Тёмный

PT GOVINDRAO PATWARDHAN AIR MUMBAI INITERVIEW BY MUKUND MARATHE NOV 1995 TABLA ACCOMP PRASNNA SALKAR 

Mukund Marathe
Подписаться 10 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@madhavparanjape1243
@madhavparanjape1243 11 месяцев назад
Pt.Manohar Chimote यांचे Sawai Gandharva Sangeet mahotstavat Pune, येथे Pt.Bhimsen यांनी "संवादिनी सोलो" वादन 1960 साली ठेवले होत़े, व अनेक संगीत संमेलनात Pt. Chimote यांचे सोलो वादन झालेल आहे. सतार वादक उस्ताद शहीद परवेझ, बासरी वादक पंडित Ronu Mujumdar यांचे बरोबर Pt.Chimote यांची जुगलबंदी खूपच गाजली. जुन्या काळात महान violin वादक श्रीधर Parsekar व तबलावादक Allarakha यांच्या बरोबर त्यांचे सोलो वादनाचे कार्यक्रम विषयी दोघानाही काहीच माहीत नसावे हे नवलच आहे.
@gurunathkale8895
@gurunathkale8895 Год назад
मुकुंदराव पुन्हा एकदा आपले आभार
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
@varshadamle4078
@varshadamle4078 Год назад
छान कार्यक्रम झाला
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
@surendralele7118
@surendralele7118 Год назад
मस्त मुलाखत आणि वादन पण.
@ravikiranphadke1914
@ravikiranphadke1914 Год назад
हा व्हिडिओ समोर आला, लगेच उत्सुकतेने लावला, आणि खूप छान वाटलं. गोविंदराव एवढे मोठे वादक, पण किती नम्रपणा. मी त्यांना मैफिलीत साथ करताना अनेकदा ऐकलं आहे, तिथेही गायकाप्रती 'तुम्ही गुरु, मी तुमच्या मागे जाणार' अशी दृष्टी, कधीही वरचढ होण्याचा प्रयत्न नाही. ग्रेट! (मला कुतूहल होतं, सोलो वाजविताना वादक पांढरी चार का घेतात? त्याचही उत्तर गोविंदरावांनी अगदी साधेपणाने 'सोपं जातं' असं देऊन टाकलं.)
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
@pradeepkhamkar6532
@pradeepkhamkar6532 Год назад
Khup chan.
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
@gurunathkale8895
@gurunathkale8895 Год назад
गोविंदरावपटवर्धन यांनी वाजवलेली नाट्य गिते पण आताचे नवीन गायक गळ्यातून बाहेर काढू शकत नाही
@mukundmarathe171
@mukundmarathe171 Год назад
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
Далее
Pandit Ram Marathe Speech
9:41
Просмотров 10 тыс.
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
pt govindrao patwardhan full organ video  48 min
48:18
Vidyadhar Oak 25 th Sept 2011 part 1
1:05:48
Просмотров 14 тыс.
Pt.govindrao patwardhan live program recording
1:09:28
Просмотров 16 тыс.
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31