Тёмный

Prakash Ambedkar यांना Maha Vikas Aghadi सोबत आणण्यासाठी विशाल पाटील नक्की काय करणार? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 83 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VishalPatil #VishwajeetKadam #Sangli
लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीची जागा विशेष चर्चेत राहिली. या निकालात विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. मात्र इथून शिवसेना (ठाकरे गट)चे चंद्रहार पाटील देखील मैदानात होते. दरम्यान निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 277   
@sunilkamble3316
@sunilkamble3316 3 месяца назад
वंचित बहुजन आघाडीचं महत्व भविष्यात बहुजनांना नक्कीच कळेल.
@EverGreen3566
@EverGreen3566 3 месяца назад
पडून पडून वंचित संपल्यावर....
@Vineet_Jagtap
@Vineet_Jagtap 3 месяца назад
vanchit svabalavar nivdun yeu shakat nahi hi kalya dagda varchi resh ahey... tyamule ahey te conditions mannya karun vanchit la mva sobat javach lagel nahitar ajun vote share kami hot janar vanchit cha...
@abcstarvlog
@abcstarvlog 3 месяца назад
काँग्रेस ला कोल्हापूर,नागपूर,सातारा,राष्ट्रवादी शरद पवार यांच्या बारामती एकूण 7 जागी पाठींबा दिला होता बाळासाहेब आंबेडकर यांनी
@mrbaig6926
@mrbaig6926 3 месяца назад
Kisne bola tha Dene k liye.akola se bhi chunkar nhi aaskte saheb zindagi bhr.bgair yuti k
@prashantm7587
@prashantm7587 3 месяца назад
​@@mrbaig6926 kisane bola tha dene ke liye. ve khud chal ke aye the Prakash ambedkar ke pass chunav me madat ke liye.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
​@@mrbaig6926Bhai tu agar sahi salamat hai to ambedkar ki bajah se hai kyunki desh ka sanvidhan sab dharm ke uppar likha hai...agar hindu ke liye sanvidhan likhte na babasaheb to Pakistan jesa Tera hal hota...nahi samzha comments kar samzha dunga..... Congress our rastrvadi uddhav ye log bjp ki B team hai ...ankhe khol nahi to पसताएगा
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 3 месяца назад
ज्यांना पाठींबा दिला.त्यांना बाळासाहेब जिव्हाळाचे वाटतात. पण काहींनी विडा उचलला आहे. आंबेडकर कधीच निवडून येऊ नयेत.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
@@dilipchigadule7338 are u ghalyono pathimba dila tari nav thevta nahi dila tari nav thevta... bhosdichya tuzhya bahinila zhaval..kay karacv
@dadasahebwaghmare9832
@dadasahebwaghmare9832 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकरांच्या सहकाराची जाणीव असणारे त्यातले तुम्ही एक विशाल दादा
@himmatraomore4137
@himmatraomore4137 3 месяца назад
मानल पाटील साहेब तुम्ही ओपणली बोललात. काम झाल्यावर सगळे जबाबदरी झटकतात. मनापासून जयभीम जय आंबेडकर धन्यवाद साहेब
@Rajgruha.Official99
@Rajgruha.Official99 3 месяца назад
❤❤
@rohitmane4680
@rohitmane4680 3 месяца назад
VBA ❤️👍 only
@mia19622
@mia19622 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर म्हणतील कोण विशाल पाटील , मी त्यांना ओळखत नाही !
@hiraruke3445
@hiraruke3445 3 месяца назад
*प्रकाश आंबेडकर* *यांना जर का bjp ला मदत करायची असती तर, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस ला ७ जागांवर पाठिम्बा दिला नसता.* *Sc, st, obc यांची मत घेण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामी करण्याचे शडयंत्र होते.*
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 3 месяца назад
,ह्याला पाड,त्याला पाड, आणि स्वतः निवडून यायचा नाही, हि कुठली नीती, साहेब आपली नितीमत्ता आपण दुसर्याकडे गहाण ठेवली कि काय, असे वाटते आपण दिशाहीन झालेले आहात, एक कुठली तरी नीती कायम ठेवा, नाहीतर आपला हशा झालेला आहेच, ह्यापुढे काय होईल, आवरा स्वतःला.
@umeshkamble9094
@umeshkamble9094 3 месяца назад
मविआ. मध्ये वंचित नको पण 7 ठिकाणी वंचितचा पाठिंबा चालतो हे कसे काय ?
@amolambhore622
@amolambhore622 3 месяца назад
Nivdun aalyanantaredekhil vishal bhau aapn otar netyansarkhi bhasha vaprli nahi yavrun aaple VBA varche prem pragat hote Aani vidhansabha nivdnukila mva aani VBA jar sobat aali tr nakkich kayapalat hoil aashe mi manto
@tushar8338
@tushar8338 3 месяца назад
😂😂😂 mi tar congress LA vote denar, Vba LA Bilkul nahi
@fantasticmaharashtra3236
@fantasticmaharashtra3236 3 месяца назад
थोड थांबा महविकास आघाडी आणि महायुती वाले महाराष्ट्र विकून खातील...
@AM-re4lm
@AM-re4lm 3 месяца назад
Prakash ambedkar la congress sobt ghenar nhi krn Nana patole jativadi manus ahe ..😢krn khairlanji hatyakand chya veles patole cha support kunala hota amhi nagpur valya na mahiti ahe.. Ani he lok tyana loksabha la fkt 2 seat denar hote.. Amhi ambedkarvadi SC lokani loksabha savidhan Sathi mahavikas aghadi la vote Kel bt vidhansabha la tyani amhala consider kru naye krn ethe savidhan ch gosht nhi yet
@AniketTaru
@AniketTaru 3 месяца назад
आधी.पुणेकरारर.वाचा.नंतर.आबेंडकर.नावावर.बोला
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад
औरंग्याच्या कबरीवर जाणाऱ्याला जर आघाडीने परत घेतलं तर मतदान नाही म्हणजे नाही🙏🏼
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
Mag pakisran madhe jaun navaj Sharif yachi biryani khaun aalelta modi la vote de... Jammu Kashmir madhe mehboob Mufti Pakistani समर्थक hichya barobar yuti karnrya bjp la vote de😂😂😂😂😂😂
@ratangore3002
@ratangore3002 3 месяца назад
Kutryasarkhe vichar sodun Jan hitache vichar kar mugal pan muglae any atechar baltkar gundagir kon kartat Ambedkar vadi sada ladtat aorangajeb ak raje hota melela kadhi vichar deu sakt nahi budha la Jana Jay savidhan
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад
@@ratangore3002 औरंग्याचा gu पण खाल तूम्ही असो, असली औलाद हिंदुस्थानात आहे याचं दुःख
@suresh_biranage
@suresh_biranage 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर साहेबांनी डायरेक्ट मोदींना अंगावर घेतलं होतं इतका धाडसी निर्णय भारतात कोणी घेतला नाही. किंवा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देखील देता आली नाहीत. आंबेडकरांना उलट बोलण्याचं धाडस देखील झालं नाही. यावरून ताकत काय समजून येते. जय लहुजी
@SuraJpp582
@SuraJpp582 3 месяца назад
विशाल साफ मनाचा माणूस वाटतो जे मनात तेच ओठात
@siddharthwavhal9380
@siddharthwavhal9380 3 месяца назад
काँग्रेस कोत्या मनाची आहे वंचित ने अनेक ठिकाणी पाठींबा देऊन देखील काँग्रेस ने अकोल्यात उमेदवार देऊन पराभूत झाला तरी उमेदवाराचा सत्कार केला
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 3 месяца назад
विशाल पाटील यांनी सांगितले आहे हे सत्य परिस्थिती आहे.., कदाचित बाकीचे जनता त्यांना समजेल 😢
@anandwankhede7915
@anandwankhede7915 3 месяца назад
आंबेडकर साहेब ग्रेटच आहेत,
@saurabhpatil3252
@saurabhpatil3252 3 месяца назад
Ahet .. pn tyanni sobt jayla pahije hoti
@SHK03181
@SHK03181 3 месяца назад
Jar kharch great asle aste kiman स्वतःची एक तरी सीट अकोला ची निवडून आणून आपल्या दलीत मतांची लाज राखली अस्ती पण ...अनेक ठिकाणी बरेच seats देऊन ही एक पण seat anu शकले नाही त्या मुळे असं वाटत की prakasji नी BJP la मदत केली लोक म्हणल्या नुसार.,
@dnyanratnaoimbe6098
@dnyanratnaoimbe6098 3 месяца назад
अकोल्याची एक जागा सोडता नाही आली, याच्यावरुण समजेते प्रकाश आबेडकर साहेबाना विजय होऊ नाही द्याच तुम्हाला
@kakod123
@kakod123 3 месяца назад
खोटं बोलून समाजाच वाटोळं करु नये, सत्तेमधे गेलंच पाहिजे आणि दलीत समजपण टॅक्स भरतो, सत्तेत जाऊन अपल्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत, समाजासाठी योजना आणल्या पाहिजेत. हे काय आहे ना भाजप, ना काँगेस, नुसते आत्मघाती राजकरण
@sunitapandao1227
@sunitapandao1227 3 месяца назад
बरोबर साहेबांना पुढे जाऊ नये असे वाटते
@open_challenge007
@open_challenge007 3 месяца назад
अकोल्यात बीजेपीला जिंकून दिलं आहे प्रकाश आंबेडकर नीं... जातीवादी बीजेपीचा माणूस आहे तो
@user-t94dwlfino
@user-t94dwlfino 3 месяца назад
स्वबळावर विधानसभेची एक जागा निवडून आणतील की फडणवीस ला मुख्यमंत्री बनायला मदत करतील 😂
@digamberwaigaonkar2980
@digamberwaigaonkar2980 3 месяца назад
वंचितचे नेते आणि समर्थक खोटे का बोलतात हेच कळत नाही.
@manishjagtap6098
@manishjagtap6098 3 месяца назад
विशाल सर. तुम्ही निवडुन येण्याचे श्रेय बाळासाहेब आंबेडकर यांना दिले यात सर्व आले. तेथील जनता तुम्हाला कधीच विसरू शकत नाहीत. आणि यापुढे तुम्हीच सांगलीचे खासदार असणार हे नक्की आहेत.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 месяца назад
Vishal patil saheb tumhi he karu shekata
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 3 месяца назад
विशाल पाटलांना ,बाळासाहेब कळले पण् .... काँग्रेसच डोक ,रिकाम... खोक ...😂😂
@yashvantingale8744
@yashvantingale8744 3 месяца назад
आंबेडकर समजून घेण्यासाठी विशाल पाटील बनाव लागत कारण प्रकाश आंबेडकरांना जवळून पहाणाऱ्यांना लक्षात येते आंबेडकर काय आहे 🙏🏻🙏🏻विशाल पाटील धन्यवाद
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 3 месяца назад
डोक्यात जात आणि जातीचेच राजकारण नसले की माणूस माणसाला लवकर ओळखतो.
@ShardZote
@ShardZote 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर दिलदार माणूस आहेत
@pintusapkle1582
@pintusapkle1582 3 месяца назад
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@shreyashphotography5963
@shreyashphotography5963 3 месяца назад
विशाल पाटिल तुम्हाला ज्यांनी मदत केली आनी तुम्ही त्यांचे आभार मानत आहत हेच खुप मोठी गोष्ट आहे VBA❤
@mangalameshram1612
@mangalameshram1612 3 месяца назад
भाजप ला विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी..बाकीचे सर्व सत्तेचे लालची आहेत ते केव्हाही भूमिका बदलू शकतात.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 3 месяца назад
PLEASE come back RSS,MANU ❤❤❤❤
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
​@@kalidaspatil2102mag tuzhi aali bahin fhakt zhavnyasathi vapranar aamhi...😂😂😂😂😂😂
@shivajipathare2519
@shivajipathare2519 3 месяца назад
​@@cricketkekrazyloverमहान आंबेडकरी विचार हीच शिकवण बुध्दांनी दिली वाटते.
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 3 месяца назад
​@@cricketkekrazylover Tujhya Bahinila ka Aai la Re Bhakt He pn sangh ki ... 😊😊😊
@open_challenge007
@open_challenge007 3 месяца назад
अकोल्यात भाजपाला प्रकाश आंबेडकरांनी का जिंकून दिलं मग? बीजेपी धार्जिनी आहेत ते
@amoltayade4298
@amoltayade4298 3 месяца назад
Only VBA
@devalimbare2439
@devalimbare2439 3 месяца назад
आंबेडकर यांनी मोठ्या मनाने सात जागेवर पाठिंबा दिला होता तसंच मोठं मन कॉग्रेसने अकोल्यात मोठं मन करायला पाहिजे
@falconblue789
@falconblue789 3 месяца назад
काँग्रेसला मन आहे का??? आंबेडकर या नावातच मानुसकी आहे, गांधी या नावात चोरटेपणा आहे
@vishramkharat1754
@vishramkharat1754 3 месяца назад
विशाल दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासी मी 100%सहमत आहे कारण पण कॉग्रेसने अकोल्यात उमेदवार उभा करून फार मोठी चूक केली आहे त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेत सहभागी झाले तर त्यांच्या पोटात गोळा उठतो जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 3 месяца назад
काँग्रेसला " आंबेडकर " नावाची अँलर्जि आहे, धर्म निरपेक्ष म्हणनु... टेंभा मिरवतो पण् मुळात.... नं. 1 चा जातियवादी.. पक्ष...
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 месяца назад
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बाळासाहेबांचे ध्येय आहे
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 3 месяца назад
साहेब हे पत्रकार वचीतला बदनाम करतात
@rekhaawachar4611
@rekhaawachar4611 3 месяца назад
ग्रेट लिडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहूजन आघाडी यांना मुद्दाम आघाडी तर घेतले नाही.बाळासाहेब जर सोबत असते तर.40 पेक्षा जास्त महाराष्ट्रात सीट आल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचा अगावूपणा आहे.
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 3 месяца назад
त्यांना घेत होते चार जागांचा फार्मुला होता ते नाही म्हणटले नाहीतर अकोला मधून ते खासदार असतात स्वत:हा
@mia19622
@mia19622 3 месяца назад
कधी 26 सीट तर कधी 12 सीट मागतात , ह्याला ओळखत नाही त्याला ओलखत नाही म्हणतात , मग आघाडीत कसे घेतील.
@MrRahulshinde123
@MrRahulshinde123 3 месяца назад
अगदी बरोबर् आहे.
@ravindrashinde2575
@ravindrashinde2575 3 месяца назад
विशाल दादा मी तुमचे जन्मयजय तुमचं आभार मानतो सर बाळासाहेब ❤
@abcstarvlog
@abcstarvlog 3 месяца назад
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 3 месяца назад
Prakash Ambedkar Great Person 🥹
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 3 месяца назад
I love RSS,❤❤ मनु ❤❤❤
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 3 месяца назад
BJP विरोधात एकच पक्ष निर्भिड पने लडतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे आहे
@falconblue789
@falconblue789 3 месяца назад
आंबेडकर , अंबेडकर आहेत
@NutanTrimbake
@NutanTrimbake 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर हे आघाडीत सामील झाले असते तर आघाडीच्या ४७ जागा विजयी झाल्या असत्या फक्त नितीन गडकरी हेच BJP चे विजयी झालं असत
@shivajipathare2519
@shivajipathare2519 3 месяца назад
फाजील आत्मविश्वास.दोन टक्के मिळाली फक्त वांचितला
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 месяца назад
@@shivajipathare2519ithe 40 vote ne seat geli…2% vote klte ka kashala mantat
@cruxent99
@cruxent99 3 месяца назад
आघाडी वाल्यांना बाळासाहेब आंबेडकर आघाडीत नको होते.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 3 месяца назад
@@cruxent99 घमंड मुळे बाळासाहेब आघाडीत गेले नाहीत.
@cruxent99
@cruxent99 3 месяца назад
@@shivajipathare2519 बाळासाहेबांचा त्यांना प्रॉब्लेम नाही त्यांना प्रॉब्लेम तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचा आहे, सोबत बसवायचा आहे. राजकीय अस्पृश्यता. बाळासाहेब तिचाच नायनाट करत आहेत. आता याला तुम्हीं घमंड म्हणाल की स्वाभिमान?
@rajendrakadam2487
@rajendrakadam2487 3 месяца назад
All for Balasaheb Ambedkar saheb
@laxmandavande9339
@laxmandavande9339 3 месяца назад
Only vanchit bhujan aghadi
@anandwankhede3337
@anandwankhede3337 3 месяца назад
Biased media never shows neutrality Only Vanchit..
@virendrabirhade356
@virendrabirhade356 3 месяца назад
All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@Siddharth-i6o
@Siddharth-i6o 3 месяца назад
अगदी बरोबर आहे. मा. विशाल दादासाहेब
@devendrawankhede493
@devendrawankhede493 3 месяца назад
भाजपला हरवन्या साठी बाळासाहेबाना जे शक्य झाल ते त्या नी ते कधीच फायदा तोटा या चा विचार न करता मदत करतात म्हणून ते great आहेत❤❤
@SachinKamble-pu1ut
@SachinKamble-pu1ut 3 месяца назад
Kharach kay
@popattorane4638
@popattorane4638 3 месяца назад
आमच्या वंचित च्या कार्यकर्ते ती नि जे विशाल पाटील यांना मतदान केले ऱ्यांना तुमच्या बद्दल खूप अधर असेल , कारण तुम्हाला केली मदत बाळासाहेबांनी याची तुम्हाला जाण आहे , आणि आम्हाला वंचित ला काही च नको तुमच्या काढून , पण काँग्रेस ला एवढ्या ठिकाणी मदत केली पण साधे आभार सुद्धा मानले नाही सल्यानी , येत्या निवडुनीत काँग्रेस ची जागा दाखवू , जय वंचित आघाडी कायम च सोबत
@vinodbhise6068
@vinodbhise6068 3 месяца назад
खरंच विशाल पाटील यांची ,आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर खुप मोठी निष्ठा आहे,
@rajmane889
@rajmane889 3 месяца назад
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@gautambarhe8527
@gautambarhe8527 3 месяца назад
Vishya Bhau tumhi khrc pramanik aahat aani balasaheb pn pramanik aahe tumhi shidd kel bhau
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 месяца назад
अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ने विशाल पाटील यांच्या सोबत च नागपूर, कोल्हापूर व बारामती लोकसभा मतदारसंघातील मविआ च्या उमेदवारांना जाहीर सक्रिय पाठिंबा दिला, परंतु कांग्रेस व मविआ ने अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत ती औपचारिकता दाखवली नाही, अकोल्यात पुर्वाश्रमीच्या संघी विचाराचा उमेदवार देऊन कांग्रेस ने सरंजामी प्रवृत्ती दाखवून दिली. अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्यानंतर नंतर आसुरी आनंद लुटला. कांग्रेस ने विषारी दात दाखवले.
@SR-oe8tu
@SR-oe8tu 3 месяца назад
Sanvidhan wachnyachya ladhait amhi MVA la mat dile, pn hi mat Vidhansabhela gruhit dharu nayet hi sarv mat vidhansabhela VBA kade shift hotil.
@ManikraoCharate
@ManikraoCharate 3 месяца назад
Bhumika sanmanachi asavi.balasaheb ambedkar great leader in India.
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 3 месяца назад
जय भिम साहेब 🙏🏼
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 3 месяца назад
वंचित great पाटील साहेब आपले आभार.
@45vikasp
@45vikasp 3 месяца назад
विशाल पाटील प्रामाणिक आहेत म्हणून बाळासाहेब नी पाठिंबा दिला आहे 👍
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад
ज्या प्रकारे अकोल्याचे कांग्रेस पक्षाचे उमेदवार हारून पण नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार केला म्हणजे कांग्रेस ला पण adv प्रकाश आंबेडकर यांना संसदेत जाऊं द्यायचे नाही म्हणजे आतून कांग्रेस आणि भाजपा हे एकच आहेत् !!
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад
एक प्रकाश अम्बेडकर यांना लोकसभेत जाऊ नये म्हणुन भाजपा - कांग्रेस पक्षाचे आतून मिळून पर्यंत अजून काही नाही !!
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 3 месяца назад
विशाल भाऊ खुपच सुंदर विचार आहेत असेच राहू द्या परीवर्तन निसर्गाला गरजेच आहे
@lahugawai9692
@lahugawai9692 3 месяца назад
Swabhiman great leader Bala Saheb Ambedkar
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 3 месяца назад
Vishal patil krutadnyata.vyakta keli for hon.Adv.Balasaheb (Father of vanchi people) Ambedkar.
@ravindrashinde2575
@ravindrashinde2575 3 месяца назад
विशाल दादा ❤
@pratiknaikwade95
@pratiknaikwade95 3 месяца назад
Ya vidhansabhela maz vote vanchit la
@sachinwankhede-yd9dn
@sachinwankhede-yd9dn 3 месяца назад
Only Adv Prakash Ambedkar 💙👑
@mayurohal7961
@mayurohal7961 3 месяца назад
ज्यांनी बाळासाहेबांना ओळखलं त्यांनी आख्खे जग त्यांच्यात पाहिलं... आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...... ❤
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 3 месяца назад
पत्रकार असं का नाही विचारत कि, मग तुम्ही का नाही दिला त्यांना पाठिंबा?
@Ak-co2xm
@Ak-co2xm 3 месяца назад
बाळासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे तुम्ही निवडूण आलात विश्वजीत कदम मुळे तुम्ही निवडूण नाहीं आलात येव्हड लक्षात ठेवा
@Sachin_Start-up1795
@Sachin_Start-up1795 3 месяца назад
अगदी प्रामाणिकपणे आणि खूप महत्त्वाचं बोललेत..धन्यवाद..आपण जाणीव ठेवली.
@vijaykedare3090
@vijaykedare3090 3 месяца назад
विशाल साहेब धन्यवाद तुम्ही जे ही बोलतात ते मनापासून बोलतात मनापासून जय भीम जय वंचित असं वाटतं तुम्हालाच फक्त बाळासाहेब आंबेडकर कळाले त्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद
@pankajkhadre9931
@pankajkhadre9931 3 месяца назад
काँग्रेस ने अकोला येथे #VBA पाडण्यासाठी उमेदवार दिला. नाही तर BJP CHI EK जागा कमी झाली असती. काँग्रेस BJP ची B टीम आहे. CHECK करा MP GUJRAT WEST BENGAL ओरिसा झारखंड केरळ AP TELANGANA. बीजेपी मदत केली आहे.
@RahulBodare-gc8ls
@RahulBodare-gc8ls 3 месяца назад
काँग्रेस ही जलत घर आहे ,,डॉ.बाबासाहेबानी अगोदर्च सागीटल होत,,,,,,
@DhirenDhumale
@DhirenDhumale 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर साहेब, घोरपडे, जगताप साहेब सुरेश आवटी आणि इतर नगरसेवक यांनी विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला पण श्रेय विश्वजित कदम घेतोय
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 3 месяца назад
Dalit samaj dalit leaders ne barbad kela ahe......Mayawati,athawale,prakash ambedkar
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 3 месяца назад
😂😂😂 महा विकास आघाडी ही संधी साधू बनून राहिली आहे जी आज वंचित आघाडी पाठिंबा दिलेल्या विशाल पाटील ला सोबत घेत आहे अरे मंग जो काँग्रेस चा हारणारा उमेदवार आहे त्याच काय होणार, खुपचला ना काँग्रेसनी त्या बेचाऱ्या हारणाऱ्या उमेदवार याचा पाठीत खंजीर 😂😂😂.
@SahebraoBhagat-uu8df
@SahebraoBhagat-uu8df 3 месяца назад
शरद पवारा, हेच युवती हुं देतं नाही,
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 3 месяца назад
बाबासाहेब यांनी आरक्षण दिले म्हणून दलित समाज बरबाद झाला असे सांगायचे आहे का ॽ
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 3 месяца назад
😂😂😂 जसे RSS च्या गोडसे नी एका म्हाताऱ्याला गोळ्या झाडून मारले नंतर त्या म्हाताऱ्या चा मुलांना सांगत बसला की तुझे बाबा खूप वाईट होते त्यांना मानू नको RSS ला मान ते तुमचं भल करणार तेच संविधान वाचविणार लोकशाही वाचविणार. मी काय बोलू तुला समजणार नाही काँग्रेसला समजणार गोडसे आणि मेलेला म्हातारा कोण 😂😂😂.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
​@@BhaskarNikam-ud9gxha hech khar vat mala pan karan sarv kahi bhetat aahe babasaheb ambedkar yanchya navane he lok khush aahet ...pan vanchit bahujan aaghadi la vote det nahit...bjp, Congress, rastrvadi, uddhav lachar sena hyana vote detat
@duggudong8055
@duggudong8055 3 месяца назад
Prakash Ambedkar दुसर्याना मदत करत आहे ,, पन स्वता वंचितच राहिल 😄😄
@Ranjubadodekar5769
@Ranjubadodekar5769 3 месяца назад
मविआने हवेत ऊडू नये , संविधान शाबूत रहावं यासाठी त्यांना लोकसभेत मतदान झाले,आता विधानसभा असेल त्यात वेगळं चित्रं दिसेल आंबेडकर साहेबांना यांनी सन्मान द्यावा व खात्रीशीर सत्तेत यावं अन्यथा राज्यात वेगळी अवस्था दिसेल
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
आज्यानं जास्तीचं आरक्षण ठिवलय मधुन दुकान चालतंय याचं,,,,,,,,
@aamaadmipartylive5116
@aamaadmipartylive5116 3 месяца назад
विशाल तुम्हाला आंबेडकरांची जाणीव आहे खुप छान पण भविष्यात युती व्हावी या साठी ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा
@sudhakarghuge3857
@sudhakarghuge3857 3 месяца назад
Visvjit tula thodi tri laj watu de ...... Dudhachi catly gheun ya .. Hi tuzi layki nahi visvjit patil Tuzya peksha vishal great tyala janiv Aahe....
@shwetagore1122
@shwetagore1122 3 месяца назад
Tumchya shejarli bslele tyani tumchya. Virodhk sobt prchar krt hote 😂.ata Mandi la Mandi laun bslet.. asli aghadi Shiv Sena la thkare gt bgha
@aniketkamble6586
@aniketkamble6586 3 месяца назад
Nice.. vishal पाटील... साहेब ❤..great parlament member...
@vinodkamble2476
@vinodkamble2476 3 месяца назад
❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
@pradipdesai6542
@pradipdesai6542 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर प्रत्येक निवडणुकीत पराभूत का होतात हे पहावे लागेल
@shravanmairale2485
@shravanmairale2485 3 месяца назад
Balasaheb Ambedakar vyaktimatv mothe ahe... ya interview madhun lakshyat yete ki MVA ani Media balasaheb Ambedak yaanche chekichi pratima ubhi karate..Vishal Patil yanchya bolanya varun he spasht hote.
@surajdoypare2844
@surajdoypare2844 3 месяца назад
आमच्या आदरणीय आदर्श स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर यांना इव्हीएम मशीन ने हारवले आहे.कारण
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 3 месяца назад
असं असेल तर सर्व पुरावे घेऊन कोर्टात का नाही जात, तसेही प्रकाशजी आंबेडकर हे स्वतः निष्णात वकील आहेतच
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 месяца назад
जातीय wadi lokani harvale... jatiywadi lokana geleli kes anpad pan त्यांचाच jatitla hava शिकलेला swabhimani nako
@mia19622
@mia19622 3 месяца назад
काँग्रेस ने मन मोठे करून अकोल्यात उमेदवार नाही द्यायला पाहिजे होता !
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 3 месяца назад
आद. प्रकाश आंबेडकर जी हा स्वाभिमानी नेता आहे जय शिवराय जय भीम
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 3 месяца назад
Vishal dada tumhi check congress chya manatil ambedkar baddalacha drushtpna kadha aamchya balasahebani 7 thikani pathimba dila pn congress ni akola sudhha sodala nahi tyanchyasathi....kiti lakirvani gost aahe ....
@ratangore3002
@ratangore3002 3 месяца назад
7te 8jaga kongares balashhebamule jinkla jayni abhar manle te giret ahe baki beman ahe abhy patil satkar yaty vidhansabhet dakhu Ambedkar akdda bjp hatmilvava satet karkare pathva kongres satkar thambtil Jay savidhan
@shivajikadam9488
@shivajikadam9488 3 месяца назад
Congress, vanchit,ani jarange patil daheb ek zale tar pudacha cm congress cha
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 3 месяца назад
किमान बालसाहेबाना तरी अकोला मधे पाठिम्बा दयायला हवा होता कांग्रेस ने
@shelaredharmendra
@shelaredharmendra 3 месяца назад
काँग्रेस ला 50 जागा पडल्या तरी चालतील पण बाळासाहेबांना जागा देणार नाही, राऊत च्या आगाऊ पणा मुळे आघाडी झाली नाही, 23 घेतल्या 9 जागा आल्या पण बाळासाहेबाला 6-8 जागा दिल्या नाही. आणि आत्ता राऊत मानतो बाळासाहेबांन मुळे नुस्कान झालं. असं कस चालणार
@societymitra
@societymitra 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर यांना कुठलाच दबाव नाही ...ते इथल्या वंचित समजाचा राजकारण करू पाहत आहेत ...त्यांना इथला वंचित समाज सत्तेत घेऊन जायचा आहे. ... त्यांच्या वर दबाव असण्याचे कारण च नाही आहे .. ना त्यांचे कडे कुठली property आहे ना घोटाळा आहे ...
@sunilkalambe9806
@sunilkalambe9806 3 месяца назад
NCP & cangres & shivsena sgesoyre bachav party 😮😮
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 месяца назад
प्रकाश आंबेडकर साहेब ❤️ वंचित बहुजन आघाडी फक्त आत्ता
@difference2761
@difference2761 3 месяца назад
Prakash ambedkar yancha Nadi lagu naka tyanna akkal ahe as vatat nahi
@balubagade2094
@balubagade2094 2 месяца назад
Sharad Pawar saheb yana pn panthimba Ad. Shradhey Balasaheb Ambedkar yani dila aahe pn Pawar saheb bra kadat nahit ha farak Vishal Patil saheb aani Sharad Pawar yanchya madhe disto
@namdevthombare9215
@namdevthombare9215 3 месяца назад
तु अपक्ष होतास म्हणून पाठींबा दिला
@open_challenge007
@open_challenge007 3 месяца назад
2% वोट मिलने के बाद अब हम बोल सकते है 2 टके कि पार्टी है वंचित 😀
Далее
Шоколадная девочка
00:23
Просмотров 129 тыс.
Exclusive interview with Prakash Ambedkar seg 5
12:10
Просмотров 479 тыс.