Sir खूप दिवसा पासून कोणता class join Karu समजत नव्हते पण जे काही आता सध्या introduction lectures चालू आहे आपल्या चॅनल ला ते सर्व रोज बघून इतकं ते विश्वास झाले की सर्व शिक्षक खूप चांगली teaching करतात.
तुमच्या सारखे गुरु आमच्या सोबत असल्यास आम्ही हा प्रवास निवडला आहे तो नक्कीच आम्ही सहज पार करू सर कायम रयत सोबत🙏 तसेच यशस्वी झालेल्या सर्वांचे आणि रयत टीम चे खूप खूप अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🌹🌹
थँक्स सर मी दीपक पाटील माझदेखील PSI मध्ये सिलेकशन झालं. तुमची आणि माझी प्रत्यक्ष भेट नाही पण ऑनलाईन क्लासेस आणि मेंटरशिप प्रोग्रॅम मधून आपल्याकडून खूप शिकायला मिळालं. त्याबद्दल तुमचे विशेष आभार सर आणि केदार सरांचे पण आभार❤
First time chanal opn kela n hach video pahila sahasa hasuuu yet ni mala pn tumcha sarvancha ha Anand pahun kharach khup mast vatala Ani apoap me hasle Ani khup Anand vatla tumchya sarvancha Yash pahun tumha sarvancha bhvi ayushyasathi khup khup shubhechha Khup khup abhinandan 🎉🎉🎉
सर मी एक गृहिणी आहे मी लग्नाच्या अगोदर कॉम्बाईन ची तयारी करत होते.माला 3 इयर चा मुलगा आहे .माझा 4 वर्षाचा ग्याप आहे .तसा थोडासा स्टडी चालू होता पण मी नव्याने सुरुवात करत 2024 चा माला लास्ट चान्स आहे पण एव्हढी स्पर्धा पाहून माला भीती वाटतीय सर तुमचे मार्गदर्शन हवंय.
सर मी पण mpsc ची तयारी करत आहे पण डिप्लोमा करत असताना घरच्या परिस्थितीमुळे मध्येच कॉलेज सोडून दिले मी 🥲आणि आत्ता graduatuion ला पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतली आहे पण एक प्रॉब्लेम आहे माझ्यासोबत चे माझ्या वयाचे असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची याच वर्षी graduation पूर्ण झाले आहे...मला फक्त एवढे च विचारायचे होते की माझा शिक्षणात दिसून येणारा २-३ वर्षाचा gap आहे त्याचा काही प्रोब्लेम येऊ शकतो का एमपीएससी interview ला...plzz reply me