अरे राजू भूमिका जी घेतली ती बदललेलं असं वाटलं नव्हतं उद्धव साहेबाना म्हणून भाषणादरम्यान बोलले नाहीत नाही तर आखडं भारतात कोण मायका लाल आहे जो अमित शाह ला आबदली बोलतो द्या 200💯 बाकीचे काहीच नाही तुम्ही स्वतः विचार करा की शरद पवार साहेबाना तुम्ही बोलू शकता काय ⁉️💯
असे समजणं योग्य वाटत नाही धर्म जाती भाषा यावर राजकरण करणारे नको जनतेच्या हिताचे देशाच्या हिताचे निर्णय घेणारे हवेत ज्यांनी खरच काम केलं आहे ते निवडून येणारे धर्म जाती भाषा चे राजकरण करणारे जनातेला हावेत की नको तो त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे
आमदार निवडून आलेच जास्तीत जास्त तर हे भाजप ला समर्थन देणार का? हे अगोदर विचारा याला..ते हा सांगतच नाहीये पण सत्तेत असू असं सांगतोय..कारण आता भाजप नकोच आहे.
राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वाचा फायदा घेऊन नेहमी अर्धसत्य मांडतात. 2014 मध्येच शिवसेना आणि भाजप वेगळे लढले. म्हणजे त्यांचा संघर्ष तेव्हाच सुरू झाला, हे लक्षात घ्या. म्हणे भूमिका बदलली...
हे सगळ आठवतेय राज साहेब मग अमित शहानी भर सभेत सांगितले होते सत्तेत समान वाटा 50 / 50 टक्के हे कसं जाणीवपूर्वक विसरता व तुमच्या गुप्त बैठक होते मग तुम्ही स्टेज वर जाहीर करता का ? दुसऱ्यांना विचारता म्हणजे तुमचं कस पडलो तरी नाक वर माझच म्हणणे खर
राज साहेब आता तुम्ही म्हणता कोणाचा पक्ष चीन्हंघेने चुकीचेआहे तेव्हा तुम्ही जरी एक आमदाराला तरी ठाकरे कुटुंब म्हणून शिवसैनिक / मनसैनिक आदरच करतात तेव्हा ही गोष्ट तुम्ही जर भाजपा ल सांगितली असती तर त्यांनी ही हिम्मत केलीच्नस्तीपरांतू तेव्हा तुम्हीच सुंती वाचून खोकला गेला असेच वागलात्यालाच नियतीने तुमच्या मुलाबाबटण्यायकेला आहे कोणाकडे हात पासरण्यापेक्षा स्वाभिमानाने लढणहीतरुमेदावरीमागेग्या
2014 ला मोदी साहेब यांना तुम्ही सांगितले होते पहिल्या पाच वर्षांत फक्त U P बिहार झारखंड राज्यांचा विकास करा उपकार होतील काय झाले नंतर लोंढे आवरा काय झाले बिन शर्ट पाठिंबा
साहेब अपॆक्षा भंग ह्याला समान अर्थी शब्द असेल तर आपण आहात... किती डोक्यावर घेतले होते आम्ही तुमाला... आपण घर सोडून महाराष्ट्र 5 वर्ष पिंजून काढलाय पाहिजे होता... दे हरी खा ट ल्या वरी... असं निवडून येत नाही साहेब...
असाच प्राण असावा मग हे आपल्या मुलासाठी परतफेड म्हणून का सत्ताधारी पक्षावर दबाव का टाकत नाही याचा अर्थ तुम्हालाही कोणाचा टेकू घेतल्याशिवाय अमित थक्रेनिवडेन येत नाही हेसमजले असावे ते पडले तर राज ठाकरे यांचा पोपट हो हेच शल्या फार वेदना देणारे आहे
2014 la ED cha call aala thevha me pathimba dila..2019 la call aala navta tevha me virod kela ...2024 la parat ED cha call aala mug me punha bin shirt pathimba dila.. 🤣