To Rohit boltoy आम्ही evdhya लवकर baby karnar nhavto pn pradnya bolali mala baby pahije ka tr tila kittuchi आठवण yet hoti.aani tila dhakhun द्यायचं hot ki ti वाईट nhi. हे कोणतं लॉजिक आहे😮😂
Ti agodarch pregnant hoti ani gharat Kalal hota mhanun ti pradnya ani rohit palun gele...Rohit kiti ghan disto tyala baghital ki ulti yete ...pradnya chya tr jaatit ch problem ahe nalayak kuthli laaz pn nahi tila
ये ताई कंमेट पूर्ण वाच please शेवट पर्यंत .....त्या कोण माला मंम्मीला बोलली होती तु वाईट बेकार आहेत म्हणून मुलगा नाही फक्त मुली आहेत जी चांगली आसतात त्यांना मुलगाच होतो आणि आता हिला मुलगा न होता मुलगी झाली हि किती वाईट बेकार वळणाची आहे हे समजले 😂😂😂......खरच मी माझ्या लाईप मध्ये दलिद्रंर भिकेचे डोहाळे लक्षणे लागलेली बाई पहिल्यांदाच बगितली बुवा ..एक उदाहरण .एक मोठा राजा असतो प्रजेचा क्षिंमत त्याला प्रेम झाले एक गरीब झोपडीत राहणाऱ्या मुलीसोबत मग त्याने रितसर लग्न करून महलात आणले पण काय सांगू ती किती केल तरी मुलगी गरीब मागून खाणारी सोन्याचा घास असून पण पोट भरत नव्हते उपाशी राहून झुरत बसायची क्षिंमती पचत नव्हती मग राजाने विचार केला महलाच्या चारी कोपऱ्यात भाकरी चे तुकडे ठेवले लपून बसला मग ती फिरता फिरता ते तुकडे खायला लागली चोरून तेव्हा तिचे पोट भरायला लागले ह्याचा वरून विचार करायचा हि प्रज्ञा ह्याच लायकीची होती तिला क्षिंमती सोडून भिकेचे डोहाळे लागले आणि मग परत उकिरडा फुंकत गेली शेवटी प्रज्ञाची लायकी समजते 😂😂😂😂😂😂..100% खर आहे एक एक शब्द
जे लोक बोलत आहेत कि विशाल कडे तिला प्रेम मिळाले नाही म्हणून ती रोहित कडे गेली,त्यांना सांगायचे आहे कि रोहितचे प्रेम कमी झाले असे वाटले कि ही तिसरा पटवेल... त्या वेळी ही असेच म्हणा कि रोहित कडे प्रेम मिळाले नाही म्हणून ही गेली 😂 अरे किती मूर्ख आहात तुम्ही तुम्हाला ते दोघे उल्लू बनवत आहेत 😂
मला तर त्या रोहित ला पाहिले ना तर खूप राग येतो सगळ त्यामुळे झालं किटू कडे पाहून खूप वाईट वाटतं ह्या रोहित मुळे संसार मोडला घराच तुडून टाकल आणि ती प्रज्ञा पण तेवढीच जबाबदार आहे
मला तर जास्त प्रज्ञाचा राग येतो किती घाणेरडी बाई आहे एवढा सोन्या सारखा मुलगा असताना अशी लफडी करते तो रोहित निगेटिव्ह कंमेंट डिलिट करतो आणि चांगली कंमेंट ठेवतो मला एक समजत नाही लोक त्याला एवढे चांगले कंमेंट कसे करू शकतात
Tila kittu hya sathi pahije hota jeni karun tila vishal chi ardhi property milel pn as zhal nahi mhanun ti divorce det nahi tila kittu nahi property pahije hoto😂😂 ugach kittu kittu karu nako bol itka prem asta tar gelich nasti ani aata hya muli var pn ti prem karnar nahi ti kadhi kuna chi hou shakat nahi
ताई अजून एक jar birth certificate hey 2 month chya आत बनवायचं असतं तर नगपलिकेत marriege certificate submit करावं लागतं तरच बाळाचं नाव लागत official mg हीचा तर डिव्होर्स पण झाला नाही केस चालू आहे कित्तू जन्माला आला तेव्हा त्यांनी marriege certificate आणि प्रज्ञा ch आधार कार्ड वर नाव हे विशाल च लावल असेल तरच जन्म प्रमाणपत्र देतात मग याच्या काल्याच्या केस मद्ये नोदणी कशी करणार आणि जर झोल करून त्याने marriege certificate बनवलं आणि प्रज्ञा च आधार कार्ड फेक बनवला तर हा fraud nighala मग ताई
Ani tai to rohit fek id kadun kharat mummy cha chinel madhi comments keli ki tula Pradnya ne changla sanvidhan cha dhada shikavla... Manje tyane he mudhamun adkun thevta ahet he kalat
Gawandhal aani khalchya patliche lok tyana support kartat ashya nich lokanmulech samajachi abhru vatavr yete... Mi tr kiti veles report kel tyach account tumhi pn report mart rha.. ek divas nakki band padel te faltu channel
मला एक समजत nahi हिने घटस्फोट नं घेता रोहित बरोबर लग्न केला तिला मुलं पण झालं. ही विशाल ला घटस्फोट देत nahi. कोर्टाने हिला दोषी ठरवलं पाहिजे ना. कसलं न्याय आहे हा?
त्या रोहीत ची आई कुठे आसते हे कोनी मला सांगेल का त्या आईनं यांना स्वीकरलं आहे का काल मी त्याच्या वीडीयौ वर कमेंट केली आई वीषयी त्याच्या तर त्यांन लघेच डीलेक्क केली कमेंट
मी कधी त्या vlog रिप्लाय commebr केली नाही मी बघत ताई पण तू आवाहन केलं खरचं मी जाऊन मी comment keli बाई एक मुली आई झालीस आता दोघं रस्ते वेग वेगळे झाले विशाल दादा मोकळं कर बोली
Shi keli balani gaun var te sudha dakhvl tai tyani akkal pahije jay dakhvaych ani kay nhi dakhvaych.. Ani kharch u tube la etk paise yetat ka jitke te shopping karta mla vatt yanch baghun mul job n karta video banvtil karn to rikamach disto ani to rohit tri bara vatto swabhavane pn tya baila bhayank attude a
Tai.....please please please🙏 Rohini ram sawle yancha vidio pahun.. Vishesh manje lagnaat akeli bhandi ya baddal ji aai che reaction ahe tyavar video banva. Please ekada bagha to video 🙏🏻🙏🏻
Tai ek khr sangte mazi sakkhi mavas bahin pn sakkhya bhachya sobt palali hoti 8diwsani shodhun kadal police ni tyanna ata tichya bhachyane tr dusr lgn kel ani ti padun ahe aai bapakde mnje mazta mavshi kde tichyamule maza nvra mala mqvshi kde ani aai kde jau det nai