Тёмный

Prashant Bamb : अजितदादांच्या आमदाराचे बंड; प्रशांत बंब यांचं सतीश चव्हाणांना खुलं आव्हान 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 16 тыс.
50% 1

#PrashantBamb #SatishChavan #GangapurVidhansabha
विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत पहिलं बंड होताना दिसत आहे. गंगापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. सध्या गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब हे आमदार असून सतीश चव्हाणांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सतीश चव्हाणांच्या या भूमिकेची जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चा होते आहे. यावर प्रशांत बंब यांनीही आपली बाजू मांडत सतीश चव्हाणांना खुलं आव्हान दिलंय. असे कितीही आले तरी प्रशांत बंब सगळ्यांना पुरून उरेल, असा सज्जड दम बंब यांनी दिला आहे. माझ्या विरोधात कुणीही येऊ द्या, ७० हजारांच्या लीडने हरवणार, असा आक्रमक पवित्रा बंब यांनी घेतला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@vijaynavle5837
@vijaynavle5837 13 дней назад
हा फक्त बोलायला बोलबच्चन आहे बाकी काही नाही हा पडणार हे नक्की
@AmolDangode-m6y
@AmolDangode-m6y День назад
फिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024
@ashpakshaikh6023
@ashpakshaikh6023 13 дней назад
सतीश भाऊ च होणार आमदार
@ramdasdeshmukh7515
@ramdasdeshmukh7515 7 дней назад
लासूर स्टेशन ते देवगाव रोडचे काम झाले का ते अगोदर सांगा मग आव्हान दिले तर बरे होईल विनाकारण विकास झाला काहीच विकास झाला नाही
@rahulshinde3955
@rahulshinde3955 14 дней назад
अरे बाबा पाहिले तो गंगापूर कायगाव रोड नीट करा मंग आव्हान द्या आणि हो जारांगे पाटील सांगतील तोच आमदार होईल जास्त आव्हान भाषा नको एक मराठा लाख मराठा
@krushnapatiljadhav0930
@krushnapatiljadhav0930 10 дней назад
बरोबर आहे भाऊ, लय बेकार रोड झाला आहे काही ठिकाणी तर सिग्नल लागल्या सारखं आहे 😂
@santoshgade9164
@santoshgade9164 13 дней назад
या आमदाराचे पूर्वज जरी आले तरी याला वाचवू शकत नाही... गंगापुर मतदार संघाला मिळणार आता मराठा आमदार...
@nachiketkale1396
@nachiketkale1396 6 дней назад
Bamb साहेबांनी खूप कामे केली परंतु ती लोकांची नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांची 😂😂
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 13 дней назад
बंब आता पुन्हा आमदार होणार नाही.पडणार आहे मोठं मोठ्या गप्पा मारू नको
@ज्ञानेशखरे
Bom chi इज्जत गेली आता 00000000
@AnsarPathan-c7r
@AnsarPathan-c7r 10 дней назад
मराठा आमदार करा, हा तर चैलेंज देत आहे कुणा च्या जीवा वर् हे बोलत आहे, काय काम केले हे बोलले पाहिजे
@bharathiwale3029
@bharathiwale3029 11 дней назад
काय गांव गंगापूर रस्ता बघ नीट
@vaijinathappanagre8744
@vaijinathappanagre8744 14 дней назад
मराठा म्हणतात यांना खैरे ला दाखवुन दिले आहे. तुम्ही फक्त पैशाचा वाटप करून निवडणूक जिंकणार असे तुम्हाला वाटते पण आता तुमचा गेम होणार.
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 13 дней назад
पैसा‌ तर‌ पंकजा मुंडे णी‌ पण‌ वाटला‌ मग‌ ती‌ का‌ पडली‌ 😅
@dp94044
@dp94044 10 дней назад
पडला पाहिजे
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 8 дней назад
उस्मानाबाद च्या उमेदवारास कोण मतदान करणार. काहीही झाले तरी जनता भुमी पुत्राला चे निवडणूक देनार.
@ganeshate7191
@ganeshate7191 5 дней назад
​@@rajendrawagh1010nice 👍🙂
@babajimankar9976
@babajimankar9976 14 дней назад
दादा गिरी संपली आहे महाराष्ट्र
@balujadhav6786
@balujadhav6786 11 дней назад
आमदार साहेब तुम्हीच निवडून येणार धन्यवाद प्रशांत बंब 4:54
@pratapsingkankarwal1292
@pratapsingkankarwal1292 12 дней назад
अरे बाबा अगोदर वाळूज कमळापूर रोड चे काम कर मग मतदान माघ या वेळी कळेल जनता काय करणार
@vitthalpathade6521
@vitthalpathade6521 13 дней назад
गंगापूर मधे विकास तर दिसलाच नाही परंतु मराठा समाजिसाठी एक ब्र शब्द सुद्धा नाही किढला कधी
@navnathgayke6727
@navnathgayke6727 10 дней назад
Only bhau
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 8 дней назад
उस्मानाबाद चा उपरा उमेदवार हा. शंबर टक्के पडणार. आमदार प्रशांत बब एकशे एक टक्के 94 हजारांच्या लिडने निवडुन येनार.
@bharathiwale3029
@bharathiwale3029 11 дней назад
Manoj jarange patil mhantil tase
@SunilChandel-ki2sm
@SunilChandel-ki2sm 13 дней назад
Bamb 80000 voting ne padnar,satish chavan jinknar
@SurajRajput-cy9mf
@SurajRajput-cy9mf 4 дня назад
only bamb saheb 👑✌️
@santoshparhad3080
@santoshparhad3080 13 дней назад
फक्त प्रशांत बंब चौथ्यांदा आमदार होणार
@prawaykar7204
@prawaykar7204 13 дней назад
शिक्षकl विषयी बंब साहेब बरोबर बोलतात
@priyankarajput..1133
@priyankarajput..1133 10 дней назад
Prashant sir jindabad ❤
@ChetanShinde-i1w
@ChetanShinde-i1w 10 дней назад
गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ कृष्णा पाटील डोणगावकर भावी आमदार होणारे आमदार व दमदार❤❤
@krushnapatiljadhav0930
@krushnapatiljadhav0930 10 дней назад
काही गावात रस्त्याचे काम केले नाही संपूर्ण फक्त आश्वासन दिले , आणि काही ठिकाणी 2 किलोमिटर मुरुमाचा लेयर टाकला आणि अर्जात 4 किलोमिटर रोड असा आहे आमदार😅
@sks1464
@sks1464 13 дней назад
मारवाडी किती माजलेत बघा मराठी माणसानो त्यांच्या राज्यात आपल्याला उभ पण करणार नाहीत
@rahulatekar9011
@rahulatekar9011 13 дней назад
बरोबर आहे साहेब
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 12 дней назад
जाती चे राजकारन करू नये शेवटी माणूस कौन कुठे जन्माला येईल हे त्याचे नशिब्
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 3 дня назад
@@DJ-Rajput007 १००% खरं आहे काही लोक मराठा म्हणून जन्माला येतात पण गुण सगळी भिकर्ड्या सारखी असतात .. जातियवादी लोकांना उशिरा समजतं हे
@arbazmansuri2853
@arbazmansuri2853 2 дня назад
गर्वाचे घर खाली होणार ही दादा गिरी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 13 дней назад
फक्त मराठी
@kailaschakre7842
@kailaschakre7842 7 дней назад
Only prashant bhau bamb nivdun yenar
@anilwakle87
@anilwakle87 7 дней назад
सर दिशाभुल नका करू
@anilwakle87
@anilwakle87 7 дней назад
तुम्ही प्रत्येकाला कामगार बनवाले
@SainathJagtap-r7g
@SainathJagtap-r7g 9 дней назад
प्रत्येक गांव मदि, आले का, मंदी
@svantg3057
@svantg3057 14 дней назад
Maj ahe
@sks1464
@sks1464 13 дней назад
आता मराठी भाषिक आमदार करा उपरा मारवाडी नको समजलं
@Appasaheb1996
@Appasaheb1996 10 дней назад
परिवर्तन महत्वाच आहे सतीश चव्हाण मतदार संघात फिरायला लागले तसेच भरपुर निधी दिला तालुक्यात त्यामुळे यांची ठीकानावर आली
@SharadlPatil
@SharadlPatil 7 дней назад
बांब चा बॉम्ब फुटेल...😂
@prabhakargaikwad452
@prabhakargaikwad452 5 дней назад
तुमच सरकार आणि तुम्ही प्रत्यक्ष काय करताय.....
@ज्ञानेशखरे
गोळ्या चालू ठेव
@uddhavvidhate6987
@uddhavvidhate6987 10 дней назад
फक्त आणि फक्त प्रशांत बंब साहेबच येणार
@alimfarooqui3615
@alimfarooqui3615 10 дней назад
बंब तो गयो!...😂😂
@kiranpadar188
@kiranpadar188 8 дней назад
Mast jok mara 😂
@vishalrandhave1970
@vishalrandhave1970 10 дней назад
मरे पर्यंत बबं
@krushnapatiljadhav0930
@krushnapatiljadhav0930 10 дней назад
तुमचे 15 वर्ष बघितले, आमच्या गावात आश्वासन च दिले आहे विकास कामासाठी, आणि काम 3%😅
@ज्ञानेशखरे
😅😅😅😅😅😅😅😅
@anilwakle87
@anilwakle87 7 дней назад
खुप भ्रष्ट्राचार झाला साहेब तुमच्या काळात
@parmeshwarchavan2444
@parmeshwarchavan2444 3 дня назад
हा आमदार गोलिगत बोलबच्चन आहे हा येकाही शब्द खरा बोलत नाही .
@vgdange5494
@vgdange5494 12 дней назад
भाजप म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल
@mirzaarshadarshad622
@mirzaarshadarshad622 13 дней назад
SIRF BAATAA KARO KAM KUCH BHI NAHI
@RambhauShinde-r7g
@RambhauShinde-r7g 10 дней назад
bamboo ghri Basa khup zhal
@arunpingale3055
@arunpingale3055 8 дней назад
अँटी मराठा आरक्षणावर काय बोललेत
@ज्ञानेशखरे
बुंब
@bharathiwale3029
@bharathiwale3029 11 дней назад
बोल बच्चन
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 9 дней назад
Jidhar bamb udhar hum
@ज्ञानेशखरे
बुंबून
@dilipnikam7649
@dilipnikam7649 9 дней назад
अरे बाबा बंब मराठा आरक्षणाच्या बाजुने बोलत जा त्यामुळे जास्त फायदा होईल
@mirzaarshadarshad622
@mirzaarshadarshad622 13 дней назад
15 saal me 15 kaam batao tum
@ArunKagbatte
@ArunKagbatte 14 дней назад
आज हि अपक्ष येऊ शकतात
@varunshinde6305
@varunshinde6305 14 дней назад
मी भाजपापासून दुर गेलो कारण पक्षफोडून भ्रस्टाचार लोकांना जवळ केल, पण काही भाजपा नेते चांगले आहे त्यात बंब साहेब आहे
@bapuadhav9985
@bapuadhav9985 14 дней назад
😂
@srkazikazi9424
@srkazikazi9424 13 дней назад
😡😶
@APAayan7773
@APAayan7773 14 дней назад
जितेंगे सिर्फ प्रशांत भाऊ बंब
@sks1464
@sks1464 13 дней назад
आता मराठी भाषिक आमदार करा उपरा मारवाडी नको समजलं..
@vijaywagh949
@vijaywagh949 13 дней назад
अभ्यासु व्यक्ती मत्व
@srkazikazi9424
@srkazikazi9424 13 дней назад
Baye baye😊 bjp
@marutikamble1829
@marutikamble1829 14 дней назад
बंब साहेबांच्या 💣 bomb पुढे कोणाचेही काहीही चालणार नाही...बहुतांशी shikshan संस्था यांचा आढावा घ्या ...
@sks1464
@sks1464 13 дней назад
आता मराठी भाषिक आमदार करा उपरा मारवाडी नको समजलं
@aniketawari384
@aniketawari384 14 дней назад
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशांत बंब साहेब
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 14 дней назад
दमदार आमदार साहेब
@sks1464
@sks1464 13 дней назад
आता मराठी भाषिक आमदार करा उपरा मारवाडी नको समजलं
@dineshranjane6210
@dineshranjane6210 13 дней назад
जो गुजरातचे बाजूने तो छत्रपती शिवाजी महाराज विरोधी आहे
@ज्ञानेशखरे
Bom chi इज्जत गेली आता 00000000
Далее
Авто уровни Happy Glass level 604 - 606
00:49
RC Helicopter Trick
00:13
Просмотров 6 млн
Авто уровни Happy Glass level 604 - 606
00:49