""आपणा दोघासाठी मनःपूर्वक धन्यवाद....!!! इस्रायल बंधू- भगिनी...!!! आमचे शास्त्रीय संगीत तुम्हाला साता समुद्रा पलिकडे प्रिय आहे...आणि..आमचे काही भारतीय बंधू भगिनी मात्र ,. कान ठल्या बसविणाऱ्या पाश्चात्य संगीताकडे आकर्षित झालेत...!!! काय म्हणावे या करंटेपणाला..??? दोघांनाही धन्यवाद ...!!! 👍👍👍 God bless both if you...!!! 🙏🙏🙏