Тёмный

Pratibha Aani Pratima | भालचंद्र नेमाडे | कोसलाकार | Bhalchandra Nemade | प्रतिभा आणि प्रतिमा 

Doordarshan Sahyadri
Подписаться 930 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 34   
@zenduthakare
@zenduthakare 2 года назад
धन्यवाद आणि नेमाडे सरांचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे अपलोड करा
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dayarambodade7265
@dayarambodade7265 Год назад
Resp.Nemade.
@pranaliraut8734
@pranaliraut8734 Год назад
उत्तम निवेदनासह नेमाडे सरांचे उत्तम मार्गदर्शन .... एकंदर उत्तम कार्यक्रम .... मराठी साहित्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली... तिघांचेही मराठी भाषेवरील प्रभुत्व उत्तम
@adinathdhone1479
@adinathdhone1479 2 года назад
'भालचंद्र नेमाडे सर' हे नेहमीच माझ्यासाठी एखाद्या खोल गर्ते प्रमाणे संशोधनाचा विषय राहिले आहेत... नेमाडे सर यांची मुलाखत अप्रतिम आहे, त्यांच्या कोसला कादंबरीची समीक्षा *प्रतिभा आणि प्रतिमा* या मथळ्या खाली उत्तम रीतीने करण्यात आलेली आहे.. योग्य माणसासाठी योग्य मथळा दिल्याने मुलाखतीला एक नवी चादर चढली आहे, त्यासाठी दिलीप चित्रे सर आणि पवार सर यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jaymanchekar2678
@jaymanchekar2678 2 года назад
नेमाडे ❤️🔥
@haridasjagtap5623
@haridasjagtap5623 Год назад
जय नेमाडे !!
@Shantanghule
@Shantanghule 2 года назад
नमस्कार, कृपया प्रतिमा आणि प्रतिभा कार्यक्रमातील विठाबाई नारायणगावकर यांची मुलाखत upload करा.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 года назад
भारी संवाद, मोठा मराठी माणूस...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhaskarhambarde2817
@bhaskarhambarde2817 2 года назад
धन्यवाद..... नेमाडे यांचे अजून काही मुलाखती असतील तर आपण पेश कराल अशी अपेक्षा करतो.....
@sunandapawar3582
@sunandapawar3582 Год назад
छान
@pramodchhatre5922
@pramodchhatre5922 Год назад
अतिशय सुंदर...खूप धन्यवाद
@avinashshinde9982
@avinashshinde9982 2 года назад
Thank you दूरदर्शन
@dipalishinde2784
@dipalishinde2784 2 года назад
Dhanyvaad....Doordarshan.
@avinashshinde9982
@avinashshinde9982 2 года назад
😍
@prabhajoshi8236
@prabhajoshi8236 2 года назад
🙏🙏🙏🙏
@samadhanpatil918
@samadhanpatil918 2 года назад
श्री.भालचंद्र नेमाडे यांना ऐकत रहावं असं वाटतं. ते नेमकं व स्पष्ट बोलतात.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 2 года назад
मी मागे या मुलाखतीचा मागणी केली होती.आपण ही मुलाखत you tube वर टाकली .त्याबद्दल आपला आभारी आहे.इतर लेखकांच्या मुलाखतीही upload कराव्यात.
@gajananratnaparkhe4539
@gajananratnaparkhe4539 2 года назад
Thanks...
@Kabira-95
@Kabira-95 2 года назад
Thanq dd sahyadri
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ajinkyadeshmukh9788
@ajinkyadeshmukh9788 2 года назад
धन्यवाद दूरदर्शन
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendrachaudhari8234
@rajendrachaudhari8234 11 месяцев назад
Thanks
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 2 года назад
धन्यवाद!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@17kiranpatil
@17kiranpatil Год назад
हा कार्यक्रम कधी रेकॉर्ड केला होता? कुठल्या वर्षी?
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Год назад
खरा चेहरा काल कळला
@shubhammahajan4559
@shubhammahajan4559 2 года назад
Konala chagdeo patil aaplasa batati?
@zenduthakare
@zenduthakare 8 месяцев назад
0:35
@shreeniwaz
@shreeniwaz Год назад
हा कार्यक्रम केव्हा चित्रित करण्यात आला होता?
Далее
КОСПЛЕЙ НА СЭНДИ ИЗ СПАНЧБОБА
00:57
Shivaji Sawant | शिवाजी सावंत
42:42
Shakhsiyat with Bhalchandra Nemade
24:39
Просмотров 21 тыс.
EP-155 | The 'Original Bad Boy' of Bollywood Feat. Ranjeet
1:45:09