Тёмный
No video :(

Prakash Ambedkar | मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहून जरांगेच्या मागणीवर काय म्हणण हे मागावं 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

#ChhaganBhujbal #SharadPawar #AjitPawar #KonkanRain #KonkanRailway #RatnagiriNews #KonkanNews #RainUpdate #ChiplunFlood #RatnagiriFlood #MonsoonNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@Samadhanc1992
@Samadhanc1992 Месяц назад
❤❤❤रजकरणापलिकडील सामाजिक जाण असणारा व्यक्ती, आंबेडकर सत्य बोलणारे नेता आहे.
@anildeshmukh3
@anildeshmukh3 Месяц назад
जरा बदला साहेब - नाहीतर आयुष्यभर वंचित राहणार.... काळ्या दगडावरची रेघ.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover Месяц назад
Kay badlaych aahe . Congress aani rastvadi he bjp che agent aahet
@LoveShowsNostalgic
@LoveShowsNostalgic Месяц назад
चाटू गिरी करण्यापेक्षा वंचित राहिलेल कधीही बर
@nileshkamdle
@nileshkamdle Месяц назад
तुमचा बाप आहे आंबेडकर😊
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता.
@navalkendre1612
@navalkendre1612 Месяц назад
तू काळजी कर nako
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Месяц назад
रोख ठोक बोलणारे नेते प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ
@digvijay...patil-
@digvijay...patil- Месяц назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@babangaikar2791
@babangaikar2791 Месяц назад
स्वतःला एकही खासदार निवडून आणता येत नाही. प्रकाश भाऊ कशाला फुकटचे सल्ले देतात. आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा. उगीच भाजपची बी टीम म्हणून वंचित बहूजण समाजाला का वेठीस धरता.
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
ABE ROK THOK BOLNARA NETA AHE
@Nilesh_Bhogade
@Nilesh_Bhogade Месяц назад
तू नको सांगू पलतटूराम ... ताकद झ्याटभर आणि बोलण हातभर
@jitendrananaware7383
@jitendrananaware7383 Месяц назад
A zatya
@ashokjagtap5431
@ashokjagtap5431 Месяц назад
तुझी लायकी काय आहे
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Месяц назад
तुझ्या आईला विचार तू कसा झाला ते झवून घेताना तिला ताकदीचा अंदाज आला असेल
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm Месяц назад
😂😂
@prembhusare7401
@prembhusare7401 Месяц назад
Barobr aahe dada on thode changle pn aahe
@balajipatiljadhav501
@balajipatiljadhav501 Месяц назад
माझे श्रद्धेय आंबेडकर साहेब आपणास माझी विनंती आहे. की आपण जरांगे ना सल्ला देण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे हे अगोदर आपण ठरवलं पाहिजे. साहेब मला जेव्हापासून मतदानाचा अधिकार आला आहे तेव्हापासून मी बघत आहे. आताची वंचित बहुजन आघाडी. आरपीआय. बहुजन समाज पार्टी. अशा अनेक शोधातून आपण आज वंचित बहुजन आघाडीच्या शोधा पर्यंत आला आहात. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण काय साध्य केला आहे. याचा शोध घेणे फार महत्त्वाचा आहे. श्रद्धेय साहेबांनी सखोल मंथन करणं फार आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या पार्टीकडून लढवणारा नेता जास्तीत जास्त दोन महिन्याच्या वर आपल्या पार्टीत राहिलेला नाही. उदाहरणार्थ पडळकर . नांदेड चे यशपाल भिंगे. पुण्याचे मोरे . परभणीचे पाणीदार . असे अनेक मोजता येणार नाही असे. साहेब आम्ही गरजवंत मराठा आहोत आणि आपल्या सोबत येण्याची आमची तयारी आहे. पण गरजवंत मराठ्यांच्या बाबतीत आपली भूमिका काय. हे अगोदर स्पष्ट करा. आजपर्यंत आपण एमआयएम सोबत गेलात सर्वांचा प्रयोग करून बघितला पण एक बार मराठ्यांचा प्रयोग करून बघा गरजवंत. आपणास रिझल्ट मिळेल. कारण मराठा गजबन हा आपल्या सोबत आहे.
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Месяц назад
Ek maratha lakh maratha ❤
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Месяц назад
अगदी बरोबर साहेब 288 जागेवर जरांगेनी उमेदवार उभे करावेच आणि निवडून आणुन दाखवावे म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी
@pramodautade5284
@pramodautade5284 Месяц назад
आपण दुटप्पी भुमिका घेतात.
@krushnajadhav2508
@krushnajadhav2508 Месяц назад
Bjp चा येजेंट😂😂😂😂
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover Месяц назад
Swabhimani netrutva aahe balasaheb ambedkar.... agent Congress, rastrvadi , uddhav aahe
@devchandgade9975
@devchandgade9975 Месяц назад
​ani tumiMVA 😂@@cricketkekrazylover
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover Месяц назад
@@devchandgade9975 mva aani BJP la lavdyavar marto
@yashpalkirte8837
@yashpalkirte8837 Месяц назад
आणी तुम्हीं महाविकास आघाड़ी चे एजेंट आहे ना
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Месяц назад
तु कोणाचा एजंट आहे राष्ट्रवादी चा
@ajinath2151
@ajinath2151 Месяц назад
भाजपकडून पैसे घेऊन आघाडीचे सीट पडण्यापेक्षा स्वःत एक तरी उमेदवार निवडून आणावा
@s.s8496
@s.s8496 Месяц назад
लढवणार पन आणि जिंकणार पन
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl Месяц назад
लिहून घे नाही लढवणार.. काका चे शीट पडतील ना मग 😂😂😂
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Месяц назад
​@@Prabhakar-sl7cl😅😅😅😅
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Месяц назад
बाळासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाला धरून भूमिका मांडली
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Месяц назад
जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय भिम
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 Месяц назад
जरांगे जेव्हा नाव घेऊन आमदारांना पाडु शक्तात तर मग नाव घेऊन जिकंवु पण शक्तात ना सत्ता मिळवु शक्तात ़ निवडनुकीत सत्ता आनुन आपल्या सोयी प्रमाने आरक्षन घ्यावा भीती कश्याची
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Месяц назад
आम्हाला पाडण्यात जास्त माजा येतेय😂😂
@user-zu5ew6xy2g
@user-zu5ew6xy2g Месяц назад
कन्फ्यूज नेता
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Месяц назад
नेता कन्फ्युज नाही लोक कन्फ्युज होतात
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता
@satishmalge8986
@satishmalge8986 Месяц назад
Anni tu lay husar ahes ka tuzakdech tevha
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
TU KANFUJ AHES
@studycentre3984
@studycentre3984 Месяц назад
राजकारण तुम्ही सोडून द्यावं कारण तुम्ही खूप जास्त पलट्या मारतात आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे मत व्यक्त करणे योग्य नाही मराठा आरक्षण असू दे किंवा कुठलेही आरक्षण दोन्ही तबल्यावर हात ठेवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं अशा कामामुळे तुमची विश्वासार्हता संपलेली आहे
@madhavkamble7368
@madhavkamble7368 Месяц назад
Bjp vala
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता
@hiraruke3445
@hiraruke3445 Месяц назад
*खूप छान.* *किती स्पष्टवादी भूमिका आहे.*
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh Месяц назад
यांना का निवडून देऊ नये सगळ्यांनी. अभ्यासपूर्ण, संयमी नेता आहेत हे. सगळ्यांनी यांना मतदान करून बघाव एकदा 🙏
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed Месяц назад
वेळोवेळी राजकीय भूमिका बदलू नाही फक्त ढाम राहावे तर पुढे काही तरी होईल नाहीतर आपलेच लोक सोडून जातील असं होऊ नये पुढे. माझे प्रामाणिक मत आहे.बाकी हे अभासू व्यक्तिमत्व आहे.
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh Месяц назад
@@Ganeshpatil-ib5ed तुम्ही बरोबर असाल हि पण हाच चष्मा आपन ठाकरे, पवार, कांग्रेस, भाजपा साठी का बर लावत नाही? एक पक्ष अनं एक नेता दाखवा तुम्ही शुद्ध अंत करणाने बोलताय असे मि मानतो 🙏
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed Месяц назад
​@@RudraP-eo1fhराजकारण हा भाग आहे जसा निसर्ग आहे. वेळोवेळी जुने पक्ष यांनी दलीत मत, वंचीत मत आपल्या बाजूने घेऊन सत्ता स्थापन केली परंतु आता खरंच क्रांती जर उभारायची असेल तर संपूर्ण दलीत वंचीत एक येणे व आपलाच नेता निवडूण आणणे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे तेव्हा होईल हे.त्यासाठी साहेबांनी आपल्या लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे असे मला वाटते..
@hiraruke3445
@hiraruke3445 Месяц назад
*साहेब तुम्ही कितीही चांगली भूमिका मांडा.* * बापाला सलाम करणाऱ्यांना ती कळणार नाही. आणि पटणार हीं नाही.
@biradarrohit8795
@biradarrohit8795 Месяц назад
Deposit जप्त संगठन 💵😂
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 Месяц назад
बाळासाहेब आंबेडकर एवढ्या दिवसापासून सांगतात ते आरक्षण घेणाऱ्यांनी ऐकावं व VBA साथ द्यावी आरक्षण बाळासाहेब देणार जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@nikhilsable9803
@nikhilsable9803 Месяц назад
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Месяц назад
असे फक्त विशिष्ट समाजाला वाटते 😂😁😀😂😁😀😂😁😀😂😁😀😂
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 Месяц назад
अगदी बरोबर आणि जरागे यांनी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे...
@ajantapcgangakhed7306
@ajantapcgangakhed7306 Месяц назад
पक्ष लोकशाहीची मालकी समजत आहेत
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 Месяц назад
मराठा - ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली सत्तेची पोळी भाजून घेणारे अनेक जण आहेत, परंतु रोकठोक भूमिका घेऊन सामाजिक सलोखा, बंधुभाव, कायम ठेवण्यासाठी इमानदारीने कार्य करणारे एकमेव नेते आहेत.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Месяц назад
साहेब सलाम तुम्हांला तुमची भूमिका देशाला कळली... पण बाबा साहेब असते नक्की रोक ठोक मार्ग निघाला असता
@dtraj99
@dtraj99 Месяц назад
प्रकाश साहेब तुम्ही आणि गरजवंत मराठा एकत्र या आणि निवडणूक लढावा... विजय नक्कीच होईल.. . . पण तुम्ही जे बोलता ना ह्यांचं ताट वेगळं त्यांचं ताट वेगळं हे काही बरोबर नाही. कारण 57 लाख नौदी मिळाल्या आहेत मग ताट वेगळं कसं. तुम्ही भुजबळच्या नादाला लागू नका. 🙏
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
MAG JARAGNE 288 JAGA LADHAV
@shinderahul287
@shinderahul287 Месяц назад
भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने अतिक्रमण धराचा प्रश्न सोडवावा. काँग्रेस मुळे लोकांना अतिक्रमण करण्याची वेळ आली. त्यांनी विकास च केला नाही. फक्त भ्रष्टाचार केला.
@user-jy3sl7js9u
@user-jy3sl7js9u Месяц назад
Very good sir
@ambadasjogdand4865
@ambadasjogdand4865 Месяц назад
नेता असावा तर असाच.....सडेतोड बोलणारा...ग्रेट साहेब....महाराष्ट्रात तर इतका परिपक्व नेता नाहीच.
@gajanangarate5358
@gajanangarate5358 Месяц назад
डबल डोलकी
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Месяц назад
जरांगेच्या झिपऱ्या एक दिवस निघणार. आता मज्या करून घे.😂
@angelingle3940
@angelingle3940 Месяц назад
बाळासाहेब आंबेडकरा शिवाय वंचितांसाठी दुर्बल घटकासाठी व सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणी भांडणार नाही गरीब मराठा व बहुजन वंचितानी स्वतःची ताकद उभी करून सत्ता हातात घ्यावी आणि वंचित शोषित तसेच विस्थापित गरजू मराठा यांना न्याय द्यावा खरे तर सर्व समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रामाणिकपणे विचार करणाऱ्या नेत्याला जात नसतेच परंतु इथे नेत्याची बौद्धिक क्षमता व प्रामाणिकता तसेच सकारात्मक नेतृत्व करण्यासाठी असाव्या लागतात त्या योग्यता न पाहता त्याची जात पाहून निर्णय घेतला जातो अशा दृष्टीला सत्य दृष्टीचा अभाव म्हटले पाहिजे समाजावर आपलीच मक्तेदारी कायम राहावी असे स्वार्थी बुद्धीच्या सर्वच लोकांना वाटत असते परंतु हे न्यायाला धरून आहे का असा प्रश्न जेव्हा विस्थापितांना पडत असतो तेव्हा ते आपल्या हक्क अधिकारासाठी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असतात जोपर्यंत संपूर्ण बहुजन समाज पूर्णपणे शहाणा होत नाही व प्रस्थापितांच्या मानसिक गुलामगिरीला नकार देत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश येणार असे म्हणता येत नाही तथापि वंचित बहुजन आघाडीला भवितव्य आहे हे नक्की कारण समाजात 85% मागासवर्गीय आहेत जय शिवराय जय भीम जय ज्योती जय मल्हार जय लहू जय बिरसा मुंडा जय महाराष्ट्र
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
साहेब एकदम बरोबर
@sampatgunjal4803
@sampatgunjal4803 Месяц назад
जरांगे साहेबांनी इलेक्शन लढावे व देशाचे पंतप्रधान होऊन, देशातील सर्व जनतेला S.C./S.T मधून आरक्षण द्यावें.मग जरंगे साहेबांचा जय जय करू
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks Месяц назад
चमचेगिरी बंद कर प्रकाश
@yashpalkirte8837
@yashpalkirte8837 Месяц назад
ते तू शिकावायाची गरज नाही तुझ वय ते त्यांचा अनुभव आहे आणी अभ्यास आहे
@nileshkamdle
@nileshkamdle Месяц назад
तुझा फक्त पत्ता सांग
@nileshkamdle
@nileshkamdle Месяц назад
आंबेडकर जनता कोणआहे तुला सांगतो
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Месяц назад
खळगूट्या 4पास मागे पळ 😂😂
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed Месяц назад
राजकीय पक्षतील सर्व आमदार खासदार यांना पत्र द्यावे मत मांडण्यास सांगावे. फक्त पक्ष विचार घेऊ नये.
@madhavraosonawane990
@madhavraosonawane990 Месяц назад
288 जागा लढाच जरांगे दादा ताकत दाखवाच एकदा
@v.s.7908
@v.s.7908 Месяц назад
*चिरीमिरी उस्ताद...* 😂😂
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 Месяц назад
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
@avinashgarje8651
@avinashgarje8651 Месяц назад
छान 👍
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
फडणवीस सगळ्यांना पुरून उरणारा नेता
@shivramshelke4842
@shivramshelke4842 Месяц назад
फक्त तुम्हिच भेधडक बोलू शकता साहेब जय भीम
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Месяц назад
सर्व पक्षांना फुकटचा सल्ला केंद्र,स्वतःच deposite जप्त
@shankarmule9826
@shankarmule9826 Месяц назад
पक्षांच्या म्हणन्याला महत्व आहे की संविधानाला महत्त्व आहे? जर मराठ्यांना नियमाने जर ओबीसी आरक्षण मिळत असेल तर रिकाम्या पक्षांचं म्हणणे का मागावे आणि पक्षाचे लोक कोण लागून गेले? जर जरांगे पाटलांच म्हणणे योग्य नसेल तर इतर पक्षांनी आरक्षासंदर्भात कोर्टात जावं..
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Месяц назад
We with Jarange patil ❤
@RadheshamGaikwad-xq5ky
@RadheshamGaikwad-xq5ky Месяц назад
288 उम्मीदवार शरद पवार को पूछना पड़ेगा क्योंकि जरागे पाटिल अकेला इतने खड़ा नहीं कर सकते जितने तुम खड़े कर सकते हो उम्मीदवार
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
संपूर्ण मराठा समाज श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अंतःकरणापासून आदर करतो ते म्हणतात मराठ्यांना वेगळे ताट द्याव 94 स*** मराठ्यांचा 16% जे आरक्षण ओबीसीला वाढवून दिले ते मराठ्यांचा मराठ्यांना 16% मध्ये वेगळं करूनच मराठा म्हणून द्या हो पण 50% च्या आत मध्ये द्यावं संपूर्ण मराठा समाज आणि यात्रा 18 पगड जातीचे लोक तुम्हाला मुख्यमंत्री करणार साहेब
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री कराव त्यासाठी संपूर्ण मराठ्यांनी बच्चू कडू साहेबांनी स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजी राजे शेतकरी पक्षाचे रविकांत तूप कर यांनी एकत्र येऊन आघाडी तयार करावी त्यासाठी मराठा समाजाला ओबीसीमध्ये 50% च्या आत मध्ये आणि एसटीमध्ये धनगरांना राहिलेले इतर 18 पगड जातीच्या लोकांना आरक्षण देणारा असेल लेखी घेऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे जय शिवराय जय भीम
@magareanil697
@magareanil697 Месяц назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@shindeashok2135
@shindeashok2135 Месяц назад
आंबेडकर साहेब रोज भूमिका बदलत आहेत
@Measurement_metrology
@Measurement_metrology Месяц назад
मी साहेबांना खुप मानत होतो पण यावेळी साहेबांनी दिलेले उमेदवार पाहिले तर स्पष्ट दिसून येते भाजप कडून मोठा आहेत घेऊन त्यांना फायदा होईल असे उमेदवार उभे केले साहेबांनी
@shelaredharmendra
@shelaredharmendra Месяц назад
साहेब तो शेरद पवार चा चेला आहे, तो नाही पक्ष काढणार आणि नाही निवडणूक लाडवणार. लोकसभा झाली तरी कळलं नसेल तर बघा शेरद पवार चा राजकारण कस आहे. बोलायचं नाही करून दाखवायचं.
@Arksh111
@Arksh111 Месяц назад
स्ताधाऱ्या कडे 210 आमदार आहेत त्यामुळे सरकारने एकमताने आरक्षणाचा निर्णय घावें ....
@dnyaneshwarmunde6338
@dnyaneshwarmunde6338 Месяц назад
मालकाचा जागा पडतील म्हणून नाहीत उभा टाकवणार
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Месяц назад
अगदी बरोबर आहे साहेब जरांगे नी 288 उमेदवार उभे करावेत मग कळेल कोण किती पाण्यात हाय 😅
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 Месяц назад
सामाजिक सलोखा, बंधुभाव कायम राहिला पाहिजे या साठी इमानदारी ने कार्य करणारे एकमेव दूरदर्शी नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर च आहेत.
@user-ey3lu2lb2d
@user-ey3lu2lb2d Месяц назад
जरागें पाटील जाणुन आहेत लढवायच का पाडायचे परंतु लढणयापेक्षा पाडण्यात मजा असते आणि मनाप्रमाणे निवडता येतो
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Месяц назад
Only Jarange patil ❤
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Месяц назад
वा 🙏🙏🙏
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Месяц назад
जरागे पाटील हे शरद पवार साहेब यांच्या रिमोटने चालणारे बाहुला आहेत ते एक जागा पण ऊभा करीत नसतात ते बारामतीच्या काकांचे काम करतात
@hanmantghorpade6636
@hanmantghorpade6636 Месяц назад
स्वतःला शहाणा समजणारा व bjp chaj एजेंट
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
TUZA BAP KITI SHANA AHE TE VIHGAR
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Месяц назад
प्रकाश आंबेडकर साहेब भाजपा साठी मैदान मोकळ करायचा 😂😂
@शास्त्रीय_मराठा
काका तुमचा सल्ला नको आम्हाला.. मराठे सक्षम आहे
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
साहेब तुम्हालाही गरीब मराठा म्हणून सांगतो तुम्ही सगळे पक्षांचे बरोबर युती केली एक्झाम मराठ्यांवर करून बघा तुम्ही नक्की मुख्यमंत्री होणार
@gokulshinkar1262
@gokulshinkar1262 Месяц назад
निवडणूक लढवावी
@trivankumarbhise3131
@trivankumarbhise3131 Месяц назад
साहेब सुजात ला सांगा.,केस कापायचे.. भिमराव आंबेडकर यांचे...आपत्य.. आनंदराज आंबेडकर यांचे आपत्य आणी आपले आपत्य...‌थोडा फरक आहे साहेब..... आम्हाला वाईट वाटते सुजातला केस कापा सांगा समाजाला चुकीचे संदेश पाठवताय...
@trivankumarbhise3131
@trivankumarbhise3131 Месяц назад
सुजातचे राहणीमान पाहीले तर.‌‌.नकारत्मक उर्जा तयार होतै....
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
TUMI BHIDE CHE STUDEN T AHAT WATHATE
@praladbargal2080
@praladbargal2080 Месяц назад
साहेब एस सी एस टी च्या बि जगा द्या आणि येऊद्या आरक्षण
@dharmvirshinde774
@dharmvirshinde774 Месяц назад
Manoj dada jarange patil yanni maharashtra til vidhan sabhe chya sagalya jagevar garib maratha samajache lokanna ubhe karun maharashtra madhye garib maratha samajachi satta aanavi mag maratha aarakshan milnarach . JAI SHIVRAI.
@9m_facts
@9m_facts Месяц назад
स्वतः निवडून येऊ शकतो, म्हणून फसला. तू तर स्वार्थी निघाला.
@Rohitsharma264-rs
@Rohitsharma264-rs Месяц назад
बरोबर आहे
@srmlawseries5460
@srmlawseries5460 Месяц назад
mhanje parat bjp sarkar yeil.......
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 Месяц назад
Saheb ,apan paltu ram hi pratima badla ,jarange patlana sath dya ,depity CM honar
@amolnaik1989
@amolnaik1989 Месяц назад
Tu shant raha😂😂
@dtraj99
@dtraj99 Месяц назад
​@@amolnaik1989 काय हसतो रे... बरोबर आहे. प्रकाश साहेब ह्याचं ताट वेगळं त्याच ताट वेगळं बोलत राहू नका. 57 लाख नौदी मिळाल्या आहेत तर वेगळं ताट कसं. भुजबळ च्या नादाला लागू नका. आपण एकत्र लढलो तर नक्की बदल दिसून येईल.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Месяц назад
पवारांचा पाळीव 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺 आहे ,लढवणार नाही
@akshupatilingle6527
@akshupatilingle6527 Месяц назад
साहेब सत्तेपासून वंचीततच राहणार
@amarnathwakhare9798
@amarnathwakhare9798 Месяц назад
Barobar ahe tumchach
@anilbade2469
@anilbade2469 Месяц назад
ते निवडून लढाणार नाही काका मदत करणार
@ravirajkakde2020
@ravirajkakde2020 Месяц назад
Jarange ने त्याच आत्ता पर्यंत ची markshit दाखवायला पाहिजे
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад
Tuja aai sobat lagan kray ch ahe ka
@9m_facts
@9m_facts Месяц назад
मोदिला माग अगोदर. आईचा दाना तुझ्या, त्या पूजा खेडकर च्या बाप vba काढून लढला दलिप खेडकर vba या बद्दल काही तरी मडावी
@ravirajkakde2020
@ravirajkakde2020 Месяц назад
@@Dnyaneshwarkarande-yh1hu माझा नाही तुझा बहिणी सोबत करायचं
@user-qv1fu9tt2e
@user-qv1fu9tt2e Месяц назад
आता कसं वाटलं​@@ravirajkakde2020
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 Месяц назад
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्या नंतर पहिल्यांदा विडिओ बघत आहे या माणसच तोंड पण बघू वाटत नाही. कधी म्हणे एकनाथ शिंदे हिरो, कधी औरंजेबचे दर्शन, आत्ता जारंगेला सल्ला निवडणुका लढून तुमी काय कमवल ते सांगा फुकट सल्ले देऊ नका लोक चांगल बोलत नाही.
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
ARE MAG KASHALA BAGHATOS TOND
@durgegajanan7305
@durgegajanan7305 Месяц назад
बीजेपी ची बी टीम
@nileshkamdle
@nileshkamdle Месяц назад
वंचित पक्ष एकटा आहे म्हणून काही पण बोंबलता
@shankarkale3023
@shankarkale3023 Месяц назад
आरक्षणाची पन्नासची मर्यादा ओलंडते आणी वेगळे ताट ही भुमीका पटत नाय
@shivamkamble2598
@shivamkamble2598 Месяц назад
राष्ट्रीय स्वयं सेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टी हे संविधान मानत नाहीत तिरंगा ध्वज मानत नाहीत ते फक्त मनुस्मृती च्या विचाराने चालतात bjp खासदार अनंत कुमार हेगडे संविधान बदलायची भाषा बोलत होते bJP 400 पार करायचं म्हणत होते bjp चंद्रकांत दादा पाटील हे पाठीमागे महापुरुषांन बद्दल चुकीचं बोलून गेले तसेच महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिहं कोषारी हे पण चुकीचं वक्तव्य करत होते bJP चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे आहे 2014 -2024 हा BJP कारभार जनतेने बघितला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकसभेला उभरल्यावर 2 वेळेस काँग्रेस ने खेळी करून पाडले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ना काँग्रेस पक्षने वेळोवेळी प्रचंड त्रास दिलेला आहे हा इतिहास आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते काँग्रेस हे जळत घर आहे काँग्रेस वर विश्वास आंबेडकरी जनतेने कधीच ठेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब वकील आहेत ते सुशिक्षित आहेत पूर्वी पासून चं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष ला विरोधक मानतात. महायुती आणि महाविकास आघाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आम्ही मानतो जर कोणाला वाटत असेल हे चुकीचं आहे तर महायुती ने आणि महाविकास आघाडीने एकत्र येऊन मनुस्मृती जाळून दाखवावं तसेच संविधान ची आमलंबजावणी प्रामाणिक पणे पारदर्शक राबवावी आणि महाराष्ट्रतील आरक्षण चा विषय मार्गी लावला पाहिजे. महाराष्ट्रतील जनतेला न्याय दिला पाहिजे काही लोक म्हणतात की प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत हारले हार जीत तर होत राहते पण हार व जीत पेक्षा जिद्द आणि जोश महत्त्वच असतं भावांनो म्हणून मा. प्रकाश आंबेडकर साहेब जिद्दीने विधानसभा लढवतील. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षला आंबेडकर चं घराण निवडून येऊ वाटत नाही सगळे चं मिळून विरोध करतात आंबेडकर ना जाणूनबुजून पाडतात भारत देशातील जनतेला जर कोणी न्याय दिला असेल आजतगायत तर ते म्हणजे बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान च्या माध्यमातून दिलेला आहे. त्याच्या चं विचार वरती मा. प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत स्पष्ट सत्य बोलतात म्हणून कोणाला वाईट वाटत असेल आम्ही समजू शकतो मा. प्रकाश आंबेडकर साहेब विचाराशी तडजोडकधीच करत नाहीत ok आंबेडकर घराण्यानी जनहिताचाच विचार केलेला आहे आजही गोर गरीब व सर्व सामान्यांनासाठी लढत आहेत श्रीमंत लोक श्रीमंत वर्गाला चं मोठं करतात ते गोर गरीब ना श्रीमंत होऊ देत नाहीत गोर गरीब वर्गाला महत्त्व पण देत नाहीत एकमेव आंबेडकर घराण असं आहे की गोर गरीब जनतेला महत्त्व देतात श्रीमंत करतात म्हणून श्रीमंत वर्ग आंबेडकर ला निवडून येऊ देत नाही आंबेडकर निवडून आले की चांगले चांगले लोक ना भीती वाटते आंबेडकर ना घाबरतात आंबेडकर श्रीमंत लोकांना महत्त्व देत नाहीत गोर गरीब जनतेला पूर्वी पासून चं महत्त्व देतात मानतात. श्रीमंत करतात सत्तेतील कोणत्याही पक्षांकडे कधीही जाऊद्या (तुम्हाला वाटतं असेल मंत्री व्हायला खासदार पद असावं लागतं राज्यसभेवर निवडून आणतील) कॅबिनेट मंत्रीपद सन्मानाने देतील राजगृहासमोर 24 तास लाल दिव्या ची गाडी असेल पण मा. प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात सत्ता हावी हाक्कची... स्वाभिमानी नेते आहेत. ❤️ मला वाटते की कोणीही असो छत्रपती घराणं आणि आंबेडकर घराणं वरती टिककारांनी चुकीचं वाईट बोलू नये 🙏 कोणीही टीका करांनी comment करताना कोणाबद्दल बोलत आहोत त्या च्या वर बोलण्या इतपत आपली पात्रता आहे का स्वाभिमानी, निर्व्यसनी निष्कलंक आहोत का सुविचारीक आहोत का तपासून चं मग बोलाव
@lilaramluche4187
@lilaramluche4187 Месяц назад
औरंगजेबचा एजंट बिजेपीचा एजंट असू शकत नाही,असा बिजेपीचा एजंट नको.
@pushpasagare9152
@pushpasagare9152 Месяц назад
मागितल्या शिवाय सल्ला देणे म्हणजे स्वा:ताच महत्व कमी करण्या सारखे आहे.
@user-fr6rd1df5d
@user-fr6rd1df5d Месяц назад
25 वर्षा पासुन निवडनुका लडवतात आबेडकर पदरात भोपळा
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Месяц назад
जरांगे पाटील यांनी २८८ उमेदवार उभे करून आपली शक्ती दाखवा..विनिकारण ओबीसी नेते यांच्यावर शिवराळ हिन भाषेत टीका करुन आपले हसे करुन घेऊ नये
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 Месяц назад
Correct
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 Месяц назад
Yala Aadhi Maharashtratun Haklayla Pahije, Kalank ahe Maharashtra cha
@nikhil5727
@nikhil5727 Месяц назад
Tujhya 10 meleya pidhya Ani yenarya pudhche dukra....mdr ch od....salya hakalun dakav eke bapacha ahes tar tujha pahila baap tujha bajucha kholit rahto te bgh ....
@ShardZote
@ShardZote Месяц назад
तुझ्या सत्रा पिढ्या जरी आल्या तरी ते होन शक्य नाही
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 Месяц назад
अबे तु तुझा बाप , तुझ्या मायचा दुसरा नवरा आले त्यांच्या केसाला पण टच पण नाही करू शकत
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Месяц назад
हे बीजेपी ची सुपारी घेऊन बोलतात
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 Месяц назад
मास्टर स्ट्रोक! 😅
@user-xc9dh9ls7i
@user-xc9dh9ls7i 28 дней назад
प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षण विषयावर राजकारण करू नये.
@pratapbhise6524
@pratapbhise6524 Месяц назад
आपण लुडबुड न केलेली बरी...नाहीतर बुमरँग होवू शकते...
@DailyDrivingVlog1177
@DailyDrivingVlog1177 Месяц назад
Panchar jhalela Tyre 😊😊😊
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
त्याला अडविले आहे कोण, 288 हा त्याचा शेवट करणारा आहे आकडा आहे
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Месяц назад
तो तुतारीवर निवडणूक लढणार आहे
@anandsgawali141
@anandsgawali141 Месяц назад
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@SanjayB248
@SanjayB248 Месяц назад
तुम्ही एखादी जागा निवडून येतेय का ते बघा. जरांगेना शिकवायला जाऊ नका. वेळ आली की ते काय करायचे ते बघतील.
@user-xc4ny3yf8u
@user-xc4ny3yf8u Месяц назад
VBA 🎉🎉🎉🎉
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Месяц назад
पक्षांना विचारण्यापेक्षा जनतेला विचरा पक्ष तसेच नेते वीकले जातात
Далее