Тёмный

Pune Police Action : लपून बसलेल्या मनोरमा खेडकर यांना अटक कशी केली? पुणे पोलीस म्हणाले.... 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 124 тыс.
50% 1

#abpmajhalive #pune #police #punepolice #abpmajha #abpमाझा #poojakhedkar #ias #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari #waghnakh
Pune Police Action : लपून बसलेल्या मनोरमा खेडकर यांना अटक कशी केली? पुणे पोलीस म्हणाले....
Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Rohan Thakur / Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@rameshsonawane2479
@rameshsonawane2479 2 месяца назад
मिक्की भाई मराठी वर प्रभुत्व अतुलनीय आहे आपले, नॉन मराठी असुन सुद्धा एकचं शब्द ग्रेट हो भाई आप !
@planandelevation4543
@planandelevation4543 2 месяца назад
धर्मपरिवर्तन असेल ?😮
@ganesh8796
@ganesh8796 2 месяца назад
Non Marathi nahi bhava Ek veles aamche college che sir tyanch introduction karun detana sir as ch bole non-marathi tar Mikki sir bole :- "mi ek pakka maharashtrian aahe aani mi ek pakka Marathi aahe" aani mala avdat nahi ki lok fakat majha religion mule mala maharashtrian Kiva Marathi samjhat nahi
@sunilmore4727
@sunilmore4727 3 месяца назад
खेडकर कुटुंबावर कडक कारवाई झालीच पाहिजे, सरकारकने यांना वाचवण्याचा प्रयत्न करायला नको...
@tradingtoss
@tradingtoss 2 месяца назад
Agarwal family ch kay zal? Thand zaal sagl
@JanardanKoli-kh4vl
@JanardanKoli-kh4vl 2 месяца назад
​😮😮@@tradingtoss
@pradipbhosale4028
@pradipbhosale4028 2 месяца назад
Te jel madhi aahet ajun .​@@tradingtoss
@SHIVAM22888
@SHIVAM22888 2 месяца назад
Ekdam barobar hila shiksha zhalich pahije
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
​@@pradipbhosale4028सुटले कधीच भाऊ ते 😂
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 3 месяца назад
आता बाऊन्सरवर देखील कारवाई झाली पाहिजे.
@satish9220
@satish9220 3 месяца назад
Bouncer la gheun संघटित गुन्हेगारी आहे... मोक्का लावला पाहिजे...
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo 3 месяца назад
जुन 2023 ची घटना, गुन्हा दाखल झाला जुलै २०२४. खुप गतिमान व्यवस्था
@pandurangpatil4263
@pandurangpatil4263 3 месяца назад
Shiksha 3024 mdhe 😂
@tradingtoss
@tradingtoss 2 месяца назад
@@pandurangpatil4263u r optimistic
@bhikanborase8684
@bhikanborase8684 2 месяца назад
गतिमान सरकार
@sagarkanase6305
@sagarkanase6305 2 месяца назад
याला म्हणायचं 'व्यवस्थेचा व्यवस्थित वापर '....
@nileshpawar5150
@nileshpawar5150 2 месяца назад
गतिमान न्याय
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 месяца назад
बाबा आई पोरगी ची पुर्ण संपत्ती जप्त करा... भ्रष्ट्राचार करून माया जमवली आहे
@rameshnagane5126
@rameshnagane5126 3 месяца назад
असे अनेक अधिकारी झाले असतील, त्यांना हे शोधून काढा, खेडकरला शिक्षा झालीच पाहिजे, विलास बडे त्यांची बाजू घेतो
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 3 месяца назад
किती सभ्य पोलीस अधिकारी दिसतात....
@jaganberi3937
@jaganberi3937 3 месяца назад
Best interview SP is speaking with respectfully and respectful language
@jaganberi3937
@jaganberi3937 2 месяца назад
@@GanmanjanMistake can be made in the absence of knowledge and information thanks,correct the mistake
@genbaagawane3036
@genbaagawane3036 3 месяца назад
पोलीसांवर राजकीय दबाव आहे. राजकीय परवानगीशिवाय पोलिस काही करू शकत नाहीत.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
Kadak karvahi.kara सर. लोकांचे खूप अपेक्षा आहेत. जय शिवराय.
@mulshiwaters5312
@mulshiwaters5312 3 месяца назад
मराठी सुशिसक्षित एसपी be proud
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 2 месяца назад
1oo% .perfect ..sir
@maganmulik1708
@maganmulik1708 2 месяца назад
तुमची पत्रकारिता आवडली
@antonlokhande5023
@antonlokhande5023 3 месяца назад
चौकशीच्या नावाखाली सरकार टाईमपास करुन त्यांना किलचिट करून निर्दोष मुक्तता करतील.
@sadikshaikh5817
@sadikshaikh5817 2 месяца назад
गुन्हेगाराला पकडायला जो खर्च येतो तो ही गुन्हेगारांकडून घेतला पाहिजेसरकारने नवीन कायदा राबवला पाहिजेजेवढा खर्च येतो अगर त्याने रक्कम नाही दिली तर त्याची प्रॉपर्टी स्विच केली जाईल असा कायदा पाहिजे
@relaxed4164
@relaxed4164 2 месяца назад
जागेचे आधी पैसे खायचे नंतर आरोप करायचे हे मोठं प्रकार चालू आहे
@SR-kg1kw
@SR-kg1kw 3 месяца назад
Bouncers la pn arrest kara
@KomalAher005
@KomalAher005 3 месяца назад
त्या बाईची कमाल आहे. गरीब शेकऱ्यांना धमकवण्यासाठी लेडीज बाऊन्सरचा उपयोग केला.
@Rushikeshp123
@Rushikeshp123 3 месяца назад
मनोरूग्णा खेडकर
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 месяца назад
राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावा. पिस्तूल स्व संरक्षणार्थ मिळतो धाक धमकी देण्यासाठी नाही.
@amolpatil-oj3wo
@amolpatil-oj3wo 2 месяца назад
साहेब कडक कारवाही करा...
@sanjaykawale7102
@sanjaykawale7102 2 месяца назад
पुणे ग्रामीण पोलिसांच्या खूप खूप शुभेच्छा
@dattaramnagare9493
@dattaramnagare9493 2 месяца назад
Praji ur speekio good marathi
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 месяца назад
अभिनंदन पोलीस
@tusharpathade6590
@tusharpathade6590 2 месяца назад
पोलीसांना अगोदरच माहिती होते की मनोरमा खेडकर कुठे होती. काही दिवसानंतर जेव्हा तीची प्लॅनिंग झाली मग पोलिसांनी त्यांना जाऊन पकडले. हे सगळ्याच केसेस मधे होते. पुणे porche case, mumbai bmw hit and run case, etc
@BhagvanKharatBK
@BhagvanKharatBK 2 месяца назад
जेव्हा शेतकरी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेला होता तेव्हा तेव्हा काय शेट्ट उत्तर बसले होते का 😂
@bonk5575
@bonk5575 2 месяца назад
ह्यांना पकडल उत्तम केले.. पण ह्यांनी ज्यांच्या मार्फत घोटाळा केला ते UPSC प्रशासनाला कधी अटक होणार... इंटरव्ह्यू बोर्ड कधी गजा आड जाणार
@tulashiramjankar2493
@tulashiramjankar2493 2 месяца назад
कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे.
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 2 месяца назад
आतापर्यंत अनेक लोकांना भिंती घालणारी सौ . मनोरमा दिलीपराव खेडकर ही लपून का बसली हे कळायला मार्ग नाही
@sachinkolpepatil3004
@sachinkolpepatil3004 2 месяца назад
Nice one sir
@PriyankaPawar06
@PriyankaPawar06 3 месяца назад
जज साहेब निबंध लिहायला लावणारं तर नाही ना
@antonlokhande5023
@antonlokhande5023 3 месяца назад
आसे IAS अधिकारी सर्वसामान्य जनतेला काय कायदेशीर मदत सहकार्य करतील.
@prafullkotwal
@prafullkotwal 2 месяца назад
आता म्हण आई बाप विभक्त आहेत लॉज मध्ये कोण होत मग 😂
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 месяца назад
या खेडकर बाई नक्की काय करतात पुण्यात चाललेले ड्रग्स माफियागिरी तर करत नसतील ना एवढा पैसा आला कुठून
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 месяца назад
विकी घई साहेब समाधान झालय का
@sapnatravels5086
@sapnatravels5086 2 месяца назад
Mikki Ji SSA tq
@karnarajmahajan8861
@karnarajmahajan8861 2 месяца назад
Jun 23 chi clip and jul 24 la case register hote. Yevda delay ka zala. He jast important ahe.
@rajeshsandbhor1274
@rajeshsandbhor1274 2 месяца назад
Original sp ❤
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m 2 месяца назад
Miki bhai deserves awards for good reporter hats of
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 2 месяца назад
ABP माझा बिकाऊ आहे
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 3 месяца назад
काही नाही निवडणूकी पुरता हा स्टंट आहे मिडिया
@amarsinghchavan1090
@amarsinghchavan1090 2 месяца назад
ह्या गोष्टी समोर येतात कारवाई होईल ते ठीक आहे. पण राजकीय बडी व्यक्ती असे जेव्हा करते तेव्हा मात्र मिडिया इतकी न्यूज दाखवत नाहीत..
@SwatiBahikar
@SwatiBahikar 3 месяца назад
सेटिंग झाली वाटत
@MrNams
@MrNams 2 месяца назад
बापरे किती अशक्य काम केले.
@ashfaquepunekar3386
@ashfaquepunekar3386 2 месяца назад
👍👍👍
@mulshiwaters5312
@mulshiwaters5312 3 месяца назад
तक्रार कधी केली होती मुळशीकराणी
@pravinpatil6207
@pravinpatil6207 2 месяца назад
देशमुख साहेब जेव्हा गुन्हा घडला तेव्हा कारवाई का केली नाही. ज्या पोलीसांनी तक्रार घेतली नाही त्यांचा वरती काय कारवाई केली ?
@gunwantchoudhari6477
@gunwantchoudhari6477 2 месяца назад
खुप मोठा शोध लावला पोलिसांनी.. सदर महिलेला पकडुन
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 2 месяца назад
साहेब नमस्कार कायद्याने कारवाई व्हायलाच हवी . पोलिसांशी अरेरावी हुज्जत कायद्याला न मानणे यासर्व बाबी विचारात घेता. विशेष म्हणजे . सेवा निवृत्त सरकारी अधिकारी असून सुध्दा पोलिस अधिकारी यांना सहकार्य केले नाहीं . हि गुर्मी उतरवाच.
@Truthspeaker814
@Truthspeaker814 2 месяца назад
पोलिसांवर खेडकरंचा दबाव तर नाही ना?
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 месяца назад
बाऊन्सर वर देखील कारवाही झाली पाहीजे
@KailasDaund-hz6ts
@KailasDaund-hz6ts 2 месяца назад
काहीही होणार नाही, पोलिस न्याय व्यवस्थे मध्ये दम नाही.
@Gmgm189
@Gmgm189 2 месяца назад
शेतकऱ्याला बंदूक दाखवणाऱ्या बाईला प्रत्येक वर्षी त्या दोन नवरा बायकोला 10 ऐककर सोयाबीन काढायला लावा परत कारखाना टार्गेट द्या 10 टन ऊस तोडायच ट्रॅक्टर भरून देणे 10 वर्ष परत शेतात काम रोझ हीच सजा मिळाली पाहिजे राहायला जन्वराचा गोठ्यात
@beingaspirant027
@beingaspirant027 2 месяца назад
लेकीपेक्षा तिची मायच जास्त कंडावाली दिसतीय 😂😅
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 2 месяца назад
या कुटूंबाला ज्यांनी मदत केली त्या सर्वांना कोणतीही चौकशी न करता जेल मध्ये टाका आणि त्यांच्या वर सुध्दा खेडकर प्रमाणे गुन्हे दाखल करायला पाहिजेत. या देशाला खरच आर्मी राजवटीची गरज आहे असं वाटायला लागलंय.
@Golddustdetector
@Golddustdetector 2 месяца назад
दोन वर्षानंतर प्रशासनाला जाग येते तक्रारी वर कारवाई नं करणाऱ्या पोलिसांवर कोण कारवाई करणार? Tu मार ल्यासारखं कर मि रडल्यासारखं करतो. आणी जनता मेल्यासारखीच झालीय इंग्रज गेलेत कुठे ते नवीन रूपात अजून आहेत... दुर्दैव
@jtb9683
@jtb9683 2 месяца назад
Arrest kase krle psn????
@rajaramtandale409
@rajaramtandale409 2 месяца назад
ज्याने 70, हजार कोटी भष्टाचार केला आहे त्याला कांहीच होत नाही
@vidyakedar8767
@vidyakedar8767 2 месяца назад
After laps of 1 year, pulice have taken action, why pulice neglected the issue. Why not action against the then psi of pulice stn. ?
@balkrushnashinde2349
@balkrushnashinde2349 2 месяца назад
गळ्यापर्यंत अल्यावर पोलिसा ना मजबुरीने अटक करावी लागली शेतकऱ्याची तक्रार धुडकाउन लावली उलट पिडीत शेतक -यावरच केसेस लावण्याची धमकी दिली
@satishtamhane7760
@satishtamhane7760 2 месяца назад
इतके दिवस पोलीस झोपले होते 😅😅
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 месяца назад
राज्यसरकार कडून पुजा ला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तरी लाभ मिळावा .... 😂😂
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 2 месяца назад
निर्दोष आहेत यांना फक्त या न्यूज वाले नी टार्गेट केलं आहे
@saurabhraut6210
@saurabhraut6210 2 месяца назад
मि पन अशीच पंजाबी "शिख"णार......☺️😊☺️😊☺️😊
@satishasnae1271
@satishasnae1271 2 месяца назад
हॉटेल वाल्या वर पण गुन्हा दाखल करायला त्यांनी लपवून ठेवली
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 2 месяца назад
तिला पहिलं येरवडा जेल ला रवानगी करा नाहीतर आमचा पोलीस प्रशासन वरून विश्वास उडून जाईल
@nageshkadam740
@nageshkadam740 2 месяца назад
महाड जाऊन लपुन बसली मणजे नक्की चं उचला
@ganeshtupe8126
@ganeshtupe8126 2 месяца назад
तक्रार नोंदणी करायला व कारवाई करायला एक वर्ष लागलं, जरा लवकरच झालं समजायचं..
@udaymukerjee1606
@udaymukerjee1606 3 месяца назад
BOUNCERS CHA CRIMINAL RECORD CHA JAACH KELA PAHEJE
@Abuja-i6p
@Abuja-i6p 2 месяца назад
Miki bhau Namaskar. Ek Vinanti Sundar Marathi Bolta Apan. Patka aiyvaji Pagadi ghatlit tar shobun disal.
@Jmes348
@Jmes348 2 месяца назад
एक खेडकर नाही ... आज भारत मध्ये आज अनेक खेडकर आहे.. ज्य वेळेस news वाले कडे news नसते एक न्यूज Trp साठी करतात.. आज आणि काल सनदी निवृत खेडकर अनेक आहेत..अनेकाला सोधा..
@ajay-jm1ni
@ajay-jm1ni 2 месяца назад
Saheb complain 2023 madhe ghetli navti ya var bola
@writetoabhi
@writetoabhi 2 месяца назад
अटक कशी केली ते सांगायचे राहून गेले वाटते? 🙄
@PremchandChandan
@PremchandChandan 2 месяца назад
मुलगी शिकली प्रगती झाली
@surajkhot9144
@surajkhot9144 2 месяца назад
Ya patrakaar la Salam chaan marathi aahe.....
@ghanashyampethe8175
@ghanashyampethe8175 3 месяца назад
हे मीडिया पत्रकार सुद्धा लहान मुलांच्या खेळण्यातील खेळण्यासारखे झालेत, एवढी बडबड केल्यापेक्षा, जून 2023 ला तक्रार आल्यानंतर सुद्धा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा का दाखल केला नाही? तक्रारकर्त्याला का न्याय दिला नाही? त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? हे तर विचारलेच नाही?
@vireshmhaske866
@vireshmhaske866 2 месяца назад
जेल एंटरी होणार का?
@AthviA474
@AthviA474 2 месяца назад
मिकि bhai ❤❤
@AP-gb4wn
@AP-gb4wn 2 месяца назад
हे पोलिस सगळी उत्तरं खूप dilpomatic देत आहेत. म्हणजे च दाल में कूच्छ काला है. ज्या अर्थी पोलिस पूर्ण उत्तर देत नाहीत म्हणजेच ते कुठेतरी केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत
@prajyot14
@prajyot14 3 месяца назад
Patrkarala khupch intrest distoy police peksha
@lochanmajnu
@lochanmajnu 3 месяца назад
Sampurna jantelach
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 месяца назад
धुरी द्या मग मिजास समजेल
@shubhamkale6856
@shubhamkale6856 2 месяца назад
Adhi Jevdha jamini balkavlya ahet tyanchi pan chaukashi zali pahije 🙏🏻
@GaneshGhubade-n5q
@GaneshGhubade-n5q 2 месяца назад
Jya Jada aahe tyana kehwa atak karnar ghantya tapas aahe
@atulshinde9420
@atulshinde9420 2 месяца назад
पुणे कल्याणी नगर च काय झालं 😢
@vishalimeage8243
@vishalimeage8243 2 месяца назад
BACHHU KADU NI LAKSHA TAKAVE HADICRFT CERTIFICATE MISUSE
@prabhakarchavan6949
@prabhakarchavan6949 2 месяца назад
सर्व अपंग प्रमाणपत्र चौकशी केली तर प्रमाणापत्र देणारे पकडले जातील
@vijaykumarjadye8447
@vijaykumarjadye8447 3 месяца назад
दिशाभूल करणारे शीर्षक देऊन सादर केले आहे. बाकी नवीन काहीही नाही.
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 2 месяца назад
100% खरे आहे. घई यांच्या सर्व बातम्या अशाच असतात.
@samirsonawane9007
@samirsonawane9007 2 месяца назад
Bolnare saheb yanchi pn tapasni kara
@ChandrakantPatil-l6z
@ChandrakantPatil-l6z 2 месяца назад
Khedekar la Kamala lava
@GY67PN
@GY67PN 2 месяца назад
One way trial by Media who are hungry for breaking news , and this was best food for last 15 days..Lot of TRP revenue target will be achieved. Good profit for channel, bonus and incentives to staff. Other side is yet to come out.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 3 месяца назад
खांडेकर laa दुसऱ्या बातम्या भेटत नाहीत
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 2 месяца назад
भडव ahe तो खांडेकर
@hanumantkadam9992
@hanumantkadam9992 3 месяца назад
Maje tabbal 1 varsha ne tumala kalal kamal aahe. Nashib te shetkari aata pariyant wachle te😢😢
@pyarelalshaikh1080
@pyarelalshaikh1080 2 месяца назад
सध्या न्युज चॅनलवर एकच विषय पुजा खेडकर मुख्यमंत्री लाडकी बहिण कुठं आहे
@dilippawar3175
@dilippawar3175 3 месяца назад
अरे बाबा, खेडकर फॅमीली काय “टेररीस्ट” आहे काय?…अशी तत्परता दाभोळकर प्रकरणात नाही दाखवली. काय तमाशा चाललाय रावं?…
@arjunpatil2023
@arjunpatil2023 2 месяца назад
Ak. Varsh. Pankaj. Deshmukh ka. Gapp. Basala
@SakshiiVyavahare
@SakshiiVyavahare 2 месяца назад
1वर्ष का काय केल मग
@AmarChavan-k6y
@AmarChavan-k6y 3 месяца назад
Anagi la kai hot nahi ka
@sportingcricket
@sportingcricket 2 месяца назад
aree Mikhi ghai PSI Jadhav war kay action ghenar te vichar na?
@ShirishVatkar
@ShirishVatkar 2 месяца назад
Police samil ahet purvich ka. Pakdli nahi 😅😅😅😅😅😅😅
@deepalig2081
@deepalig2081 2 месяца назад
Police should also show her their pistol in the same way how she was showing that farmer
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 3 месяца назад
Neta Mandali corruption , 2 no money yawar pan news kar
Далее
Reality of Ajit Doval
36:43
Просмотров 12 млн
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 302 тыс.