekar9703
@suryamutakekar9703 4 года назад
Vithal vithal 🙏🌍 Jay satguru ❤️ Jay jeevanvidhya🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌷🌷🌷
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 7 месяцев назад
जी नमस्ते सर 👏👏💐
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 3 года назад
जय जीवन विद्या. 💥🙏💥
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@archanapatil1047
@archanapatil1047 3 года назад
Khupch Chyan margdarshan kele ahe Jay sadguru Mauli 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sayalikambli4633
@sayalikambli4633 4 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन माऊली.
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 2 года назад
Aple maan Vitthal kara Khup sundar sadguru
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 4 года назад
Khup sunder...sadhguru shree wamanrao pai.....great motivation
@keshavjambhale3102.
@keshavjambhale3102. 2 месяца назад
Sadguru 💐💐🙏🙏🙏
@snehagirkar3065
@snehagirkar3065 3 года назад
अतिशय सुंदर, बोधप्रद विचार.👏👏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Месяц назад
Good
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरु विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@anandgawde2299
@anandgawde2299 3 года назад
सद्गुरू आमचा सोबतच आहेत कुठेही गेले नाहीत.
@mangalatkar907
@mangalatkar907 4 года назад
wa,,graet sarvansathi atyant upyukt pravachan sdguru
@arjunlad9630
@arjunlad9630 2 месяца назад
🙏🙏🙏
@drlatabichile9596
@drlatabichile9596 4 года назад
भाषे वरील प्रभुत्व, गोडवा, समजावून सांगण्याची शैली खूप छान.
@narayanmasrankar7316
@narayanmasrankar7316 4 года назад
Jay satguru
@vikrantphatak.8466
@vikrantphatak.8466 4 года назад
खूप छान सांगितले. 👍👍👌👌👌👌👌
@AjinathKshirsagar-e6z
@AjinathKshirsagar-e6z 8 месяцев назад
Jay sadguru 🙏🏻🙏🏻
@latagurav6798
@latagurav6798 4 года назад
You are too too great sadguru..
@sanikaatak5225
@sanikaatak5225 4 года назад
विश्वप्रार्थना म्हणणे इतके सोपे नाही त्यासाठी अट्टाहासाने प्रयत्न करावे लागतात.
@sureshnikam4198
@sureshnikam4198 3 года назад
छान
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@Fireinme170
@Fireinme170 5 месяцев назад
Vitthal vitthal 💐🙏🙏
@suvarnapadalkar6468
@suvarnapadalkar6468 4 года назад
Sundar vichar aahet
@santoshgawade5790
@santoshgawade5790 4 года назад
Bhari
@naturebeauty6244
@naturebeauty6244 4 года назад
🙂जय सदगुरू 🙏🙏🙏
@shobhawani4520
@shobhawani4520 4 года назад
Sunder shravniy
@jayaniceganapatimurtidhake2601
@jayaniceganapatimurtidhake2601 3 года назад
Vital vital🌹🌹🌹🌹🌹
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
Jai sadguru vitthai vitthal dava🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌷🌷
@sujatadhanawade9355
@sujatadhanawade9355 4 года назад
vittal vittal🙏🙏jay satguru 🙏🙏
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 4 года назад
Vitthal vitthal...🙏🙏
@shashikantkulkarni4307
@shashikantkulkarni4307 3 года назад
Khare SadGuru DisayalAasatat ManavAaniAasayala Dev,#.
@surendrakalkar6131
@surendrakalkar6131 4 года назад
Sadguru maharajki jay
@sushmateli7385
@sushmateli7385 2 года назад
Deva sarvach bhal kar....
@uhg6765
@uhg6765 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kalyanmane5611
@kalyanmane5611 4 года назад
Kalyanrao Mane Kothrud Pune Vitthal-Vitthal तू तुझ्या आहेस जीवनाचा शिल्पकार
@mayurpujare4543
@mayurpujare4543 3 года назад
Vitthal Vitthal🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@laxmanzite6621
@laxmanzite6621 3 года назад
Jay sadguru
@devidassuryawanshi1729
@devidassuryawanshi1729 4 года назад
विठ्ठल विठ्ठल
@dineshjagtap5683
@dineshjagtap5683 4 года назад
👍✌🏅🏆🎖👌
@rajshreetarde8358
@rajshreetarde8358 Год назад
आपण जे चिंतन करतो ते कस कराव हे ऐकायलाच हवे
@jaywantpatil7186
@jaywantpatil7186 4 года назад
जय सदगरू
@santoshgaonkar3285
@santoshgaonkar3285 4 года назад
,🙏Jay Satguru🙏
@sulbhadeshpande7678
@sulbhadeshpande7678 3 года назад
Sadgurudev Painche pravachn khoopach sravaniya aste.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@minakshpatil9724
@minakshpatil9724 3 года назад
ममं
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 4 года назад
THANK YOU MAIE MAAULI
@shashikantkulkarni4307
@shashikantkulkarni4307 3 года назад
Aathav te Bramha NATHAV TO BHAVBRAM!.
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 4 года назад
Vittal vittal mauli
@yogeshjadhav7400
@yogeshjadhav7400 Год назад
Jai sadguru
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
जय सद्गुरू
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 4 года назад
🙏जय गुरुदेव 🙏
@atulmatale3436
@atulmatale3436 3 года назад
Khup chan
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kalpanasangle3822
@kalpanasangle3822 4 года назад
Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏
Далее
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 144 тыс.
POLI и Маша - Сигма бой
00:20
Просмотров 295 тыс.
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 144 тыс.