Тёмный
No video :(

Quick Heal's Success Story: Interview with Kailas and Sanjay Katkar | Mitramhane 

Mitramhane
Подписаться 146 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

Join us for an insightful interview with Kailas Katkar and Sanjay Katkar, the founder and co-founder of Quick Heal Technologies. They share their journey in building Quick Heal, a leading cybersecurity software company known for its antivirus solutions. Discover the challenges and triumphs behind their success story!
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: www.facebook.c...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncomp...
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #quickheal #cybersecurity
• Quick Heal's Success S...

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 233   
@user-ry6on9ef3c
@user-ry6on9ef3c Месяц назад
किती बुद्धिमान आहेत हे दोघे, मी एवढे पॉडकास्ट बघितले पण यांना आतापर्यंत कोणीही दाखवले नाहीत, हे खरे तरुणांचे आयकॉन आहेत....❤
@mitramhane
@mitramhane Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद. या एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा.. जेणेकरून सर्वांना प्रेरणा मिळेल. 🙏🏼
@milindbawankar
@milindbawankar Месяц назад
यांच्यावर मोठी फिल्म व्हायला पाहिजे.. Quick Heal - India's First Anti Virus.. खूप इंस्पायरींग स्टोरी आहे या काटकर बंधूंची ❤ #मराठी #marathimanus
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@milindbawankar true that
@Khavchat
@Khavchat Месяц назад
Hill 👉 टेकडी Heal 👉 बरे करणे ‘Quick Heal’ असं नाव आहे कंपनीचं!!😁
@namratashinde1239
@namratashinde1239 Месяц назад
सौमित्र दादा सुचवा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीला. यांच्यावर bio pic बद्दल.
@iam992003
@iam992003 14 дней назад
@@mitramhane Sir this is most inspiring interview ever. Thanks a lot for bringing this extraordinary story. This demands to be pictured as movie. I apsire to write script for this.
@madhavijayawant2153
@madhavijayawant2153 24 дня назад
अरे ही भारताचा खीशा तली अनमोल रत्न आहेत तिची ओळख करून दिल्याबद्दल आम्ही तुझी खूपच आभारी आहोत असामान्य आहेत हे भाऊ
@harshadajoshi3841
@harshadajoshi3841 Месяц назад
वेडी माणसंच इतिहास घडवतात हे फक्त ऐकलं होतं. या दोघांकडे पाहून त्याची खातरी पटली. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट उभी करू शकत नाही. हॅट्स ऑफ टू काटकर ब्रदर्स!! सौमित्रजी, तुमचं पुनश्च एकवार अभिनंदन...अशी अनवट माणसं शोधून आमच्यासमोर आणल्याबद्दल...क्या बात है!!
@saurabhvaidya-simplegraphi5058
@saurabhvaidya-simplegraphi5058 Месяц назад
The Great Success Story. यापुढे जो कोणी म्हणेल ना की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही त्याला मी हा पॉडकास्ट नक्की दाखवेन. Thanks to Saumitra Pote. तुमच्यामुळेच आम्हाला या असे Inspirational, real life experiences ऐकायला मिळतात.
@prasad8255
@prasad8255 Месяц назад
खूप छान. कुटुंबातील सगळे जण एकमेकांना धरून राहिल्यामुळे किती आपण पुढे जाऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. यांच्यावर अजून एक भाग झाला असता तर ऐकायला आवडले असते.
@dheerajshirgaokar5633
@dheerajshirgaokar5633 19 дней назад
खूपच भारी episode .. यांच्यावर एक चित्रपटच बनवायला हवा चांगल्या दिग्दर्शकाने खूपच inspiring story आहे ... मराठी लोकांना अभिमान वाटण्या सारखा त्यांचा प्रवास आहे .. महाराष्ट्र राज्याने त्यांचा योग्य तो गौरव करायला हवा .. सोबतच भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केल्याबद्दल पण भारत सरकारने त्यांचा गौरव करावा ... आपल्या माध्यमातून तुम्ही हे नक्कीच सरकारचा निदर्शनात आणून द्या ...
@pawankumarchaudhari6595
@pawankumarchaudhari6595 Месяц назад
They are pride of India. First Indian company that makes CyberSecurity products. My pleasure to work with Kailash Sir and Sanjay Sir.
@shubhadagaidhani6892
@shubhadagaidhani6892 19 дней назад
First of all l want to congratulate KATKAR brother's. I have used their product, and was eager to hear them. Thanks Mitra mhane for arranging the podcast. I am very much impressed with the birth story of QUICK HEAL , and the journey of success. Wishing all the best for their company. 🎉🎉
@godofliberty3664
@godofliberty3664 2 дня назад
या दोघांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुलाखत ऐकून खूपच चांगले वाटले, खूप काही शिकायला मिळाले.
@mitramhane
@mitramhane 2 дня назад
मनःपूर्वक आभार. आपल्या नातेवाईकांना मित्रांनाही पाहायला सांगा
@pallavijoshi371
@pallavijoshi371 Месяц назад
काय भारी आहेत हे.... धन्यवाद मित्र म्हणे आम्हाला ह्यांना भेटवल्या बद्दल.... सौमित्र खूप छान..मराठी माणसं इतकं काही करतायत माहीतच नव्हतं...QuckHeal आपली मराठी माणसाची कंपनी आहे हेचं कळल्यावर भारी वाटलं...लई भारी....
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@pallavijoshi371 आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर जरूर शेअर करा. प्रेरणादायी काही. मनःपूर्वक आभार.
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 Месяц назад
बाप रे बाप...काय माणसं आहेत ही.. सौमित्रजी thanks a lot lot for making podcast with katkar brothers. Most inspiring journey I have come across..real youth icons
@atulbhide7949
@atulbhide7949 Месяц назад
Best ever episode! More power to Katkar brothers and the Team Quick Heal. Thank you 'Mitra Mhane' for introducing Kailas Ji and Sanjay Ji.
@gourivaidya7764
@gourivaidya7764 Месяц назад
खूप खूप धन्यवाद सौमित्र पोटे यांचे. तुमच्या मुळे आम्हाला ही यशस्वी जोडी कळली. Quick heal सारख्या दिग्गज ब्रँड चे owner आपले मराठी बंधू असतील हे अजिबात माहितीच नव्हते. खूप मोठे काम केले तुम्ही आज यांना आमच्या करता मित्रम्हणे वर आमंत्रित करून 🙏🙏 अप्रतीम मुलाखत. अतीशय रोमांचक जीवनप्रवास आणि दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
@vishm5416
@vishm5416 Месяц назад
मी क्विक हील वापरतो पण आज कळले की मागे एक इन्स्पाइरिंग स्टोरी आहे.. असेच छान एपिसोड करत रहा…🎉
@chandrashekharpoal7495
@chandrashekharpoal7495 Месяц назад
खरच फारच छान, चिकाठी, कठोर मेहनत, प्रबळ आत्मविश्वास, संयम आणि जमीनीवर राहणे. आम्हाला त्यांना प्रत्यक्षपणे भेटायला ही परिवारासह जाउ, विशेष म्हणजे त्यांच्या आई वडीलांना भेटण्यास आवडेल, फारच छान मुलाखत घेतली मित्रम्हणे चे जितके कोतुक करावे तितके थोडेच पडेल,,खूपखूप आभार व धन्यवाद . व
@prempp2
@prempp2 23 дня назад
धन्यवाद सौमित्र 👍 We are using this cybersecurity since long time, but never knew about this back story....Truly Appreciate your efforts in bringing them on your show!👍👍 *काटकर बंधूंच्या संघर्षाला प्रणाम, आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा* 🙏💐
@mitramhane
@mitramhane 23 дня назад
@@prempp2 मनःपूर्वक आभार. चॅनलची लिंक आपल्या इतर लोकांनाही पाठवा
@sandhyapatil5951
@sandhyapatil5951 Месяц назад
केवळ अप्रतिम मुलाखत. अनेक उत्तम आशिर्वाद तुम्हां संपूर्ण team ला.
@mangeshabhyankar9323
@mangeshabhyankar9323 17 дней назад
फारंच प्रेरणादायी मुलाखत. धन्यवाद सौमित्रजी... 🙏🙏 भेटू एकदा...
@dhirajk18
@dhirajk18 27 дней назад
Khup inspirational aahe dogh siranchi life and business story, hats off to both.Marathi middleclass manus pan pudhe jau shkto hai yatun kadal.Thanks again for inviting them and thanks to both of them to make me inspired and motivated. All the best to them.
@user-gi2xc7bv3d
@user-gi2xc7bv3d 7 дней назад
जबरदस्त स्टोरी आहे खूप संघर्ष केला 550 cr विरुद्ध fight ही खूप मोठी लढाई होती Hats off both off you
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 Месяц назад
खूपच प्रेरणा घेणारी स्टोरी आहे या दोघांची. नविन पिढीने असे podcast बघायला पाहिजे. तो बॉस त्याला किती भला माणूस भेटला. khupch mast episode सौमित्र. बघायला जरा उशीरच झाला.
@mitramhane
@mitramhane Месяц назад
कृपया एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा इतरांना प्रेरणा मिळेल.🙏🏼💛
@MohanJoshi90
@MohanJoshi90 8 дней назад
आतापर्यंत ऐकलेला सगळ्यात भारी पॉडकास्ट 🎉❤ खूप खूप धन्यवाद
@sachingcopk
@sachingcopk Месяц назад
Punyatlya mojkya tabla wadak (parents legacy) lokanchi mulakhat ghenyapekshya hi mulakhat khup mass appealing, more connecting and inspiring ahe. Self made lokankadun khup shiknyasarkha ahe. Thanks
@mitramhane
@mitramhane Месяц назад
शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. 💛
@harshadmane2103
@harshadmane2103 Месяц назад
व्वा... फार छान माणसे आणलीत सौमित्र, खूप शिकायला मिळेल मराठी उद्योजकांना, तुम्ही मुलाखत सुद्धा सुंदर conduct केली.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Месяц назад
खूपच छान मुलाखत.. कामावरती प्रेम.. विश्वास.. बंधुप्रेम.. त्रिवेणी संगम... खूप तुमची भरभराट हो...God bless you ❤️
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 24 дня назад
खूपच छान झाला इंटरव्यू. मराठी उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.🎉🎉
@nitawalavlkar3772
@nitawalavlkar3772 Месяц назад
ग्रेट....दोन्ही भावंडाना 🙏🙏 आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद इतक्या ग्रेट व्यक्तींची ओळख करून देता त्या बद्दल !!
@anjalinaik6075
@anjalinaik6075 29 дней назад
What an inspiring interview!! I watch every episode of Mitramhane. The interviewees you select for every episode are very noteworthy in their respective fields! Thanks a lot for such inspiring videos!!
@thetransformer2217
@thetransformer2217 Месяц назад
सलाम आहे यांच्या मेहनतीला, कर्तृत्वाला, प्रामाणिकपणाला, साधेपणाला तुमचे खूप आभार आपले दिशादर्शक, प्रेरणादायी असे आयुष्य उलगडून दाखवले. 🎉🎉🎉 सौमित्र, धन्यवाद, असेच उत्तम व्यक्तींचा परिचय होऊदे.
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@thetransformer2217 🙏🏼🙏🏼
@mohanayare
@mohanayare 11 дней назад
इतकी प्रांजळ मुलाखत अद्याप पाहिली नाही 👌🏻मराठी माणसाचा 1 USP... प्रामाणिकपणा 👍🏻
@godofliberty3664
@godofliberty3664 2 дня назад
खेड्यातील, अशिक्षित आणि साधारण घरातील लोकच अशी प्रांजळ, खरीखुरी, प्रामाणिक मुलाखत देऊ शकतात.
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 Месяц назад
Initially I was felt it might be boring interview ... quick heal n all.. But really it was one of the best , inspiring and least known story of marathi entrepreneurs. Good one sir. Would love to hear such more stories and interview By #मित्रम्हणे
@sneharanade2647
@sneharanade2647 Месяц назад
विषयांचं वैविध्य great!
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Месяц назад
कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील अजय - अतुल म्हटले पाहिजेत दोघांना. 🙂
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@rajhanssarjepatil5666 तुलना आवडली. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. कोणाला कुठून प्रेरणा मिळेल..
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 25 дней назад
I always say these film stars celebrities msy give u million viewership But this your uniqueness of ur channel is your wide and v v rare selection of guests. Thanks to u,
@mitramhane
@mitramhane 24 дня назад
@@user-pv3fj5wc8c 💛
@vaishalisohoni3483
@vaishalisohoni3483 Месяц назад
खूप खूप धन्यवाद मित्र म्हणे खरंच inspiring story आहे मी खूप लोकांना शेअर केलं कमाल ग्रेट
@krushnabartakke28
@krushnabartakke28 Месяц назад
inspiring story!Thanks mitramhane team for this ..
@poonampatil2984
@poonampatil2984 Месяц назад
Really inspiring story and kup chan coordination, vishvas, mehanat ch serva example ya story made ahe... Me kup curiously serva podcast एकला.. Really salam doghana 🙏 Nice podcast❤
@mitramhane
@mitramhane Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद. यातून प्रेरणा मिळावी हाच उद्देश. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर सोशल मीडियावर कृपया शेअर करा. सर्वांनाच प्रेरणा मिळेल.
@poonampatil2984
@poonampatil2984 Месяц назад
@@mitramhane Ho sir nekkich 👍🏻 Asa prakarech prerna servani ghyava.. Navin पिडी घडावी... Kup kup shubhechchha tumhala ❤
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@poonampatil2984 भले ते घडो 🤗
@abhijeetnalawade7980
@abhijeetnalawade7980 23 дня назад
Great Success Story and Good Bonding between two brothers, both are ground to earth
@anuradhaparwate9293
@anuradhaparwate9293 Месяц назад
खूप great, inspiring, डोळे उघडणारी, मुलाखत ❤❤ Great, Great, simply Great
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 Месяц назад
अतिशय inspiring मुलाखत.फार छान 👍दोघांचे कष्ट,जिद्द,आत्मविश्वास आणि अतिशय अनोखे कॉम्बिनेशन कौतुक करण्याजोगे आहे.
@maheshdeshpande8510
@maheshdeshpande8510 18 дней назад
खूप दिवसानंतर एक भारी पॉडकास्ट पहायला मिळाला! खूपच मस्त आणि प्रेरणादायक!!
@charuduttjagtap9466
@charuduttjagtap9466 Месяц назад
मित्रम्हणे खूप छान चॅनेल आहे हा पॉडकास्ट खूप आवडतोय 😊
@hrishikeshkulkarni8955
@hrishikeshkulkarni8955 10 дней назад
त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे अतिशय व्यावहारिक विचार, निरीक्षण करण्याची, शिकण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छा
@potzo128
@potzo128 Месяц назад
One of the best interviews … very inspiring! Thank you!
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Месяц назад
Thanks a ton for this podcast. Very interesting, inspiring, hats off to the Katkar Brothers. God bless them and may they stay blessed 🙌 😇 🙏
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 24 дня назад
I m soooo much in awwww of these brothers. I eish this interview crosses millions . Kahi mshit नव्हतं. फक्त Quick Heal mahit होते
@mitramhane
@mitramhane 23 дня назад
@@user-pv3fj5wc8c 💛💛🙏🏼
@ashleshanarkhede6559
@ashleshanarkhede6559 Месяц назад
Thanks for introducing such great people to us..🎉🎉
@mitramhane
@mitramhane Месяц назад
Our pleasure!
@anandparanjpe6236
@anandparanjpe6236 Месяц назад
Really inspiring episode for young generation specially for those who aspire to become entrepreneur. All the best to Quickheal team.🎉
@sudhirogale1687
@sudhirogale1687 16 дней назад
फार सुंदर मुलाखत , एकदम प्रामाणिक धन्यवाद मित्र म्हणे
@rishik7991
@rishik7991 28 дней назад
Khup chhan.. thank u Saumitra.. thanks a mill for this episode... great ahet hi dogha.. kharach.. ani tu itkya intently aikat asatos sagalyanch bolana.. tuzi curiosity.. interest and genuineness to know the person.. makes the interview interesting.. ur reactions r genuine.. nothing fake.. nice nice.. ajun asha amazing marathi lokana aikayla avadel..😊😊🎉🎉
@mitramhane
@mitramhane 28 дней назад
@@rishik7991 thanks 💛 keep watching
@sandeepdalavi1561
@sandeepdalavi1561 7 дней назад
One of the most inspiring Story👏🏻
@shamraut3476
@shamraut3476 25 дней назад
Hidden Gems of India ❤❤❤ Interview khup kamal jhala ahe.. asehi podcast awdtil pudhe bghyala..
@MP-iw4bw
@MP-iw4bw Месяц назад
Too excellent Podcast. I am user of Quick Heal from year 2000. Best anti virus and best support.
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@MP-iw4bw to subscribe our channel and share this link in all your WhatsApp groups.
@MP-iw4bw
@MP-iw4bw Месяц назад
@@mitramhane Already sent to several groups. I also gifted QH CD to various guest as gesture/present especially various foreigners visited our office for official work or vice versa.
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@MP-iw4bw 🙏🏼
@rutuparnapadture5319
@rutuparnapadture5319 29 дней назад
खूपच मस्त interview आहे. भारी वाटला.
@kakirdevn
@kakirdevn 9 дней назад
very inspiring life journey. Truly amazing.
@shilpagadre1729
@shilpagadre1729 Месяц назад
Great. Thanks for interviewing both of them.
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 Месяц назад
खूपच सुंदर ! तरुणांना उत्तम आत्मविश्वास देणारा एपिसोड , सौमित्र तुस्सी ग्रेट हो!
@girishsonalkar9121
@girishsonalkar9121 Месяц назад
Very very nice podcast both of them are wonderful no words to say. So much down to earth and at last and surprising they are MAHARASHTRIANS no ego atoll salute to both of them and Thanks to you
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 25 дней назад
Kiti filmy आणि भारी story Unbelievable. मराठी लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे
@ar.pranavpravinparab7359
@ar.pranavpravinparab7359 23 дня назад
khup bharti episode hota sir, Ashech Maharshtratle hire tumhi amchya paryanta pohochvat raha jenekarun amhala tyanchyakdun prerana milel...
@mitramhane
@mitramhane 22 дня назад
मनःपूर्वक आभार. अशा प्रेरणादायी गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एपिसोड आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू. भले ते घडो
@manasijoshi2480
@manasijoshi2480 Месяц назад
सुरेख मुलाखत! Inspirational story!
@sushilmishra-jp3hf
@sushilmishra-jp3hf Месяц назад
"Hats Off to Both KK and SK" Gr8 Leader who is given New Identity to "Bharat" In Cyber security . Today Quick Heal reputed international Brand due to Hard Work and years of dedication .
@chandrashekharchoudhari447
@chandrashekharchoudhari447 25 дней назад
One of the best podcast on मित्रम्हणे
@rahulswalgude5827
@rahulswalgude5827 Месяц назад
सौमित्र, खूप छान झाली मुलाखत... आणि दोन्ही भावांचे कौतुक..
@mitramhane
@mitramhane Месяц назад
@@rahulswalgude5827 💛
@MsDhoni_45
@MsDhoni_45 Месяц назад
Chota bhau khuo patient , down to earth... Paishachi hau nasnara ani hushar... Tasach motha bhsi dashing, family la pudhe nhenara.. swatahvar atyant confidence asnara abi hushar. ❤
@ramannatube61
@ramannatube61 7 дней назад
Inspirational Katkar brothers
@subhashpatkar9318
@subhashpatkar9318 14 дней назад
खूप छ्यान. खूप मेहनती नंतर चे यश आहे.
@amitpote4045
@amitpote4045 Месяц назад
खूप छान मुलाखत,एकदम डाऊन टू earth दोघे बंधू,
@jaysingjaybhaye
@jaysingjaybhaye 17 дней назад
चांगल्या माणसांची ओळख करून दिली. Thank you
@umaraorane1235
@umaraorane1235 26 дней назад
Doghanchya bayaka kay kartat? Kiti intelligent ahet Vas boss pan great hota Khup help keli tyane 🙏
@kanawadevarsha3439
@kanawadevarsha3439 15 дней назад
Great
@sanjaykshirsagar9457
@sanjaykshirsagar9457 Месяц назад
जबरदस्त 👌💕 सौमित्र, मनःपूर्वक धन्यवाद या इंटरव्यू बद्दल तुझे 🎉
@mitramhane
@mitramhane Месяц назад
मनःपूर्वक आभार. एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा अनेकांना प्रेरणा मिळेल. 🤗
@mitramhane
@mitramhane Месяц назад
या एपिसोड ची लिंक आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. इतरांनाही प्रेरणा मिळेल.
@shreyasdixit
@shreyasdixit 21 день назад
What an inspiring story ! One of the best posdcast !
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 25 дней назад
खूप भारी❤❤❤. Tq
@neetanikam2336
@neetanikam2336 Месяц назад
कैलासजी,तेवीसाव्या वयात किती ती समज 🙏🙏👍
@suneeljoshi4115
@suneeljoshi4115 13 дней назад
खूप प्रेरक.अभिमानास्पद कामगिरी..
@PranotiBorsesRecipes
@PranotiBorsesRecipes Месяц назад
Khup mast je mi maza comuter madhe anti virus vaprto te dhon guni bhavancha ahey hats off
@tejasb143
@tejasb143 Месяц назад
Keep finding such gems Saumitra. Super !
@mitramhane
@mitramhane Месяц назад
Thanks. Do subscribe and share this link in all ur whats apo groups🙏🏼
@Ninad_464
@Ninad_464 29 дней назад
Best Podcast, Inspiring❤
@नर्मदा
@नर्मदा Месяц назад
ललगुण च्या समाधिस्थ साधू महाराजांचा आशीर्वाद आणि काटकर बंधूंची कठोर मेहनत !
@ThePravinKapseVlogs
@ThePravinKapseVlogs 28 дней назад
Thank you for this wonderful and inspiring interview 😊
@akashshirke9102
@akashshirke9102 Месяц назад
@mitramhane माझा मुलगा थोडा मोठा झाल्यावर मी त्याला हा video नक्की दाखवणार.
@sachingcopk
@sachingcopk Месяц назад
His brother acted as a great mentor.
@milindpednekar-wh2fz
@milindpednekar-wh2fz 17 дней назад
हे खरंच वाटलं नाही की क्विक हिल कंपनी .. .ही एका मराठी उद्योजकांची . जोडी असेल ..हे त्या काळातील आहेत ज्या काळात स्टार्ट अप सारख्या शो च्या गोष्टी नव्हत्या ..तरीही एवढ्या मोठ्या स्केल वर हे लोकं जाऊ शकतात ही अतिशय आश्चर्याची,आनंदाचीआणि अभिमानाची गोष्ट आहे . एवढ्या मोठ्या कंपनीचे संस्थापक / मालक असूनही कुठल्याही प्रकारचा दिखावा नाही ..अतिशय प्रेरणादायी असं यांचं उदाहरणं प्रत्येक मराठी तरुणाने डोळ्यासमोर ठेवावं आणि मराठी माणसं बिझनेस मध्ये काही करू शकत नाही असं बिलकुल समजू नये.🌈😇
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c 25 дней назад
ह्यातलं interaction जास्त आवडलं..❤
@ramanbadekar
@ramanbadekar 7 дней назад
Very inspiring 🙌🙌
@vijaysawant7844
@vijaysawant7844 Месяц назад
अतिशय सुंदर episode धन्यवाद
@aamardalavi191
@aamardalavi191 28 дней назад
आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त एपिसोड 🔥🔥थँक्स सौमित्र सर
@mitramhane
@mitramhane 27 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद. या एपिसोड मधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल यात शंका नाही. ही लिंक आपल्या इतर प्रियजनांनाही पाठवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏🏼
@mitramhane
@mitramhane 27 дней назад
Thanks
@r.s.kulkarni.1851
@r.s.kulkarni.1851 Месяц назад
Very beautiful and interesting story of a software business building by Marathi Manus 😊.
@umaraorane1235
@umaraorane1235 26 дней назад
Soumitra sir. Great manase bhetavlit. 👌🙏🙏
@ashokmahale4601
@ashokmahale4601 28 дней назад
Superb
@sameerk4573
@sameerk4573 Месяц назад
Very inspiring story for all the aspiring people..
@yuvrajdeshmukh7920
@yuvrajdeshmukh7920 22 дня назад
Great Interview ❤❤❤❤
@mandarmhaskar
@mandarmhaskar 26 дней назад
Best one, truly inspiring 😊
@mitramhane
@mitramhane 26 дней назад
Spread this link in all your groups. Thanks. भले ते घडो
@vikram6428
@vikram6428 Месяц назад
Ek number episode hota.. inspirational❤
@deepalijoshi500
@deepalijoshi500 Месяц назад
Outstanding interview Great brothers
@umaraorane1235
@umaraorane1235 26 дней назад
Great katkar brothers 🙏🙏
@PratikRajShinde
@PratikRajShinde 7 дней назад
Proud of you 🎉 @quickheal
@ashamhatre1018
@ashamhatre1018 Месяц назад
# katkar bandhu ❤❤❤ ani mitramhane tumhala pan thanks tumchya mule kalal amhala khup khup thanks
Далее
LGBTQ Journey Unveiled with Samir Samudra | Mitramhane
48:30