Тёмный

Pune Accident News : बिल्डर पुत्राचा लाड कोणाकोणाला पडला महागात? | LetsUpp Marathi 

LetsUpp Marathi
Подписаться 312 тыс.
Просмотров 113 тыс.
50% 1

पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याची चूक किती जणांना महागात पडली? याचा फटका कोणाकोणाला बसला? कोण कोण आरोपीच्या पिंजऱ्यात आले आहेत? या संपूर्ण प्रकरणाचं विस्तृत विश्लेषण लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी केलं आहे. पाहा व्हिडीओ...
-
#pune #punecity #PuneNews #punepolicenews #vedantagrawal #childrights #VishalAgarwalArrested #arrested #vishalagrawal #restobar #Pub #KalyaniNagar #suniltingre #PuneCrimeNews #LetsUppNews #PuneAccidentNews #maharashtra #MarathiNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 494   
@kailasshinde2523
@kailasshinde2523 4 месяца назад
फडणवीस साहेब तुमच्यात दम आसेल तर 12 तासात पब कायमचे बंद करा 12 तासात जमीन मिळू शकतो मग पब का बंद होऊ शकेत नाही थोडा विचार करा
@subhashpithode7523
@subhashpithode7523 4 месяца назад
पब बंद करा शाळा सुरू करा
@kakaoa69
@kakaoa69 4 месяца назад
केळ्या फडवणीस नि जामीन दिला का
@RJagdale11
@RJagdale11 4 месяца назад
Vichar karayala dok lagat.
@np4472
@np4472 4 месяца назад
दम फक्त आमच्या आबा मधे होता
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
अगरवाल पुत्र दारू प्यायला तो पब फडणवीस ने बुलडोझर लावून तोडला. कोणी परवानगी दिली ?
@kishorsurdas8988
@kishorsurdas8988 4 месяца назад
निबंध लिहून देण्याची शिक्षा देणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी
@arjundhunde2118
@arjundhunde2118 4 месяца назад
Mi ek case pahilo tyat 18 age chya mulakaduj car accident ne ek lahan bal ani tyachi aai maran pavli asach prakar tr 24 years sathi to jail madhe hota an aplya kade veglach ahe
@dineshgurjar745
@dineshgurjar745 4 месяца назад
त्या अधिकाऱ्याचे नाव आणि फोटो सार्वजनिक करा आणि त्यांना जनतेने वाडीत टाकले पाहिजे
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 4 месяца назад
निबंध लिहिण्याची शिक्षादेणार्या अधिकार्याला घरी रोज एकेका गुन्हे गारवरं निबंध लिहिण्याची बाँड वर सही घेऊन बीन पगारी घर बसल्या निबंध लिहीण्याची कारकुनी द्यावी आणि रोज वृत्त पत्रातून सादर करावी जेणे.करून रोजगार जनतेला कसा मिळवता येईल याचे धडे मिळतील आणि वृत्तांकनातून उदर निर्वाह होऊन विकृत वृत्ती वाढव्ण्यासाठी अराजकांना मदत ही होईल देश अस्थिर करण्या साठी बीनडोकं अधिकारी याचं टक्कलं करुन टकला वर कायम रहाणारा टँटू काढा माझा बाप असाचं होता माझी मुलं बाळं अशीचं असतील आणि पुढची पिढीही अशीचं घडवतील धिंड काढा यांची आणि द्या फासावरं लोकहो जागे व्हा लोकहो जागे व्हा लोकहो जागे व्हा देशाशी गद्दारी होतेयं जनतेशी गद्दारी होतेयं आणि छत्रपती शिवरायांचा बाणा गद्दारीला माफी नाही टकमक टोक आणि कडेलोटं संभाजी महाराजांचा आदेश म्हणाल तर गद्दारांचं करायचं काय दाखवा यांना हत्ती पाय त्या शिवाय काही सुधरायचे नाय
@abdulraufbagwan2860
@abdulraufbagwan2860 4 месяца назад
No inquiry, but must be punished
@anagha27
@anagha27 Месяц назад
Naav kay tyach
@maheshdesai7271
@maheshdesai7271 4 месяца назад
न्यायालय वरून विश्वास उडतो....तेव्हा...लोकशाहीचा सगळ्यात मोठा स्तंभ ढासळतो....आणि हिते तेच झाले
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 4 месяца назад
सगळे एकाच माळेतील मणी आहेत. या म्हणीचा अर्थ कळत असेल तर बाकी इतर काही बोलण्याची गरज नाही.
@Checkmate12184
@Checkmate12184 4 месяца назад
It's dangerous...Judiciary has lost its credibility in India...😢
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
पोलीसांनी बरोबर कलमं लावलीच नव्हती. म्हणूनच जामीन झाला.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 4 месяца назад
न्यायालयाचा विश्वास तर पक्षा फोडीच्या प्रकरणा पासून ना च उडाला आहे,
@HemantBorhade
@HemantBorhade 4 месяца назад
सलमान खान सुटला तसा हा बाळ ही सुटेल, आपली न्याय व्यवस्था ही श्रीमंताची गुलाम आहे, हे सत्य आहे
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 4 месяца назад
हो..अगदी हाच विचार बातमी ऐकल्या नंतर मनात आला ...आता जामीन घेऊन हा फालतु करंटा सुद्धा बाहेर राहील..जन्मभर...त्याला कुठलीही शिक्षा होणार नाही..मृत्युमुखी पडलेल्या victims च्या नातेवाईकांना, साक्षीदारांना पैसे देवून, धमक्या देवून, गरज पडल्यास जीवे मारून प्रकरण दाबले जाईल...😠
@hemant6337
@hemant6337 4 месяца назад
पब, बार बंद करणार एकच गृहमंत्री झाला..... श्री आर आर आबा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
हा पब पण फडणवीस ने बूलडोझर लाऊन तोडला.
@sthokal-bg5jg
@sthokal-bg5jg 4 месяца назад
अंगावर आल्यावर, आधी akkal😂नाही आली काय?
@pradipvatamwar7698
@pradipvatamwar7698 4 месяца назад
PFI ni azad maidana war izzatiche laktar kadhali tevha Aabach hote.
@kailasshinde2523
@kailasshinde2523 4 месяца назад
आगरवाल पिता पुत्राचे १/१ हात पाय तोडून त्यांना सोडून द्या ह्मनजे सगळ्यांनाच कायद्याची दहशत वाटेल
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 4 месяца назад
100%
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 4 месяца назад
Mirchi pawder bhara magun
@dineshgurjar745
@dineshgurjar745 4 месяца назад
दोषी लोकांना कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे
@VijayWankhede-rt3lb
@VijayWankhede-rt3lb 4 месяца назад
Aapan kahi ch karu shaknar nahi..tyanche swatache armed bodyguards, bouncers aahet. Aani amap sampatti aslyamule cm, dy cm, hm, sarkari adhikari tyanchya dimatila aahe...kuni motthe ya agarwal la... Kuthun paisa aala...agdi root level investigation zale pahije..aani yala bharpur diwas jatil mhanje justice delayed justice denied..
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 месяца назад
त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेतं
@rockrajput8504
@rockrajput8504 4 месяца назад
सर्व हप्ते मिळावे म्हणून अगोदर स्ट्रीक / धाक दाखवतात व नंतर बरोबर हप्ते चालू होतात. मग तेव्हा सर्व नियम व धाक धन्यावर ठेवला जातो .
@Sunstar24
@Sunstar24 4 месяца назад
Correct
@TheMahesh1234
@TheMahesh1234 4 месяца назад
बरोबर, हप्ते गेले की सगळे चूप 😢
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 4 месяца назад
संस्कृती चे पार धिंडवडे निघाले आहे. पैशयापुढे सगळे कुञयासारखे वागत आहे.
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 4 месяца назад
अजित पवार ची बिलती का बंध आहे.... त्याचा आमदार सेटिंग लावायला गेला होता रात्री 3 am वाजता
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 4 месяца назад
टक्केवारी फिक्स करुन पाठवले असेल
@ankushpatil7322
@ankushpatil7322 4 месяца назад
Don't vote for such people.... fox
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
अजीतदादाचे सेटींग नको. जाणता राज्याचं सेटींग घालेल.
@DesaiUday77
@DesaiUday77 4 месяца назад
Paise pochle
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 4 месяца назад
फडनविसाचे त्याच्या खात्याकडे लक्ष द्यायला वेळ च नसतो म्हणून च पोलिस मनमानी करतात. आणि हे प्रादेशिक पक्ष फोडण्यात धन्यता मानतात. घटना घडल्या नंतर हे चूक करणार्याना सोडणार नाही अशी घोषणा करतात.
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 4 месяца назад
माणसे माणसे पक्ष फोडण्यात धन्यता मानतात
@user-fc9vh9qp1r
@user-fc9vh9qp1r 4 месяца назад
मागील 2 वर्षात त्यांनी कामच केलं नाही
@sucharupandit9011
@sucharupandit9011 4 месяца назад
अगदी खरंय
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 месяца назад
फड़नवीस जैसे नेता सदियों में पैदा होते हैं,उनको समझ पाना एक चेलेंज है
@vikaspathare1608
@vikaspathare1608 4 месяца назад
एकदम बरोबर आहे
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 4 месяца назад
ड्रग माफिया प्रकरण मध्ये बरेच पोलिस सस्पेंड झाले,ससून चे डीन मात्र मोकाट आहेत,अग्रवाल प्रकरण मध्ये पोलिसांनी करोडो रुपये खाल्ले हे प्रकरण दाबाण्या करिता, न्याय व्यवस्था देखील अशीच आहे ,त्यांनी अग्रवाल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला कारण पैसा बोलता है.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 4 месяца назад
प्रकरण दाबले नाही कोर्टाने त्या आरोपीला जमीन दिला यात गृह मंत्री आणि पोलीस कुठे दोषी आहे, पोलिसांनी अपघातात जी कलमे संविधाना प्रमाणे आहे तीच लावली.
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 4 месяца назад
Tu mahila kay be
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
पोलीसांनी योग्य ती कलमं लावलीच नाहीत.
@कृषीक्रांती-व8स
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा..... अर्थात थोडी लाज असेल तर....
@pradeepshah279
@pradeepshah279 4 месяца назад
राजीनामा खर तर पोलीस कमीशनरने द्यायला हवा. रोज रोज स्वताचे नाव पेपर मध्ये छापायचे व मोठेपणा घ्यायला हवा
@sunay72
@sunay72 4 месяца назад
Devendra fadnavis nich ka rajinama dyava?? Baaki loka disat nahit ka? Judge?? Police commissioner?? MLA jo tikde station la sodvayla Gela?
@motilalshalgar5198
@motilalshalgar5198 4 месяца назад
The action to prove that government is active and keen on taking strong action against rich criminal is just a eyewash.Initial efforts to protect the criminal from all departments including so called judiciary is a big joke and a solid slap to government.Go to UP and learn some technic to prove that you are a part of goverment and not a drama party.
@DesaiUday77
@DesaiUday77 4 месяца назад
Maharashtrachi tarbujyane vat lavli
@pradeepshah279
@pradeepshah279 4 месяца назад
@@DesaiUday77 महाराष्ट्राची खरी वाट तर घरकोंबडा खंडणीखोर खुनी उबाठा व घरफोड्या शरदनी लावली फडणवीससाहेब हे खरे राजकीय चाणक्य व शरदचे बाप आहेत शरदची 50 वर्षाच्या भ्रष्टाचारी राजकीय कारकिर्द उघडी पाडली खरे चाणाक्ष तर फडणवीसच आहेत
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 4 месяца назад
फडणवीसांना कशाला नडेल. खोका इतका मोठा होता की स्वतः यावे लागले. कार्यकर्त्यांवर भरोसा ठेऊन चालत नाही, एखादं दुसरं पेटी सुध्दा कमी जास्त झालेलं चालतं नाही अमितभाईंना.
@linuxlittle
@linuxlittle 4 месяца назад
याला गृहमंत्रीही जबाबदार आहेत
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
गृहमंत्रीच गाडी चालवत होता.
@ajitkavi77
@ajitkavi77 4 месяца назад
सेटिंग करायला गेला होता टिंगरे. पोलीस ही मॅनेज केले टिंगरे ने.
@vhraut
@vhraut 4 месяца назад
लवकरच विधानसभेचा election आहे तेव्हा सुनील टिंगरे याला त्याची जागा दाखवल्या शिवाय पुणे कर राहणार नाहीत. 1.Unregistered Car 2. Drunk Minor 3.Rash Driving without Licence 4. Minor Served Liquor at Pub 5. 160 kmph Speed of Car 6.two murdered by this guy 7.Pizza burger given by police 8.Delay by police while taking blood test खरंच अजून गृहमंत्री राजीनामा देत नाही? कुठे नेवून ठेवलंय महाराष्ट्र माझा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
गृहमंत्रीच गाडी चालवत होता आणि गाडी पण गृहमंत्र्यांच्या बायकोच्या नावावर अशी केस करावी म्हणजे चांगली शिक्षा होणार.
@ganeshdalvi5429
@ganeshdalvi5429 4 месяца назад
फडणवीस गृहमंत्री असून काय काम करते कायदा यांच्या हातात आहॆ काय बगु करू असं बोलत आहे
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 4 месяца назад
Agodar neet lihaila shika nantar kaidyawar bola..
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 4 месяца назад
लवकरच विधानसभा येणार आहेत
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 4 месяца назад
लाड नडला नाही.... कुठेही शेन खायची वृत्ती नडली 😢😢
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 4 месяца назад
योगीजी कोठे अन फडणवीस कोठे तुलनाच होऊ शकत नाही महारास़ट़रात गृहमंत्रीच नाही ही परिस़थिती आहे
@AnilPatil-APP96KM
@AnilPatil-APP96KM 4 месяца назад
चांगल्या मित्रा, तू वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेस पण मला वाटते की तू कठोर सत्य सांगण्यास खूप मवाळ आहेस, लोक त्याबद्दल पूर्णपणे संतापले आहेत आणि अनाजी श्रीमान योगी यांच्या आसपासही नाहीत 0.001 टक्केही नाही.
@maheshdesai7271
@maheshdesai7271 4 месяца назад
खुप..नीच पना आहे सरकारी लोकांमध्ये.....
@pratibhathube
@pratibhathube 4 месяца назад
त्या गेलेल्या मुलांच्या आईवडील, नातेवाईक यांचे दुःख मोठे आहे,बाकी सर्वांना प्रसिद्धी मीळाली,सगळे कशे प्रकाशात आले,
@medhakamble3828
@medhakamble3828 4 месяца назад
त्या दोन्ही कुटुंबाला अग्रवाल यांना नुकसान भरपाई द्यायला लावा.
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 4 месяца назад
देवेंद्र लोचट राजकारणी आहे योगी च्या पायाखालची माती बरोबर तुलना होउ शकत नाही
@urmilapawar5306
@urmilapawar5306 4 месяца назад
Jashe builder chi palak mhanun jababdar aahe ,tasech melelya Don mulanche palak such aahe. Evhadya rather Tarun porgee pora barobar baker Jate sakal parent geared yet nahi Asha kasha aaya aahe most sodal .janavara sarakh .
@mands406
@mands406 4 месяца назад
पुण्यातील अगरवाल समाजाने या पैशाचा माज असणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत केले पाहीजे. तसेच पुण्यातील बिल्डर असोसिएशने या बिल्डर विरोधात कारवाई केली पाहीजे.
@urpcart9239
@urpcart9239 4 месяца назад
कोणाला मारायचं असेल तर अल्पवयीन मुलाला सांगायचं. कारण अल्पवयीन मुलाला शिक्षा होत नाही व लगेच जामीन पण मिळतो.
@yashmohite3547
@yashmohite3547 4 месяца назад
काहीच होणार नाही bjp जॉईन करा अथवा bjp चे 5 crore चे इलेक्ट्रॉल बॉण्ड्स घ्या सर्व गुन्हे माफ होतीलच
@Sunstar24
@Sunstar24 4 месяца назад
Yes Congress pan ghya chalel
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
कांग्रेसच पाहिजे. कारण उगाच मुसलमानांवर अन्याय नको. बाबरी मशीदी कधी बांधणार ते सांगा.
@Sunstar24
@Sunstar24 4 месяца назад
@@VijayManjrekar-xs9fe wawa great. Right chimta
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 4 месяца назад
पुणे शहराची वाढ किंवा विस्तार करायची किती यावर पुणे महापालिका,राज्य सरकार,केंद्र सरकार यांचे नियंत्रण राहिलेले नाही,ती ताबडतोब केंद्र सरकारने seriously लक्ष घालून शहराची वाढ थांबली पाहिजे,पुणे शहरात खूप समस्या आहेत , Army/लष्कराचे पुण्यातील स्थान बघता पुणे शहराची वाढ ताबडतोब थांबविणे आवश्यक आहे,याचा विचार सर्वांनी करा ही कळकळीची विनंती
@rockrajput8504
@rockrajput8504 4 месяца назад
देवेंद्र फडणवीस योगींच्या १० % पण बरोबरी करू शकत नाही.
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 4 месяца назад
Yogi pan paksh pati aahe aplya paksha chya samarthak Gundanvar kaarya waahi kartanna kacharto
@ashishsharma-pp3xx
@ashishsharma-pp3xx 4 месяца назад
Yogi 😂😂😂😂 Google kr Satya kalel he chatu partrakar mule sagle zakun ahe nytr to yogi pn sarkhach ahe yanchya
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 месяца назад
योगी?!?!!
@9kalki
@9kalki 4 месяца назад
Yogi 4 thi pass😂😂😂😂😂😂😂
@akshaybandgar5434
@akshaybandgar5434 4 месяца назад
Yogi cha kay sambandh
@Trident_fitness
@Trident_fitness 4 месяца назад
गरिबाच्या लेका कडून असे काही घडले तर, सरकार ने असेच सहकार्य करावे, न पैसे खाता
@rahuldalal8
@rahuldalal8 4 месяца назад
Aamdar Police station incharge investigation officer Judge RTO officer Car showroom dealer manager Pub owner manager सर्वांचे हात पाय कापून रस्त्यावर सोडा.😡😡😡😡
@avinashkale3710
@avinashkale3710 4 месяца назад
याचा संदेश देश भरात पोहचला असून त्या मुळे भाजपला निवडणुकीत ही फटका बसेल असे एकंदरीत चित्र आहे
@subhashpithode7523
@subhashpithode7523 4 месяца назад
भाजप चा सुपडा साफ होणार
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 4 месяца назад
सगळ्याच घटना राजकारणाशी जोडून त्या घटनेचे गांभीर्य कमी करू नका...सामान्य जनता नेहमी अन्याय झाला की दुसर्‍या कडे बघत राहते, आता तरी एक होऊन आपली लढाई आपणच लढायला पाहिजे...
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 месяца назад
हाल फिलहाल बीजेपी को चुनाव में हार जाने का किसी भी प्रकार का कोई डर नहीं है,कहीं से भी कैसे भी जीत ही जाते जाते हैं, येन केन प्रकारेन।बने से कर लो।
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
म्हणजे २०२९च्या निवडणुकीत ना ?
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 месяца назад
त्या पुण्याच्या कल्याणी विभागतील पोलिस अधिकारी, एक्साईज अधिकारी, व आर टी ओ चे अधिकारी तसेच निबंध लिहायला सांगणारा या सर्वाना त्वरित निलंबित करण्याची वेळ आहे.
@arvind3888
@arvind3888 4 месяца назад
खूपच मुदेसूद व्हिडीओ बनवलाय तुम्ही, सगळे पॉइंट्स बरोबर मांडलेत. जनजागृती साठी मुदेसूद बोलणं खूप महत्वाचं आहे. आपण आशा करूया की त्या दोघाना लवकरच न्याय मिळेल 🙏
@deepakpatil2915
@deepakpatil2915 4 месяца назад
अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकार करून गृहमंत्री, परिवहन मंत्री exice मंत्री यांनी राजीनामा द्यावा व जनतेला एक चांगला संदेश द्यावा
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 месяца назад
हॉटेल आणि पबस चालु रहातात policeanche हफ्ते चालु रहातात नेत्यांचे हफ्ते चालु असतात
@sandiph2749
@sandiph2749 4 месяца назад
फारच निराशाजनक आहे.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 4 месяца назад
सगळ्यांना खोके पोचली आहेत..तोडपाणी होणार .मीडिया सुद्धा गप्प बसणार.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
३८ लोकांना प्रत्येकी ५०/५० खोके दिलेले आहेत. ५० खोके एकदम ओके. व्हिडिओ दाखवला पाहिजे.
@कृषीक्रांती-व8स
ललित पाटील प्रकरण आणि हे प्रकरण दोन मिळून तीनशे कोटी मिळाले असतील...... electrol बाँड घेतले की वैयक्तिक...... डीन आणि पोरग बरोबर साइड ला केले
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 4 месяца назад
you are good
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 4 месяца назад
जनतेत एवढा राग आहे ह्या घटनेबद्दल की, यापुढे असे झाले तर आरोपी हा पोलीस किंवा कायद्याच्या हातात लागण्याआधिक त्याच्यबरोबर न्याय झालेला असेल.........
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 4 месяца назад
चे मंत्री गोव्यात टेबलवर उभे राहून डान्स करतात तेही दारू पिऊन त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची फडणवीस बद्दल कशाला विचारताय त्यान तरी महाराष्ट्राची वाट लावली असा गृहमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
फडणवीसच ती गाडी चालवत होते असा विडीओ दाखवला पाहिजे.
@anilgawande9725
@anilgawande9725 4 месяца назад
जनक्षोभ शांत होईपर्यंत कारवाईचे नाटक केले जाते, नंतर परिस्थिती जैसे थे.कारण हप्ते, वसुली कधीही न थांबणारी बाबआहे.
@girijadevikudale7650
@girijadevikudale7650 4 месяца назад
क्लीन चीट स्पेशालिस्ट गृहमंत्र्याकडून काय अपेक्षा करणार 🤦🏻‍♀️
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
ललित पाटील आणि हा बिल्डर दोन्ही ही NCP चे आहेत… गृहमंत्री यांनी राजीनामा पेक्षा ncp chain अणि त्यांचे पुणे रैकेट व पुणे पोलिस निलंबित करावे
@HappyLargeTree-dm2ui
@HappyLargeTree-dm2ui 4 месяца назад
पोलीस यंत्रणा पैसे खाऊन काम करते
@MB-pj8yy
@MB-pj8yy 4 месяца назад
जेव्हा विधानसभा इले होईल तेव्हा लोक हे लक्षात ठेवतील.
@bkailas3866
@bkailas3866 4 месяца назад
अयोग्य विश्लेषण
@darshantavhare8246
@darshantavhare8246 4 месяца назад
गृहमंत्री काय शिक्षा झाली पाहिजे आरोपीला
@SiddheshwarMumbare
@SiddheshwarMumbare 4 месяца назад
आम्हाला वाटते की हे सरकार न्याय देऊ शकत नाही
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 4 месяца назад
गृहमंत्री खोटं बोलण्यात पटाईत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही.
@anjushaikh5
@anjushaikh5 4 месяца назад
रात्री 1/2 वाजेपर्यंत rooftops हॉटेल madhe awaz chalu चालतात पुणेकरांना..karan tithe aple mule बिघडले jate तरीही चालेल pan धार्मिक thikanche भोंगे kahi minitasathi chalu jhala tar देशभरातील lok याच्यासाठी आंदोलन करतात 😢😢😢 RIP system 😢🎉
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 месяца назад
फडणवीस सारखेच नेते अशा लोकांना मदत करतात म्हणूनच या लोकांचं फावते हाच न्याय एखादया सामान्य माणसाच्या मुलाला मिळाला असता का अपघातात जर एखादया नेत्याचा मुलगा किंवा मुलगी अस्ती तर आरोपीला निबंध लिहायला लावला असता का
@pradeepshah279
@pradeepshah279 4 месяца назад
अरे नाइट लाइफ व हप्ते स.वसुली हितर शरद व शवसेना उबाठाची विष्ठा आहे
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 месяца назад
@@pradeepshah279 सॉरी मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही सर्व एका माळेचे मणी आहेतं मी एक सामान्य व्यक्ती आहे इथे राजकारणाचा काय संबंध तुमच्या मते त्या मुलाला जमीन मिळाला ते योग्य आहे का हा प्रश्न स्वतः ल विचारा
@DByadav-i6t
@DByadav-i6t 4 месяца назад
आरोपीला बेल काही तासात मिळाली n शिक्षा द्यायला 2 ते 3 महिने लागणार कोर्ट बोलतेय
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 4 месяца назад
​येड्या माहिती नसेल तर कशाला अज्ञान पाजळतो.तुला ते दोनजण मेले त्याचे दुःख नाही.येडा कुठला वांदर सोडवायला जातो,पोलिस पिझ्झा बर्गर मागवता,न्यायालय निबंध लिहायला सांगून जमीन देते, याला म्हणे शरद पवार जबाबदार, आबा कोण व कोणत्या पक्षाचे होते,है तर तुला माहीतच बसेल,तुझ्या बुद्धी वरून च दिसते ते..​@@pradeepshah279
@AnilPatil-APP96KM
@AnilPatil-APP96KM 4 месяца назад
Even our former home minister late Mr R R Patil Abasaheb was also beyond comparison a greater home minister than this so called pant Anaji of modern maharastra history
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 4 месяца назад
शिंदे यांनी काहीतरी केलं पाहिजे जनता तुम्हाला माफ करणार नाही लक्षात आमदरकी आली आहे जनतेला फसवाल तर जनता घरी बसलेलं
@pravinparkhe4877
@pravinparkhe4877 4 месяца назад
मी एक ड्रायव्हर आहे मी सुद्धा वाहतूक नियमांनुसार निबंधांची तयारी करत आहे भविष्यात अपघातात मृत्यू झाल्यानंतर अडचण नको
@pramodsathe5822
@pramodsathe5822 4 месяца назад
उप मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष भेट द्यायची होती तर ती अपघात झालेल्या ठिकाणी तसेच अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या कुटुंबीयांना. परंतु आपली बडदास्त घेतली जाते अशा ठिकाणी भेट दिली व निघून गेले. प्रश्र्ण हाच पडतो की कमिशनर यांचे कडे गेले कशासाठी.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
एकदम बरोबर. पोलीसांचा आणि पोलिस कमिशनरचा या घटनेशी संबंध काय ?
@ottondiesel_automobilesolution
@ottondiesel_automobilesolution 4 месяца назад
सगळं बोगस काम चालू आहे महाराष्ट्रात
@vishalshivgan9970
@vishalshivgan9970 4 месяца назад
सगळे लोक फक्त porche car ani बिल्डर बदल चर्चा करतायत, पण जिव गेलेल्या त्या दोघांच्या बदल कोणी नाही चर्चा करणार. फक्त इकडून तिकडे, आणी परत तिकडून पलीकडे, दिवस फक्त ढकलायचे. जय महाराष्ट्र
@VittleGawade-hj9fg
@VittleGawade-hj9fg 4 месяца назад
सन्माननीय देवेंद्र साहेब जय हो🙏👌🇮🇳👍
@seekertruth72
@seekertruth72 4 месяца назад
correct root of all this is lack of sanskar on his son. They may be rich in money but very poor when it came to teaching son right conduct Tp all parents: Money is not everything better teach right conduct and behavious to kids rather than fancy things
@Trident_fitness
@Trident_fitness 4 месяца назад
भाजप सरकार आहे तोप्रेंत हे सर्व असेच चालणार,
@pradeepshah279
@pradeepshah279 4 месяца назад
बरोबर आहे श प व शवसेना यांच्या राज्यात संताचे खुन खंडणी, हप्ते वसुली पोलीसांची मनमानी यातल काहीच होत नव्हत खुपच सुखात चालल होत
@pramodgajinkar6945
@pramodgajinkar6945 4 месяца назад
जुवेनील कोर्टाच्या जज यांनी पण पत्रकार परिषद घेऊन फडणवीस साहेब व पोलीस आयुक्त यांच्या प्रमाणे जनतेला उत्तर द्यावे.
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 4 месяца назад
Ase kel tar udya courtchya kontyahi nirnayasathi pratek velela judge na ashi patrakar parishad gheun explain karave lagel. Ani te nehmich chukiche asel. Pan hya prakaranat judge na show cause dyayla hav ani tyanchyavar karvai havi.
@santoshzure2465
@santoshzure2465 4 месяца назад
देशमुख सारखे सच्चे वसुली भक्त राज्याला हवे आहेत....😂😂😂😂😂
@sardarkhot4466
@sardarkhot4466 4 месяца назад
राज्याच्या गृहमंत्र्यांनी राज्याची पार वाट लावले आहे ...
@rockrajput8504
@rockrajput8504 4 месяца назад
आता तर व्यावव्यवस्था च विकली गेली आहे अस वाटतयं .
@nitintambe7034
@nitintambe7034 4 месяца назад
खरं तर आज महाराष्ट्रातची दुर्दशा झाली आहे त्याला फडणवीस हे जबाबदार आहेत कारण गुरहमंतरी झाल्या पासून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरले आहेत
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
ती गाडी तर फडणवीसच चालवत होतें असा विडीओ पाहिजे.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 месяца назад
देवेंद्र फडणवीस ह्यांनी मॉरलं मुळे राजीनामा देऊन राज्याची पत राखवी. नैतिकता म्हणून 🙏
@dattatrayganpatye4971
@dattatrayganpatye4971 4 месяца назад
फडणवीसांनी राजीनामा दील्यावर कोण तू होणार गृहमंत्री....?
@adinathghule8531
@adinathghule8531 4 месяца назад
व्हा की राव तुम्हीच गृहमंत्री.
@ashutoshkavalanekar1343
@ashutoshkavalanekar1343 4 месяца назад
नैतिकता म्हणजे काय? तेच कोन्हाला माहित नाही.
@padol.jagdish
@padol.jagdish 4 месяца назад
bhava rahu de tujha moral tujhyakde vatu nkos lokana 😂
@shubhampansare9343
@shubhampansare9343 4 месяца назад
@@dattatrayganpatye4971 fadavis ky laykicha ahe tyane dyayla ch pahije rajinama …. he BJP wale bhikari kadhich rajinama det ny kadhitri jababdari ghya ki …..
@amolgmagar
@amolgmagar 4 месяца назад
एक मात्र खरं आहे, या देशाचं काहीच होऊ शकत नाहीये.
@bhimraodombale5281
@bhimraodombale5281 4 месяца назад
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नं1.जय हिंद
@SantoshSalve
@SantoshSalve 4 месяца назад
Judge la pan suspend kara
@ravindrarane2059
@ravindrarane2059 4 месяца назад
हाच कायदा सुशांत व दिशा केस मध्ये का नाही लागू होत.
@Mangesh19754
@Mangesh19754 4 месяца назад
Chai biscit patrkarna mule nahi lagu hoy , chatukar sagle marathi patrkar
@vithalhinukley7590
@vithalhinukley7590 4 месяца назад
सर्व दोषींवर त्वरित व कठोर कारवाई करणे व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याकडे जातीने लक्ष देणे हे राज्यकारभार पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 4 месяца назад
नोकरीला असताना काही उचल वगैरे घेतली होती का....ती फेडण्यासाठी पहाटे पहाटे तातडीने पोलिस स्टेशन गाठले...
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 4 месяца назад
फडणवीस जी तुम्ही जबाबदारी ग्या आणि आता राजीनामा देणे उचित!
@bharatdhamanse9557
@bharatdhamanse9557 4 месяца назад
गृहखाते जबाबदार
@vitthalawate1945
@vitthalawate1945 4 месяца назад
फडणवीस गेल्यावर महाराष्ट्र राज्य प्रगती करेलच
@kailashrothe326
@kailashrothe326 4 месяца назад
सामान्य गरिबाचे है तिन्ही मंत्री व सरकार नाही .फक्त पैसे वाले यांचे कदून पैसा उपटून खंडणी करून टेंभे मिरवता. जनतेची दिशाभूल करणारी माणसे आहेत ही.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
सचीन वाझेला सोडवून पोलिस कमिशनर बनवलं पाहिजे.
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 4 месяца назад
निरिक्षक आणि. आयुक्त यांस सेवा मुक्त करा.
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 4 месяца назад
बुलडोझर कुठे आहे?
@chemistrykida1452
@chemistrykida1452 4 месяца назад
कोणाला निवडून द्यायचे. सगळ्यांचेच हात चिखलात बुडलेले आहेत. सर्वसामान्यांच्या जिवाची किंमत किड्या मुंग्यां सारखी झाली आहे. जे कोण आशा घटना दाबायचा प्रयत्न करतात त्यांच्या बरोबर आशा घटना घडल्या पाहिजेत. जे निबंध लिहायला सांगतात त्यांचा वर निबंध लिहायची वेळ येओ हीच ईश्वरा चारणी प्रार्थना.
@mandarp9472
@mandarp9472 4 месяца назад
त्या मुलाला माननीय Supreme Court कडून नक्की जामीन मिळेल. पण काही वर्षे तुरुंगात काढावी लागतील.
@rajaniambare5874
@rajaniambare5874 4 месяца назад
शाळेमधे शिक्षा म्हणुन जज la निबंध लिहायला सांगत असावेत.
@babasahebhimppargekar3276
@babasahebhimppargekar3276 4 месяца назад
Laaj vatali pahije apan police mhanun kiti kartavyakade durlaksh zal ahe
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 4 месяца назад
मुळात बुळचटं गृहमंत्री याला कारणीभुत आहे इथे कर्तव्यदक्ष गृहमंत्री आणला पाहिजे आणि पुर्ण पणे स्वतंत्र विचारांचा गृह मंत्री हवा हुजर्या कदापिही नको आजचं सरकार हे हुजर्यांनी मिळून तयार केलेलं मेकँनो सरकार आहे केंद्रात ही आणि राज्यात ही एकूण काय तर लहान मुलांचं खेळणी सरकार
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад
योगी आदीत्यनाथ हे पंतप्रधान पाहिजेत. मग धडाधड धडाधड धडाधड धडाधड कामं होणार. योगी म्हणजे उच्चशिक्षित बाळासाहेब ठाकरे.
@kalpeshhande561
@kalpeshhande561 4 месяца назад
साहेब........ सरकार कोणाची पण असो पैसे आणि राजकारणी लोकांशी ओळख असली तर गुन्हा किती मोठा असला तरी बिंदास फिरतात आरोपी
@shankarkulye5728
@shankarkulye5728 4 месяца назад
राजकीय नेते सर्वसामान्य जनतेला कधीच न्याय देऊ शकत नाही!.
@machindralasane810
@machindralasane810 4 месяца назад
सरकारने कायदा केला म्हणल्यावर नियमाने यांना 10 वर्षाची दोघांना सजा झाली पाहिजे
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 4 месяца назад
देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत लवकरच कळेल.
@vasantgawande5229
@vasantgawande5229 4 месяца назад
देवेंद्र हे गृहमंत्री नसून पक्ष फोड मंत्री आहेत,त्यांनी गृहमंत्री चा राजीनामा देऊन फोडफाड मंत्री म्हणून शपथ घ्यावी.
@RJagdale11
@RJagdale11 4 месяца назад
Chan chalalay.
@subhashsawarkar8393
@subhashsawarkar8393 4 месяца назад
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
@suyogbhandari9800
@suyogbhandari9800 4 месяца назад
Detailed presentation in the video, good work sir.
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 4 месяца назад
देशातील जनतेला क्रांतिकारी बनुन पूढे यावे लागेल आणि सरकारमधील भ्रष्ट राजकारण्यांची आणी अधिकाऱ्यांची पाळेमुळे खणून त्यांचा ईलाज करावा लागेल एवढी सिस्टीम पोखरून गेली आहे तरच सामान्य माणसाला न्याय मिळेल
@anilmahajan7963
@anilmahajan7963 4 месяца назад
सगळ्या खात्यांमध्ये सावळा आहे. सामान्य माणसाला कोणी वाली नाही. फक्त श्रीमतांची चलती आहे.
@shrawanmore5928
@shrawanmore5928 4 месяца назад
आर आर पाटील यांच्या सारखा ग्रहमंत्री पुन्हा होणे नाही
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 4 месяца назад
या सगळ्या दोषींवर कारवाई करणाराच दोषी असेल तर सगळंच मुसळ किरा आंधळी राजा आंधळी प्रजा जय संविधान
@VijayGhadi-if7il
@VijayGhadi-if7il 4 месяца назад
एका ही नेता पात्र नाही ही सर्व कारवाई करायला त्याना सर्व सामान्याच काही देनघेन नाही
@deepakpatil2915
@deepakpatil2915 4 месяца назад
लोकांचा पोलिस आणि न्यायव्यवस्था यावरील विश्‍वास कमी होत आहे.....निष्पाप दोन लोकांचा जीव जातो...आता याला जबाबदार असणार्‍या सर्वाना दोषी धरून मनुष्य वधाचा गुन्हा नोंद व्हावा....
@shantaramdhotre6110
@shantaramdhotre6110 4 месяца назад
पुण्यातील एक्सीडेंट मधील आरोपीला जामीन देणाऱ्या न्यायाधीशाला आरोपी करुन केस दाखल करावे व केस चालवून जास्तीजास्त कठोर शिक्षा तरच सामान्य जनतेला भारतात न्याय व्यवस्था अ्त्सीत्वात आहे असे वाटेलॽ
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17