Ha na Bhai ata फडणवीस यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारले पाहिजे ..बोलले पाहिजे भाऊ भांडण करू नका..... ज्याचे त्याचे मॅटर असतात ...उद्या तूझ्या घरी काही झाल तरी फडणवीस जबाबदार का
दोन्ही पेंग्विन ची वाट लागली म्हणजे law and order ची वाट लागली असं वाटू लागलं आहे वाटत. (आधी हे दोघे म्हणजे अख्खा महाराष्ट्र पण वाटत होता.) 😆😆😆😆 बाकी गोळीबार अगदी शरद पवार मुखमंत्री असल्यापासून होतं आला आहे पुण्यात. 🙏