Тёмный

Pudhari dhurala |रामगिरी महाराजांचं वक्तव्य, संभाजीनगर, नाशिकमध्ये तणावाचं वातावरण| Maharashtra news 

Pudhari News
Подписаться 1,1 млн
Просмотров 167 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 813   
@VIKASPATIL..1122
@VIKASPATIL..1122 2 месяца назад
मी मराठा आहे . कोणालाही अधिकार नाही की कोणाच्या धर्माबद्दल बोलावे. ज्या ज्या धर्माच्या लोकांनी त्यांच्या प्रचार करावा .पण कोणाच्या धर्माला नाव ठेऊन काही उपयोग nhi . असे जर कोणी करत असेल तर त्याला सुट्टी नका देऊ .भले तो हिंदू असो किंवा मुस्लिम .
@hrk3212
@hrk3212 2 месяца назад
He Bangladeshatlya lokanna koni ka sangat nahi.saglech atishahane aaplyach deshat ka aahet?
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 2 месяца назад
Islam dharma nahi mazahab ahe.
@LalaPalekar
@LalaPalekar 2 месяца назад
बांग्लादेश अगोदर पाकिस्तान चं होता,,,,, इंदिरा गांधी ने पाकिस्तान पासून बांग्लादेश ला वेगळ केलयं,,,, पाकिस्तान विरोधी युद्ध जिंकून,,,,,आता,,, नरेंद्र मोदी नी बांग्लादेश देश सोबत युद्ध करुन हिंदू देश वेगळा करावं असे,,,,, अंधभक्तानी मोर्चे काढुन सांगावेत,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,
@satishmohod5456
@satishmohod5456 2 месяца назад
बरोबर आहे
@user-96k
@user-96k 2 месяца назад
जरांगे पाटलांमुळे BJP ची गांद् फाटली आहे.. पण मराठा_मुस्लिम_दलीत तसेच सर्व बहुजन समाज एक आहे.
@3252-t8j
@3252-t8j 2 месяца назад
हिंदु मुस्लिम करून कोण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत ते सांगायची गरज नाही...
@soorajragji1655
@soorajragji1655 2 месяца назад
फ्रांस मधे दंगे चालू आहेत मुस्लिम समुदाय कादून तिथ कोण हिंदू मोदी बीजेपी आहेत का, बांग्लादेश मधे बीजेपी RSS आहे का मुर्खा, कुरान ची सुरा 9 आयत 5 बग सर्च करून
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 месяца назад
सामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नावर कुठलाच राजकीय नेता थोबाड उघडत नाहीत...😂😂😂
@harichndrsolunke7589
@harichndrsolunke7589 2 месяца назад
Bangladesh madhe kon hahe yevdhe hindu kas Kay martat are hinduno iti pan tal pay chatu naka ya muslim political che jage kal je kashmir aaj je bangladesh Ani udya te bharata honar
@princerajput274
@princerajput274 2 месяца назад
Chamche aahe bhau yenla kdt nahi ​@@harichndrsolunke7589
@naredathakur6482
@naredathakur6482 2 месяца назад
लांड्या प्रेमींना त्रास होत आहे वाटतं, सत्य बोलल्यावर
@panduranghawle2310
@panduranghawle2310 2 месяца назад
कोणत्याही धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करु नये हिंदुने मात्र संघटीत असाव व सावध राहावे देशात वाद होईल असे वक्तव्य कोणत्याही धर्मीयानी करु नये
@shyamrahane9927
@shyamrahane9927 2 месяца назад
शरद पवार कुठेतरी म्हटले होते सभेमध्ये आता इथून पुढे दंगली होतील याच्यामागे शरद पवार चा कट आहे
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 2 месяца назад
Islam mazahab ahe dharma nahi
@bhagwanaheda9899
@bhagwanaheda9899 2 месяца назад
Bjp jativadi aahe
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 2 месяца назад
​@@bhagwanaheda9899bjp manuwadi party.
@arjunfunde8503
@arjunfunde8503 2 месяца назад
विद्या ताईंचा मालकच हिंदू नाही
@sharadbachche2065
@sharadbachche2065 2 месяца назад
सर्वच पक्ष आपली पोळी भाजून घेईल गरीब जनतेच च नुकसान होईल हिंदू असो वा मुस्लीम संयम ठेवा बाधू भागिनी ना विनंती
@arjunfunde8503
@arjunfunde8503 2 месяца назад
विद्या ताई तुम्ही खरच हिंदू आहेत का
@balusrikhande932
@balusrikhande932 2 месяца назад
भाजपचे सरकार फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे
@hrk3212
@hrk3212 2 месяца назад
Paus aala tari nahi aala tari fadanvis jawabdar
@hrk3212
@hrk3212 2 месяца назад
Viddyabai Hindunwar attyachar zale tyabaddal tumhala kahich watat nahi ka?
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 2 месяца назад
तुला पैदा करण्यात पण फडणवीस जबाबदार
@baggabdeepak7946
@baggabdeepak7946 2 месяца назад
तुमच्यासारखे हिजडे हिंदूंन मुळेच पाकिस्तान द्यावा लागला,अफगाणिस्तान द्यावा लागला मग बांगलादेश द्यावा लागला,काश्मीर मध्ये एकही हिंदूंन राहिला नाही,ममताच्या बंगाल मध्ये ही हिंदु संपत चाललं आहेत,भारतातील 10 जिल्हे हिंदुमुक्त झालेत पूर्णपणे मुस्लिम जिल्हे आहेत तुम्ही करत रहा सर्वधर्म समभाव ते लवकरच तुमचा भाव करतील आणी तुम्हाला इथूनही बाहेर काढतील
@JyotsnaYadav-dg3is
@JyotsnaYadav-dg3is 2 месяца назад
हिंदू आणि मुस्लिम समाजाला हात जोडून विनंती आहे आपापसात भांडू नका जय महाराष्ट्र 🙏
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 2 месяца назад
हिंदू - मुस्लिम भांडत नाही. बळजबरी भांडण, दंगली करणेसाठी ज्यांना निवडणुकीत फायदा मिळणार आहे ते उत्तेजन , प्रोत्साहन देत आहे.
@sanjaypanditkakad
@sanjaypanditkakad 2 месяца назад
एक दिवस भारतामध्ये सुद्धा बांगलादेश सारखी परिस्थिती होईल त्या टायमाला हिंदूंनी कुठे पळून जायचं लोकसंख्या नियंत्रण करून हिंदू राष्ट्र बनवा तरच हिंदू वाचल
@The_Saathi_007
@The_Saathi_007 2 месяца назад
Taai tumhala ekane je reply Dilay tyanncha mulech he sagl ghadtay Ani ghadnar
@sidramshinde6839
@sidramshinde6839 2 месяца назад
गांधी पण असंच बोलत होता,पण काही फायदा झाला नाही, पाकिस्तान बनला 😮
@The_Saathi_007
@The_Saathi_007 2 месяца назад
@@sidramshinde6839 mag lava aplyach deshala Ani gharala 🔥 Jawan ugach tikde simewar jeev detayet dp Maharaj cha Ani vichar 🔥 lavnare kaytari gadbad nakkich aahe Barr ka 👍🏻
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 2 месяца назад
आम्ही रामगीरी महाराज समर्थक जय श्री राम
@rohitchaudhari9437
@rohitchaudhari9437 2 месяца назад
निवडणुका रामगिरी महाराज यांनी लढवलेली नसून शांतिगिरी महाराजांनी लढवली होती हे लक्षात घ्या
@nandarambhor3997
@nandarambhor3997 2 месяца назад
हिंदू मुस्लिम बांधव वानी संयम ठेवा
@dattatraysamble5688
@dattatraysamble5688 2 месяца назад
जो तो उठतो आणि आपल्या देवी देवता बद्दल बोलतो तेंव्हा कोणाची दातखिळी उचकत नाही. आता हिंदूच जास्त महाराजांना नाव ठेवत आहे
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 2 месяца назад
विद्या चव्हाण चे बांगलादेश चे युनूस महंमद भाऊ आहे म्हणतात तर विद्या चव्हाणांनी युनूस ची लाडकी बहिण बनून लगेच सहपरिवार बांगलादेशात जाऊन किमान वर्षभर राहावे.
@Cric11-x1k
@Cric11-x1k 2 месяца назад
Avdhut la pathav aghodhar
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 месяца назад
. तुम्हीच जा ना बाबा तिथे राहायला तुमच्या मालकांना घेऊन.गेली 2 वर्षे पक्ष आणि घरेफोडली.आता हिंदूं मुस्लिम दंगे भडकावून आपली पोळी भाजून घेण्याचा पूर्ण प्लॅन तयार ठेवलेला दिसतोय.कोणी आणि किती मेले तर काय सत्ता तर येईल ना.
@omkarmalunjkar9267
@omkarmalunjkar9267 2 месяца назад
अगदी बरोबर
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 месяца назад
सत्तेसाठी हे हिंदू मुस्लिम हा प्रकार करून मताचे विभाजन करण्याचा प्रयत्न होणार आहेत हेच सत्तेत आहे हेच म्हणतात हिंदू खतरे मे है.
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 2 месяца назад
Hindu muslim hay pruthvi raj chavan chaya kala pasun ahe
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 2 месяца назад
भारतातील मुसलमान यांना बाहेरील देशातील मुसलमान बद्दल प्रेम मग भारतातील हिंदू ना बाहेरील हिंदू धर्मा बद्दल का प्रेम निर्माण होत नाही . हिंदू बौद्ध जैन ख्रिचन शीख या सर्वांनी ऐक व्हा
@vishwaskhandagale5818
@vishwaskhandagale5818 2 месяца назад
Ka ek vha Christan lokana kiti trass dila jat aahe
@Asif_3010
@Asif_3010 2 месяца назад
Bangladesh madhe jaun hindu na vachav ithe hagu nakos..
@Arshadshaikh_92
@Arshadshaikh_92 2 месяца назад
Vishay to nahi aahe dada me Nashik cha aahe tithe kaye zala aahe tula sangto khasdarki chya nivadnukit muslim lokani one side vote dila mashaal la te nivdun ale ata BJP la mahit hota amdarki la parat tech honar mhanun dangli kelya karan ata teg nirman hoyil ani hindu vote one side BJP la janar mhanun he sagla zala aahe nashik madhe
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 месяца назад
​@@Arshadshaikh_92दंगाखोर मोदी ला दंगल घडवायची आहे
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 2 месяца назад
​@@Arshadshaikh_92रामगिरी महाराज नाही हरामखोर भोंदू बाबा आहे
@KK-vs2ho
@KK-vs2ho 2 месяца назад
चव्हाण बाई सुनबाई कशी आहे?
@bapusobobade9527
@bapusobobade9527 2 месяца назад
सर्व, हिंदूंनी, आता, एक्, व्हा, hi, काळाची गरज आहे
@satishmohod5456
@satishmohod5456 2 месяца назад
तुम्हीच एक व्हा आम्हाला शेतीची भरपूर कामे आहेत
@SK777OO
@SK777OO 2 месяца назад
निष्पक्ष पत्रकार धन्यवाद पुढारी
@sunitakamble7406
@sunitakamble7406 2 месяца назад
Vidyatai is right. We agree with you.
@shivajichavan5967
@shivajichavan5967 2 месяца назад
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🔥
@sachinmore1643
@sachinmore1643 2 месяца назад
हा देश हिंदू लोकांचा आहे सगळ्यांना माहित आहे
@khan_indiann
@khan_indiann 2 месяца назад
Mg koni Kay mhnle bhau
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 2 месяца назад
राज्यातील वाढती महागाई - बेरोजगारी - बिघडलेली कायदा सुव्यवस्था - बोकाळलेला भ्रष्टाचार याविरोधात आंदोलनं करा - फक्त हिदू - मुस्लीम भेदभाव करून कुणाचही पोट भरणार नाही
@tahersayyad-Statistician
@tahersayyad-Statistician 2 месяца назад
Evdha vichar krnyasathi aadhi shikshan pahije ani tyanantar honarya goshtincha svataha akalan krta aal phahije pan durdaiv aahe aaple Ki aapli janta yacha vichar karatach nhi.
@baggabdeepak7946
@baggabdeepak7946 2 месяца назад
हे सगळं होण्याला कारण काय आहे लोकसंख्या वाढ हे कारण नाही का आणी ती लोकसंख्या कोणता समाज वाढवत आहे हे तुम्हाला कळत नाही का तुम्ही करत रहा सर्व धर्म समभाव कळेल अजुन काही वर्षांनी जे आज बांगलादेशातील हिंदूंना कळत आहे
@amolshimpi
@amolshimpi 2 месяца назад
चव्हाण ताई जाऊन आल्या वाटतं बांगलादेशात
@shivdasyenge4478
@shivdasyenge4478 2 месяца назад
बांग्लादेशात मंदिर जाळली घर जाळली आई बहिनीची इज्जत लुटली इथे निषेध केला तर तुम्हाला वाईट वाटले
@dadasheabnqgare
@dadasheabnqgare 2 месяца назад
जय श्रीराम जय महाराष्ट्र शिंदे साहेब
@दत्ताबोराडे
@दत्ताबोराडे 2 месяца назад
विद्या ताईंचा सकल हिंदू बांधवाकडून जाहीर निषेध
@skadam124
@skadam124 2 месяца назад
भाजपाला जास्त खुमखुमी आसेल तर बांगला ताब्यात घ्या आणी बांगला हिंदूचे रक्षण करा
@rameshlore
@rameshlore 2 месяца назад
सुपोर्ट हिंदू समाज
@khan_indiann
@khan_indiann 2 месяца назад
Yes bro but why violence
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 2 месяца назад
निवडणूका जसजशा जवळ येतील तसतसे,सकल हिंदू वाहिनी मोर्चा काढेल,महाराज,साधू लोक वेगवेगळी विधाने करतील, आणि दंगली होतील.
@sandipjadhav1056
@sandipjadhav1056 2 месяца назад
विद्या ताई , बांग्लादेशात मुस्लिममांनी हिदू मंदीराचे रक्षण केले असे सांगत आहेत पण कोणापासून , आणि मंदीरांवर हल्ला करणारे कोण आहेत . हेही विद्या ताई जरा सांगा .
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 2 месяца назад
अवधूत वाघ साहेब बरोबर बोलत आहेत
@SunilGohre
@SunilGohre 2 месяца назад
विद्या चव्हाण यांना बांगलादेशमध्ये प्रस्तुती जाणून घ्यायला पाठवा ही तुम्हाला शरद पवारांना विनंती करून बांगलादेश मध्ये पाठवून द्या
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 2 месяца назад
कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त भारत होवो,जय हिंद
@mahadevkasode
@mahadevkasode 2 месяца назад
शेवटी जनतेकडून केलेले भाकीत खरे ठरले. आणि सरकारचा हेतु साध्य झाला. आणि दंगलीला आतापासूनच सुरवात झाली.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 2 месяца назад
कायदा सुव्यवस्था कोणताही समाज बिघडवत असेल तर सरकारने कारवाई केली पाहिजे
@Sambhajisagde
@Sambhajisagde 2 месяца назад
भाजप हिंदु मुस्लिम करून राजकारण करतंय हे सत्य आहे
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 2 месяца назад
बिंडोक आहे तु बांगलादेश पाहीला तु मुस्लिम हिंन्दुना मारतो आहे तुझे डोळे फुटले का
@ganeshpandule7800
@ganeshpandule7800 2 месяца назад
सुनेला छळणारी विद्या हिथं किती सभ्यपणा दाखवतेय
@digambermundhe75
@digambermundhe75 2 месяца назад
विद्या ताई, सुनेला पण थोडे प्रेम दाखवले असते तर ही वेळ आली नसती, तुम्ही हिंदू विरोधी आहात आम्ही हिंदू तुम्हाला मतदान टाकणार नाही
@sagarjadhao7644
@sagarjadhao7644 2 месяца назад
सत्ता सत्ता
@pravinkanchan4296
@pravinkanchan4296 2 месяца назад
हिंदू लोकांचा पण व्हिडीओ दाखवा,,
@bapusobobade9527
@bapusobobade9527 2 месяца назад
मुख्यमन्त्री, shinde, साहेब, एक्, नंबर, आहेत्, te, प्रामाणीक, आहेत्
@Dalestyen007
@Dalestyen007 2 месяца назад
सरकार यांचे मग का टाकत नाही बांगलादेश वर दबाव. इकडे मोर्चे काढून काय उपयोग .
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 2 месяца назад
महाराष्ट्राचे ब्राम्हण जनता पक्षाचे सरकार रामगिरीवर गुन्हा दाखल करणार का?
@RRSNews91
@RRSNews91 2 месяца назад
कितीपण बोंबला पण आता मनोज दादा जरांगे पाटिल सर्वाना घरचा रस्ता दाखवणार 🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 2 месяца назад
भलतंच काही
@sidramshinde6839
@sidramshinde6839 2 месяца назад
बारामती चं काय 😂😂😂
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 месяца назад
तू आणि तुझा मनोज तोंडात घ्या!
@demya3464
@demya3464 2 месяца назад
बारामती माती होणार
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
कोणाला काय. अन् कोणाला काय
@user-tk9sk1hv5t
@user-tk9sk1hv5t 2 месяца назад
बघा हे BJP वाले म्हणतात आम्ही हिंदू वादी अहोत BJP फक्त फेकोलॉजी नुसती
@ShyamPatil-t4c
@ShyamPatil-t4c 2 месяца назад
सर्वांनी वंदे मातरम् बोला या मातृभूमीचे आम्ही आभारी आहोत तिचे आभार मानावे
@sunitakamble7406
@sunitakamble7406 2 месяца назад
I protest against Ramgiri Maharaj.
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 2 месяца назад
ना भाजप ना आघाडी ओन्ली पाटील मनतील तसे
@HarshalSonawane-d5g
@HarshalSonawane-d5g 2 месяца назад
विद्या बाई सांगा त्याना वंदे मातरम् बोला हिंदूस्थान जिंदाबाद
@vinayakkulkarni9733
@vinayakkulkarni9733 2 месяца назад
बंगला देशात जा सून त्रास देणार नाही
@cmrafee2177
@cmrafee2177 2 месяца назад
एकदम अचूक! विद्या ताई!🎉🎉🎉
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 месяца назад
बामण छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रास देत होते हे हिंदुत्व काय
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 месяца назад
PISAL..More....Kaun hote....😂😂😂😂😂...Aho soda...ladla toh Maratha.....
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 месяца назад
@@rahuljadhav5599 पिसाळ मोरे आत्ता हिंदूत्व हिंदूत्व करतेत काय जे लोक हिंदू च्या विरोधात होते ते आज राजकारणासाठी हिंदू मुस्लिम करतात
@HarshalSonawane-d5g
@HarshalSonawane-d5g 2 месяца назад
सांगा त्याना वंदे मातरम् बोला हिंदूस्थान जिंदाबाद
@A.J926
@A.J926 2 месяца назад
सत्तेत भाजप.... आणि हेच दंगे घडवत आहेत.... वा रे सरकार.... आपलेच पहा रे मग त्या बांगलादेश च काय घेउन बसलाय....
@sspinjari
@sspinjari 2 месяца назад
मणिपूर मध्ये हिंदू नाहीत का?
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 2 месяца назад
विद्या चव्हान ह्या हिन्दू च्या नाहीत यांना बांग्लादेश मधे पाठवून दया यांनां भारतात राहण्याचा काही अधिकार नाही ✊🙏 जय श्री राम🚩 जाहीर सपोर्ट रामगीरी महाराज ✊✌️🚩
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 месяца назад
Lavakarach hyanchya ghara madhe bangala deshi yenar underweaer and bra ghenyasathi ho kalaji ghetali pahije pm chi vaat lagali bangaladeshachya pm chi
@sachindesale7264
@sachindesale7264 2 месяца назад
इथून पुढे हिंदू मुस्लिम हा वाद हा विसरून जा
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 месяца назад
Ka Bare
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 2 месяца назад
सत्ता करिता भाजपचा आटा पिटा जनतेला कळते
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 2 месяца назад
कृपया राजकीय नेत्यांनी जाती जातीत तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेऊ नयेत...
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 2 месяца назад
मनिपूर मध्ये भाजप झोपले होते का याच उत्तर द्या.
@shivajiingale4646
@shivajiingale4646 2 месяца назад
पवार साहेब आपले सरकार 70 वर्षे होतं त्यावेळेला काश्मीर मधल्या सगळे पंडित मारले त्या टायमाला आपण काय पावलं उचलली ते आधी सांगा
@gautamgawai3174
@gautamgawai3174 2 месяца назад
आज तरी सुरक्षित आहेत कां?
@RahulKaware-q9e
@RahulKaware-q9e 2 месяца назад
काश्मिरी पंडितना मारले तेव्हा जनता दलाचे सरकार होते ते आत्ताचे भाजप शेट आपले कोणत्या पदावर होते त्यावेळेस त्याची पण माहिती घ्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका आणि अंध भक्त होऊ नका
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
मोदी शेख हसीना ला दिलीत आश्रय दिलाय त्यावर बोला
@amolkondankar8874
@amolkondankar8874 2 месяца назад
कॉग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे
@PruthvirajKare-x9d
@PruthvirajKare-x9d 2 месяца назад
गर्व से कहो हम हिंदू है 🚩🚩🚩🚩
@Bilalbhai.Shaikh
@Bilalbhai.Shaikh 2 месяца назад
Maharastrat.niwadnuka.aahet.nete.he.prakar.krnar.
@sayyadmahebub8042
@sayyadmahebub8042 2 месяца назад
B.J.P ne Aag lavli .....
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 месяца назад
Aurangzeb...Tipu Maharastra madhe kai Kaam...😂😂😂
@kalpanapathak4897
@kalpanapathak4897 2 месяца назад
महंत बाबाला मार्ग सत्य जीवनाची गरज आहे,, आपण कोणासाठी जीव देतो का ❓ जीव घेण्याची गरज नाही,, बेकायदेशीर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिज बळजबरी नको दहशतवाद नको,,, मानवा मानवा मध्ये हानी होणे वैरभावना होणे हे कोणते लक्षण आहे ❓ भ्रांति च्या मार्गाला शांतीचा मार्ग समजला पाहिजे 🔜🇮🇳 आपला मार्ग आपला उद्देश दिशाहीन होत आहे का ❓🇮🇳
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 месяца назад
भाजपला जे पाहिजे तेच घडवलं जात
@VsapSap
@VsapSap 2 месяца назад
बांगलादेशाच्या घटनेबाबत सकल हिंदू समाज एकजूट होना चाहिए
@VittalLambe-ex8mx
@VittalLambe-ex8mx 2 месяца назад
रामगिरी महाराज जे बोलले ते कुराणमध्ये लिहून ठेवलं आहे
@aminsayyad9448
@aminsayyad9448 2 месяца назад
कधी वाचलं रे तू
@tejas569
@tejas569 2 месяца назад
आम्हाला मणिपूर कडे लक्ष द्यायला वेळ नाही पण रशिया युक्रेन बांगलादेश च्या गप्पा मारता लाजिरवाणी गोष्ट आहे
@krushnalirathod
@krushnalirathod 2 месяца назад
सरकारची नाकमी
@shaikhsikandar143
@shaikhsikandar143 2 месяца назад
अमेरिकेला बोलायची हिंमत कोणात नाही😢😢😢
@shivdasyenge4478
@shivdasyenge4478 2 месяца назад
आशा भाषेमुळेच तुझी सुन तुझ्या कडे रहात नाही
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 2 месяца назад
काकानी आधीच सांगितल हे झाली सुरवात
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 2 месяца назад
कार्पोरेशन ईलेक्षण सुध्दा तर भाजप लेट करवत आहे कारण तुम्ही दंगलीची वाट पहात आहे म्हणून दोन्ही हिंदू मुस्लिम लोकांनी शांत रहावे आणि भाजपला जे हव आहे ते त्यांच स्वप्न पुर्ण करुन देऊ नहे
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगडी जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केले व आत्ताचे नेते बोलतात कि चमडी सोलुन काढा हे म्हणनने चुकीचे आहे कारवाई झाली पाहिजे
@gopalpatil9479
@gopalpatil9479 2 месяца назад
हनुमंत पवार सर खूप अभ्यासपूर्ण मत मांडले तुम्ही..
@digambermundhe75
@digambermundhe75 2 месяца назад
विद्या ताई, गोडवे गायचे ते किती, इस्राईल मध्ये काही झाले की इथे मोर्चे निघतात त्यावेळी तुमची दात खीली बसते.
@azizshaikh2306
@azizshaikh2306 2 месяца назад
Aho munde ughda dole bagha neet, aamchya nantar tumchach numbar aahe.
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
भाजापाचा Bप्लान तयार झाला
@vikaspawase5798
@vikaspawase5798 2 месяца назад
रामगिरी महाराजांनी कुठलीही निवडणूक लढवली नाही आजपर्यंत.
@abhimnugore-fb8ib
@abhimnugore-fb8ib 2 месяца назад
बीजेपी दंगली घडहुन आणत आहे
@khan_indiann
@khan_indiann 2 месяца назад
Right
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 месяца назад
Barobar bole Ramgiri Maharaj..kahi chukich nahi...Ekdum 100% Correct
@parmeshwarbhosle3373
@parmeshwarbhosle3373 2 месяца назад
खरं तर या अवधूत वाघाची भाषा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे असं समजायला काही हरकत नाही हा सगळा खेळ बीजेपी करत आहे निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुस्लिम
@anildeshmukh8291
@anildeshmukh8291 2 месяца назад
ह्या विद्याला बांग्लादेश किवा पाकिस्तात पाठवा म्हणजे कळेल
@bhalchandratrivedi1459
@bhalchandratrivedi1459 2 месяца назад
कांग्रेस।राष्ट्रवादी।कांग्रेस।हे।मुसलीम।धरमीय।आहेत।कोणाला।अल्प।संखयाकमणत।आहात।
@RavindraBedage
@RavindraBedage 2 месяца назад
आमच्या पर्यंत रोजगार पोहचला नाही
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 2 месяца назад
मोदी साहेब एकदाच काय तो साक्ष मोक्ष लावुन टाका.
@arjunfunde8503
@arjunfunde8503 2 месяца назад
ह्या विद्या चव्हाण ताईंना बांगलादेश मध्ये थोड्या दिवसासाठी पाठवा
@FF_Gaming1231
@FF_Gaming1231 2 месяца назад
जरांगेंच प्रभाव वाढत चालला हुता म्हणून भाजप सक्सेस
@annachavan3277
@annachavan3277 2 месяца назад
विद्या ताई त्याचा पक्ष हिंदू धर्म विरुद्ध बोलत आहेत
@sikandarshaikh3818
@sikandarshaikh3818 2 месяца назад
भाजप चे प्रवक्ते बे जवाबदार वक्तव्य करत आहे आणी दुसर्या ला बे जवाबदार ठरवत आहे 🔥😄🇮🇳❤️✌️
@omkarbhosale616
@omkarbhosale616 2 месяца назад
सर्वांनी आपल्या धर्माचा प्रसार केला पाहिजे दुसऱ्या धर्माबद्दल बोलणं चुकीचं आहे मी एक मराठा आहे आणि मी हिंदू आहे आपण आपला धर्म किती चांगला आहे हे जगाला सांगितलं पाहिजे आणि हे सगळं bjp राजकारण करत आहे हे सर्व जनतेला कळतं....
@RavindraBedage
@RavindraBedage 2 месяца назад
बांगलादेशातील हिंदुना वाचवल पाहिजे मोदींनी आमची आर्मी बांगलादेशात पाठवावी मोदी साहेबांनी
@bharatnews1049
@bharatnews1049 2 месяца назад
रज्याला दंगल ,द्वेष , crime ,ड्रग्स मुक्त करुन परत विकास ,शिक्षण ,रोजगार ,व्यवसाय योग्य न्याय कडे न्हेयच असेल तर bjp मुक्त महारास्ट्र झाला पाहिजे,,
@atmaram_yt
@atmaram_yt 2 месяца назад
कोरोना काळात बार वरील बंदी उठवली. कुणाच्या इच्छेचा मान राखला होता.
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 2 месяца назад
हिंदू मुस्लिम एक आहेत एक राहू ❤
@rahuljadhav5599
@rahuljadhav5599 2 месяца назад
😂😂😂😂...Kahi...Nahi...Musalman..yeah deshta la nahi....Partition natar Pakistan dila hota
@sagarkhatkar5132
@sagarkhatkar5132 2 месяца назад
हिंदूंनो जागे व्हा.. आत्तापर्यंत शरद पवारांनी काय केलं.. त्यांना हिंदु फक्त. मता साठी पाहिजे.. विद्या ताई पहिलं उत्तर द्या.. गाझा तुमचे कोण आहेत..
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 месяца назад
बामण फक्त हाणा दंगल कधी कधी होणार नाही
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 2 месяца назад
पूर्ण जगामध्ये अतंग वाद आणि टेरी रेस्ट हे मुस्लिम समाजाचे आहे याकडे मुस्लिम बांधव यांनी लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते.
@Cric11-x1k
@Cric11-x1k 2 месяца назад
Pragya thakor, genral prohit, nathoram godse, new Zealand mosque attack, gulbarga society, prateck dharmat asle lok astat Tu ya sathi purn dharma target kro nko
@AbhishekAutade-dk6gp
@AbhishekAutade-dk6gp 2 месяца назад
ओनली नरेंद्र मोदी जय श्री राम 🚩🚩💯
Далее
NAH UH
00:17
Просмотров 2,1 млн
Только ЕМУ это удалось
01:00
Просмотров 455 тыс.
Каха понты
00:40
Просмотров 398 тыс.
I get on the horse's nerves 😁 #shorts
00:12
Просмотров 2,9 млн
NAH UH
00:17
Просмотров 2,1 млн