सर मी अडीच ते तीन महिन्यापासून हे डाएट करत आहे आणि माझे दोन ते तीन किलो वजन कमी झालेले आहे आणि तीन महिन्यापासून मला ऍसिडिटी झालेली नाहीये नाहीतर दोन-तीन दिवसातून एक टॅबलेट घ्यावाच लागायचे मला ॲसिडिटीची
दीक्षित लाईफ स्टाईल प्रत्येकाने करावी जे 18च्या पुढच्या वयाचे आहेत त्यांनी... मला या 10जानेवारी मध्ये 6वर्ष होतील माझे 21kg वजन कमी झाले आहें 45-45mg bp टॅबलेट वरुन 2.5mg वर आले, इकोस्प्रिंन गेली आणी 7.4HBA1c वरुन 5.9वर आले, ऍसिडिटी च्या टॅबलेट गेल्या आहेत.... दीक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌
My doctor says this lifestyle is effective for fatty people and not for persons with small and thin body constitution . So should I stop following lifestyle sir
My doctor says this lifestyle is effective for fatty people and not for persons with small and thin body constitution. Should I stop following Dixit lifestyle
नमस्कार सर तुमच्या एका व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले होते की फास्टिंग पिरेड मध्ये 25% दूध आणि 75% पाणी वाला without sugar चहा चालेल. तर असं चहा घेऊ शकतो का. मी prediabetic मध्ये तेव्हा होतो पण आता नॉन diabitic आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻