Тёмный

Pune Porsche Case: Juvenile Justice Explored by Anuradha Sahasrabuddhe | Mitramhane 

Mitramhane
Подписаться 148 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

In this interview, Anuradha Sahasrabuddhe discusses juvenile crime, juvenile justice, and remand homes, highlighting their relevance in light of the recent Pune Porsche accident involving a minor driver. Gain insights into the complexities and implications of juvenile justice in India.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: www.facebook.c...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncomp...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #juvenilejustice #pune
• Pune Porsche Case: Juv...

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 411   
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभार. चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.💛
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 20 дней назад
या ताईंना मदत करायची असेल तर संपर्क कसा करावा ईमेल मोबाईल पत्ता द्याल काय?
@sayalibarve3434
@sayalibarve3434 3 месяца назад
सौमित्र जी खूप खूप धन्यवाद या podcast बद्दल. परिस्थिती एकूणच किती भीषण आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली. अशा परिस्थितीत मुलांनावाढवणे हे एक आव्हानच आहे.
@rohinipande
@rohinipande 3 месяца назад
सौमित्र इतक्या चॅनेल्स वर सतत हा विषय चर्चिला जातोय पण इतक्या योग्य पद्धतीने समाजात जागृती करणारी ही एकच मुलाखत. खूपच अस्वस्थ होतंय ऐकून पण अनुराधा ताईंसारखी लोकं आहेत ही आशेची बाजू आहे
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
मनःपूर्वक आभार. अशा माणसांना आपण बळ दिलं पाहिजे. ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. भले ते घडो. 💛
@sulabharanade6243
@sulabharanade6243 3 месяца назад
👍🙏
@sameerpatankar
@sameerpatankar 3 месяца назад
प्रचंड अस्वस्थ करणारी, प्रत्येकाने आवर्जून पहावी अशी मुलाखत असंच वर्णन करता येईल. प्रत्येक नागरिकाने कायद्याचं शिक्षण किंवा किमान ज्ञान संपादन करणे किती महत्त्वाचे आहे हे ही मुलाखत अधोरेखित करते. खूप खूप धन्यवाद मित्र म्हणे! ❤
@madhuripendse7329
@madhuripendse7329 3 месяца назад
किती गोष्टी सुधारायला हव्या आहेत... योग्य व्यक्तींची नेमणूक आणि त्यांना काम करायला पोषक वातावरण मिळालं तरच शक्य आहे हे.. पालकांना ही सावध करणारा संवाद... खूप आभार अशा विषयाला तोंड फोडल्या बद्दल...
@Preity-vdos
@Preity-vdos 3 месяца назад
But some rules should be tighten for govt officer too
@anitakarandikar3182
@anitakarandikar3182 3 месяца назад
मुलाखत ऐकून डोकं सुन्न झालं आपल्या देशाचं काय भवितव्य असणार आहे याचा विचारच न केलेला बरा. अनुराधा ताई खूप छान बोलल्या एकंदर हा कार्यक्रम खूप छान आहे धन्यवाद
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
आभार. सुन्न न होता जागरूक होण्याची गरज आहे.
@mvn9086
@mvn9086 3 месяца назад
ताई संपूर्ण मुलाखतीत आपण एक खुप महत्वाचं वाक्य बोललात ते मी वाढवू इच्छितो पालकत्व म्हणजे व्रत आहे आणि जो त्यास अपात्र ठरतो त्यास कठोर शासन झाले पाहिजे महेश नातू
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
अगदी 💛👍🏼
@makaranddeshpande9990
@makaranddeshpande9990 3 месяца назад
सौमित्र दा अतिशय समयोचित व ऊद्बोधक पॅाडकास्ट. धन्यवाद, आपण सेलिब्रिटी व समाज, सगळेच विषय हातोटीने हाताळता.
@apekshagopale7095
@apekshagopale7095 3 месяца назад
अतिशय महत्वाचा विषय , योग्य पद्धतीने हाताळला त्याबद्दल खुप खुप आभार🙏
@anaghamone3028
@anaghamone3028 3 месяца назад
फारच छान झाली मुलाखत.ताईंचा अनुभव आणि अभ्यास फारच आहे.त्यांची तळमळ ही जाणवली.
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
अगदी
@MAP573
@MAP573 3 месяца назад
खुप महत्वाचा विषय मांडला आहे. या विषयाची व्याप्ती खऱ्या अर्थाने या चर्चेद्वारे जाणवली. मुलांच्या आयुष्यात हक्काचं असं माणूस हवं जिथे मन मोकळं करायला वाव राहिल.
@ShraddhaMalvankar-li9fm
@ShraddhaMalvankar-li9fm 3 месяца назад
सौमित्र खूपच गंभीर विषय होता. आणि तुमची खासियत आहे समोरच्याला मनमोकळ बोलवसं वाटतं यासाठी. ही मुलाखत नसतेच मुळी. अंजन असतं ऐकणाऱ्यांसाठी. ग्रेट. आणि अजून एक कलाकारांच्या मुलाखती तुम्ही घ्याच ते सुद्धा हवाच. पण असे विषय लोकांपर्यंत पोचविण्याची अत्यंत गरज आज आहे. ताईंना ऐकून असं आतूनच वाटलं आमच्यासारख्या सर्व सामान्य लोकांना अशा कार्यात कसं जोडता येईल ते पहा. म्हणजे काहीतरी मदत कशी करू शकतो या बद्दल मार्गदर्शन होईल.
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
Noted
@anujabal4797
@anujabal4797 3 месяца назад
एक चांगला विषय उत्तम रीतीने सादर केलात त्याबद्दल खूप धन्यवाद अनुराधा मॅडम यांचेही खूप धन्यवाद असेच छान विषय सादर करत रहा नक्की पाठिंबा देत राहू
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा
@manjirikelkar3352
@manjirikelkar3352 3 месяца назад
अतिशय महत्वाचा विषय आणि अतिरंजित न करता खूपच योग्य पद्धतीने दोघांनीही शेवट पर्यंत हाताळल्याबद्दल दोघांचेही खूप आभार, अनुराधा मॅडम आपले विशेष आभार
@dhamu1978
@dhamu1978 3 месяца назад
As usual an eye opener for all of us. Thank you Poteji and Anuradhaji. My father once explained the meaning of the word bhrastachar while we were young - he said whenever we hear bhrastachar, we think of financial wrong doings but in fact it is bhrast + aachar. Anyone doing any wrong thing be it running a traffic signal or a big thing all of it is Bhrastachar.
@sumitraingale63
@sumitraingale63 29 дней назад
गहण आणि गंभीर विषय.छान चर्चा. मा.अनुराधा सहस्बुद्धे धन्यवाद🙏
@shasikalakendale8973
@shasikalakendale8973 3 месяца назад
मॅडम खूप दिवसांनी पाहिले तुम्हाला , अनुभव ऐकायला मिळाले,गंमत शाळा ज्ञानदेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकांच्या व्यक्तिमत्वात चांगले बदल झाले,गंमत शाळेचा उपक्रम खुपच चांगला ,स्तुत्य असा आहे,अशा गंमत शाळा ठिकठिकाणी असाव्यात असे वाटते,जेणे करून मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि मुलांचे इतरत्र, वाईट गोष्टीकडे लक्ष जाणार नाही
@Smitahrishee
@Smitahrishee 3 месяца назад
महत्वाचा विषय घेतल्या बद्दल आभार सौमित्रजी.
@minalchorge6099
@minalchorge6099 3 месяца назад
Atishay sundar mahiti sangitali
@bochabicha
@bochabicha 3 месяца назад
24:30 हा खूप महत्त्वाची भाग आहे. बहुतेक ठिकाणी " ते लोक" असेच वागतात.
@deepasawant7875
@deepasawant7875 3 месяца назад
खूप भयानक वास्तव आहे.सुजाण पालकत्व आता फार कठीण झालं आहे ‌ अनुराधा ताईचे काम कौतुकास्पद. वेगळा विषय खूप कौशल्याने हाताळलास तू.
@relelata
@relelata 3 месяца назад
तुम्ही ह्या विषयावर एपिसोड करणार, हे अपेक्षित होतं व झालं! अभिनंदन आणि धन्यवादही. भ्रष्टाचार हीच आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला ह्या विरूद्ध आवाज उठवला तर जीवावर येईल अशी भिती वाटते.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 3 месяца назад
पर्फेक्ट सर्व यंत्रणा त्या चे जगणे मुश्किल करून टाकते त्या त पोलीस सुध्दा आहे.
@umanaik5956
@umanaik5956 3 месяца назад
सौमित्र खूप खूप धन्यवाद, अनुराधा ताईनी सांगितलेल्या माहीती मुळे,लोकांना सत्य परिस्थिती कळेल. अनुराधा ताईनी या क्षेत्रात महत्त्वाचे काम केले आहे आणी करत आहेत.त्यांचा खूप अभिमान वाटतो. एम एस डब्ल्यू चा अभ्यास करत असताना त्यांच्या बरोबर एक वर्कशॉप केला आहे.🙏🙏🙏
@VarshaVaze-jm4jy
@VarshaVaze-jm4jy 3 месяца назад
कठीण आहे सामाजिक परिस्तिथी.
@ravindrajoshi5170
@ravindrajoshi5170 3 месяца назад
खूप खूप छान सुरेख, सर्व सरकारी यंत्रणेला आणि लोक प्रतिनिधी यांना हा मुद्दाम दाखवा किंवा ऐकवावा सुधारणेसाठी उपयोगी पडेल. झक्कास. धन्यवाद
@SSZ12
@SSZ12 3 месяца назад
One of the best podcasts ever watched
@QJ7081
@QJ7081 3 месяца назад
Wish the podcast had English subtitles. Great interview. Keep it up.
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
We will try
@jyothigangadharnaik1322
@jyothigangadharnaik1322 2 месяца назад
भरपूर प्रमाणात सुबत्ता आणि भौतिक सुख बरोबर पैसा या गोष्टी कारणीभूत आहेत आणि सभोवतालच असलेले वातावरण😢
@beenasakhare7875
@beenasakhare7875 3 месяца назад
खूप कटू सत्य, आणि न्यायचं विलंबन आपल्या बालसुधार केंद्रांच कळल अतिशय खेदजनक
@ranjitmandke3350
@ranjitmandke3350 3 месяца назад
सौमित्र पोटे, ह्या विषयावर इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल आपले आभार. अनुराधा ताईंनी सांगितलेले वास्तव अतिशय भयानक आहे
@girijapathak8789
@girijapathak8789 3 месяца назад
कठीण आहे सगळं. कुठे कुठे आणि काय काय बदलायचे आहे.hopeless and helpless.
@sanatkumarkamat680
@sanatkumarkamat680 3 месяца назад
अत्यंत महत्वाच्या विषय घेउन तुम्ही चर्चा केलीत य बद्दल अनेक धन्यवाद .सरकार 1945 चे कायदे २०२४ मध्ये सुद्धा त्यात कोणतीही परिस्थिती प्रमाणे बदल न करता जनतेवर अन्याय करतो आहोत असे वाटत नाही याचे आश्चर्य वाटते असे सखेद महणावेसे वाटते.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 3 месяца назад
महत्वाचा विषय.
@shilpaketkar8444
@shilpaketkar8444 3 месяца назад
या पॉडकास्ट बद्दल खूप खूप धन्यवाद सौमित्रजी , किती गंभीर परिस्थिती आहे... अनुराधा ताई किती गोष्टी सांगितल्या, देशाचं काय होणारं.. हा विचार चमकून गेला.. खूप छान मुलाखत 🙏🙏
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
🙏🏼
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 3 месяца назад
खडतर आणि कठोर. हे ऐकल्यावर एसीमध्ये बसलेला माणूस सुन्न होईल. पण करायचे काय हा यक्ष प्रश्न तरंगत राहतो.😊
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
काय करायचे नाही हे कळल्यावर काय करायचं हे समजते 💛💛
@kalpanasuryavanshi572
@kalpanasuryavanshi572 3 месяца назад
खुप छान विषयावर माहिती दिली धन्यवाद
@supriyagore4920
@supriyagore4920 3 месяца назад
सौमित्रदादा आपण एक उत्तम विषय मांडला आहेत. समाजातील भयानक दारूण चित्र समोर आणलेत.
@kaushikanand9864
@kaushikanand9864 3 месяца назад
किती महत्वाचा विषय आहे. सहस्त्रबुध्दे मॅडमचे खूप खूप आभार. आपण हा विषय घेऊन महत्वाची माहिती पोहचवली. अर्थात या साठी आपण समाज म्हणून काय करू शकतो. कुठल्या प्रकारे या विषयावर जोडले जाऊ शकतो.
@neelimavikas4585
@neelimavikas4585 3 месяца назад
संस्काराचा अभाव, सडेल विकृत मानसिकता, स्वार्थी लोक.... खुप भयावह आहे सर्व ...किड लागली अहे समाजाला
@karunajadhav9815
@karunajadhav9815 3 месяца назад
खूप चांगली माहिती मिळाली . पण गरीब घरातील मुल ही परिस्थिती मुळे बिघडू शकतात. पण श्रीमंत घरातील मुलांना बिघडवण्यासाठी आई वडील जबाबदार असतात. मग श्रीमंत मुलांच्या आई वडिलांना शिक्षा दिली पाहिजे म्हणजे . बाकीचे पालक त्यातून धडा घेतील
@nehajoshi8980
@nehajoshi8980 3 месяца назад
खूप चांगला विषय आज चर्चेला घेतला त्याबद्दल मित्र म्हणे चे खूप खूप आभार आणि कौतुक चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत हे जितके खरे आहे तसेच तरुण मुलांच्या साठी असे विषय चर्चेला घेतले पाहिजेत खूप गरजेचे आहे
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 месяца назад
लोकसंख्या अती झालिये देशाची,पालकाची खुप मोठी जबाबदारी आहे लहान मुलांना वाढवण्याची असल्या वातावरणात मुलांना जन्म देऊन वाढवणे खुपच कठीण काम झालंय
@seemarawal3842
@seemarawal3842 3 месяца назад
Very true.... totally agree 💯
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 3 месяца назад
वेळ मिळत नाही उदरनिर्वाह ा करिता सुद्धा
@sharmilagujar1077
@sharmilagujar1077 3 месяца назад
Soumitra this topic needs more podcast &talk with different angles.
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
Agree
@sharadovhal584
@sharadovhal584 3 месяца назад
खूप छान माहिती दिली ताईंनी त्याच्याबद्दल आभार धन्यवाद
@jyotibaal1331
@jyotibaal1331 3 месяца назад
धन्यवाद, सौमित्र जी 🙏🙏, ताई खूप छान बोलल्या आहेत 🙏
@truptijagtap1588
@truptijagtap1588 3 месяца назад
Amazing podcast,this kind of reality should come out from every field,it will create awareness in society
@vasantikanetkar5555
@vasantikanetkar5555 3 месяца назад
सगळच भयानक!! तरीही आपण आशावादी असणे गरजेचे आहे,कार्यक्रमाचा शेवट छान !! ताई खूप आत्मीयतेने खुप वरश सेवा करत आहेत अभिनंदन🎉
@muktisanyal274
@muktisanyal274 3 месяца назад
Congratulations to Anuradha for giving us such a comprehensive view about the ground realities! All must listen to this interview 🙏🙏🙏
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
Many thanks. Please circulate in all your groups. Let's spread the word
@sureshkukade9108
@sureshkukade9108 3 месяца назад
बरोबर ताई : श्रीमंत मुलासाठी बालसुधार गृहात नाहिच कारण तेथे सुद्धा दबाव येऊ शकतो मग असे मुलाची तेथे सुधारणा होणार नाहि :
@vrindabaride6686
@vrindabaride6686 3 месяца назад
एकूणच सर्व परिस्तिथी ची माहिती कळली धन्यवाद
@suhaskedar1522
@suhaskedar1522 3 месяца назад
अनुराधाताई तुमचे मनस्वी आभार.स्वतंत्र देशातील रसातळाला गेलेली समाजव्यवस्था, अनैतिकताच हा शिष्टाचार समाजाने मान्य केला आहे. कटू आहे पण सत्य परिस्थिती आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचे पालकांनी आपल्या पाल्याकडे जातीने लक्ष देणे म्हणजे वेळ देणे महत्त्वाचे आहे. जे आर्थिक परिस्थितीमुळे मजबूर आहेत त्यांना न्याय मिळवून देणे सामाजिक कर्तव्य आहे.यातून अजून एक स्पष्ट होते वेगवेगळ्या विभागात अजिबात तारतम्य नाही. म्हणून पत्रकारिता करणाऱ्या लोकांना/ प्रतिनिधीनी आपल्या कर्तव्य, सामाजिक बांधिलकी जपावी.
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
💛
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 3 месяца назад
खरं च आहे
@sachinbizboy
@sachinbizboy 3 месяца назад
ससून मध्ये असेच आहे. खूप सारे पत्रकार लोकांना राजकारण पलीकडे काही दिसत नाही.
@rakhisope2598
@rakhisope2598 3 месяца назад
सौमित्र जी खूप खूप धन्यवाद.. छान विषय घेऊन आलात.. एकूण सर्व ऐकून समजतंय की, समाजात किती भीषण आणि भयानक परिस्थिती आहे.. लांछनास्पद गोष्ट ही आहे की, याला पालक जबाबदार आहेत.. ससून ची स्थिती पाहून आणि ऐकून द्या येते पुण्याची.. यावर वाटतं की, "पुणे तिथे काय उणे.." अस म्हणणार्या महाभागांनी नक्कीच ऐकावा हा एपिसोड.. तुमचं पुणं कुठेच नाही उणं 😮
@sonalikelkarnene
@sonalikelkarnene 3 месяца назад
सौमित्र सर, सर्वांनी आवर्जुन ऐकावा असा एपिसोड.... अनुराधा मॅडम चे व आपले खूप आभार ... आपल्यामुळे ही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली... पालकांमध्ये जागरूकता नक्कीच निर्माण होईल हा एपिसोड ऐकल्यावर
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
मनःपूर्वक आभार आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये शेअर करा हा एपिसोड. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 🙏🏼
@yashashreeathavale7135
@yashashreeathavale7135 3 месяца назад
खूप महत्वाचा आणि ज्वलंत पण आवश्यक विषय तुम्ही योग्य अधिकारी व्यक्तीकडून समजावून दिलात मनःपूर्वक धन्यवाद. अनुराधाताईंच्या कामाबद्दल त्यांना शतशः नमन
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 3 месяца назад
Soumitra thanks both of you for such important topic❤
@pratiksharma3203
@pratiksharma3203 3 месяца назад
We need ppl Like her in society 🙏🏻
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 3 месяца назад
Hats of to mitramahne!!!🎉🎉🎉
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
💛💛
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 3 месяца назад
संस्कृती संस्कार कमी ओळख करून दिली जाते मुळात संस्कार म्हणजे आई बाबा जसे वागतात खातात पितात बोलतात यालाच तर संस्कार म्हणतात जसे तुकाराम महाराज यांच्या अभंगात आहे - शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी पण बावळट लोक ब्राह्मणीझम महणत जगाला आपण कसे फुरोगाम्यांच्या विचारांची झेलत जगतो असे दाखवतात धन्यवाद दादा
@vidyaapte
@vidyaapte 3 месяца назад
खूप सुंदर माहितीपूर्ण मुलाखत. अनुराधाशी पूर्वी कामानिमित्त संबंध आला होता. खूप तळमळीने काम केलं आणि करते आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा मुलख्टकारांनाही. विद्या आपटे
@puppetnaamaa5906
@puppetnaamaa5906 3 месяца назад
मित्र म्हणे वर हा महत्वाचा विषय तुम्ही आणलात त्या बद्दल सर्व प्रथम धन्यवाद. अनुराधाताईंच्या मुलाखतीतून समाजात घडत असलेल्या अनेक गोष्टी समजल्या. त्यांचं कार्यही फार मोठं आहे. जीवनमूल्ये माहीत असणे आणि ती जपणे महत्त्वाचे आहे.
@nilambaribhosale9415
@nilambaribhosale9415 3 месяца назад
विषय चांगला आहे. अनुराधा ताईंनी खुपच छान माहिती दिली आहे. अप्रतिम भाग होता.
@swatikandalgaonkar7665
@swatikandalgaonkar7665 3 месяца назад
खूप महत्वाचा विषय योग्य पद्धतीने मांडला त्याबद्दल सौमित्र आणि अनुराधा मॅडम यांचे खूप खूप आभार ‌अगदी गरजेचे होते या विषयावर बोलणं.
@sudhannshu14
@sudhannshu14 3 месяца назад
खूप सुंदर आणि मुद्देसूद चर्चा! आता किमान रोज या विषयावरच्या बातम्या बघणं तरी माझ्यापुरतं थांबेल. कारण व्यवस्थेकडून काय अपेक्षा ठेवायची हे थोड्याफार प्रमाणात तरी आता कळलंय!
@MARATHMOLYA380
@MARATHMOLYA380 2 месяца назад
खूप छान विस्तृत माहिती. धन्यवाद
@GouriGore-mn6wo
@GouriGore-mn6wo 3 месяца назад
Absolutely realistic interview - The situation in public hospital is pathetic in any city - be it pune or Mumbai Whatever Anuradha madam narrated about sexual abuse cases - since I was in public hospital as a medical student - resident I have witnessed the apathy of the system and attempt of each person in the hierarchy to push it down the ladder. At the end of the day individual integrity is in pits today System ultimately will be good if the individuals are good - it’s exactly the other way As a society - the general mind set is - how to bypass the system and make it work for my benefit
@rohinipatil4311
@rohinipatil4311 3 месяца назад
Khup chaan episode zhala....saglyat important mhnje aapli system sudhrayla havi aahe tar ch pudhchi generation changli ghadel
@-nimsedarshanad6722
@-nimsedarshanad6722 3 месяца назад
खुप छान कार्यक्रम वास्तव काय असत याची चांगली माहिती मिळाली.
@rohitbhure8257
@rohitbhure8257 3 месяца назад
Very good analysis by sahastrabuddhe madam
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 3 месяца назад
Outstanding, grt job doing mam n anker
@ujwalaprayagi9123
@ujwalaprayagi9123 3 месяца назад
अप्रतिम झाला आहे episode. सौमित्र तुमचे आभार आणि अनुराधाताईंची ऊत्तरे पण अप्रतिम
@ravit8195
@ravit8195 3 месяца назад
खूप योग्य माहिती दिली
@DeodattaShelke
@DeodattaShelke 3 месяца назад
खुप माहीती पर मुलाखत ऐकली,सुंदर विश्लेषण ताई
@neelimagupte2305
@neelimagupte2305 3 месяца назад
Khup dhanyawad ya vishayavar Anuradha taichi mulakhat ghetalya badal
@swatisaoji1966
@swatisaoji1966 3 месяца назад
खूप महत्वपूर्ण माहिती आपल्या मुलाखतीतून मिळाली आहे. 👍👍💐💐 प्रश्न गंम्भीर आहे. फारच काळजीपूर्वक लेकरं सांभाळायची जबाबदारी फक्त आईवडिलांचीच असते पण सभोवातलच्या सर्वांचीच असते.
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 3 месяца назад
खरोखरीच याला वाचा फुटू दे.समाजात अशी बालगुन्हेगारी चालू राहिली तर कसा सुधारणार देश.अनेक गोष्टी आम्ही वाचतो ऐकतो आणि गुन्हेगार पुन्हा पिडीतांना त्रास देतात तर कडक कायदा सर्वांसाठी सारखा करावा.
@sunilabhise3014
@sunilabhise3014 3 месяца назад
Thank you
@deeptijoshi4070
@deeptijoshi4070 2 месяца назад
खूप अस्वस्थ झाले हा एपिसोड बघून. सिस्टीम आतून इतकी पोखरली गेली आहे हे ऐकून देशाच्या भवितव्याचे काय होणार असा प्रश्न पडला. एथिकल प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी होत असणार नक्कीच.
@mitramhane
@mitramhane 2 месяца назад
जागरूक राहणे हाच उपाय
@aisshwaryas3271
@aisshwaryas3271 2 месяца назад
Hats off to your courage and your work Anuradha Tai 🙌
@prataprananavare7549
@prataprananavare7549 3 месяца назад
Madam i highly appreciate your work, The programme was very informative and the interviever's questions were apt, One of the best interview i have ever heard, We need realy more practicle solutions for monitoriing undoubtedly hurculian task in present system in India though the intention of laws are benevolent , Individuals like Madam can change this and as an advocate, if any case of juvenile case comes to me i will keep in mind moral issues also, Thanks for such good work adv pratapsinh
@savitabhatedeole9649
@savitabhatedeole9649 3 месяца назад
मुलाखतीतून खूप नवीन गोष्टी समजल्या. त्यांचा इतका दांडगा अनुभव बघता याचा दुसरा भागही यावा असे वाटते.
@sohonivinayak
@sohonivinayak 3 месяца назад
पालक आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करतील. अनुराधा ताई धन्यवाद.
@pallavichakranarayan9750
@pallavichakranarayan9750 3 месяца назад
Thank you🙏🏻 Sumitra Dada... Khup gambhir vishay ani.... Khupch mahatvachi mahiti.... On ground realty check of system... Ikun sun zhalya sakha hote... Kuthe tari badal vhayla hawa.....!
@anaghavagal78
@anaghavagal78 2 месяца назад
फारच सुंदर मुलाखत
@khurshidshaikh1902
@khurshidshaikh1902 3 месяца назад
Very serious chuation our community social health new generation constion parents
@purvaaprabhu
@purvaaprabhu 3 месяца назад
Thanks for the great information👌👌👌 This was truly eye opener episode 🙏🙏🙏
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
💛 Do share in all ur groups pls. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.
@swatikandalgaonkar7665
@swatikandalgaonkar7665 3 месяца назад
१ जून च्या चतुरंग मधील ताईंचा भरकटलेली लेकरे लेख वाचला.खूप सुंदर लेख.
@rohanmeher1485
@rohanmeher1485 3 месяца назад
पोलिसांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत , एकंदर त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे या सर्वामध्ये...बाकी खूप छान विषयाला हात घातला ❤... धन्यवाद 🙂🙂🙏
@Vishnushete
@Vishnushete 3 месяца назад
अनुराधाताई,आपला बालकल्याण क्षेत्रातील गाढा अनुभव लक्षात घेता आपण आपले विचार परखडपणे मांडत आहात, आपले मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छासहित धन्यवाद.
@aamit23
@aamit23 3 месяца назад
Ekdum bhaari episode
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
Please share in all your groups
@roopmay
@roopmay 3 месяца назад
अमितेश कुमार ह्यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आपल्याला लाभले आहेत. सौमित्र, ते ह्या कार्यक्रमात आले होते. त्यांच्या निदर्शनास आपण अनुराधा ताई जे पोलिसांच्या उदासीनते बद्दल जे म्हणत आहेत ते आणता येईल का? त्यांच्या बरोबर एक follow up session करता येईल का?
@tejalibhosale8878
@tejalibhosale8878 3 месяца назад
Very nice information
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 3 месяца назад
सौमित्र खुप छान एपिसोड खुप आश्चर्य कार क माहिती दिली मॅडम तुमचे कार्य खुप मोठे आहे मुले खुप अबोध आणि असहाय्य अवलंबून असतात त्यांच्या संकटकाळी त्यांना मदत मिळाली च पाहिजे पीडित मुलांच्या केसेस हॅन्डल करताना माणुसकी आणि त्या विषयां चि समज अत्यंत आवश्यक आहे
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 3 месяца назад
अतिशय कटू वास्तव....आता सुद्धा परिस्थितीत फारसा फरक असेल असे वाटत नाही. नवल तर सामान्य नागरीकालाही वाटत नाही. सरकारी पातळीवर संवेदनशीलतेचा अभाव ही एक सार्वत्रिक समस्या आहे ज्यावर सरकारकडून कधी विचारही केला गेलेला नाही.
@ushaghadge
@ushaghadge 3 месяца назад
Very sensitive subject..thanks for bringing it up 👍
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
Glad you liked it!
@radhikaabhyankar5813
@radhikaabhyankar5813 3 месяца назад
संपूर्ण सिस्टम मध्ये merit based चांगल्या लोकांना घ्यायला हवं.. हे खूप अवघड काम आहे, नुसता पगार घेऊन पाट्या टाकायचे नाही.. तेवढ्या आत्मियतेने काम करणारेच ह्या क्षेत्रात हवेत .. अनुराधा ताईंबद्दल खूप आदर वाटतो 🙏🙏
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
💛💛
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 3 месяца назад
खूपच महत्त्वाचा विदियो आहे..पालक मुले व नातेवाईकांना ही समज देणारा आहे.सजग नागरिक म्हणून या विदियोतून सांगितलेली माहिती नीट समजून घेतली पाहिजे..अनुराधा ताई व सौमित्र आपले मनापासुन आभार ..धन्यवाद ..👌🙏
@mitramhane
@mitramhane 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 👍🏼🙏🏼
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 3 месяца назад
@@mitramhane share केला आहे स्टेटस्ला व वैयक्क्तीक पण..
@hemalatawangikar9612
@hemalatawangikar9612 3 месяца назад
Very shocking!!!
@napolianalmeida4308
@napolianalmeida4308 2 месяца назад
अविश्वसनीय आहे हे सगळं छान बोललात ताई... 'पालकत्व एक व्रत आहे...!'
@mitramhane
@mitramhane 2 месяца назад
चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा
@mayajoshi6854
@mayajoshi6854 3 месяца назад
अशा सर्व प्रकारच्या गोष्टीला पालक जबाबदार आहेत आणि आपली सिस्टीमही
@tejasvaidya369
@tejasvaidya369 2 месяца назад
Saumatra Pote, you have a very good podcast.
@mitramhane
@mitramhane 2 месяца назад
💛 thank you
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 273 тыс.