अरक्षणा वेळी आमच्या बोकांडी बसलात आणि तुम्हाला सत्ता हवी तेही आमच्या ताकदीने. माझा समाजाला आरक्षण हवंय पण दुसऱ्या जातीतील समाजाला नको माझा समाजाला कायद्याचं संरक्षण हवं पण दुसऱ्या जातीला नको हा कोणता नियम आहे सांगा बर साहेब आपण.😂😂😂😂
काय जोक करताय साहेब गरीब मराठे तर सोडा ओबीसी पण मतदान करणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दलीत मतदानाची टक्केवारी ही VBA ला खूपच कमी झालेली आहे ही बाब मान्यच करावी लागेल....
मराठ्यांना मतदान करू नका म्हणताय 0 स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी ना म्हणताय आम्हाला मतदान करा आरक्षण म्हणलं की मराठ्यांना नाही म्हणतात ओबीसीच सरकार बनवा आंबेडकर साहेब
साहेब तुम्ही सापांच्या पिल्लांना बोलता मला सत्तेत बसवा कसं शक्य होईल ते हे लोक जातिवादी आहेत यांना आपलं कोण चांगलं करणारे हे पण कळत नाही आणि तुम्ही सर्व समाजाचे चांगलं करायला बघता.
मराठा समाजाने तुला घरी बसवावं..... . सतेत कुठे स्वप्न बगुन नका.... मराठा च्या डोक्यात गुसलाय.. कधीही निवडून येणार नाही यांची काळजी घेऊ.. कायमच घरात.....
तुमच्यावर जनतेचा विश्वास राहिला नाही. तुम्ही कधी काय बोलताल याचा नेम नाही. तुमच्याच कार्यकर्त्यांचा तुमच्या बोलण्यावर भरोसा राहिला नाही तर जनता कशी विश्वास ठेवेल.
हा मराठयांविरोधी आरक्षण बचाव यात्रा काढणार आणि म्हणे आम्हाला सत्तेवर बसवा , का आम्हाला अक्कल नाही सत्तेत येवून सता चालवायची अस म्हणायचे का यांना ! किती बनवाल,अशाने गेली की मातीत वंचित !