Well deserved Youth Icon Award. Your style of involving audience in singing and keeping the ambience light while speaking and serious when singing is a gift.
परंपरागत संगीत परंपरा कायम ठेवण्यात या रागमालेचे मोठेच योगदान आहे. तिची अवीट गोडी कायम राखल्याबद्दल विद्वान महेश काळे यांचे अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद
अप्रतिम सर,,,,,,,मी सुद्धा बुवांच्या परंपरेत आमचे गुरुजी श्री.शाम गवळीकर सर,अमरावती....यांच्याकडे शिष्य म्हणून संगीत शिक्षणाचे धडे घेत आहे.....लहानपणापासून बुवांच्या व अजित कडकडे यांच्या व आता आपल्या गायनामुळे नुसत सांप्रदायिक गायनापेक्षा पल्याळ शास्त्रीय संगीत शिकावे .....असा थोडा एक प्रयत्न चालू आहे
Wow.. मी गेली १५-१६ वर्ष एकच रागमला ऐकतो आणि मला ही रागमाला खूप आवडते अभिषेकी बुवांची खूप आठवण येते specially त्या रागमलेत मा. बुवा "चला" आणि मागे "बोलू नका" म्हणतात.. आणि पुन्हा महेश दादा च्या आवाजात तर अतिशय सुंदर..🙏🏻🙏🏻💐💐💐🪷🪷🪷