Тёмный

Prakash Ambedkar Interview | 'मी देव मानत नाही' | Marathi News 

Jai Maharashtra News
Подписаться 1,2 млн
Просмотров 216 тыс.
50% 1

#Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Опубликовано:

 

12 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@sandeshpanmand1855
@sandeshpanmand1855 Месяц назад
प्रकाश आंबेडकर हा औरंगजेबाचा वारसदार आहे.
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Месяц назад
पक्ष वंचित आणि बुध्दी किंचित लगे रहो💯😅😆
@MoneyHeist-vt4oe
@MoneyHeist-vt4oe 26 дней назад
एक नंबर भाऊ
@Virtue1359
@Virtue1359 14 дней назад
😂😂😂😂
@Shankr.Patil.
@Shankr.Patil. Месяц назад
आणि जो देव मानत नाही आम्ही त्याला मानत नाही. जय श्रीराम 🙏
@onkarshete9559
@onkarshete9559 Месяц назад
हा माणूस देव मानत नाही पण हिंदुच्या वोट भिकेसाथी मंदिरात मात्र जातो 😂🗿
@anandakamble6577
@anandakamble6577 Месяц назад
शेट्टे 😂😂😂
@onkarshete9559
@onkarshete9559 Месяц назад
@@anandakamble6577 हेच पाखंडी व बुद्ध आंबेडकरी विचार आहेत 😊
@Vishaljadhav578
@Vishaljadhav578 Месяц назад
मग एक काम करा हा देश सोडून जा मग नाही मागणार vote तुमच्याकडे
@onkarshete9559
@onkarshete9559 Месяц назад
@@Vishaljadhav578 भीक मागितली तरी वोट भेटत नाही. आधी सरपंच येऊद्या मग बघू पुढचं
@MoneyHeist-vt4oe
@MoneyHeist-vt4oe Месяц назад
@@onkarshete9559 हा ना
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 Месяц назад
म्हणूनच हिंदू यांना निवडून देत नाही..
@swapnilpawar7210
@swapnilpawar7210 Месяц назад
😂😂😂😂😂😂
@Anonymouss256
@Anonymouss256 Месяц назад
Khot bolat nhi aamche shaeb
@dnyaneshwarkamble1149
@dnyaneshwarkamble1149 Месяц назад
Gele sabhodyat
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 Месяц назад
Tumhi adhi pasun ch nivdun nai dil mhnun ata tumhi kai pn bhuka amhala kai farak nai padt
@BKMH11
@BKMH11 Месяц назад
Jay shree Ram....​@@Anonymouss256
@TigerShark-gr6gg
@TigerShark-gr6gg Месяц назад
म्हणून तर बाकीचे लोक तुला मानत नाही 😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Месяц назад
Shett farak padat nhi
@TigerShark-gr6gg
@TigerShark-gr6gg Месяц назад
असंच,,, देवाला ही शेट्ट फरक पडत नाही 😝 मान नाहीतर नको मानू चोमन्या 😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Месяц назад
@@TigerShark-gr6gg mag ghe udavun 🤣 linduchya
@amoljivaneofficial2137
@amoljivaneofficial2137 Месяц назад
@tiger shark😂😂😂😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Месяц назад
@@TigerShark-gr6gg 500 years lagle mandir bnayla 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@user-ck5sf2vl4p
@user-ck5sf2vl4p Месяц назад
देवाला तुझ्या मानण्याची गरज नाही
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh Месяц назад
Je mansik sharirik napusak astat je darpok astat te bramhan lokanchya kalpnik devi devta Yana mantat ani bramhan Pujari arbo chi Daan dakshina jamvite ambedkarwadi lok mard ahet jagrut ahet swatachya hathavar vishwas thevtat
@user-ck5sf2vl4p
@user-ck5sf2vl4p Месяц назад
@@VijayG-yl9eh तुमचे पूर्वज हिंदु होते त्यामुळे जास्त बोलू नकोस 😆
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Месяц назад
​@@VijayG-yl9ehजर देव भ्रामनंनी निर्माण केलेली कल्पना आहे मग तुकाराम सारखा जातीने शूद्र असणारा वेक्ती का ईश्वर भक्तीत लिन झाला, का इतके हजारो संत देवाला मानतात. ईश्वर भक्तीचा अर्थ जर कोन्हाला समजला असेल तर ते संत होते, आणि ते सगळे संत भ्रामन नव्हते हे ही लक्षात असू दे💯
@ROHITGHODKE-sj5ci
@ROHITGHODKE-sj5ci Месяц назад
Great बाळासाहेब आंबेडकर साहेब. 8 तासावरून 12 तास कामाचे आता झाले हा अत्याचार आहे
@swapnilpawar7210
@swapnilpawar7210 Месяц назад
15 tas kama he kara.
@indorikisayari7919
@indorikisayari7919 Месяц назад
याला हा माणूस अत्याचार म्हणतो आणि आपल्या घरात घुसून आपल्या आया बहिणींची आबरू लुटली जायची त्याला राजकारण म्हणतो सत्त्ते साठी किती की लाचारी आणि तुम्ही जर बाबा साहेबांना मनात असाल ना बाबा साहेब जरा वाचा मुसलानान बद्दल त्यांचं काय मत होत
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Месяц назад
प्रत्येक शनिवारी सुट्टी नका घेऊ 😂
@RahulRajput-tr6rb
@RahulRajput-tr6rb 24 дня назад
हे यांचे थोर विचार​@@indorikisayari7919
@MoneyHeist-vt4oe
@MoneyHeist-vt4oe Месяц назад
आणि मी आंबेडकरला मानत नाही 😂😂😂😂
@Vishaljadhav578
@Vishaljadhav578 Месяц назад
मी ह्या पृथ्वीवर निसर्गाने दिलेले जीवन जगत आहे, मी माणसाने-माणसांवर अधिराज्य करण्यासाठी तयार केलेली काल्पनिक (देव) ही गोष्ट मनात नाही, माणसाने माणसा प्रति 'शील' वर्तन प्रज्ञा या बुद्धांच्या मार्गाने वागणे हेच निसर्ग चरणी प्रार्थना 💫🙏😇
@sunilshelake4233
@sunilshelake4233 Месяц назад
🦣🦣🦣
@MoneyHeist-vt4oe
@MoneyHeist-vt4oe Месяц назад
@@Vishaljadhav578 निसर्ग का कोणी कसा निर्माण झाला त्याच संतुलन ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांमुळे आणि मी एक हिंदू या भारतीय संविधानाला मानत नाही. नवीन एक सनातन धर्मावर आधारित संविधान पाहिजे आमच.... जयतु हिंदुराष्ट्रम
@rohitgawai1328
@rohitgawai1328 Месяц назад
Ya janmat tr tumhala ambedkar la manav ch lagel..
@Vishaljadhav578
@Vishaljadhav578 Месяц назад
@@MoneyHeist-vt4oe हे मी मानत नाही, माणसाने स्वतः च्या बुद्धीने स्वयं विश्लेषण, करून वस्तुस्तिती ओळखावी.
@Mahira-patil
@Mahira-patil Месяц назад
औरंग्याच्या कबरीवर जातो, पण एखाद्या गड किल्ल्यावर जाणार नाही 😢
@ashokghobale8050
@ashokghobale8050 Месяц назад
तुम्ही तरी कुठे शिवरायाच्या कोणत्या गडावर गेले. कबरीवर गेले म्हणून औरंगजेब किंवा इतर कारणांमुळे महाराष्ट्रातील होणारी जातीय दंगल थांबली
@Mahira-patil
@Mahira-patil Месяц назад
@@ashokghobale8050 आता पर्यंत 10 किल्ले बघून झाले माझे...आणि यांच्या कबरीवर गेल्यामुळे दंगे थांबले हे लॉजिक तु तुझ्याच जवळ ठेव
@gargidev9125
@gargidev9125 Месяц назад
लॉजिक? महाराजांच्या नावावर बोंबा ठोकणारे आणि राजकारण करणाऱ्या समाजाला त्याच महाराजांच्या समाधीचा पत्ताच नव्हता. ज्योतिबा फुले नसते तर त्याच महाराजांच्या नावाने धाय मोकलून खोटे अश्रू गाळणाऱ्यांकडे आज कुठलाच मुद्दा नसता😂
@bharatthorat8511
@bharatthorat8511 Месяц назад
Only VBA ❤
@ashishphuladi7569
@ashishphuladi7569 Месяц назад
Auranjeb yacha dev ahe
@Vijym
@Vijym Месяц назад
दर्गा आणि मशिदीत जातो पण देवाला मानत नाही, औरंग्याच्या लोकांमध्ये जाऊन बस ना, आमच्या गोर गरीब लोकांना का भुलवतो..
@rajendraghag3038
@rajendraghag3038 Месяц назад
Ha chupe rustam ahe ha 5 vela vakto Backache biryani khato
@sushantgunjal2
@sushantgunjal2 Месяц назад
ekdam barobar
@Shekhru121
@Shekhru121 Месяц назад
@@rajendraghag3038 tu arakshan madhe mahi yeto ka. tu pakka obc ahe na
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Amhi darga madhkya allah la pan manat nahi... Ata bol... Balasaheb pahani karayla gelte tumche nete pan jatyat tevha dolyancha zapda lagleli astat tumchya
@sushantgunjal2
@sushantgunjal2 Месяц назад
@@Sam-vz9gq 🍌🍌.... balasaheb pahani karaila gelte.... jara video neet bhaga
@SahilYadav-ju4hp
@SahilYadav-ju4hp Месяц назад
आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना च देव माणतो❤
@niteenkarne9424
@niteenkarne9424 Месяц назад
Aai Tuljabhavani hi pn devi ahe. Ata shivaji maharaj jar mhantle aste devi ni mdat karavi tr swarajya kadhi banla nsta. Aapn manto kinvha nai manat hi aapli marji ahe.
@lifeok2572
@lifeok2572 Месяц назад
Mag 33koti kalpanik aahet 😂
@KYoto11games
@KYoto11games Месяц назад
Aamhi Fakt Babasaheb Ambedkar 💙💙💙💙🥰😍
@Virtue1359
@Virtue1359 14 дней назад
Sri Krishna... Yadav ?
@Virtue1359
@Virtue1359 14 дней назад
​@@KYoto11gamesTathgat ?
@SonuSingh-qv3ky
@SonuSingh-qv3ky Месяц назад
बाळासाहेब देव नाही तर पीर दरगाह व कबर मानतात
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Amhi allah ani darga farga pan maanat nahi amhi dev, allah, chamatkar asla sagla fekun dilay kevhach mhanun amhi pudha ahot arakshan fakt nimitta ahe
@SonuSingh-qv3ky
@SonuSingh-qv3ky Месяц назад
@@Sam-vz9gq जरा वास्तविक व्हा, आरक्षण निमित म्हणून भा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहात.😢
@rupeshr2104
@rupeshr2104 Месяц назад
देव मानत नाही तर देवळात जायचंच कशाला होतं.
@ashishjondhale8209
@ashishjondhale8209 Месяц назад
Tumhi lok dev dev karta na mhanun devacha adar krnya sathi dev manne vegla ani devanchi ijat karne vegla
@JwalakYT
@JwalakYT Месяц назад
​@@ashishjondhale8209 kay gosht bollas . 💯
@vikrantingale3866
@vikrantingale3866 Месяц назад
Tumcha Maan rakhaysathi Prem rakhaysathi
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Месяц назад
देवळात काय काळे धांधे चालत ते बघायचा होता
@amols8836
@amols8836 Месяц назад
Tula vicharun jaycha ka
@unpoliyel-tv3qf
@unpoliyel-tv3qf Месяц назад
मला फक्त एकच प्रश्न आहे बहुजन वंचित पक्षात किती लोक हे वंचित आहेत आणि ते कशापासून वंचित आहेत
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 22 дня назад
सत्तेपासून वंचित आहेत 😂
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Месяц назад
देवाला सुद्धा तुमच्या सारखी माणसे नको आहेत.
@workpainsara7956
@workpainsara7956 Месяц назад
Aani aamhala to dev hi nko 😂
@Vijayrk04
@Vijayrk04 Месяц назад
Have you ever seen?
@teatime554
@teatime554 Месяц назад
Barobar
@AMIT-gd2bz
@AMIT-gd2bz Месяц назад
NISARG TUZYA PAPPA NI TAYAR KELA HOTA KA MG 😂😂 NISARGAVAR JAGTO MHANE 🤣🤣🤣 BRO ...DEV AHE MHANUN NISARG AHE ...AANI MANUS AHE
@nareshthanage3140
@nareshthanage3140 Месяц назад
तुम्ही जर आमच्या देवाला मानत नसाल तर, आमच्या पुजे (धार्मिक) कार्यक्रमांमध्ये फुकट जेवायल सुध्दा जाऊ नका, लाज असेल, ?
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h Месяц назад
देव मानायचाच ठरवले तर आमचे देव छ.शिवराय, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर छ.शाहू यांना मानूया. कारण ते मात्र संकटात धावुन आलेले आहेत.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Месяц назад
Right
@manishburade1162
@manishburade1162 Месяц назад
Barobar
@sujatamore771
@sujatamore771 Месяц назад
👌👌👌👌👌
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
म्हणजे देव आलेच ना शेवटी... शेवटी मानलेच ना देव?
@Silvester22554
@Silvester22554 Месяц назад
Mg he mahapurush jyana manat hote tyana tumhi mannar ka
@rajusangle1529
@rajusangle1529 Месяц назад
पाळण्यातले पत्रकार आणि त्यांची पत्रकारीता...यांना म्हणायचं लोकशाहीचा चौथा स्तंभ.
@devanandjadhav5348
@devanandjadhav5348 Месяц назад
हे लोकशाहीचा स्तंभ नाही लोकशाही उध्वस्त करणारे भेदी बिभीषण आहेत जे स्वतःच स्वतःचा लोकशाहीचा डोलारा पाडायला निघालेत.. नीच वृत्तीचे..
@SanjayUlvekar-qc3su
@SanjayUlvekar-qc3su Месяц назад
जय शिवाजी जय भवानी !
@black_screen_status.267
@black_screen_status.267 Месяц назад
म्हणण्याचा मुद्दा इतकाच दिसतोय की औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे इतिहासातील महत्वाची पाने आहेत. औरंगजेबाला इतिहासातून काढलं तर शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या लढाया सुद्धा काढाव्या लागतील. पिक्चर मध्ये व्हीलन आहे म्हणून हिरो चे कार्य दाखवता येते. नाहीतर आपण हिरो चे कर्तृत्व दाखवणार कसे ? इतिहास आहे तो मान्य करावा इतकाच एक मुद्दा श्री. प्रकाश आंबेडकर यांचा पटतोय. आणि त्या इतिहासाच्या विकृतिकरणातून आज जातीय दंगली भडकवल्या जाऊ नयेत यासाठी इतिहास हा इतिहास म्हणूनच पाहावा.. जातीय किंवा धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी त्याचं वापर होऊ नये. नाहीतर आपणच शिवाजी महाराजांचे कार्य आज बदनाम करतोय असे होईल.
@sheelasawdekar2928
@sheelasawdekar2928 Месяц назад
💯💯✍️🔆🇮🇳
@3xmedia150
@3xmedia150 Месяц назад
महाराजांच्या किती तरी लढाया इतर लोकंवर पण झाले रे 😂
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 Месяц назад
महाराष्ट्राच्या इतिहासात जर महाराज नसते तर आज तुम्ही टोप्या घालून फिरले असते है
@3xmedia150
@3xmedia150 Месяц назад
@@royalchaudhari1991 thodya diwasani firtil aaj tyanche islam prem baghun
@black_screen_status.267
@black_screen_status.267 Месяц назад
@@royalchaudhari1991 तुमच्या मताशी मीही सहमत आहे ....पण तो इतिहास आणि हा वर्तमान दोघांमध्ये फरक आहे
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 Месяц назад
शिवराय आहेत तर औरंग्याचे अत्याचार पण आहे ...मंदिरा ची झालेली तोडफोड पण आहे .... हा पण इतिहास आहे
@usersq
@usersq Месяц назад
Etihas vach mag bol tya bhidechya etihas vach lela distoy bhav tu
@shaikhnasir4938
@shaikhnasir4938 25 дней назад
Mandir ata suda padle ayodhya made koni padle rastya sadi raja kon
@rupeshjain3933
@rupeshjain3933 Месяц назад
या जगात फक्त एकच खरी शक्ती आहे ती म्हणजे देवी देवता ,जय श्रीराम,जय हनुमान,हर हर महादेव .
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 Месяц назад
या एवढ्या देवांनी तुला काय दिलं?
@SentinelBlaze
@SentinelBlaze Месяц назад
पण तुझे देव दिसत का नाहीत अडचणीत समोर येत का नाहीत जर ते सर्व देव दिसायला लागले तर जे लोक मनात नाही ते सर्व मानायला लागणार
@Genesis-32
@Genesis-32 Месяц назад
😂😂😂😂😂😂
@rupeshjain3933
@rupeshjain3933 Месяц назад
तुम्ही मला तु म्हणून उच्चारलं इथेच तुमचे शिक्षण आणी बौद्धिक स्तर दिसून येत आहे,जय श्रीराम
@PopatKolhe-wo3ug
@PopatKolhe-wo3ug Месяц назад
मुस्लिम राजवटी 800वर्ष भारत वर परकीय लोकांनी आपल्या राजकेल आहे देव कुठे आहे
@farmerfirst5036
@farmerfirst5036 Месяц назад
तुमचे आदर्श औरंगजेब हे कशामुळे, त्याच्या कबरीवर जाण्यापेक्षा कधी तरी गड किल्ल्या वर जाऊन या. बाबासाहेबांचे आदर्श फुले, कबीर,बुध्द आणि तुम्ही चाले औरंग्या पशी मताच राजकारण फक्त
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
बाकिचे कशाचे राजकारण करतात हे माहित नाही का त्या औरंग्याच्या च्या कबरवर गेले म्हणून मुस्लिम मत पडतात का रे मग कॉग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी यांनी रोज तेथे गेले पाहिजे कारण त्यांना मुस्लिम मते जास्त पडतात त्या कबरीला जाण्याचा त्यांचा हेतु हिंदु मुस्लिम दंगली थांबविणे हाच होता सगळ्या मुलाखती बघ समजेल
@sumittayade6797
@sumittayade6797 Месяц назад
आम्ही कोणाला देव मनात नाही ,आम्ही देवच मानत नाही .
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w Месяц назад
आम्हीही बुद्ध चुद्द मानत नाय
@vasantjadhav324
@vasantjadhav324 Месяц назад
वैचारिक गुलामांना हे कधीच समजणार नाही, ते या व्यवस्थेचे गुलाम आहेत, आणि त्यांनी आपला स्वाभिमान हजारो वर्षांपासून दुसऱ्यांचा हातात ठेवला आहे. अर्थातच, मस्तिष्क त्यांचे, शरीर ह्यांचे.
@pmg8425
@pmg8425 Месяц назад
हाच फरक आहे आमच्यात नी तुमच्यात. आम्ही भगवान बुद्ध ही देव मानतो.
@krishnakamble2955
@krishnakamble2955 Месяц назад
Budh manus hote dev Nani
@pmg8425
@pmg8425 Месяц назад
@@krishnakamble2955(मानतो) या शब्दाचे विश्लेषण करा.
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Месяц назад
आम्ही भगवान श्रीकृष्ण मानतो
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Amhi nahi manat... Kahi problem ahe ka mag
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Месяц назад
@@Sam-vz9gq तुला विचारात नाही तु मानू नको
@Tku80
@Tku80 Месяц назад
​@@Sam-vz9gq Apne baap ko bhi mat Maan phir
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Месяц назад
फक्त गणपती, चा भंडारा खायला या फक्त,, भाजी वाढ भाजी 🤣
@abhijeetgaikwad7174
@abhijeetgaikwad7174 26 дней назад
Ram krishnache kode hi book wach pratham . Mag manat bas krishnala jo ek kalpnik patra ahe mahabhartatla 😂😂😂
@hareshkeluskar3683
@hareshkeluskar3683 Месяц назад
याच्या अजोबानी केल ते याला नाही जमनार हा फक्त मीम करत राहणार
@km-dr6bh
@km-dr6bh Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@maheshzagade2043
@maheshzagade2043 Месяц назад
Manunach tu sarkha padato nastika😂😂😂😂 😂
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Padlo tari behattar pan sattet baslelyanla ghaam fodlya shivay rahat nahi... Satta nasun lokanchya manaat satta nirman karnara manus mhanje adv prakash ambedkar
@bhikajisawale6381
@bhikajisawale6381 23 дня назад
Tula kai dhaturyaa milala re astik asun
@smscreations55
@smscreations55 21 день назад
😂😂😂😂😂😂
@I_am_The_Superhero
@I_am_The_Superhero Месяц назад
कुणी कितीका महान असेना. कुणी कितीही कुणालाही देव माना, माणूस कधी देव होत नसतो 😎
@sureshshirose482
@sureshshirose482 Месяц назад
Mag devala ka nakarta,,,,,,,,,
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Manus dev banu shakti dr babasaheb ambedkar 😊
@sanjaygade7717
@sanjaygade7717 Месяц назад
इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. संभाजी महाराज. राज. कोण काय बोलतो. आम्हाला. काहीच फरक पडत नाही. आम्ही देव मानतो. आणि मानार
@PrathameshTitavekar
@PrathameshTitavekar Месяц назад
पळा... इथ तुम्हाला कोणी निमंत्रण दिलेलं नाही
@Theneedysumbrella
@Theneedysumbrella Месяц назад
jarur mana tumhala virodh kela nahi
@stwinfo6858
@stwinfo6858 Месяц назад
​@@PrathameshTitavekar😂😂😂 daya yete bala
@PrathameshTitavekar
@PrathameshTitavekar Месяц назад
@@stwinfo6858 कोण दया.... Cid मधला?
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Gap re ❤dya
@Yuvrajgadekar82
@Yuvrajgadekar82 Месяц назад
हे फक्त मुस्लिम मतांसाठी चाललं आहे
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
हो तर बाकिचे सर्व जागरगोंधळासाठीच करतात वाटत 😂
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 Месяц назад
काही थोडे अती शहाणे समजतात आंबेडकर वारसा मिळेल पण बुद्धी ही असावी लागते
@NileshBambode
@NileshBambode Месяц назад
Aambedkar nehmi tumchi thasnar......aadhi pan aani aata pan..😂😂😂
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 Месяц назад
बुद्धी आणि ह्यांचा काही संबंध नाही
@nileshmore8975
@nileshmore8975 Месяц назад
ase boudh dharmat ahe ka hindu darm manat nahi nidan boudh dharm tari nit man boudh dharmacha adhi abhyas kara
@MK-mp9ty
@MK-mp9ty Месяц назад
बरोबर आहे .... हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यावर बरोबर देव आठवतो... हे मी स्वतच्या डोळ्याने बघितले... स्वतःच्या घरातला माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा यांना बरोबर देव आठवतो ...
@Armylover-fj7tl
@Armylover-fj7tl Месяц назад
जे देवाला मानत नाहींत ते देवाची आठवणं कशी करतील........ ज्याचा प्रमाणा पेक्षा देवावर विश्वास आहे ते विचार करत असेल देवा वाचावं मला....... पण देवाचा काहीच रोल नाहीं ....... पण ज्याची त्याची श्रद्धा असते... पण जीवन जगत असताना खोटं काय आणि खरं काय एक आपण तर्क लाऊ शकतो..... मला वाटतय पचं शील आणि आष्टागं मार्ग जीवनात उतरवीला तर..... देव भूत प्रेत ह्या गोष्टी ला् माणूस कधीच लक्ष घालणार नाहीं 🙏🏻🙏🏻
@MK-mp9ty
@MK-mp9ty Месяц назад
@@Armylover-fj7tl अरे मित्रा माझे आंबेडकर नगर मधले जवळपास सर्वच मित्र आहे... एका मित्राचे वडील बिमार पडले होते त्या टाईमला गजानन महाराज स्वतः तू जाऊन आला होता
@3xmedia150
@3xmedia150 Месяц назад
हा हे बरोबर आहे जेव्हा सगळं बंद पडते तेव्हा यांना देव आठवतो
@Neha11131
@Neha11131 Месяц назад
Dev hi manasachi bholi bhabhadi kalpana ahe........old age madhe je raje lok hote je nagar chalvayche tyanna dev sambodhale jayche karan te prajeche anndata asat.........ani tyanna man deunach tyanchya mrutyu nanter tyanchi mandire bandhali jat hoti...ani rajala pujane mhanjech satkar vagaire karne tya kalat man denyasathi hote ani tyanchi athavan mhanun mandirat tyanchi murti karun tyanna real manusach asalyasarkhe pujnyat yet hote......pan lokanni ya goshtila khupach kalpanik banvun dev ya shabdala vegalech arth dile tyat mag jadu karnara dev pan janmala ala😅.....so please logical vichar theva he visru naka apan itar pranysarkhech ahot
@psm4727
@psm4727 Месяц назад
गरिबांना आरक्षण द्या फक्त जो कलेक्टर झाला तो दलीत असला तरी तो सुधारला मग त्याच्या मूलांना फुकट का त्याला दीड लाख पगार, गाडी ,बंगला त्तरी फुकट?
@sujatamore771
@sujatamore771 Месяц назад
मग असंच आमदार, खासदार यांच्या बद्दल पण असाच विचार कराना. 4/5 वेळा तेच आमदार खासदार कशाला निवडून देता. एकदा निवडून दिला की करोडोपती होतात ना. तेव्हा हा विचार का नाही करत तूम्ही.
@wavescape2689
@wavescape2689 Месяц назад
😂😂 aarakshana pahije ka Jay mg devala magh ..
@SahilYadav-ju4hp
@SahilYadav-ju4hp Месяц назад
@@wavescape2689 मग आम्ही कुठ बाब्या ला मागतोय आम्ही तर सरकारला मागतोय
@Vijay23288
@Vijay23288 25 дней назад
​@@sujatamore771vanchit buddhi
@user-kw5os6io6y
@user-kw5os6io6y Месяц назад
हल की बुद्धी चा माणूस
@ganeshtapkir2039
@ganeshtapkir2039 Месяц назад
जय महाराष्ट्र न्यूज वर इतकी वाईट वेल आलीय 😂
@prakashmanwar6822
@prakashmanwar6822 Месяц назад
खरोखर आंबेडकर वंदनीय आहेत, बघा विचासरणी कुणाची पटते ते आपण ठरवा तुम्हाला जर हक्क आणि अधिकार पाहिजे असेल तर तुम्ही संघर्ष करावा. एक पाऊल पुढे होऊन आपल्या राजा साथ दया.
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING Месяц назад
...प्रश्न काय उत्तर देतो काय😅
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 Месяц назад
आपण आपल्या धर्मावर बोलावे
@hemantkadam529
@hemantkadam529 Месяц назад
तु कशाला मग तुझा इतिहास आजा आजा करून मत मागतो
@chinmaynisal8753
@chinmaynisal8753 Месяц назад
तेवढाच करून भिक मागू शकतो हा माणूस......
@prasadkale6594
@prasadkale6594 Месяц назад
कोणाची मुलाखत घ्यायची हे तरी कळत का लोकांना
@inspirearmy9006
@inspirearmy9006 Месяц назад
Tuza aaichi ghyaylaa pahije hoti kare 😂
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Месяц назад
Ami dev manto chatrpati shivaji maharaj dev manat hote ani Hindu dharm Jay shivray 🚩
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
अरे छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते यात दु मत नाही. मग धर्म सांगतोय की समुद्र पार करू नका मग का शिवाजी महाराज यांनी देशातील पहिले आरमार स्थापन केले त्यांना धर्म हा लखलख त्या पात्यासारखा हवा होता पायात बेड्या टाकणार नको होता
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Mag devani mahilanla sati jayla sangitla shivaji maharajanchi aai sati nahi geli? Are bapre dharma budnar watta ata😂
@bluemarble_8498
@bluemarble_8498 Месяц назад
अगदी बरोबर अभ्यासू नेतृत्व 👌👌👌✌️
@subodhmayekar1640
@subodhmayekar1640 Месяц назад
इतिहासात जगायला नको...बरोबर आहे पण, इतिहासात ज्यांनी वाईट कृत्ये केली आहेत त्यांच्या मशिदीवर जाऊन फुले वाहून काय सिद्ध करायचे आहे. ज्यांचा आपण आदर्श ठेवतो त्यांची आपण पूजा करतो, नतमस्तक होतो.. जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. औरंग्याच्या कबरीवर पाया पडून त्याच्या क्रूरतेचा आदर्श घ्यायचा का ?
@roshanhajare3428
@roshanhajare3428 Месяц назад
👍👍👍👌
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Месяц назад
त्या वेळेस राज्यात काही समाज कंटक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्नात होते.दंगलीत बहुजन मुलांचे च नुकसान होत असते. ते होऊ नये महणून तो एक प्रकारचा केलेला प्रयत्न होता
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
अरे बाबा त्यांना त्या औरंग्याच्या नावाने होणार्‍या दंगली थांबवायच्या होत्या हाच त्यांचा हेतु होता. तो कधीच तुम्हाला दिसणार नाही. त्या कबरीला संरक्षण कोण देते आहे, त्याची देखभाल कोण करतोय, त्याला खर्च कोण करतय केंद्र सरकार मग ते त्या कबरीला पाडत का नाही हा प्रश्न का विचारत नाही. त्या मुघलांच्या दरबारात, अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांच्यात कती मराठा सरदार इमानदारीने चाकरी करत होते त्यावर बोल ते दिसत नाही का?
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Dangal thambavnyasathi java lagla hota roj roj amhi jaat nahi
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Месяц назад
@@Sam-vz9gq right
@narendradeore6260
@narendradeore6260 Месяц назад
मी देव मानत नाही पण देवावर टिका करणार 😅
@4KAUDIX
@4KAUDIX Месяц назад
शिवाजी वर करतो टीका 😂
@vikasborse3790
@vikasborse3790 Месяц назад
Right ✅
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 Месяц назад
कोण सांगत मानायला, तुमच्या बोलण्यानं कोणाला काही फरक पडत नाही
@Neha11131
@Neha11131 Месяц назад
Tumhala kai mahit konala farak pdto ka nai te
@KiranGaikwad-ws3gr
@KiranGaikwad-ws3gr Месяц назад
जय भीम जय शिवराय अगदी बरोबर बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
तुम्ही लोकं देव मानत नाही तर हजारो वर्षे मंदिरात येऊ दिले नाही म्हणून का तक्रार? तुम्हाला पुराण शास्त्रावर विश्वास नाही तर हजारो वर्षे ते शिकवले नाही म्हणून का तक्रार?
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Месяц назад
@@nkdrums85 tu dev manto tar mag arakshan devala ka nhi magat?? Deil ki tumcha dev ???? Aajari pdlyawar doctor Kade kshala jato tumcha dev aahe na mandirat jaa..
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Месяц назад
​@@nkdrums85फक्त गणपती, चा भंडारा खायला या फक्त,, भाजी वाढ भाजी 🤣
@user-lk1ry9ou1m
@user-lk1ry9ou1m 5 дней назад
हिंदवी swarajya jay भवानी
@prakashgadgerao5309
@prakashgadgerao5309 Месяц назад
खुप छान ,आंबेडकर साहेबांनी सत्य व परखड मत व्यक्त केले आहे.
@saikrupa4524
@saikrupa4524 Месяц назад
"जय भीम जय मिम" च्या द्वारे हिंदुना ब्लॅकमेल करणे चालू आहे
@sanjaygade7717
@sanjaygade7717 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे
@anandkadam2288
@anandkadam2288 29 дней назад
चांगल समजत होतो पण यांचे विचार फार महान आहे
@pradeepmohite7029
@pradeepmohite7029 Месяц назад
खूपच छान बोलले साहेब
@eshwaraade7937
@eshwaraade7937 Месяц назад
❤😊माणुस संडासात पण वाकुन बघतो आपण कस हागलो ते.. पण आयुष्यात मागे वळुन कधी पहात नाही आपण कसे वागलो ते.. म्हणून लवड्यांनो हागण्यापेक्षा वागण्याकडे जास्त लक्ष द्या..!!😊❤
@user-dh5fy3yu2m
@user-dh5fy3yu2m Месяц назад
😂😂😂😂😂
@msmadhu4738
@msmadhu4738 Месяц назад
Kadk Saheb ❤
@shivagigaikwad5953
@shivagigaikwad5953 Месяц назад
जय शिवराय
@user-uo7og6gn8w
@user-uo7og6gn8w 9 дней назад
JAIBHIM.
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z Месяц назад
साहेब जे बोलता ते आगदी बरोबर बोलत आहेत जय शिवराय जय भीम
@SataraPlus
@SataraPlus Месяц назад
सगळं काही आपोआप मिळालं आहे त्यामुळे स्वतःला च देव मानणार आपण 🙏🏻
@vijaysorate1831
@vijaysorate1831 Месяц назад
वाह साहेब राजकारण जमतंय तुम्हाला....
@pradipchogale8768
@pradipchogale8768 4 дня назад
देव ही एक अदृश्य शक्ती आहे त्यामुळे आपण चालतो बोलतो तो कोणाच्या मानण्यावर नाहीं एक दिवस आपलयाला जान आहे
@deshmukhdanny1386
@deshmukhdanny1386 Месяц назад
आपल्या पूर्वजांचा बदला विसरून चालणार नाही , इतिहास माहीत असणे गरजेचे आहे 🚩🇮🇳
@aashvinigayakvad6164
@aashvinigayakvad6164 14 дней назад
Jay bhim kadak
@dattatraypalande8380
@dattatraypalande8380 Месяц назад
Great speech
@sangeetaumale827
@sangeetaumale827 Месяц назад
Jay bhim jay sanvidhan
@durg_bharat797
@durg_bharat797 Месяц назад
कृती आणि विचार हेच भविष्यात वाचतात आणि लिहितात. तुमच्यावर कोणते विचार आहेत ते कळतंय उगाचच लेफ्टिस्त होण्याचा प्रकार म्हणजे
@PrabhaPansare-du7xf
@PrabhaPansare-du7xf 21 день назад
आमी महार आहे 💙💙💙💙💙💙
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Месяц назад
Ami fakt chatrpati shivaji maharaj yana manto 🚩
@nirbhavnesumit3253
@nirbhavnesumit3253 Месяц назад
Ambedkar cha natu ❎ Ambedkar cha jatu ✅ Hich yachi layki ahe 😂😂😂😂
@KYoto11games
@KYoto11games Месяц назад
Shivaji Jaatu T 😂😂😂
@pramodmohite7107
@pramodmohite7107 Месяц назад
Tu shivbacha jhatu vat ta😂
@krishnashinde7001
@krishnashinde7001 22 дня назад
गंड कापून हातात दिल्यावर कळेल मदरचोड​@@pramodmohite7107
@raviwadbudhe733
@raviwadbudhe733 Месяц назад
औरगजेब la मानणारे देव कसे mannar
@deepakrandive-zl1ly
@deepakrandive-zl1ly Месяц назад
जे समजायचे आहे ते समज
@Vishaljadhav578
@Vishaljadhav578 Месяц назад
मी ह्या पृथ्वीवर निसर्गाने दिलेले जीवन जगत आहे, मी माणसाने-माणसांवर अधिराज्य करण्यासाठी तयार केलेली काल्पनिक (देव) ही गोष्ट मनात नाही, माणसाने माणसा प्रति 'शील' वर्तन प्रज्ञा या बुद्धांच्या मार्गाने वागणे हेच निसर्ग चरणी प्रार्थना 💫🙏😇
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Amhi tyala pan dev manat nahi dangak thambavnyasathi gelte saheb
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Месяц назад
ते फक्त लूला ला मानणार 🤣
@sunilnikam6111
@sunilnikam6111 Месяц назад
Only Praksh Ambedkar Saheb
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Месяц назад
प्रसाद कथे साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटला तुम्ही औरंग्या बोलला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Месяц назад
देव नका मानू मग औरगजेब च्या थडग्यावर बर डोकं टेकवायला जातात... वाह 🤔🤔🤔... साहेब म्हणून तुम्हाला कोण्ही मानत नाही ...
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Doka nahi tekavla saheb kuna samor jhukat nahit...te titha dangal thambavnyasathi gele hote
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Месяц назад
@@Sam-vz9gq मित्रा सर्वच नातू असेच आहे हया देशात... अज्या अनि बापसासारखे प्र कांहीही नाहीं.... उदा. उद्धव ठाकरे
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
हे म्हणुन तर 48 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. 43 लाख मत घेतली आहेत. त्या औरंग्याच्या कबरीवर ज्यांन्याचा त्यांचा प्रमाणिक हेतु बघ मग बोल. त्या केंद्र सरकारने त्या कबरीला संरक्षण दिल, तिचा खर्च करतात, त्यांना काय म्हणणार पडा म्हणावे कबर नाहीतर तु कर अंदोलन कबर पाडा म्हणुन हाय का दम
@shankarbidkar5453
@shankarbidkar5453 Месяц назад
साहेब त्यांना नाकारत नाही पण त्यांना डोक्यावर घेऊन का नाचायचे ?देव नकाच मानू तथास्तु आहे तेथेच रहा
@user-xu6hu3pt3v
@user-xu6hu3pt3v Месяц назад
Vba ❤ prakash ambedkar ji 🙏
@PradipYadav-zr6tn
@PradipYadav-zr6tn Месяц назад
Nice
@sarveshwarable
@sarveshwarable Месяц назад
देव मानत नाही... तर देवाचे पाखंड करणाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत का करता...😊😊
@satishbhoir7545
@satishbhoir7545 Месяц назад
बाळासाहेब ठाकरे,राज साहेब ठाकरे.आणि त्यांचे आजोबा prabhodan ठाकरे देव मानत न्हवते.मग त्यांना काय बोलाल.
@sanketpawar8444
@sanketpawar8444 11 дней назад
तुझा देव मान्याने किंवा न मानणीने देवाच अस्तित्व कमी होत नाही.....खुशाल मानू नका
@sumedhshinde9289
@sumedhshinde9289 Месяц назад
जय भीम..🙏💙💯
@amitpatil2449
@amitpatil2449 Месяц назад
आताच्या जगात जगा म्हणता मग आरक्षान कशाला जुन्या काळातल घेता, सोडून द्या. आता तुम्ही माग केरसुणी आणि पुढं गाडगे बांधुन फिरत नाही ना. सन्मानाने जगात ना मग ते अरंक्षण सोडून द्या.
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 Месяц назад
Kersuni aani gadge hote teva aarakshan hot ky
@enemygaming9021
@enemygaming9021 Месяц назад
छत्रपतींनी तुम्हाला फुकट दिलेलं आजुन खाता ते जमा करा आदी शासनाला..
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Месяц назад
आरक्षण अता देशातील सव॔च समुहाला मिळत आहे. कोणी ही आरक्षणा पासून वंचित नाही.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Месяц назад
आरक्षण अता देशातील सव॔च समुहाला मिळत आहे. कोणी ही आरक्षणा पासून वंचित नाही.
@onkarshete9559
@onkarshete9559 Месяц назад
​@@enemygaming9021कधीच केले. सर्व वंशजांनी लोखे एकर जमीन आज शेतकऱ्यांच्या नावावर आहे.
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 Месяц назад
औरंगजेब ला हे मानतात तो यांच्या साठी देव आहे 😂
@avinashthosare4541
@avinashthosare4541 Месяц назад
Tumhi bamanala ajun dev manata py duun Pani peta khali padata he chalate
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 Месяц назад
मा. प्रकाश आंबेडकर जी तुमच्या आजपर्यंतच्या जिवनातील सर्वात मोठी चूक महाराष्ट्रातील मराठी रयत, व समस्त मावळे यांचे ठाम मत आहे. जय शिवराय.
@VikasDate-wo6qm
@VikasDate-wo6qm Месяц назад
ते त्यांच्या आज्यानंच सांगितले आहे देव मानु नका म्हणून.
@gabbar.1122
@gabbar.1122 Месяц назад
अगदी बरोबर बोलताय ❤❤❤
@rajendra2862
@rajendra2862 Месяц назад
.औरंग्या गेल्या नंतर त्याच वकील पत्र घेवु नका बाळासाहेब
@Mangalmaitri16
@Mangalmaitri16 Месяц назад
पुर्ण बघा मग व्यक्त व्हा, शिवरायांचं स्वराज्य किती चांगलं होत ते सांगत आहे.
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Месяц назад
Purna interview aika mag bola
@itsprashikvlogs7118
@itsprashikvlogs7118 Месяц назад
Good only वंचित बहुजन आघाडी 💙💙💙💙💙💙
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 Месяц назад
आंबेडकरवादी डरते नहीं! जय भीम ❤❤❤
@MilindBhalerao-wn7zd
@MilindBhalerao-wn7zd Месяц назад
तेव्हा देवाला अम्ही जमत नव्हतो आता अम्हाला देव जमत नाही😂😂😂😂❤जयभीम❤
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 Месяц назад
देवाला नाही मानत पण औंरगजेबला मानतो
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh Месяц назад
Bramhan lok hi devala manit nahi tumhi Mandira til Daan peti kadhun taka Bramhan Pujari la Daan Dene band Kara mag Bramhan sangte Dev ahe ki nahi
@therisingmonarch9629
@therisingmonarch9629 Месяц назад
​@@VijayG-yl9eh baman sangtat mhnun amhi dev manat nhi . Amchya rajane dev manla mhnun amhi manto. baki baman kiti kapati astat te amhala changla mahit ahe. Ajun ek babasaheb dev mant nvte pn tyane kdhich hinduna v itar dharmiyana mhnle nhi tumhi Manu nka. Right to practice any religion ha babasahebani dilela adhikar ahe. Prakash Ambedkarana asa boln Shobat nhi.
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb Месяц назад
​@@VijayG-yl9ehयाचे लोक फक्त गणपती चा भंडारा खायला येतात,, भाजी वाढ भाजी 🤣🤣🤣
@milindg.kamble2018
@milindg.kamble2018 Месяц назад
Only Ambedkar Saheb
@sk_official376
@sk_official376 Месяц назад
सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकी ✍️
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v Месяц назад
Purvaj hindu hote aani 100% rahanr.✅ 😃 Purvaj badlu shakat nahi.
@pramodterdal4511
@pramodterdal4511 Месяц назад
Savidhan madhe Devanche photo hote
@Jagdish-qj8dh
@Jagdish-qj8dh Месяц назад
नीट वाचुन बघ जरा संविधान
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Месяц назад
​@@Jagdish-qj8dhअरे दादा सविधनं मधे रामायण आणि महाभारत यांच्या आकृती आहेत
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 Месяц назад
Kon mhante ahe
@sanjaysarwade756
@sanjaysarwade756 Месяц назад
Right. इतिहास विसरता येणार नाही.जे खरं आहे त्याला खरे माना. असल्या पत्रकांना काही कामधंदा नाही. उगाचच समजासमजात तेड निर्माण करून पूर्वीचे वाद निर्माण करतात.सद्याचे काय ते सांगा. आदरणीय बाळासाहेब
@sanjaysarwade756
@sanjaysarwade756 Месяц назад
आदरनीय ऍड बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते सर्व कायद्या प्रमाणेच बोलतात. जय भीम जय शिवराय.
@yogeshbnarvade5820
@yogeshbnarvade5820 Месяц назад
आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ❤
@mansaramsonawane9294
@mansaramsonawane9294 Месяц назад
हे औरंगजेब चे वारस दार
@roshanhajare3428
@roshanhajare3428 Месяц назад
👍👍👍
@ashokkhavtode4959
@ashokkhavtode4959 Месяц назад
हो तर आमचे लोक त्या औरंग्याच्या दरबारात साधे चौपदर शुद्ध नव्हेत तुमचे पूर्वज बघा किती इमानदारी ने वतनासाठी औरंगजेब च्या दरबारात होते. नसेल माहित तर इतिहास वाचून बघा मग समजेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना विरोध करणारे किती मराठा सरदार होते जे की मुघलांच्या, अदिलशाही, निजामशाही मध्ये इमानदारीने चाकरी करत होते. तोंड घेऊन आम्हालाच म्हणताय वारच शोभतय का
@user-xc4ny3yf8u
@user-xc4ny3yf8u Месяц назад
तुम्ही जयं चंद 😅😅😅चे वारसदार आहात का मग
@MrNileshpatil
@MrNileshpatil Месяц назад
@user tujhya aaila lagla ka prakash??
@MyDearFather621
@MyDearFather621 Месяц назад
@@MrNileshpatil 🤣🤣
@user-xc4ny3yf8u
@user-xc4ny3yf8u Месяц назад
साहेबांना मानाचा जय भिम जय शिवराय🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
तुला कोणी विचारत नाही
@Neha11131
@Neha11131 Месяц назад
Mhanunach comments kartos bhava tu.....
Далее
При каком ВЕСЕ ЛОПНЕТ ШИНА?
18:44
Mukta Charcha - Prakash Ambedkar | 7 June 2019
20:13
Просмотров 181 тыс.