तुमचा आदर्श ठेऊन मी पण चाळीच्या कविता करायला लागलो सर ...अप्रतिम कविता आहे मैना.....माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऐकवली ..आम्ही सर्वच तुमचे फॅन आहोत...💐💐
मी जेंव्हा ११वीला होतो २०११, २०१२ला तेंव्हा कविसूर्य प्रशांतजी मोरे सर हुतात्मा स्मुर्ती मंदिर सोलापुर येथे आलेले, तेंव्हा आमची भेट झालेली आणि माझ्या आईची दया माया या कवितेवर त्यांनी स्वाक्षरी केलेली,,, अन...