Тёмный
No video :(

Pudhari News|भुजबळांच्या पवारांसोबत भेटीवर जरांगेंचा थेट हल्लाबोल | 

Pudhari News
Подписаться 938 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 205   
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.
@narayanmore3637
@narayanmore3637 Месяц назад
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@ashoktambe4844
@ashoktambe4844 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 Месяц назад
❤ पाटील ❤
@omhirve4021
@omhirve4021 Месяц назад
आरे शिवाजी महाराजांच्या बरोबर कोण होते ते बगा बारा बलुतेदार होते
@lahudasdake2013
@lahudasdake2013 Месяц назад
पाटलांनी 288 जागा लढविल्या पाहिजेत नक्कीच मुख्यमंत्री जोतील आणि मग त्यांनी आरक्षण द्यावे। त्याच्या मागे खूप मोठा मराठा समाज आहे
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Месяц назад
Matache Wibajan honar 100 Seat niwdun anawet Maratha ni baas hoyil Sarwana Nachwala
@prad1951
@prad1951 Месяц назад
😂😂😂
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मनोज जरागे ❤ पाटील आप आगे ❤ बढ़ो हम ❤ आपके साथ हैं ❤
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Месяц назад
भुजबळ पवारांना सांगायला गेले टॉमी ल आवरा आता,आणि लावलेली आग थांबवा
@krishnabhendekar8496
@krishnabhendekar8496 Месяц назад
😂😂😂😂
@rameshkale9787
@rameshkale9787 Месяц назад
भूजबळला पवार साहेबांनी दांडका घातला म्हणून पाळलेला कूत्रा तिथे पळाला😂😂😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
आणि शरद पवार बोलले तुझ्या छगु ला की काल खूप बोलत होता निकल बोसदिके 😂😂😂😂 अस बोलण झाल
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
तुझा धनंजय , छगन टॉमी आहेत शरद पवार चे 😂😂😂😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Месяц назад
हे च खर आहे.... गावठी मिथुन
@amitjadhav1027
@amitjadhav1027 Месяц назад
पवारांवर विचारलेल्या प्रश्न्याचे उत्तर व्यवसीत पणे टाळलेत काय हा आपला न्याय म्हणावा का
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Месяц назад
Arkshan shi amcha samband ahe fakt baki kahi Dene gene nahi
@pramodautade5284
@pramodautade5284 Месяц назад
पवार आणि भुजबळ ही भेट राजकीय आहे.मात्र हे लोक जनतेची दिशाभूल करत आहे.एक मराठा लाख मराठा.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील ❤
@DM-fo2zw
@DM-fo2zw Месяц назад
🚩एक मराठा⚔️कोटी मराठा🚩
@vilas418
@vilas418 Месяц назад
जरांगे शरद पवारचा काय नाव घेत नाही त्याने आपले आरक्षणाचे वाटोळं केलं 1994 ला
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
बघा कसा मविआ च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांना सांभाळून घेतोय. ते सर्व पक्षीय मीटिंगमध्ये गेले नाहीत तरीही त्यांना दोष देण्याऐवजी महायुती सरकारलाच दोष देतोय
@vitthalgondavale9338
@vitthalgondavale9338 Месяц назад
सत्तेत कोण?? कोणाला मागायच
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
तू जरा नीट न्यूज बगत जा रे 😂 , बीड मधे बोलले आहे बाळा.😂
@balasahebzade9497
@balasahebzade9497 Месяц назад
Agdi barobar bolala bhava, sharad pawara baddal kahich arop lavit nahi
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
@@Vinayakghandge04 ते बोलणं म्हणजे काहीतरी बोललं पाहिजे म्हणून नाईलाजास्तव ईच्छा नसताना बोलल्या सारखं होतं
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
@@vitthalgondavale9338 सत्तेवर असले तरी सर्व पक्षीय सभेत जाणं टाळलं कारण या मविआ च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांचाही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे कारण त्यांनाही ओबीसींच्या मते हवी आहेत पण हे उघडपणे बोलायला तयार नाही म्हणून सर्व पक्षीय सभेत गेले नाहीत हे माहित असूनही मविआ च्या बाजूने बोलता तुम्ही मग ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ लिहून घ्या मविआ च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार कडून एवढं त्यांच्यावर प्रेम असेल तर
@bharatwagh9249
@bharatwagh9249 Месяц назад
पण तुम्ही येकदा तरी म्हणावं शरद पवार साहेब यांनी बैठकीत यावं बघा येते का ते ....
@drmarotikhedekar353
@drmarotikhedekar353 Месяц назад
उपोषण टाळा पाटील आपण विधानसभेला २८८ पाडू किंवा उमेदवार उभे करु.
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Месяц назад
जरांगे हे शरद पवारांचे माणूस आहे पवारांनी राजकारणासाठी यांचा वापर केला आहे
@deva7662
@deva7662 Месяц назад
तुम्हाला OBC तून आरक्षण मिळणार नाही🎉
@badhash9659
@badhash9659 Месяц назад
साहेब आपली पार्टी उभी करा आपण पाडू यांना.
@lahumavaskar4938
@lahumavaskar4938 Месяц назад
जरांगे पाटील आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत....
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 Месяц назад
जरांगे पाटील साहेब मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण हे शरद पवारांच्या 1994 च्या बेकायदेशीर जीआर मुळे गेला आहे त्याबद्दल कधीतरी बोला
@darkdevil25.
@darkdevil25. Месяц назад
शिक्षण व नौकरी त समान कायदा लागू करा.
@ranapatil180
@ranapatil180 Месяц назад
Only patil ❤❤🎉🎉
@rajmane9573
@rajmane9573 Месяц назад
पाटील आता पाडापाडी नाही तर २८८ उभे करा तरच आम्ही तुमच्या पाठीशी नाही तर आम्ही कोणाचेही गुलाम नाहीत
@vaibhavisoman2497
@vaibhavisoman2497 Месяц назад
जरांगे तुम्ही 288 जागा लढवा आणि मुख्यमंत्री होऊन द्या सगळ्यांना आरक्षण.
@RameshAwakale
@RameshAwakale Месяц назад
कोन कीतीही लक्ष घालु दचा मराठा तर आरक्षण घेनारच एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@aniketmali3507
@aniketmali3507 Месяц назад
फडणवीस यांच्या वरती बोल्या शिवाय तु चालत नाही तुमचे 😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
तुझ्या फडणवीस ला दाखवल आहे लोकसभेला , 😂😂😂😂
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Месяц назад
जारांगे साहेब तुम्ही शरद पवार यांना ओळखीत नाहीत तो फार कडीबज माणूस आहे.
@somnathshelake
@somnathshelake Месяц назад
हालकट माणूस
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
कोण तू ना माहीत आहे ते 😂😂 वेगल बोलायची गरज नाही 😂
@tejas569
@tejas569 Месяц назад
घेतो का मग
@OmkarDesai-oe5ts
@OmkarDesai-oe5ts Месяц назад
आमचा प्राण जरागे पाटील तुम्ही आहात ❤ तुम्ही उपोशण करू आमचा प्राण कमकुवत करु नका,
@user-jf5pw6qt2j
@user-jf5pw6qt2j Месяц назад
एस टी मध्ये कसे जाता यैते हे माहीत आहे का
@kdmyaatraspecial
@kdmyaatraspecial Месяц назад
एसटीमध्ये तिकीट काढून जायचं इतकं सोपं वाटतंय याला 😂😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Месяц назад
ही संपल आहे...
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl Месяц назад
​@@kdmyaatraspecialकशाला चेष्टा करताय ऱे 🤣🤣
@tejas569
@tejas569 Месяц назад
तुमची 2014 ला च fd20 ने मारल्या 😂😂 पार सुजल 😮तरी अजून त्योच पाहिजे 😅
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Месяц назад
फडणवीस, महाजन आणि भुजबळांबद्दल जरांगे बोलतात पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाही, याचा विचार करायला हवा,
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
शरद पवाराचा मराठा आरक्षणाबद्ल उघड वक्तव्य केले आहे, त्याबद्दल जरांगे अजिबात बोलत नाही हे विशेष.
@mahi2426
@mahi2426 Месяц назад
शरद पवारांच्या हातात आज काय आहे? काहीच नाही पण हा भुजबळ कॅबिनेट मंत्री आहे, ज्याच्या हातात काही नाही त्याला आरक्षणावर तिढा काढायला सांगतो ह्यो मंत्री कशाला झाला आहे
@nilimabhave4438
@nilimabhave4438 Месяц назад
शरद पवार सभेला का गेले नाहीत हे ह्या jarange ह्यांनी आजिबात हा विषय टाळला.
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
भुजबळां बद्दल इतकं घाण बोलतोय की याच्या विरोधात भुजबळांनी याच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे
@examlogic1309
@examlogic1309 Месяц назад
अब्रू आहे होय त्याला 😀
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 Месяц назад
शेत उपत नुकसान भरपाई लव
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
@@examlogic1309 जरांग्याच्या शिव्या देण्याला, अर्वाच्य अश्लिल अश्लाघ्य शिव्याना जेव्हा तुम्ही समर्थन देता तेव्हा तुमची संस्कृती दिसून येते. भुजबळांना अब्रू असो वा नसो पण जरांग्याच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले की जरांग्याचे संस्कार दिसून येतात. भुजबळच नाही तर जरांग्याने अर्वाच्य भाषेत IAS अधिकारी, मंत्री, उपमुख्यमंत्री, वयोवृद्ध नेते यांना महाराजांच्या फोटो खाली झोपून शिव्या दिल्या, SC ST OBC लोकांना नालायक, ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवून टाकू, गाडून टाकू, याला पाडू, त्याला संपवू, हे असलं सगळं बोलण्याचा जेव्हा तुम्ही समर्थन करता तेव्हा तुमचचे संस्कार दिसतात
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Месяц назад
@@sudhakarpawar939 जरांग्याने अर्वाच्य भाषेत IASअधिकाऱ्यांना आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री वयोवृद्ध नेते यांना महाराजांच्या फोटो खाली झोपून शिव्या दिल्या, चंद्रकांत पाटील यांना खेकडा भांग, तसेच फडणवीस, महाजनसह अनेकांना वाट्टेल ते बोलतो, SC ST OBC यांना नालायक आणि ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवून टाकू गाडून टाकू, म्हणतो आणि तरीही तुम्ही त्याचे समर्थन करता तेव्हा तुमच्या संस्कारावर संशय येतो
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
हात पाय तोडायची भाषा ,आमच्यकडे कोयत आहे , लायकी कडणर , ही तुमची शिक्षित भाषा ......😂 ह्याला नाहीं धमकी बोलत वाटत तुमच्या भाषेत 😂
@user-lk4je8jd5q
@user-lk4je8jd5q Месяц назад
जय शिवराय जय जिजाऊ शहाजीराजे भोसले जय जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Месяц назад
दादा आता फक्त 288 चा पाढा चालू ठेवा दादा आता तुम्ही उपोषण करण्याचा हट्ट करू नका तुमच्या तब्येतीला सांभाळा तुम्ही आहेत तर आम्ही आहोत एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 Месяц назад
एक मराठा कोठी मराठा
@user-cj5om7sg3x
@user-cj5om7sg3x Месяц назад
एक मराठा कोटी मराठा. कायम. आम्ही. जंरागे पाटील. सोबत
@omhirve4021
@omhirve4021 Месяц назад
जारांगे साहेब जाती जातीत तेड निर्माण करू नका ठीक आहे तुम्ही जाती साठी लढता मान्य आहे पण जाती त तेढ निर्माण करू नका हि विनंती जरा थांबा नाही तर अवघं होईल बारा बयती हुशार झाले आहेत
@deepakmane6116
@deepakmane6116 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय
@RameshBhadke-vd7zw
@RameshBhadke-vd7zw Месяц назад
भुजबळणा शिवाय पर्याय नही
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
काल टीका करत होता , आज कसा गेला 😂😂😂😂😂😂
@ravindrapawar7874
@ravindrapawar7874 Месяц назад
दादा
@dadayadav3394
@dadayadav3394 Месяц назад
पाटिल जिंदाबाद
@kailaszagade3155
@kailaszagade3155 Месяц назад
मिडिया ला बाकी महाराष्ट्र राज्यातील दूसरे प्रश्न दिसत नाही ❓
@karunasolav
@karunasolav Месяц назад
असच चालत राहिलं तर ग्रामीण भागातला समाज मत दानावर बहिष्कार टाकेल
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Месяц назад
जरांगे दादा सोबत सखल समाज पूर्णपणे पाठीशी आहे शरद पवार असो या छगन आडवा आला की कार्यक्रम करणारं मराठे 🚩
@namdevzagade1198
@namdevzagade1198 Месяц назад
याला याचे दुकान बंद होनीची भीति 😂
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@vaijanathjagtap1986
@vaijanathjagtap1986 Месяц назад
जरांगे शरद पवार बद्दल कधी बोलत नाही
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
लायकी नसलेल्या माणसाची नाव घेत नाही 😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
@@vaijanathjagtap1986 बोल तेव्हा तू एकत नाही 🤣🤣
@user-qs8hz2pe3b
@user-qs8hz2pe3b Месяц назад
शरद पवार बदल बोलायला सरकार नाही जांनच सरकार तेेंनाच बोलनार ना
@prad1951
@prad1951 Месяц назад
मालकाला नोकर बोलत नसतो😂😂😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
@@prad1951 हा तुझा बाप.नोकर आहे पाटलाचा 🤣
@vanitagunjkar8984
@vanitagunjkar8984 Месяц назад
वयानुसार शब्द वापरावेत
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Месяц назад
हलकट जरांगे
@vyankateshkajale8518
@vyankateshkajale8518 Месяц назад
तुझा बाप जरांगे
@DrAshani
@DrAshani Месяц назад
का रे ...भडव्या 😡 😠 😡
@pariarun897
@pariarun897 Месяц назад
Are jarange tu pawar laa nivdun deto. Ani atta bolto tyana kasala bolvta. Waaaaaaa re jarange
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
शरद पवार बद्दल प्रश्नाला जरांगेचे समाधानकारक उत्तर देवु शकत नाही.
@vanitagunjkar8984
@vanitagunjkar8984 Месяц назад
आपल्या वडिलांना एकेरी बोलतात का तुमच्याकडे
@praladbargal2080
@praladbargal2080 Месяц назад
तु बस उपोषणाला सगे सोयरे साथ देतील
@abhimanjare3290
@abhimanjare3290 Месяц назад
आत्ता पाटील उभा करतील त्यांना मतदान ठोका 🚩🚩🚩🔥🔥
@nivruttigorde2111
@nivruttigorde2111 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय . हम सब आपके साथ है। एकच नारा 288 चांगला अभ्यास करून उभे करायचे आणि निवडूनच आणायचे .
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Месяц назад
चपटी योद्धा 😂
@dnyaneshwarnarwade197
@dnyaneshwarnarwade197 Месяц назад
पाटील साहेब आता पाडापाडी नाही 288 जागा उभ्या करायच्या मराठा
@prakashgadekar2564
@prakashgadekar2564 Месяц назад
तू काही केले तरी मिळणार नाहि
@tulshikarkade926
@tulshikarkade926 Месяц назад
हिंमत असेल तर २८८सिट लढुन दाखव
@user-jf5pw6qt2j
@user-jf5pw6qt2j Месяц назад
साहेब आपण काय बोलता काय नाही हे माहीत आहे का
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Месяц назад
जय शिवराय 🚩
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Месяц назад
Manoj jaranje eka bach ashil tar Shard pawar udhav thakare congress var pan bol khare mare kari Shard pawar udhav thakare congress ahet maratha samaja aarshan n denare ja sarkar ne 10 takke aarshan dile tya sarkar var boltana khodi tari laj vatli pahije aahmi hi maratha aahot jani maratha samaja aarshan dile tyana kadhi hi target karu naye he aamch maratha samaja ne aai vadilna ni shikvle ahe
@PappuMane-kw9oy
@PappuMane-kw9oy Месяц назад
दादा उपसेन आत्ता नको 😢
@omhirve4021
@omhirve4021 Месяц назад
तुम्हाला 10 15 20 एकर जमीन बाकी बारा बयतया ला जमीन आहे का बघीतल का बघा जरा राजकारण करून का
@balajikendre8188
@balajikendre8188 Месяц назад
साहेब मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही लढणार होतात काय झाल
@abhimanjare3290
@abhimanjare3290 Месяц назад
जाऊद्या चुलीत राजकारणी 🚩🚩🚩🔥
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Месяц назад
Manoj jaranje Shard pawar chi tutari vaju nakos nahitr maratha samaja eka divas tuzi tutari vajvel maratha samaja pan aata Manoj jaranje tuza dav samjla ahe tu Shard pawar chi supari gheun Sarkar var bolt ahes Manoj jaranje jani maratha samaja aarshan dile tyanch var boltos dev Tula kadhi hi sukhi thevnar nahi tyazya mulana hi hay lagel bagh Shard pawar chi tutari vajvne bandh kar
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤
@sonus.1980
@sonus.1980 Месяц назад
संभाजी राजेंवर गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल तुम्ही आक्रमक भूमिका कधी घेणार 🤔
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Месяц назад
संभाजी राजे आरक्षण मुद्द्यावर आत्ता का नाही बोलत ? 😢
@mmass358
@mmass358 Месяц назад
जो मराठा आरक्षणावर बोलेल समाज त्यांच्या सोबत आहे बाकिच काही देण घेण नाहि आम्हाला
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Месяц назад
एकच मिशन मराठा आरक्षण
@rajendrashinde5659
@rajendrashinde5659 Месяц назад
अरे विचारणाऱ्या सदावरती तर काय तू कोणाचा आहे
@krishi-vasant
@krishi-vasant Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-fo2xn2jl1t
@user-fo2xn2jl1t Месяц назад
ठेवलेल्या बापाला बोललं कि लयी झोंबत झरांगे ला 😂😂 खुंट्या वरच संपायचा आता हा
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Месяц назад
प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर भुंकणारे 0 किंमतवाले खुप आसतात.भुंकणारयांचि संख्या वाढली की समजावं प्रामाणिक माणसांवर भुंकतात.
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Месяц назад
अडाणी देशी नेतृत्व ने सबुरीने भाषा वापरुन टिका केली पाहिजे.. भुजबळ पुराण बोलून आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नाही.. कायदेशीर अभ्यास करावा..समाजात सलोखा टिकला पाहिजे हि भूमिका मांडली पाहिजे..हागत..वा विचारवंत नेतृत्व
@ashoknare1600
@ashoknare1600 Месяц назад
हा शिवाजी महाराजांचां आवतर आहे का
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Месяц назад
द ग्रेट जरांगे पाटील
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤
@warkedmarotivankoba7921
@warkedmarotivankoba7921 Месяц назад
Ak OBC koti OBC
@sanjaynavale1850
@sanjaynavale1850 Месяц назад
साहेब आपण फक्त शेतकरी मुले ते सर्व जातीचे असेल पाहिजे म्हणजे देशातील गरिबांचे प्रश्न सुटतील या साठी उभी करा फक्त गरीब असावा सुशिक्षित बेरोजगारांना असावे परंतु शेती करणारा असावा हा निकष खूप महत्वाचा आहे
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Месяц назад
Eka maratha lakh maratha kadhi hi kulmbi honar nahit Manoj jaranje ha swata kon ahe hech samjt nahi maratha samaja fasvt ahe he maratha samja la kadhi samjnar
@pratimamalvankar8039
@pratimamalvankar8039 Месяц назад
Sarv maratha samaja vinti ahe Manoj jaranje yala antrvati madhtun haklun lava ha kam karto fakt antr vati sarati madhe padun asto yach bayka mulana kon post ahe Shard pawar kadun kiti koti ghetle yani mahun ha antrvati sarti madhe padun asto
@babasahebnetakepatil3954
@babasahebnetakepatil3954 Месяц назад
हा भुजबळ कुणाची बी भेट घेऊन काय करतोय एकदा हाके ला एकदा पवारांची भेट घेतली... एकदा जरांगे पाटलाला भेट प्रश्न मिटेल.
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Месяц назад
Maratha samajane vidhan sabhechya tayarila laga
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा ओन्ली दुरंगी पाटील
@vikaslihinar87
@vikaslihinar87 Месяц назад
Jarange saheb tumi etake hushar tar jyane kadhich maratha arakshanala support kela nahi tyachya sarv lokaabhechya sit kadhlya tumi#sharadbabu
@parashramjejurkar689
@parashramjejurkar689 Месяц назад
जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त भुजबळ च दिसतात ये डर अच्छा है
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 Месяц назад
Ak maratha lakha koti maratha
@atulpawar1661
@atulpawar1661 Месяц назад
🔥🔥🔥🔥💯💯💯💯
@mahadevkumbhar8474
@mahadevkumbhar8474 Месяц назад
😂😂😂 Atta as vataty roj kon konala Kay bolale he jangare kadun commentry ghet ahet news reporter 😂😂😂
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Месяц назад
मराठा योद्धा पाटील
@ramkishankagne5946
@ramkishankagne5946 Месяц назад
Ha pawar cha ahe
@ramkishankagne5946
@ramkishankagne5946 Месяц назад
Ha narak kartoy
@shivamgamerz974
@shivamgamerz974 Месяц назад
मराठा बांधवानी छगनला कधीच निवडून येऊ द्यायच नाही हे लक्षात असूद्या यांनी मऱ्हाठ्यांना खूप विरोध् केला आहे जय शिवराय 🙏
@vitthaljadhav6675
@vitthaljadhav6675 Месяц назад
Jarangela tej aalay
Далее