Тёмный

Rahul Kulkarni मधली ओळ 370 : आरक्षणासाठी निजाम राजवटीतल्या नोंदीचे महत्त्व काय? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 240 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #WorldCup #rahulkulkarni #मधलीओळ370 #TeamIndia #rajthackeray #jalna #marathareservation #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | Jalna Maratha Protest Lathicharge Live Updates | Team India | World Cup 2023 | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | जालना लाठीचार्ज अपडेट्स

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 443   
@ganesh.m4353
@ganesh.m4353 Год назад
प्रमाणीक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कुलकर्णी सर धन्यवाद 🙏
@Unknownonoff
@Unknownonoff Год назад
Stopped DIRTY CORRUPTION VOILANCE IN RAJASTHAN Rahul Gandhi (RAJASTHAN)..
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 Год назад
म्हणून जेलची हवा खाल्यांवर लाचार झाला
@sandeepmudalgi5842
@sandeepmudalgi5842 Год назад
कोरोना काळात राहुल ह्यांनी काही वेगळीच बातमी केली होती.... बाहेरील राज्यातील परवानगी रेल्वे या बाबतीत बहुतेक राहुल हे जागरूक झाले असावेत.. 🤔🤔🤔
@shankartandale9583
@shankartandale9583 Год назад
​@@dattatraybhalerao5776❤😊😊😊000000000000000000000000000000000000000000000000a
@rajaramaragade5314
@rajaramaragade5314 11 месяцев назад
फार छान!सर, 🙏🚩
@sachinP1451
@sachinP1451 Год назад
हो, हे खरं आहे.. धन्यवाद राहुल सर आणि एबीपी माझा, ही माहिती दिल्याबद्दल..
@bhausahebbhosale9668
@bhausahebbhosale9668 11 месяцев назад
Very nice and important. Imformation Rahul jiíiiii❤❤❤
@pravin15august
@pravin15august Год назад
राहुल सर आपण अतिशय उत्तम पद्धतीने तुळजापूर येथील आरक्षणाचा मुद्दा मांडला धन्यवाद
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 месяца назад
राहुल सर आपले खुप खुप धन्यवाद आपण अश्याच कुणबी नोंदी शोधा महाराष्ट्र तील सर्व जिल्यातील शोधा ही आपल्या ला विनंती आहे आपण प्रत्येक तालुट्यात जा आणि नोंदी शोधा ही विनंती आहे आपल्या ला लाखो लोकांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कुळचा पण आणि पुढील पिढ्याचा उद्धार होईल आणि आपल्या ला आई तुळजा भवानी चा आशीर्वाद मिळेल
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
@abhinavchitra
@abhinavchitra Год назад
मराठी जात महाराष्ट्र धर्म संपला विषय.. फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजेत.
@vinoddeshmukh3710
@vinoddeshmukh3710 Год назад
आपल्या सर्वाचे आभार व धन्यवाद खुप छान माहीती ऐकावयास मिळाली.
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 Год назад
म्हणजे आता आरक्षण घेण्यासाठी निजामाच्या दरबारात जावं लागत की काय नोंदी बगण्यासाठी........
@funnyvideohasbhidoyaar9530
@funnyvideohasbhidoyaar9530 Год назад
🤣🤣🤣
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
kai karnar nizamji kabar ani bhakar ukaryachi
@paramb8750
@paramb8750 Год назад
नाही नाही निझामला कानाला धरून ओढत आणावं लागल मराठी लोकांना चांगलं माहीत आहे ते 😅😅😅😅
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
@@paramb8750 😁😁😆
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
😂😂😂😂😂
@shyamkamble4067
@shyamkamble4067 Год назад
खुलेआम obc चा लाभ घ्यायचा आणी गावात उत्तम जातीवाद करायचा
@Bepositive260
@Bepositive260 Год назад
Jatiwad mhanje ky??
@baba_unorthodox
@baba_unorthodox Год назад
Brobr ahe
@nik9643
@nik9643 Год назад
Kamble Brahman ka😂
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me Год назад
भामटा
@userxyz321
@userxyz321 Год назад
Bhimta 😂😂😂
@ojaskshirsagar7242
@ojaskshirsagar7242 Год назад
धन्यवाद धन्यवाद
@sagarkondekar5858
@sagarkondekar5858 Год назад
मराठा कुणबी असल्याची माहिती मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती, आरक्षण लढ्याला ताकद व दिशा दर्शक ठरणारी दस्तावेज आपण या बातमीचा द्वारे मराठा समाजा समोर आणले या बद्दल आपले धन्यवाद.
@sagarbhapkar9155
@sagarbhapkar9155 Год назад
खुप छान sir, गावाकडे शेती करणाऱ्या मराठा जनाचे आज काय परिस्तिथी आहे ही जनमानसात दाखवावी हे आरक्षण वेळेत मिळाले तर छान आहे नाही तर पुढील काळात उद्रेक हा अटळ आहे
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
Aarakshanamule kiri jananche prashna sutatil?
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 10 месяцев назад
​@@SK-ge3vi ज्यां‌चे आरक्षणामुळे. प्रश्न सुटलेत/ सुटत आहेत त्यांना असे प्रश्र पडतात कि काय.
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 7 месяцев назад
धन्यवाद भावांनो तुम्ही एवढी खोलपर्यंत माहिती दिली तुळजाभवानीच्या कृपेने धन्यवाद
@tanajikhapre88
@tanajikhapre88 Год назад
नक्कीच. निजामाच्या दप्तरामध्ये मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद आहे ती समोर येईल आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेल
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 11 месяцев назад
अतिशय छान माहिती सर
@ramdasmudhol6889
@ramdasmudhol6889 Год назад
एकदम चांगली माहिती मीळाली . आपण अशीच माहिती देत रहा , राहुल जी धन्यवाद,
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * कुणबी ब्राह्मण भोपे मराठा यांना निजाम राजवटीत * ओबीसी म्हणून * मान्यता दिली जात होती * त्या पुरावा कागदपत्रांचं * धन्यवाद😘💕😘💕 राहूल कुलकर्णी जी, नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायालयं पत्रकारं🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏🙏
@sandeepwable7157
@sandeepwable7157 Год назад
आधार कार्ड लिंक झालेलं आहे आता सगळ्यांची. आर्थिक निकशावर आरक्षण द्या!! आणि राजकारण थांबवा!🙏🏻
@SakharamKhule
@SakharamKhule Год назад
राहुल कुलकर्णी आपल्या धाडसी बातम्यांना त्रिवार सलाम
@tukarampawar7726
@tukarampawar7726 Год назад
जर तुळजापूर मध्ये मराठा आणि ब्राह्मण समाजाला आरक्षण असेल तर मराठवाड्यातील मराठा समाजाला का नाही .
@Naorkhh
@Naorkhh Год назад
Chuki Tumachi aahe Tumi Teva ka nhi vicharle Congress che sarkar hote teva aamala arkshan ka nhi dile devendra fadnvis aala ki Tumala ka aatvte aarkshan aamala dile pahije ase kele tar nuksan tumche aahe Ani Jo aandolan karala basla aahe tyani kiti paise ghetle aahe he pan vichara
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx Год назад
निजामाच्या देशात जा आरक्षना साठी ... आरक्षण हे सोशल बॅकवार्ड साठी आहे आणि मराठे सोशल बॅकवर्ल्ड नाही आहेत .
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv Год назад
काय माहिती बुवा... 🤷‍♂️
@nitin1947
@nitin1947 Год назад
मराठा समाजाला आरक्षणच्या कुबड्याची गरज नाही.
@वासकोदगामा-न1ड
​@@Naorkhh तुझा पप्पा आहे का देवेंद्र कोण विचारतो देवेंद्रला आम्ही आरक्षण मुख्यमंत्र्यांकडे मागतोय ग्रुह खात आणि मुख्यमंत्री पद वेगळे आणि अधिकार देखील वेगळे हे माहिती असावं.....
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 3 месяца назад
जय शिवराय ए.बी.पी.माझा याचे खुप खुप आभार ही माहीती मराटयाना ओ.बी.सी.आरक्षण मिळण्यासाठी योग्य कागदपत्रे आहेत.
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
@MangeshNikamChikatgaonkarमंगेश
श्री. राहुल कुलकर्णी सर आपन खरच ग्रेट आहात. कुठलाही विषय असो आपली पत्रकारीता सत्य आहे. देवाला सुद्धा विचार करायला लावेल अस काम आहे तुमच. 🙏💐
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
@ramraojadhav9012
@ramraojadhav9012 Год назад
कुलकर्णी सर आपले मनःपूर्वक आभारी 🙏🙏
@Bibhishan_patil
@Bibhishan_patil Год назад
योग्य माहिती दिलात Abp माझे चे आणि राहुल कुलकर्णी आपले अभिनंदन
@nitinraje3341
@nitinraje3341 Год назад
छान माहिती मिळालीआज. Thnxx
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 Год назад
धन्यवाद
@GaneshPathak-me9mm
@GaneshPathak-me9mm 5 месяцев назад
माझे आडनाव सुद्धा पाठक आहे मी पण ओबीसी आहे का पण मला इथे ओपन मधून ऍडमिशन मिळाले आहे ओबीसीच्या फायदा घेता येते का मला
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 Год назад
विदर्भात सुद्धा सर्व मराठा हे कुणबी आहेत आणि ते पण ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ घेतात......
@patilsscienceacademy4369
@patilsscienceacademy4369 Год назад
He चुकीचे आहे सर्व अजून ओबीसी मध्ये नाही हा most of म्हणू शकता.
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
@@patilsscienceacademy4369 correct.
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Год назад
​@@Sunstar24कोकण मध्ये सुद्धा
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
@@Maharashtra_Premi ok👍
@zaheerbeg4810
@zaheerbeg4810 Год назад
Maharashtrat sagli kade asech aahe , Garib ani aawashyak aslelya maratha samajala nahi milat
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Год назад
हे मराठा आरक्षण नाही, हे कुणबी आरक्षण आहे
@indianreality7536
@indianreality7536 Год назад
ते एकच आहेतः भाऊ
@SPR1911
@SPR1911 Год назад
कुणबी आणि मराठा एकच आहेत रे
@shantaramyewale8261
@shantaramyewale8261 Год назад
मुळात कुणबी व मराठा भेदभावाळेच नुकसान झाले आहे
@Thakurg555
@Thakurg555 Год назад
​@@SPR191196k koli kon ahet kshtriya kon ahet mg
@SPR1911
@SPR1911 Год назад
@@Thakurg555 कुणबी आणि क्षेत्रिय हे ९६ कुळी, देशमुख मराठा च आहेत. यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे म्हणून ते कुणबी आणि त्यांनीच स्वराज्यासाठी तलवार हातात घेतली म्हणून क्षत्रिय....
@BaburaoShinde-p8z
@BaburaoShinde-p8z Год назад
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती आहे.
@dnyaneshwarhale5203
@dnyaneshwarhale5203 Год назад
धन्यवाद राहूल सर.
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Год назад
आयलां उगच निजाम बरोबर लढलो 😂😂नाय तर आता आरक्षण मिळालं असत
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
😂😂😂
@gmarathibusinessrecipies
@gmarathibusinessrecipies Год назад
😅😅😅
@narayanp4256
@narayanp4256 Год назад
म्हणून तर म्हणतो फडणवीस कच्य नादाला लागून बरबाद होऊ नकोस.
@prdp4555
@prdp4555 Год назад
😂😂😂
@sagargade4218
@sagargade4218 Год назад
राहुल सर ही यादी मिळेल काय ह्यात आमचं सुद्धा आडनाव आहे
@jayantchoudhari6364
@jayantchoudhari6364 Год назад
आम्ही फक्त शिवाजी महाराजांना मानतो निजामाला. मानत नाही
@girishdeshmukh8762
@girishdeshmukh8762 Год назад
Thanks Sirji
@abhaybhope172
@abhaybhope172 Год назад
💐प्रथम मनापासून धन्यवाद राहुल सर... आमचे पूर्वज तुळजापूरहून कोल्हापूरला स्थाईक झाले.पण भोपे (कदम)आम्ही आज open category मध्ये आहे..
@sunilkadam8189
@sunilkadam8189 Год назад
गाव कुठल
@abhaybhope172
@abhaybhope172 Год назад
@@sunilkadam8189 कुरुंदवाड(शिरोळ)
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
😂 छत्रपति शिवाजी महाराज वर हल्ला करनारा तो पण कुलकर्णी च होता . आता पण तुम्ही निजाम आहेत ये सिद्ध झाले आहेत . औरंगजेब तुमचा बाप आहे 😂
@angadshinde8796
@angadshinde8796 Год назад
फार महत्वाची माहीती माहाराष्ट . समोर आनली धन्यवाद सर
@tukarampawar7726
@tukarampawar7726 Год назад
एबीपी माझाचे धन्यवाद खरी माहिती जनतेसमोर आणली.
@SmilingSeaLions-sf1wt
@SmilingSeaLions-sf1wt 9 месяцев назад
Very important information
@YuvrajShinde-i1w
@YuvrajShinde-i1w 7 месяцев назад
एक मराठा शंभर कोटी मराठा
@mayurkarche7501
@mayurkarche7501 Год назад
जाती नुसार आरक्षण आत्ता बंद केले पाहिजे आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती नुसार दिले पाहिजे .. बऱ्या पैकी जात कामावरून ठरवली जात असे.. पण आज कोण जाती नुसार काम करत आहे.. ज्यांना लिखपठी कळते ते आरक्षणाचा फायदा घेत राहतात.. आणि गरजू उपेक्षित राहतो..
@akashamol
@akashamol Год назад
धन्यवाद सर ❤ आणि ABP माझा चे पण🙏🏽
@mas55555
@mas55555 Год назад
खूप खूप धन्यवाद
@infospark131
@infospark131 Год назад
अरे राहुल त्यांना विचार कुणबी म्हणून आरक्षण भेटेल. मात्र कुणबी सोयरिक चालेल का हा महत्वाचा प्रश्न आहे.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Год назад
सरसकट मराठा कुणबी झाले तर जातीवाद नाहीसा होईल... उच निच भाव कमी होईल... समाज समावेशक होईल..विशेष म्हणजे मराठा ओबीसी मध्ये गेल्याने ब्राह्मण सुरक्षित होईल..आणि 10% आर्थिक आरक्षण चा मोठा लाभ ब्राह्मण समाजास होईल... सरसकट मराठा कुणबी करून ओबीसी चे 27% आरक्षण 40% वाढवा आरक्षण टक्केवारी वाढवा केंद्राकडून.40%+20%+.10% आर्थिक मागास + 30 %ओपन
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Год назад
जातीपाती बंद करून आर्थिक आधारावर मदत द्या..
@Gho1998
@Gho1998 Год назад
म्हणजे तुम्हाला नको आहे आरक्षण
@subh2173
@subh2173 Год назад
जाती कुणी निर्माण केल्या आता जड चाललंय का ?
@subh2173
@subh2173 Год назад
इतक्या लवकर हार मानली का हजारो जातींनी किती यातना सहन केल्या विनाकारण
@vickyhajare3238
@vickyhajare3238 Год назад
आम्ही पन तुळजापूरचे कदम आहोत पन विदर्भात येऊन सर्व obc zale
@sopan880
@sopan880 Год назад
खूप छान माहिती
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 Год назад
Correct 💯
@suhaskadam2674
@suhaskadam2674 Год назад
Thank You Rahul Dada
@Spidey_India
@Spidey_India Год назад
Very important and useful information. We were not aware of this fact.
@sakshigirase3147
@sakshigirase3147 Год назад
तुळजापूर हे लुटारू चा आहे .देवीच्या.दर्शनाला आलेल्या लोकांना त्रास.देतात. याची जरागे.पाटलांनी नोंद घ्यावी. हा माझा अनुभव. 🙏🙏
@gajanandongre5720
@gajanandongre5720 Год назад
सर आपल्यामुळे अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
@RahulPawar-fw7gb
@RahulPawar-fw7gb Месяц назад
284 च्या यादीतील सगे सोयारेना लाभ मिळेल का किंवा कसा संदर्भ जोडावा याबाबत माहिती स्पष्ट करता येईल का
@arjunpurekar-dr3bf
@arjunpurekar-dr3bf Год назад
Great explanation
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Год назад
खूपच समयसूचकता दाखवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात पुरावे जाहीर केले. धन्यवाद🎉
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 Год назад
पण निजामाचा निवाडा तुम्ही प्रमाण का मानता ? निजाम हा न्यायासाठी प्रसिद्ध होता, असे आढळून येत नाही. तुम्ही मराठा आणि ब्राह्मण आहात, हे जर सत्य असेल तर तुम्ही obc कसे ? निजामाच्या लेखी मराठा काय, ब्राह्यण काय, मागासलेलेच! त्याच्या लेखी फक्त मुसलमानच काय ते प्रगत, पुढारलेले!
@rkhanapure1759
@rkhanapure1759 Год назад
निजाम काळात ब्राह्मण खालच्या जातीचे मानले जात असेल
@sadapatil
@sadapatil Год назад
मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रश्न हा हैदराबाद संस्थानातील निगडित आहे कारण की हैदराबाद संस्थान मध्ये आत्ताच्या 3 राज्याचा भाग समावेश होता त्यामध्ये मराठा जातीला आंध्र प्रदेश व कर्नाटकने बेशर्त ओबीसीमध्ये समावेश केला पण महाराष्ट्रात तसे झाले नाही याचे मूळ पुरावे पडताळून पहावे व निर्णय घ्यावा.
@balasahebkalkekar1649
@balasahebkalkekar1649 Год назад
Very very important information.thanks to Rahul Kulkarni sir.
@MangeshPatil-w6p
@MangeshPatil-w6p Год назад
छान माहिती भेटली..👍🏻
@smitadixit5761
@smitadixit5761 Год назад
Thank you for valuable information
@udhavpatait674
@udhavpatait674 Год назад
राहुल सर धन्यवाद तुळजापूरचेकदमजेईतरत्रस्थलांतरीतझालेत्यांनाआरक्षणनाही
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 Год назад
Thanks for information
@balaSS3272
@balaSS3272 Год назад
महत्वपूर्ण
@RahulAge-q1d
@RahulAge-q1d Год назад
धन्यवाद राहुल सर, खूप खोलात जाऊन तुम्ही सर्वासाठी माहिती काढता,ते पण लवकरात लवकर, उत्तम पत्रकार,
@kadam852
@kadam852 Год назад
हो हे तन्तोतन्त खर आहे मी तुलजापूरचा कदम आहे आमच्याकडे निजामकालीन पुरावे आहें
@dnyaneshwarkolhe7140
@dnyaneshwarkolhe7140 Год назад
आमचे पूर्वज सांगतात आम्ही तुळजापूर चे आहे आणि टि.सी.वर कुणबी आहे.पण आरक्षण नाही कारण वंशावळीतील रेकॉर्ड सापडत नाही कारण जुने लोक शिक्षण घेत नव्हते
@Sunstar24
@Sunstar24 Год назад
ka ? milaach pahijay. mazya first LC var kunbi hote pan 40 varsha purvi 😊. pudhe continue zale nahi maratha ch padla saglikade.
@WATANDAR007
@WATANDAR007 Год назад
​@@Sunstar24ata garaj padlyas athavla ka
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
जुने फेरफार काढा आमचे १९१२ च्या फेरफार वर कुणबी काढले आहे 🙏🏻🙏🏻
@rohankadam9907
@rohankadam9907 Год назад
बरोबर आहे हे आपणास ही अडचण येत आहे
@dsn7193
@dsn7193 Год назад
निजाम चांगला होता 😂😂😂 लढून उगीच भारतात आले मराठे
@satishrekhi
@satishrekhi Год назад
हे बरोबर आहे कारण निजामशाही ने भेदभाव न करता सर्व कुणबी मराठा समाजावर ओबीसींच्या आरक्षणात आणले निजाम चांगला होता
@dsn7193
@dsn7193 Год назад
@@shubham-oh4ki निजामशाही नष्ट करायला लागल्यावर तो काय सत्कार करेल का?
@indians376
@indians376 Год назад
​@@satishrekhiबघा आता. मग काय शिवाजी महाराज चुकीचे आहेत का
@indians376
@indians376 Год назад
​@@satishrekhi तरीच निजामाची पिल्ल बघा आता काय पुढं करतील ते.
@ajayk672
@ajayk672 Год назад
आरक्षण फक्त आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे...
@nameshsomkuwar3130
@nameshsomkuwar3130 Год назад
Jat khatm krr na tr lawdya
@samm8654
@samm8654 Год назад
@@nameshsomkuwar3130 अरे त्याच्या अक्कली चे बाहेरच आहे ते, म्हणून तुणतुणं वाजवतात भक्तांड आर्थिक च, आर्थिक वर शरद पवार ल पण उद्या हे एमबीबीएस ची सिट देतील😂😂😂😂😂
@janardanpatil5896
@janardanpatil5896 Год назад
धन्नवाद राहूल कुलकरणी सर ए बी पी मा झा
@govindp7653
@govindp7653 Год назад
ओबीसी शोषणाचे नवे पर्व चालू झालय.. अभिनंदन सगळ्या मराठा बांधवाचे.. तुम्ही ओबीसी chya तोंडातून घास नाही.. ताटच घेतलंत..
@idontcarei1
@idontcarei1 Год назад
BHAU SAGLYA GARIBANNA DEUN TAKUYA ..CHALEL KA NAHI
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Год назад
मुळात आज जो आपला संयुक्त महाराष्ट्र आहे तो तत्कालीन मुंबई प्रांत, मध्य प्रांतातील विदर्भ राज्य, व निझाम स्टेट मधील मराठवाडा मिळून झाले, ह्यातील विदर्भ अन मराठवाड्यातील कुणबी मराठा यांना पूर्वी आरक्षण लागू होते त्याच्या नोंदी पण महसूल विभागाकडे आहे, तेच कुणबी मराठा आरक्षण पुढे विदर्भ विभागात चालू राहिले पण मराठवाडा विभागात प्रशासनाच्या व राजकीय गलथानपणा मुळे बंद झाले, अन निझाम स्टेट मधल्या आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यात मराठा लोकांना OBC आरक्षन कायम आहे, आज घडीला मराठवाडा मध्ये एकालाही कुणबी मराठा आरक्षण नाही, हा खूप मोठा अन्याय झाला आहे, आमच्या तीन पिढ्या आरक्षण हककाला वंचित राहिलल्या. ते आरक्षण मराठवाड्यात पुन्हा लागू करावे ही रास्त मागणी आहे 🙏
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Год назад
अमेरिकेचा व्हिसा पण देऊ का सोबत तुम्हाला? की १०० कोटी देऊ प्रत्येकाला... तुम्हीच तेवढे नवसाचे....
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 Год назад
राहूल पाटील..... तुमचं म्हणणं खरं आहे.चाळीस वर्षांपूर्वी,आरक्षणा बाबत एवढी कळकळ नव्हती.मराठवाड्यात तर कोणालाही आरक्षण बाबत माहिती नव्हती.गरज नव्हती.पाऊस भरपूर होता.लोकसंख्या कमी होती.सरकारी नोकऱ्या मिळत होत्या.आता त्याच्या उलट परिस्थिती आहे.
@janardhansawant6127
@janardhansawant6127 Год назад
Sir good information
@rameshlomate5023
@rameshlomate5023 Год назад
पत्रकारितेचा उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कुलकर्णी
@maheshkurund2429
@maheshkurund2429 Год назад
साहेब धाराशिव मध्ये डेंग्यूची साथ आहे त्यावर विडिओ करा
@thermodynamics10
@thermodynamics10 Год назад
हा OBC वर अन्याय आहे, Obc च्या जागा बामनं कशे काय घेत आहेत ?
@prashantbodekar8414
@prashantbodekar8414 Год назад
Bhau tyana arakshan kunbi madhe dile nasun NT-C ( भटक्या विमुक्त) madhe dile aahe.
@funnyvideohasbhidoyaar9530
@funnyvideohasbhidoyaar9530 Год назад
@@prashantbodekar8414 😅😅
@Email-mu1mv
@Email-mu1mv Год назад
Maratha and Brahman both got reservation under OBC under the Nizam rule.
@paramb8750
@paramb8750 Год назад
ओबीसी चा मंडळ कमिशन लय् भ्रष्ट होता त्यात. केसकर्तन् करणारा वर्ग व सुवर्णकर् वर्ग दोघांना एकच दर्जा दिला यावरून कळते किती बोगस आयोग होता
@SPR1911
@SPR1911 Год назад
OBC म्हणजे काय फक्त माळी आणि वंजारी च आहे का
@paritosh_financial_literacy
वेरी निईस
@indians376
@indians376 Год назад
कालाय तस्मै नमः या आधी आम्ही उच्च जातीचे अभिमान बाळगून इतर जातीचे खालचे , खात नव्हते कोणाच्या हातचं ओबीसी सकट.हे छातीठोक पणे मिरवणारे आज मलई साठी दरिद्री झाले .😂 कालाय तस्मै नमः
@bhagwankadam2265
@bhagwankadam2265 3 месяца назад
माझ्या गावात लाभ झाला आहे जय जंरागे पाटील कि जय
@laxmanparnkhade6027
@laxmanparnkhade6027 Год назад
राहुल सर, ...❤🙏
@SmilingSeaLions-sf1wt
@SmilingSeaLions-sf1wt 9 месяцев назад
राहुल सर,मी स्थलांतरित पुणेकर आहे्.महणजेच मुळ तुलजापुर (जि.धाराशिव).अनु.जातीचा आहे.ओबीसी गटात ज्या आडनावांची यादी तुम्हीं महाराष्ट्राला दाखविली,ते सर्वजण सध्या स्वतः ला उच्चवर्णीय समजतात व आम्हा समाजाला क्षुद्र समजुन आजही २०२३ साल अखेरपर्यंत ""पक्के जातीयवादी ""वर्तन करतात.,याला तुम्हीं काय म्हणाल??एकीकडे ओबीसी च्या सवलतीचा लाभ व पुरेपुर फायदा घ्या यचा व दुसर्या बाजुने जातीयवादी धोरण राबवावयाचे ,याला काय म्हणावे??बरे,ही सर्व आडनावे ओबीसी समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व भरभक्कम,व सुदृढ आहेतच,शिवाय शेत जमिन जुमला,स्थावर मालमत्ता चे सधन कुटुंबातील सदस्य आहेत.याचाही राहुल सर, खोलात जावून अभ्यास करावाच.,मग सगळ्या महाराष्ट्राला खरा इतिहास माहिती होईल.हेच‌वास्तव आहे. काहींना वाईट वाटल्यास किंवा भावना दुखावल्या गेल्या असल्यास,आत्ताच क्षमा मागतोय.पण,खरे आहे..
@nivruttinyaharkar8309
@nivruttinyaharkar8309 Год назад
राहुल सर तुम्ही प्रत्येक स्फोटक विषयातील ग्राउंड रियालिटी लोकांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष अनुभव तुम्ही प्रेक्षकांच्या मनात संशय आहे तो नीरा सरण करतात धन्यवाद साहेब
@atulkulkarni4982
@atulkulkarni4982 Год назад
Good information
@shrikantjadhav6671
@shrikantjadhav6671 Год назад
Very good 👍
@kirangaikwad5934
@kirangaikwad5934 Год назад
खूप छान माहिती सर
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Год назад
गोल माल हे सब गोल माल हे
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Год назад
खुप महत्वाची माहिती दिली राहूल कुलकर्णी साहेब आपण आमच्या दाखल्यावर हिंदू मराठा आहे तर आम्हाला आरक्षण मिळेल का
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru Год назад
🌟🌟🌟🌟 Kulkarni साहेबाचे खूप खूप आभार. त्यांनी जी ही माहिती दिली खरचं मधली ओळ या माध्यमातून खूप काही माहिती भेटते आणि या आंदोलनाला पण याचा फायदा होईल धन्यवाद.....
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Год назад
याचा अर्थ आई भवानी ने यांना बुध्दी दिली आणि न भांडता एकत्र राहिले.
@subhashrenge1478
@subhashrenge1478 Год назад
खुप छान सर
@rahulwable6924
@rahulwable6924 Год назад
तुळजापूर मध्ये हा पॅटर्न चालतो तर आपल्या सगळ्या महाराष्ट्र राज्यात का नाही चालत 🚩🚩🚩
@prdp4555
@prdp4555 Год назад
तोच अता पूर्ण राज्यात लागू होणार आहे 😂
@SunilMhanta
@SunilMhanta Месяц назад
भामटे ब्राह्मण आहेत , मंदिररात जाऊन घंटा मारा काम करू नका ,OBC च आरक्षण संपला. मराठा , माली , धनगर एक च आहेत 😂 गरीब लोकच आरक्षण सांपवाल . 😢कुंभर , साली , सुथार , लोहार ,शिल्पकार ,मुस्लिम , भटकी गरीब आहेत रहिला घर नाही. 200 Daily wages काम करतात, तेव्हा त्याचा घर चालतो.😢
@vijuanytimecalme
@vijuanytimecalme Год назад
Rahul sir super तुम्ही पण हा ❤ छान पत्रकारिता आहे सर तुमची मला तरी अस वाटतं की निखिल वागळे नंतर तुम्ही च आहेत
@sagardongre3470
@sagardongre3470 Год назад
How and where to check nizam kalin docs
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Год назад
ABP लावालावी करण्यापेक्षा solution सांगा मला वाटत सरकारनी सर्व जाती, पक्ष, तज्ञ, विचारवंत, *सर्व पत्रकार व media* यांची संयुक्त बैठक घ्यावी व याविषयावर चर्चा करून तोडगा काढावा आणि ज्याच त्याला श्रेय देऊन टाकावे. आणि जर कायद्या अंतग्रत तोडगा निघत नसेल तर तसे जाहीर करून टाकावे.
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru Год назад
🚩 सकल मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळणार सर्वांनी एकत्र या .... एक मराठा लाख मराठा 🚩 🚩
@aemssw2387
@aemssw2387 Год назад
मराठा च्या "जमिनी" काढुन दलितां ना द्या मग "आरक्षण" बद्दल बोला
@indianreality7536
@indianreality7536 Год назад
​@@aemssw2387तुमच्या नोकरदारांना विचारा सोडतल का property आधी सगळ्यांनाच जमिनी अहेत 😅
@WATANDAR007
@WATANDAR007 Год назад
Gap
@nakulpatil3303
@nakulpatil3303 Год назад
​@@aemssw2387 सिलिंग कायद्याच्या आधारे फुकटच्या जिमिनी मिळाल्या मुळे जास्त माज चढलाय काय?
@Bepositive260
@Bepositive260 Год назад
​@@aemssw2387br mg tumchya sarv IAS adhikaaryanchya property garib maratha lokkana vata.???
@नृसिंहडेअरीफार्म
दिघोळ ता रेणापूर जि लातुर या गावचा सरपंच ओबीसी मधून सरपंच जाला तो मराठा आहे
@kvjoshi15
@kvjoshi15 Год назад
जुन्या नोंदी प्रमाणे कुणबी हे प्रमाणपत्र व त्याप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजेच यात कोणीही विरोध करता कामा नये.
@PPJGAMING9
@PPJGAMING9 Год назад
Khup khup Dhanyawad Rahul Kulkarni sir🙏
@sureshgite7128
@sureshgite7128 Год назад
राहुल सर खूप छान माहिती दिली अशीच अन्यायग्रस्त आदिवासी ठाकूर जमाती बद्दल संशोधन बद्दल माहिती देऊन सरकारला जाग आणावी जय महाराष्ट्र
@mhadeogavhane9439
@mhadeogavhane9439 Год назад
सर आपले मनापासुन धन्यवाद, या लोकांचे रोटी बेटी व्यवहार कोठे कोठे आहेत व त्यांचे आडनाव काय,
Далее