सर खूप सुंदर कविता आहे,सर आपला आवाजाने व गाण्याची लकब व उत्कृष्ट शैलीने कविता सर्वांच्या हृदयात शिरते.आपली कविता गायनाची चाल अप्रतिम आहे. सर आपला मोबाईल नंबर पाठवा.
सर खुपच छान कविता आहे आणि तुम्ही गायली सुध्दा खुप छान, तुमचा आवाज सुध्दा गोड आणि भारदस्त आहे. हा खेळ मीही खेळलो आहे त्यामुळे जास्तच आवडली.खुप खुप अभिनंदन सर आणि धन्यवाद.