Тёмный

Pravin Darekar on Manoj Jarange : जरांगे आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, प्रवीण दरेकरांचा इशारा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 117 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@vikaspawar8153
@vikaspawar8153 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही जरांगे पाटला विषय बोलाल, तर तुम्हाला तेच उत्तर मिळेल, एक मराठा कोटी मराठा
@dineshchavan7568
@dineshchavan7568 2 месяца назад
ह्याची ही शेवटची आमदारकी, भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 месяца назад
तुम्हाला पन भावपूर्ण श्रदजंजली. ईश्वर आत्म्यास शांती labho
@pravingaikwad9392
@pravingaikwad9392 2 месяца назад
तुमची मस्ती आम्ही मराठा समाज विधान सभेला उतारू
@shivajipisal2535
@shivajipisal2535 2 месяца назад
अहो दरेकर साहेब काय म्हणून जरांगे सारख्या देव माणसाच्या मागे लागलात भाषा थोडी सौम्य ठेवा तुम्ही जेवढा त्रास द्याल तेवढा समाज त्यांच्या मागे ताकतीने उभा राहतोय जरांगे पाटील हे कोणत्याही प्रकारचे राजकारण करीत नाहीत हे न समजण्यासारखे तुम्ही अडाणी नक्कीच नाही आपणच घाणेरडे राजकारण करीत आहात हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे
@AKASHKUNTE-e6c
@AKASHKUNTE-e6c 2 месяца назад
जनता हुशार आहे तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही त्याचे चापलाच उचला
@SGN2024
@SGN2024 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही म्हणताय की तीन तीन पक्ष आमने सामने आहेत तर उमेदवारी न मिळालेले नाराज होतील आणि जरांगे पाटील त्यांना घेऊन निवडणूक लडवतील त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा दोन्हीकडील दोन दोन उमेदवाराला म्हणजे प्रत्येक मतदार संघातील चार उमेदवाराला पगार आणि पेन्शन चालू करा बिनधास्त घाबरू नका जनतेचा पैसा आहे आणि उमेदवारही नाराज होणार नाहीत तसही महाराष्ट्र सगळा आमदारानीं गिळून टाकलाच आहे.
@YeshwantMulik-nt8qq
@YeshwantMulik-nt8qq 2 месяца назад
प्रवीण दरेकर तुम्ही आमदार कसे होणार ते आता शोधा
@navnathgaikwad6140
@navnathgaikwad6140 2 месяца назад
अरे भावा हा विधानपरिषद आमदार आहे म्हणून हा बोलतो आहे
@shivajipisal2535
@shivajipisal2535 2 месяца назад
एबीपी माझाच्या कमेंट्स मध्ये दरेकर साहेबांच्या बाजूने 5% सुद्धा लोक सहमत नाहीत
@ramlade9728
@ramlade9728 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@vijayjadhav395
@vijayjadhav395 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझा बाप आहे तो 😅
@radhesatpute8554
@radhesatpute8554 2 месяца назад
Patiala tu mi har manayachi nahi O c asun tumala sport ahe Karan aeravat minashati hati
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад
​@democracyjustice4v 195 vadapav king sapdlay
@nanakapse4864
@nanakapse4864 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझ्या आईचा नवरा दरेकर
@balchandkale9899
@balchandkale9899 2 месяца назад
आहो दरेकर साहेब तुम्ही च्या डोकेत येत्या विधानसभा निवडणुकच भुत भरले तर येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान मिळणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
@rkpatil5454
@rkpatil5454 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@balaranmal4487
@balaranmal4487 2 месяца назад
आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं❤
@krushnasolunke3075
@krushnasolunke3075 2 месяца назад
आरंक्षन नाही दील तरी चारेल पन तुमचा करेक्ट करें क्रम करनार
@AnkushJadhav-cj2cn
@AnkushJadhav-cj2cn 2 месяца назад
मग काय आहे माकडतोंड्या तुमचा कायमचा बंदोबस्त होणार आयघाल्या परविण्या बुलीचोक्या
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 месяца назад
आरक्षण आहे दादा तुम्हाला.... तुमचे लोक त्याचा फायदा पण घेत आहेत.... आत्ता या वर्षीच्या एडमिशन मध्ये कितीतरी मराठा समाजाने SEBC च्या अंतर्गत १०% आरक्षणाचा फायदा घेतलाय.... मराठा समाजाला आता कळतंय की जे मिळालं ते सांगत नाहीत....
@प्रथमराष्ट्रहित
अहो तुमचाच नेताच तुमचा परफेक्ट कार्यक्रम करणार आहे... मराठवाड्याचे आणि मराठवाड्याच्या पोरांचं भवितव्य त्यांनी वाटेला लावले... आता कुठलाही उद्योजक मराठवाड्याच्या मराठा पोराला नोकरीला ठेवणार नाही
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 2 месяца назад
शिंदे हुशार आहे ते अन् त्यांचे सहकारी कुठेच काही बोलत नाही यालाच फडणविस संपवायचा आहे हे नक्की
@SudhakarPawar-g5y
@SudhakarPawar-g5y 2 месяца назад
ही योजना सर्वाच्या टॅक्स जातो. विकासासाठी आहे. ह्यो पैसा तुमाला वाटायला दिली नाही. आता तुम्ही माजलाय.ही कोर्टात याचिका दाखल झाली आहे. कसा भी पैसा वाटायचा नाही.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 месяца назад
मंत्राच्या घरी जाण्यापेक्षा गरिबांना भेटू द्या, मग राहुल गांधी कोठून 1 लाख देणार होता
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 2 месяца назад
दरेकर साहेब मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 2 месяца назад
मराठा समाज जरांगे च्या पाठीमागे आहे . . मराठा समाजाचे प्रश्न का मार्गी लावत नाही . राजकारणी फक्त स्वतःचे हित पाहता गोरगरीब मराठ्यांचा विचार करा .
@ravindravispute9180
@ravindravispute9180 2 месяца назад
दरेकर साहेब जसा नायक पिक्चर आला होता ना तर जारांगे ला मुख्यमंत्री मंत्री करा जारांगे साहेब एका दिवसात आरक्षण देतील😂😂😂😂
@Anil2518
@Anil2518 2 месяца назад
😂😂😂
@Comedyshorts_0209
@Comedyshorts_0209 2 месяца назад
करून तर बगा मग कळेल 👍🏻
@matre_namha
@matre_namha 2 месяца назад
दरेकर साहेब, आमची जात मराठा आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला आपली जागा दाखवली जाईल
@R.SEducstionplatformpune
@R.SEducstionplatformpune 2 месяца назад
का निवडणूक लढऊ नये. निवडणूक राज्यघटने नुसार कोणी ही लढऊ शकत. तो ठेका काय तुम्हीच घेतला नाही.
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 2 месяца назад
मराठा आमदार व खासदार मराठा समाजाच्या पाठीशी असते तर मराठा मागासला नसता
@sajjankakade1859
@sajjankakade1859 2 месяца назад
तुमचाच विदुषक करू आम्ही दरेकर
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 2 месяца назад
किती मराठ्यांच्या दुःखावर मीठ चोळतायत हा अमहख्खा महाराष्ट्र पाहातोय
@Dnyaneshwarmore762
@Dnyaneshwarmore762 2 месяца назад
राजकारण काही तुमची मक्तेदारी नाही. योजनेचं एवढं कौतुक सांगता ते काही तुमच्या घरातून देत नाही, रानेला काय सोन लागलाय का, जेवढा पैसा तुम्हीं लाडकी बहिण वर खर्च होतो आहे, तेवढ्या पैशात संपूर्ण राज्यातील शेकऱ्यांना कर्ज माफी होऊ शकते. आणि तुम्हीं काय सांगता, किती वकिली करणार तुम्हीं
@tvkamble6138
@tvkamble6138 2 месяца назад
मराठा आरक्षण बाबत सरकार राजकरण करीत असल्यामुळे, पाटील सरकारी योजना बाबत बोलतात, तो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 2 месяца назад
पाटील पिसाळलेला, आता मराठा सोडून मुस्लिमांना आरक्षण देतो म्हणतात
@_vijay_pawale
@_vijay_pawale 2 месяца назад
अरे निर्लज्ज माणसा आम्हाला किती लुटणार टॅक्सेस च्या नावाखाली. 😢
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 2 месяца назад
ओ मावशी ओ मावशी तुमचा 🍉🍉🍉🍉🍉 बरं हाय का 😂😂😂
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d 2 месяца назад
​@@democracyjustice4195हो लई माजलाय घेतो का चढवून.😂😂😂
@vijayjadhav395
@vijayjadhav395 2 месяца назад
​@@democracyjustice4195नीट बोल रे डुक्करा
@sanjaybhusari787
@sanjaybhusari787 2 месяца назад
तूझ्या आईला टरबुज लयीं आवडतो
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 2 месяца назад
😂😂😂😂😂
@maulikadudk1391
@maulikadudk1391 2 месяца назад
आम्ही मनोज दादांच्या पाठीशी आहोत
@PunjaramThombre-mg5uu
@PunjaramThombre-mg5uu 2 месяца назад
आरे दरेकर जरआगे पाटील तुमचा विदुसेक केल्या शिवाय राहणार नहीं आणि तुमच्या बाप्पाला भेट नहीं
@mahadevshinde9122
@mahadevshinde9122 2 месяца назад
आणि जर हे म्हणत असतील कि जरांगे सोबत समाज नाही आम्ही कोणाला घाबरत नाही तर याने मुंबईत एसी हॉल मध्ये कॉन्फरन्स न घेता गावों गावी समाजात जाऊन बोलाव कळेलच आपोआप बापाची बूट चाटेपणा लख लाभ
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 2 месяца назад
अहो दरेकर साहेब ओबीसी नेते विरोधात बोलतातच आपण पण. समाजाचा जरातरी विचार करा ना. आरक्षणाला काही अडचण असेल तर त्यावर बोला. जोपर्यंत आमचेच काही नालायक तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत ही भाषा जेव्हा ते समजासोबत असतील तेव्हा तुमची भाषा बदलेली असेल. सरकारने जनतेसमोर येऊन क्लिअर सांगावं देता येईल की नाही आणि का दोन्ही समाज शांत बसतील.
@TatyasoYadav
@TatyasoYadav 2 месяца назад
आरक्षणावर बोलायला हरामखोरांचा दमज नाही
@AmbhoreAadhinath
@AmbhoreAadhinath 2 месяца назад
तुमचं राजकारण कळतंय हा समाजाला तो समाजासाठी प्रामाणिक काम करतंय जळते तुमची दरेकर साहेब तुमचा कार्येक्रम लागणार म्हणजे लागणार
@sunilkale7907
@sunilkale7907 2 месяца назад
नक्कीच एक मराठा लाख मराठा
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 месяца назад
Very very very good statement by mr Pravin darekar.nice presentation God bless you.maulana manoj jarange patil created hate between Marathi community SC st OBC nt vt general and Maratha community.jai hind jai bhole nath.
@vishwashangaegekar5227
@vishwashangaegekar5227 2 месяца назад
मराठा समाजाचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटिल .
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 2 месяца назад
मी छञपती संभाजीनगर आहेत आमचा नेता मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@mahanteshkore364
@mahanteshkore364 2 месяца назад
चाटत बस.
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
gavthi mithun
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 2 месяца назад
जारंगे, फालतुगिरी, अट्टल, राजकारण,
@stories-2
@stories-2 2 месяца назад
​@@democracyjustice4195 तुझा बाप 😂😂😂😂
@stories-2
@stories-2 2 месяца назад
​@@LaxmikantKumbhar-c4i भुजबळ पेक्षा तर किती तरी पटीने बरेचय कुणाचा गु तर नाही कल्ल. भुजबळ सारखं
@BapuraoAkhade-tv2mv
@BapuraoAkhade-tv2mv 2 месяца назад
टूकारा वर बोलू नका दरेकर साहेब
@sunilkale7907
@sunilkale7907 2 месяца назад
बेसण्या केळ घेतो का वडापाव
@marathwadafood8391
@marathwadafood8391 2 месяца назад
bjp it cell fake account tarbujya cha gu kha
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 2 месяца назад
महाराष्ट्रातील. सर्व मराठा समाज. मनोज दादा जरांगे पाटील. साहेबांच्यां पाठीमागे आहे.
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@hitendrapawar3389
@hitendrapawar3389 2 месяца назад
दरेकर वेळ गेला कप बसा तुम्ही आताच राजकीय संपलात
@devraopawar7910
@devraopawar7910 2 месяца назад
दरेकर साहेब जरांगे पाटला विरोधात बोलणे पेक्षा काहीतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णय घ्या नाहीतर जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत सुद्धा होणार
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 месяца назад
कर्जमाफी दिल्यावर आपण आरक्षण विसरणार म्हणा की!
@RupeshMhatre-t4t
@RupeshMhatre-t4t 2 месяца назад
शरद पवार ने उभा केलेला हा पोपट आहे.
@pankagkute6717
@pankagkute6717 2 месяца назад
घरात पाहिले लाड पुरव
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw 2 месяца назад
तुम्हाला धमक्या कोणी देत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा
@mukeshmusale3888
@mukeshmusale3888 2 месяца назад
बलिदान द्यायला तयार आहे फडणीस साठी 😂😅😅दरेकर 😮
@Akashbhau-h6x
@Akashbhau-h6x 2 месяца назад
Jarange tutari sathi balidan dyayla tayar ahe 😂😂😂
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 2 месяца назад
भावपूर्ण आदरांजली
@GeniusNursing
@GeniusNursing 2 месяца назад
चाटू चाटू जीभ ..भरली त्याची गु ने
@stories-2
@stories-2 2 месяца назад
​@@Akashbhau-h6x तुझी का जळते शेमण्य 😂😂😂
@Akashbhau-h6x
@Akashbhau-h6x 2 месяца назад
@@stories-2 tumchich jalte re darekar kahi bolla ki chokyano😂😂😂
@vikaspawar8153
@vikaspawar8153 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही मराठा समाजाचे असतात, तुमच्या वाणीतून हे शब्द निघाले नसते, तुम्ही फक्त आमदारकीसाठी बडबड करतात, सत्तर वर्षात वर्षापूर्वीच्या आरक्षण आम्ही जरांगे पाटलाच्या माध्यमातून मागत आहेत, याच्यात काय चुकले जरांगे पाटलाचे, आरक्षणावर बैठक बोलवा, आणि आम्हाला 50% च्या आतून ओबीसी मधून आरक्षण द्या,
@mahadevbhosle9894
@mahadevbhosle9894 2 месяца назад
साहेब तुम्ही सर्व राजकारणी मिळून मिसळून गुण्यागोविंदाने आधी राज्य गाजवत आहेत सर्व बहुजन बांधवांवर
@BHARATZINJADE
@BHARATZINJADE 2 месяца назад
एकदा नागड केल... आत्ता दुसऱ्यांदा नागड होऊ नका...
@kirankute4826
@kirankute4826 2 месяца назад
तुम्ही फक्त चाटुन ची इथपर्यंत आला आहात
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@ganeshsole08
@ganeshsole08 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझ्या घरी मिथुन आलता वाटतं 😂
@vijayjadhav395
@vijayjadhav395 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझा बाप आहे अस नको बोलू😅
@musicalweb6104
@musicalweb6104 2 месяца назад
Sharad pawar chi kon chat t😂
@ganeshsole08
@ganeshsole08 2 месяца назад
@@musicalweb6104 दरेकर आणि लाड त्यातच काम आहे त्याला काय पुरत नाही. अंधारातून जात असेन पवार काड पण 😂
@sanjaypawar2165
@sanjaypawar2165 2 месяца назад
ही वाक्ये विरोधात बोलण्या ऐवजी. आरक्षणा साठी बोला, लढा आणी आरक्षण देऊन मोकळे व्हा. मग आम्ही असे बोलणे ऐकून घेऊ.
@Devanandtonape
@Devanandtonape 2 месяца назад
फक्त तुम्हीच राजकारण करायच हे काय तुम्हालाच संविधानाने लिहुन दिल का
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 месяца назад
मग ते कुठं म्हणाले की नाही.... ते तर उलटं म्हणाले की काढा पक्ष, उभे रहा निवडणूकीला....
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 2 месяца назад
विरुद्ध पक्ष वाल्यांची शेवटची आमदारे किल्ला श्रद्धांजली अर्पण जनतेकडून
@PunjaramThombre-mg5uu
@PunjaramThombre-mg5uu 2 месяца назад
तुम्ही जेंतेच्या चोऱ्या करून मोठे झाले मुख्यमंत्र्यांवर किती दिवस भरोसा ठेवायचा
@sadhukale5558
@sadhukale5558 2 месяца назад
एकदम बरोबर साहेब त्याच्या डोक्यात हवा गेलीय
@vasantdeshmukh2046
@vasantdeshmukh2046 2 месяца назад
ज्यांनी घडवले, मोठे, केले त्यांच्याशी गद्दारी केली. आता भितीने संपत्ती सांभाळण्यासाठी गेलेत.
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 месяца назад
जरागे पाटील यांना घाबरत नाही पण संताजी धनाजी याना झोपेत दीसतात दरेकर तुम्ही फडणवीस साहेब यांची जीवापाड प्रेम करता तुम्ही वायां गेले झोपेत सुध्दा जरागे जरागे दीसतात
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 месяца назад
तुम्ही आरक्षणाला विरोध करायचे नाही समाज जरागे बरोबर आहे तुम्ही कीतीही बोब मारा पण काही उपयोग नाही
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 2 месяца назад
कधी खेड्यात गेला आतल्या दारातून शिरुन जास्त बोलणै बरोबर नाही काय करायचे ते दरेकर तुला विचारून करणयाची गरज नाही तुम्ही कशाला मराठ्यांच्या विरोधात बोलता
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
@@dnyaneshwarganjale139 जय भीम. ​​जरांगेला सांगा ... फालतू बडबड कशाला करायची ... सोपं आहे ... स्वतःचा पक्ष काढायचा .. २८८ उभे करायचे .. जिकून मेजॉरिटी घ्यायची ... मुख्यमंत्री व्हायचे ..स्वतःच स्वतः आरक्षण घ्यायचं ..
@yogaforhealth4461
@yogaforhealth4461 2 месяца назад
राजकारणच भूत चा फक्त तुमचाच अधिकार आहे का सर, जारांगे पाटलाला नाही का आम्हाला सुद्धा आहे अस कस बोलता सर ❤
@rameshwarmete9233
@rameshwarmete9233 2 месяца назад
पाटील राजकारण नाही करत राजकारण तर तुमच्या सारखी.... .... ............... ....... करतात
@dattatraykadam2955
@dattatraykadam2955 2 месяца назад
पाडल्याशिवाय तुमचं भूत उतरणार नाही
@jaydeepborade4794
@jaydeepborade4794 2 месяца назад
ह्याच गोष्टींना तुमची माती होणार आहे विनाकारण काहीही बोलून 🚩🚩🚩🚩🚩🚩
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@stories-2
@stories-2 2 месяца назад
तुझा बाप 😂😂😂😂​@@democracyjustice4195
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d 2 месяца назад
​@@democracyjustice4195 हो माजलाय नेतो का तुझ्या बदलीवर.
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
@@SakharamDesai-b7d जय भीम. ​​जरांगेला सांगा ... फालतू बडबड कशाला करायची ... सोपं आहे ... स्वतःचा पक्ष काढायचा .. २८८ उभे करायचे .. जिकून मेजॉरिटी घ्यायची ... मुख्यमंत्री व्हायचे ..स्वतःच स्वतः आरक्षण घ्यायचं ..
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
@@SakharamDesai-b7d जय भीम. ​​जरांगेला सांगा ... फालतू बडबड कशाला करायची ... सोपं आहे ... स्वतःचा पक्ष काढायचा .. २८८ उभे करायचे .. जिकून मेजॉरिटी घ्यायची ... मुख्यमंत्री व्हायचे ..स्वतःच स्वतः आरक्षण घ्यायचं ..
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 месяца назад
महाराष्ट्रातील आताच राजकारण माझ्या आयुष्यातील सर्वांत gharanade झाले आहे,हा माणूस फक्त त्याची संपती जपण्यासाठी अशी भाषा करत आहे.
@dharmarajwadekar9413
@dharmarajwadekar9413 2 месяца назад
पाटील ❤❤❤
@jaymaharashtra1734
@jaymaharashtra1734 2 месяца назад
Only bjp ❤❤❤
@marathwadafood8391
@marathwadafood8391 2 месяца назад
bjp it cell fake account tarbujya cha gu kha
@GaneshS2712
@GaneshS2712 2 месяца назад
कधी कधी वाटत जरांगे पाटील पातळी सोडून बोलतात पण या असल्या नेत्याकडे बघून वाटत पाटील बोलतात ते एकदम बरोबर आहे 😂😂
@Comedyshorts_0209
@Comedyshorts_0209 2 месяца назад
😂😂
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 месяца назад
च्चर शिव्या तुमच्या आई बहिणींना देऊ द्या मग हे बोला
@santoshchavan4030
@santoshchavan4030 2 месяца назад
दरेकर तुमच काय होतय ते बगा
@shushmashelar7623
@shushmashelar7623 2 месяца назад
जनता तुम्हाला मताचे दान कसे देईल
@vasantakhare6779
@vasantakhare6779 2 месяца назад
"गावठी मिथुन ", बोलतो "कुथून ", " काका"च नाव घेताच " शेपूट घालून बसतो "लपून " पार्वती पते -हर-हर महादेव!
@sunilkale7907
@sunilkale7907 2 месяца назад
केळ घे गावठी च मग अक्कल येईल
@शिवाजीढवळे-प1ठ
@शिवाजीढवळे-प1ठ 2 месяца назад
दरेकर साहेब पाटील भाषण करतात ते न लिहिता वाचता करतात याच्यात तुमच्याहून हुशार आहेत हे समजले मराठी समाजाला
@dineshgalat6369
@dineshgalat6369 2 месяца назад
न पाहता शिव्या देऊ शकतो गावठी मिथुन 😂😂
@bal3428
@bal3428 2 месяца назад
कुणाला भीक घालू नका.. मराठा आरक्षण मागणी चालू असताना ओबीसीमध्ये अन्य जातीना सामावून घेतले जाते. मराठ्यांना मात्र वेगळं आणि 50% च्या वरचे, न टिकणारे आरक्षण दिलं जाते, त्यावरूनच राज्यकर्त्याची मानसिकता कळते. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
@sachinshinde1258
@sachinshinde1258 2 месяца назад
आता पर्यंत ठीक होत.. आता अवघड करुण घेताय तुम्ही.. आता मराठा समाजाला डीवचू नका. हे असच चालू राहील तर 288 जागा लढू शकतो आम्ही..
@navnathbabar4396
@navnathbabar4396 2 месяца назад
किती पारा चढवायचा तेवढा चढवतो पडणार
@Rajesh_patil265
@Rajesh_patil265 2 месяца назад
तुम्ही शांत बसा साहेब हा प्रामाणिक सल्ला आहे तुम्हाला आहे तेवढी घालून बसणार
@shekharkokare9902
@shekharkokare9902 2 месяца назад
आरक्षण तेही ओबीसी मधूनच जाहीर करा विषय संपवा जरांगे पाटील शेती करायला मोकळे
@prasadgholap6904
@prasadgholap6904 2 месяца назад
लोकसभा निवडणुकी वरून अंदाज लावणे गरजेचं आहे.
@govindbhosle9595
@govindbhosle9595 2 месяца назад
अडीच वर्षात जनतेने बघितली पळापळी
@datta_lipne
@datta_lipne 2 месяца назад
दरेकर राजकारण काय तुमच्या ची मक्तेदारी आहे का❓जनता जर रस्त्यावर उतरली तर काय होते हे बांगलादेश च्या पंतप्रधानाला घर सोडून पळून जावे लागले हे संपूर्ण जगान पाहीले आहे
@dineshgalat6369
@dineshgalat6369 2 месяца назад
तो बांगलादेश आहे हा हिंदू चा देश हिंदुस्थान आहे... आम्ही मोदींच्या पाठीशी आहोत... त्यामुळे दिवसा स्वप्न बघणे बंद कर 😂😂
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
ह्याला तर कुटून कुटून हाणणार
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
​@@dineshgalat6369तिकड हिंदु मरतोय आणि त्यांच्या हसीनाला भारतात आश्रय दिलाय हा मोदीचा दोगला पण
@annaarmal7510
@annaarmal7510 2 месяца назад
दरेकर आपण इतके मराठा द्वेशी कसे अशी शकता.आपण आमचे असल्याचा शंका येत आहे.
@tvkamble6138
@tvkamble6138 2 месяца назад
सरकार राजकरण करीत असल्यामुळे, पाटील सरकारी योजना वर टिका टिपणी करणारच,... सरकार बदल होईल तेंव्हा जरूर आपल्याला भिती वाटेल.
@ganeshkadam5537
@ganeshkadam5537 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही बोरबर बोलले
@marathwadafood8391
@marathwadafood8391 2 месяца назад
bjp it cell fake account tarbujya cha gu kha
@thaksenumarchavan6019
@thaksenumarchavan6019 2 месяца назад
मुद्द्याचं बोला इतर वायफळ चर्चा कशाला करता
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
5:09 5:09 5:09 5:10 5:17 5:17 5:17 ते,डरेकर,,काय चुकीचे बोलत आहे. .. आठ आमदार आण निवडुन तारीक पाटील, ,,माझा समाज माझा समाज करून काय दिल, ,समाजाला तारीख पे तारीक सोडुन
@nirmalgoraksha946
@nirmalgoraksha946 2 месяца назад
मराठा आरक्षणावर बोला साहेब बाकीचे बोलणे थांबवले तर मराठा समाज तुमच्या सोन्याचा थोडाफार विचार करील नाहीतर हा सूर्य आणि हा जयात समोरच आहे एक मराठा कोटी मराठा
@balusrikhande932
@balusrikhande932 2 месяца назад
दरेकर तुम्ही आरक्षण देण्याची तयारी दाखवली पाहिजे तुम्ही लोकांना खोटे बोलणे बंद करा
@BaburaoMahadik
@BaburaoMahadik 2 месяца назад
आहे त जरागे पाटिल देव आहेत
@ajaythorat3449
@ajaythorat3449 2 месяца назад
तुमचेच भूत उतरेल निवड नुकित
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@vijayjadhav395
@vijayjadhav395 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझ्या आईचा नवरा आहे तो😂
@balajilkarhale3537
@balajilkarhale3537 2 месяца назад
तूझ्या माई वर चढलाय की काय माजून 🤣😜​@@democracyjustice4195
@parmeshwartarak9670
@parmeshwartarak9670 2 месяца назад
कोण जज आहे हे हह फालतू ​@@democracyjustice4195
@nanakapse4864
@nanakapse4864 2 месяца назад
​@@democracyjustice4195तुझ्या गांडीला मिरच्या लागल्या का रे
@maratha_307
@maratha_307 2 месяца назад
गर्दी जमत नाही म्हणनारे चस्मा बदलून बघा जरांगे पाटील तुमच्या पंतप्रधान मोदी पेक्षा जरांगे पाटील एक नंबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 2 месяца назад
सगळे मराठा राजकारणी स्वहित बघतात. मराठा समाज फक्त मतासाठी पाहिजे. मराठा आरक्षण दिलं तर कोणाच्या बापाचं काय कमी होणार आहे.
@TanajiMahale-d9j
@TanajiMahale-d9j 2 месяца назад
दरेकर तुम्ही आम्हाला नका मराठ्यांना शिकवू आता पाटील म्हणतील तसंच होणार तुम्ही कसे निवडून येते ते बघतो आम्ही मराठी
@BabasahebKadam-c3m
@BabasahebKadam-c3m 2 месяца назад
आमचे नेते जरांगे पाटील मागच्या दाराने आलेले येत्या निवडणुकीत मागच्या दाराने मागे जाणार ते पण कायम चेच
@raosahebnakire6127
@raosahebnakire6127 2 месяца назад
दरेकर माजला आहै सरकारी 🤔🤔
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 месяца назад
मावशी आली
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
Gavthi Mithun majlay
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 2 месяца назад
​@@democracyjustice4195vadapav khaun majalas kare dhapnya
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 месяца назад
​@@democracyjustice4195chadhato mavashi वर्😂
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
@@uttamshinde5195 gavthi mithun cha chapti karykarta tu babasahebachya chaavyala kay sangtos .
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 месяца назад
@@ShrutiJagtap-ed3fn gavthi mithun cha chapti karykarta tu babasahebachya chaavyala kay sangtos kutrya.
@GANPATIPANDEGAONKAR
@GANPATIPANDEGAONKAR 2 месяца назад
Darekar Saheb Zindabad ño1 Agadi barobar ahe Darekar Saheb Zindabad Agadi barobar bolala darekar Saheb ✅👍✅👍✅👍✅👍✅👍✅👍💐✅👍✅👍✅🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍🌺✅💐👍👍👍👍👍
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 2 месяца назад
आरे बाबा तुला मराठा समाजाचा नेता करू घे मोठेपणा... पण आरक्षण दे आम्हाला.
@BaburaoMahadik
@BaburaoMahadik 2 месяца назад
तेव्या ठेका घेतलाश कारे दरेकर लाकित राहिन बोला
@keshavgiram207
@keshavgiram207 2 месяца назад
विधान सभा बाकी आहे मनोज दादा जरांगे पाटील म्हणाले तेच होनार
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 2 месяца назад
आरे एक वर्षाचा टॅक्स जनतेला माफ करा आणि योजना लावुन दाखवा आरे राजकारण सोडुन देतील पळशिला परसाकडीला
@shivashankarkounsaiye1601
@shivashankarkounsaiye1601 2 месяца назад
आता काही खर नाही आमचा कार्यक्रम लागला 2024सुपडा साफ मावशी 😂😅
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 2 месяца назад
विधानसभेची निवडणूक फारच अवघड वाटते
@govindm.payghan6911
@govindm.payghan6911 2 месяца назад
हा भाजपा ला संपवूनच शांत होणार.....
@Tejas-n2y
@Tejas-n2y 2 месяца назад
Barobar...
@AbhijeetShinde-pd5gz
@AbhijeetShinde-pd5gz 2 месяца назад
तू कस निवडून येतो तेच बगतो आम्ही
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही लेच्टर देऊ नका जनता काय खुळी नाही, तुम्ही किती सज्जन आहे उभ्या महाराष्ट्र माहीत आहे,
@dnyanobabhosle6366
@dnyanobabhosle6366 2 месяца назад
पाहिले जनतेनं एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे यांना संपविला भाजपा ने
@suhasmachindra576
@suhasmachindra576 2 месяца назад
आम्ही तुम्हाला ( भाजप) सोडून कुणालाही मतदान करू हे लक्षात ठेवा.
Далее
А вы знали что металл тонет?
00:32
А вы знали что металл тонет?
00:32