Тёмный

Raigad Development Authority's ongoing Work's. 

Raigad Development Authority
Подписаться 12 тыс.
Просмотров 322 тыс.
50% 1

RDA ongoing work's

Опубликовано:

 

11 фев 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 347   
@psm4727
@psm4727 5 лет назад
मन भारावून गेले,...मी अमेरिकेत असतो.. 20 वर्ष. ... .मी इकडे आलो की आई वडिलांच दर्शन घेतो नि रायगडाचे.. मुलांबला सकट.., या पुढे मला आग्र्या चा ताजमहाल,... राजस्थानचे महाल.... कवडी मोल वाटतात, की माझ्या राजांनी परक्या बलाढ्य मोगल सत्तेशी वाघा सारखी झुंज दिली नी आमचा पूर्वजांचे ,देव धर्माचे रक्षण केलं ,आज माझ्या राजाची गादि पुन्हा वैभवाला नक्की येईल .
@historyandtravel1705
@historyandtravel1705 5 лет назад
Psm great
@vrushalikarambelkar3699
@vrushalikarambelkar3699 3 года назад
रायगडा समोर ताज महाल हा कवडी मोलाचा🚩🚩
@shivrajshinde8176
@shivrajshinde8176 3 года назад
👌🏼👌🏼
@akshaypatil8219
@akshaypatil8219 5 лет назад
युवराज छत्रपती संभाजी महाराज हे खरे शिवरायांचे वंशज
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 5 лет назад
छत्रपती संभाजी महाराज शिव इतिहासाचे खरे वारसदार आहेत... त्यांना शिव इतिहास खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीला आणि जगाला दाखवून द्यायचा आहे... श्रीमंत युवराज संभाजीराजे यांना मानाचा मुजरा 🙏
@kolipnkj2003
@kolipnkj2003 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराज होने नाही.... न भूतो न भवीषते.
@tusharborkar8089
@tusharborkar8089 5 лет назад
आपली पुण्यांयी फार की ३५० वर्षा नंतर आपल्याला दुर्गराज रायगडावर संवर्धनाचे काम करण्याचे भाग्य प्राप्त झाले
@smadhavpatilVs39
@smadhavpatilVs39 5 лет назад
प्रत्येक काम हे भव्य असाव , कारण, माझ्या बापाची ख्याति फार मोठी होती ! बाहुबली बघा ,तसा जय भवानी ! हर हर महादेव !!👌👌👌💐💐
@jaypatil4912
@jaypatil4912 5 лет назад
मा. छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान वाटतो राजे अशाच प्रकारे महाराजांचे सगळेच्या सगळे किल्ले संवर्धित करा , - एक मावळा 🚩
@amarpatil3086
@amarpatil3086 5 лет назад
दुर्गराज श्रीमाण श्री रायगडावर सुरु असलेले जतन व संवर्धनाचे काम हे खुपच चांगल्या पध्दतीने चालू आहे.३५० वर्षानंतर पुन्हा एकदा निधढ्या छातीने रायगड पुर्नरजीवित होत आहे.हेच काम इतर गडावसुध्दा सुरु करावीत हिच इच्छा..मा.खा.श्रीमंत श्री युवराज संभाजीराजे छत्रपती.तसेच गडावर होतकरु कामगार, कंत्राटदार,यांचे सुध्दा मनःपुर्वक आभार.हे काम लवकरात लवकर पुर्ण होईल ही जगदीश्वराचरणी प्रार्थना..
@ramchandrabhalekar6518
@ramchandrabhalekar6518 5 лет назад
छत्रपती शिवाजी महाराज्यना मनाचा मुजरा 1674 मध्ये जे राजभिषेकाचे वैभव होते ते पुन्हा येउदे ते सर्व याची देही याची डोळा पहायची फार इच्छा आहे जय महाराष्ट्र
@psm4727
@psm4727 5 лет назад
बेळगावच्या मराठा मिलिटरी रेजमेंट ची राजे मदत घ्या ज्यांचे देईवत राजे आहेत.
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 5 лет назад
युवराज श्रीमंत छञपती संभाजीराजेंना तमाम शिवभक्तांकडून मानाचा मुजरा
@reality3581
@reality3581 5 лет назад
राजे आपणांस मानाचा मुजरा आपले कार्य महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही . जय शिवराय
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Год назад
🚩🚩 खुप भाग्यवान लोकं आहेत जे रायगडच्या विकासासाठी रायगड वर काम करत आहेत. आशा आहे की छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर हे रायगड चे जसे संवर्धन चालू आहे तसे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचे संवर्धन करतील. 🚩🚩
@nikhilmore6305
@nikhilmore6305 5 лет назад
छत्रपती संभाजी राजांनी दुर्ग दुर्गेश्वर रायगडाच्या विकासा सोबतच आजूबाजूच्या गावांचा विकासही करावा ही विनंती. तेथील गावांचा विकास झाला तर गावातील जनता महाराजांची ऋणी राहील 🙏
@rohanlikhite2401
@rohanlikhite2401 5 лет назад
अजून एकच विनंती जमतील तशी चांगली आपल्या मातीतली झाडे लावावीत ..
@user-wb8gp7mt4d
@user-wb8gp7mt4d 4 года назад
खरंच फक्त देशी झाडेच लावावीत व त्यांचे जतण करावे
@sanjayjadhav782
@sanjayjadhav782 5 лет назад
रायगडावर जातो तेच मुळी शिवसमाधीचे दर्शनासाठी
@avinashdeshpande8506
@avinashdeshpande8506 4 года назад
खरोखरचं फार छान वाटते छत्रपती श्री संभाजि महाराजानी घेतलेली जबाबदारी चांगलं काम वाटते हार्दिक शुभेच्छा
@sushk.5063
@sushk.5063 5 лет назад
राजे. .....मुजरा. ... तुमचे काम एक नंबर आहे. आणि असेच चालू रहावे. तुमच्या बरोबर आम्ही सदैव आहे.
@technicalmavala1754
@technicalmavala1754 4 года назад
धन्य झालो!!! राजे आपण हाती घेतलेल्या कामांना पाहुन मनापासून मुजरा!!💐
@HD-ix1gi
@HD-ix1gi 5 лет назад
ह्या कामी प्राधिकरणाला सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. धनाड्य लोकांनी शिवप्रेमी लोकांनी सढळ हातांने आपला सहभाग दिला पाहिजे. सम्भाजी राजे अतिशय मोलाचं काम करताहेत त्यांना उदंड आयुश्य लाभो. हे काम आपलेच समजून लोकांनी आपल्या राज्याच्या स्मृती उजळून टाकाव्यात एवढीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. जय जिजाऊ
@travellingtime7844
@travellingtime7844 Год назад
खुपचं छान वाटले आपल्या राजधानी गडाचे रायगडाचे पुनर्वसन करण्याचे काम पाहून खूपच छान वाटले.मा. छत्रपती संभाजी राजे यांचे खूप खूपच आभार .श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
@bentleylovers795
@bentleylovers795 3 года назад
Raigad is one of the best fort in Maharashtra, we should preserve and maintain this with immense respect. Jai Hind 🚩
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 4 года назад
किल्ले सवर्धनाचे काम हे लोकवर्गणीतून केलेजावे.
@shivajipawar8042
@shivajipawar8042 3 года назад
परम आदरणीय छत्रपती संभाजी या़स . महाराष्ट्र्राचा मानबिंदू व क्षात्रतेजाचे प्रतिक शिवतीर्थ रायगड किल्ल्यावर आपण हाती घेतलेल्या विकास कामाला कोटी कोटी प्रणाम . आपणास नम्र विनंती आहे की याच विकास कामाबरोबरच गडाच्या परिसरातील गावांमध्ये देखील विकास गंगा यावी . किमान ही सर्व गावे कायम स्वरुपी रस्त्याने जोडली जावीत . जेणेकरून स्थानीकांची गैरसोय दुर होईल. गडाच्या पायथ्याशी असलेले आमचे गाव सांदोशी येथेल परिसरात पुरातन शिवमंदिराचे अवशेष भग्न अवस्थेत पसरले आहेत . एक उत्तम अवस्थेतील श्री विष्णू नारायणाची पुर्णाकृती पाषाणाची सुबक मूर्ती आहे जी आजही पुजली जाते . आसपास चा संपूर्ण परिसर एक विलोभनीय पर्यटन स्थळा च्या नकाशावर येईल यात शंका नाही याचं सांदोशी गावा तुन संपूर्ण किल्ले रायगड TABLE TOP MOUNTAIN ( ROCK OF GIBRALTAR) सारखाच दीसतो पावसाळ्यात तर गडाच्या माथ्यावरुन गडाच्या पायथ्या कडे निसर्गाचा जणु दुगधाभिषेक दृष्यमान होतो हे अलौकिक सौंदर्य याचि देही याचि डोळा (पहाण्यासाठी) अनुभवण्यासाठी पावसाळ्यात एकदा तरी सांदोशी येथे यावे . संपर्क साधा. You will be most welcome. 🙏🇮🇳🏞️🌧️
@santoshyelwande7857
@santoshyelwande7857 5 лет назад
विडीओ बघत असतानाच अंगावर शहारे येत होते आपल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
@9019940135
@9019940135 4 года назад
खुप छान काम चालुय शुभेच्छा! अरबी समुद्रातील स्मारकापेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन अतिशय मोलाचं आहे. जिथे प्रत्यक्ष इतिहास घडला ते फक्त गडकोट नसुन राष्ट्रप्रेमाची प्रेरणास्थळे आहेत...
@bhushanwani2863
@bhushanwani2863 5 лет назад
राजस्थान ने त्यांचे किल्ले अजुन ही किती जपले आणि आज माझा राजाचे किल्ले अक्षशा पडलेत हो 😓😭😭😭.सांगायला गेले तर महाराष्ट्रात जवळ जवळ सगळे मुख्यमंत्री मराठी होउन गेले परंतु कोणत्याच पूधार्याला तिकडे लक्ष देवू वाटले नही
@akshayyuvrajpatil8769
@akshayyuvrajpatil8769 5 лет назад
अत्यंत उत्कृष्ट काम करत आहात तूम्ही, आता फक्त जसे तूम्ही रायगडाचे संवर्धन केले त्याच प्रमाणे आपल्याला महाराजांच्या इतर गडाचे देखील संवर्धन आपण करावे जेणेकरून सर्व महाराष्ट्रातील किल्ले व गड सुरक्षित राहतील....🚩🚩🚩
@balaiyabalaji29
@balaiyabalaji29 3 года назад
जगदंब 🙏🙏🚩🚩 आनंद या गोष्टीचा होतोय की माझ्या राजांचा रायगड आज पुन्हा नव्याने उभा राहतोय. सर्व शिवभक्तांच्या आणि युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढाकाराने हे काम पूर्ण होतेय. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
@cthube43
@cthube43 2 года назад
अप्रतिम उपक्रम , असेच प्रय्नपूर्वक काम छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल झाले पाहिजे . पुरंदर ची अवस्था पण काही चांगली नाई .
@prakashgawde4031
@prakashgawde4031 4 года назад
खूप चांगला उपक्रम आहे .महारा़जांचे सर्व गड, किल्ले ,दुर्ग यांची काळजी घेऊन दुरूस्त करणे गरजेचे आहे. जय शिवराय
@prathameshshinde9367
@prathameshshinde9367 5 лет назад
Raigad Fort development chi progress pahnyasathi khup web search kel pn kuthehi proper mahiti milat nhavti Pn hya RU-vid channel vrche videos pahun khup anand zala Thanks to Yuvraj Shri Sambhajiraje Sir Tyani hya RU-vid channel dvare srv development ch kaam ani khup important mahiti lokanprynt pohchvli Also thanks to the anchor of the Video Khup chaan mahiti sangta aapn Aapla Raigad punha tyach dimakhat zagmagnar ahe😇 Jay Shivaji🙏 Jay Bhavani🙏
@pankajshirkar6509
@pankajshirkar6509 3 года назад
खूपच छान काम रायगडावर चालू आहे विडिओ बघताना अंगावर काटे आले माझ्या राजांचा रायगड पुन्हा एकदा दिमाखात उभा राहणार आहे त्याचीच आस आम्हा शिवभक्तांना लागली आहे .
@shivajinavghare2034
@shivajinavghare2034 3 года назад
जय शिवराय. . राजे किती महान होते हे रायगडाच्या भव्य-दिव्यतेवरूनच कळते!!
@amarwagh7993
@amarwagh7993 3 года назад
छत्रपती संभाजीराजे आपण खूप महत्वाच काम करताहेत आपणास मानाचा मुजरा.
@sanchitsutar4093
@sanchitsutar4093 2 года назад
दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🙏
@user-cw5ss6qe3o
@user-cw5ss6qe3o 3 года назад
शेकडो वर्षानी स्वर्गात जाणार मार्ग ,,,योग्य रित्या आपल्या मार्गदर्शना नुसार होतोय यांचा आनंद होतोय,,, बस केलेली मेहनत व कार्य हे टिकून राहावं एवढंच माझं मत,,,, एक दुर्गरक्षक 🙏🏼🚩 जयकांत शिंक्रे
@royalmartha616
@royalmartha616 4 года назад
आदरणीय संभाजी महाराज आपलं कार्य अतिशय उत्तम आहे एक मराठा म्हणून आपणास धन्यवाद
@Dr.Chetan010
@Dr.Chetan010 4 года назад
छान शिवकालिन रायगड अनुभवांस येईल . 🚩जय भवानी जय शिवाजी🚩
@aniketgundale1165
@aniketgundale1165 2 года назад
Aapley karya pain doley panavley hotey aani aaplyakadun Kiti Chan Karya Jhaley aani aapli prashansha Kara's tevdi kami aahye aaplya karyala salam aani rajenavandana Jay shivray
@amarnikam7859
@amarnikam7859 4 года назад
राजं,आमचं राजं,श्री शिवछ्त्रपती चा खरा वारसा आपण जपला....... आपण मुजरा राजे
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 5 лет назад
जय शिवराय दादा खूप छान माझ्या राज्याच नाव गाजतय गड किल्यांच्या दगडावर
@shashankbhosale6833
@shashankbhosale6833 5 лет назад
संभाजी महाराज आपण खरंच खूप ग्रेट आहात,आभिमान वाटतो तुमचा,आज पर्यंत खूप राजे झाले पण कोणीच आस काम केले नाही श्रीमान रायगड साठी पण ते आपण करताय,आई तुळजाभवानी आपणास नक्की यश देईल, जय शिवराय जय शंभू राजे
@ramchandravarade31
@ramchandravarade31 3 года назад
सगळ्या या तमाम शिवभक्ताना भक्तिमय मनाने खुप खुप शुभेच्छा देवाने योग दिला तर आम्ही हि तिथे सेवा करायला जय शिवाजी जय भवानी 🙏🌹🌹🙏
@AniketSalunkhe1995
@AniketSalunkhe1995 3 года назад
अखंड महाराष्ट्राला आपला अभिमान आहे युवराज
@shubhamchaudhari8041
@shubhamchaudhari8041 4 года назад
Khup sundar Parmeshwarache Mandir Jar Zhale Tar साता समुद्रपार चे लोक पण गड पहायला येतिल
@kiranpatne5859
@kiranpatne5859 4 года назад
राजे मुजरा आपणास..🚩 खरच खूप मोठं काम आणि प्रत्येक मराठ्यांच मनातलं स्वप्न तुम्ही पूर्ण करत आहात. आणि हे पुण्याचं काम आपल्या हातून घडत आहे. आपल्या बापाचा म्हणजेच श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी चंद्र सूर्य असे पर्यंत आपल्याला जिवंत ठेवायचा आहे, त्यासाठी आपले गड किल्ले संवर्धन होणे गरजेचे आहे. आणि आपण केलेल्या या कामाची पोचपावती म्हणून इतिहासात नोंद होईल. राजे आपण हाती घेतलेल हे काम पूर्णत्वास जावो हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना.🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो हीच जिजाऊ माँ साहेब यांच्या चरणी प्रार्थना...🙏 🚩जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे..🚩
@Planet_007
@Planet_007 5 лет назад
Good work, we can build our fort again. Thanks for taking initiative.
@wowlotus8800
@wowlotus8800 3 года назад
👌 👍. सरकारी यंत्रणा तयार करून पैसा खर्च केला जात आहे, तर मग समाज, पक्षाचे अध्यक्ष काय करताय
@shankarkandale7994
@shankarkandale7994 5 лет назад
Sir one suggestion , new tree plantation along road side heading toward Raigad.
@anilrajbinde96k38
@anilrajbinde96k38 3 года назад
Means ?
@NNY28
@NNY28 3 года назад
@@anilrajbinde96k38 झाडे लावा बोलतायत ते
@pareshkumargavali7331
@pareshkumargavali7331 3 года назад
Sir आम्हाला सुद्धा मदत करायची आहे, अकाउंट तयार करा, सर्व गड संवर्धन करूया 🚩🚩
@prithvirajchavan2443
@prithvirajchavan2443 4 года назад
राजे परत रायगडवरील वास्तु जसे की राजवाडा राजदरबार राणीवसा अश्या अनेक वास्तूंची बांधणी करावी ही विनंती🙏🙏🙏
@bhushanmali497
@bhushanmali497 4 года назад
raygadh Ha Punha Tasaach Bandhla Pahije Jasa Hiroji Indulkarani Bandhla Hota🙏 Mazhi Maharashtra Sarkharla Vinanti Ahe🙏🙏
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 года назад
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यास शुभेच्छा. शिवरायांचा प्रत्येक किल्ला जतन करणे गरजेचे आहे.कारण शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळण्यासाठी प्रत्येक किल्ल्याचं जतन व संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.हे काम महाराज आपण करुन घ्यायला पाहिजे . आम्ही आपणास काहीच मागत नाहीत . शिवरायांचे आपण वंशज आहात त्यामुळे आपणाकडून ही अपेक्षा करतो.
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 5 лет назад
भाऊंनी रायगडची खुप छान माहिती सांगितली भाऊ तुमचे खुप खुप आभार
@mayureshchondhe6443
@mayureshchondhe6443 3 года назад
रायगड पुन्हा जागा होतोय ♥️🚩🇮🇳
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 года назад
गडांचा राजा राजांचा गड.The Raigad is the king of forts.
@sachin_waghya10
@sachin_waghya10 3 года назад
खूप छान वाटले ... लवकरच गडावर येईन ❤️🚩
@rakeshmore2756
@rakeshmore2756 2 года назад
जगदंब... जय भवानी जय शिवराय... गावं छत्री निजामपूर
@shekharpatil1051
@shekharpatil1051 4 года назад
छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा
@anjalikamble2957
@anjalikamble2957 4 года назад
Kup kup chan hi kam rajani aaplya hati getle. Kup kup aabhr.
@maigahandicrafts
@maigahandicrafts 4 года назад
वरूणजी, अद्वितीय...ऐतिहासिक असे संवर्धन आपल्या मदतीने सुरू आहे हे पाहून एक नाशिककर म्हणून खुप अभिमान वाटतो...हे खरे शिवकार्य...हे खरे संवर्धन...आमच्या रायगड अभ्सयास मोहिमेत आपल्या कार्याचा साक्षात्कार लाभला हे भाग्यच!
@ashanjaliprabhakar
@ashanjaliprabhakar 4 года назад
खुपच छान
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 4 года назад
उत्कृष्ट वर्णन आणि चित्रीकरण 💐💐💐💐💐👌👌👌👌👌
@35abhishekneman4
@35abhishekneman4 2 года назад
" Chhatrapati sambhaji " ye naam hamesha Chhatrapati shivaji maharaj inke related cheezonki raksha karne ke liye hamesha saamne aata hai. Jaise pahle mrutyunjay chhatrapati sambhaji maharaj aur ye sambhaji raje chhatrapati. 🙏🙏🙏🙏
@prashantmirje583
@prashantmirje583 4 года назад
its great idea! ! but the old unique beautiness of the fort should be preserved i have never been there but my dream is to see and feel the uniqueness. thoughr out of heart in the name of great CHATRAPTHI SHIVAJI MAHARAJ hari om
@smadhavpatilVs39
@smadhavpatilVs39 5 лет назад
Thanks Dada , Aamchya raktachi olakh aahe Sarvjan ya aapl rakt vat baghtay Jai bhavani
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 2 года назад
Chhatrapati Sambhaji Raje you have undertaken a good job . Thank you so much.
@pradnyagarad194
@pradnyagarad194 3 года назад
Very Good Initiative!! 👏👏 Jay Shivrai! 🚩
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 4 года назад
ही व्यक्ती खूप अभ्यासू दिसते 👏🏻👏🏻👏🏻
@user-cd5ne9mj6s
@user-cd5ne9mj6s 5 лет назад
आपण खरचं छञपती शिवरायांच्या विचाराचे वारसदार आहात ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय गडकोट ⛳
@vickysawant6127
@vickysawant6127 5 лет назад
Ek number guyzz great Work krtaya.....Jai shivaray🙏
@vitthalnikam4917
@vitthalnikam4917 3 года назад
Very nice. Keep it up.Jai Shivarai.
@ameyasampada
@ameyasampada 5 лет назад
Please use quality materials and kindly maintain every month for better accessible to tourists...Thanks
@user-fb3je1hw5p
@user-fb3je1hw5p 3 года назад
मनाला खूप चांगले वाटत आहे माझ्या शिवरायांच्या आणि शंभूराजे च्या मनातील स्वराज्य आज पून्हा जागे होते आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sachinmali867
@sachinmali867 5 лет назад
छान रायगडाचा विकास होतोय
@krishnakate4178
@krishnakate4178 4 года назад
🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा🙏🌹🚩🚩🚩🚩
@user-fk9ky9df9l
@user-fk9ky9df9l 4 года назад
महाराष्ट्र सरकारने गड किल्ले बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा शञपञी शिवाजी महाराज याचे नाव घ्यावे राजकारण करायचे या महाराष्ट्र या पुढाऱ्यांचे धदे झाले आहे हे 350 वषॅ झाल्यापासून एकही केल्याचे काम झाले नाही अजून दुख होते मनाला पोटभरू आहे पुढारी जय हिंद जय महाराष्ट्र
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 года назад
Khoop, chhan,,
@swapnilshirke4975
@swapnilshirke4975 4 года назад
खूप छान राजे अशी आपली किल्ले सवर्धन ही संकल्पना अतिशय सुरेख आहे
@sushantpatil2443
@sushantpatil2443 5 лет назад
असेच video अपलोड व्हावेत 🙏
@shivajihalgekar3132
@shivajihalgekar3132 4 года назад
Kharac tumche khup khup aabhar sambhaji raje tumhi chan kam karat aahat asec raha 🙏🙏🙏🙏😊 JAY SHIVRAY
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 5 лет назад
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
@asmitabhadrike8121
@asmitabhadrike8121 4 года назад
Jay jijau Jay Shivray jay shambhu raje 🚩🚩🚩🚩
@Pisalmaruti96k-vlogs
@Pisalmaruti96k-vlogs 3 года назад
अति सुंदर साहेब
@c_o_o_lgamers252
@c_o_o_lgamers252 5 лет назад
Je kahi krtai te changlach ahe pn kamacha darja utkrusht asava ani rahilela radaroda tithe kuthehi taku nka tasech mul vastula kahihi dhakka lagu naye.... Karan apn nantr zalelya sarkari nitkrusht kamamule gadachya saundaryat badha aleli apn pahili ahe.... Mhnun kalkalichi vinanti
@kiranpatil8307
@kiranpatil8307 5 лет назад
ani kharya shivbhaktala 3000 koti chi murti nako tar maharajancha shwas aslele kile purvisarkhe dimakhat ubhe rahatil.
@psm4727
@psm4727 4 года назад
Yuvraj samhaji raje,.. ur the great king , salute to ur great work. This work will give inspiration to next generation..
@anandsawant6740
@anandsawant6740 3 года назад
Bhau tumhi kay kam karta
@surajshinde7627
@surajshinde7627 5 лет назад
#जयोस्तु__मराठा_ #जय_जिजाऊ_ #जय_शिवराय_ #जय_शंभुराजे_
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 4 года назад
Maan bharun aal 😭🙏🙏khup chhan work by Sambhaji Maharaj
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 4 года назад
🚩🚩⛳⛳🙏🙏✌✌✌
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 3 года назад
पहिला मुजरा माझ्या राजाला छञपती शिवाजी महाराजा ला दुसरा मुजरा छञपती संभाजी महाराजा ला तिसरा मुजरा तुम्ही जे लोक रायगडाचे काम करता त्यांना चवथा मुजरा तुम्हा सर्व शिवभक्तानां हर हर महादेव छञपती शिवाजी महाराज की जय छञपती संभाजी महाराज की जय जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र
@rahulashokbhunde9246
@rahulashokbhunde9246 5 лет назад
मुजरा राजे.......गडकिल्ले हा मराठ्याचा श्वास आहे........काही पक्ष आपल्या भावनाशी .....खेळत..आहे त्याना त्यानची जागा दाखवाला पाहिजेन........ .जय शिवराय......मुजरा
@muralidharchougale3917
@muralidharchougale3917 4 года назад
hyala mhantat khare rajenche varasdar..ani ahet bakiche nustach coller udvayala...great work sambhaji raje
@atulgodambe9425
@atulgodambe9425 4 года назад
खूप छान माहिती आणि जतनचे काम हि सुंदर
@anitamahamuni127
@anitamahamuni127 4 года назад
Salute you sambhaji maharaj pls build the shivaji maharaj mahal and darekar as it was before 400 the royal and pls bring the jagdamba tawlar back
@kiranpatil8307
@kiranpatil8307 5 лет назад
kharch manapasun kam karne yala mhantat. karaych mhatal tar kashahi tagdachya payriya ani cement valu ch karta alya astya. pan nahi tehi junya padhatinech jenekarun varshanuvarsh tikav. tya divsachi vaat baghotoy jyaveli sarv kam houn maharajancha darbar purvi sarkha hoil. jai jijau jai shivrai jai shambhuraje
@saudagartakle1635
@saudagartakle1635 3 года назад
गडांचा राजा आणि राजांचा गड, रायगड,
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 3 года назад
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xuwXstpl7v8.html *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@harshvardhan7129
@harshvardhan7129 3 года назад
Nice work Architect
@bcreativeonlinewala6688
@bcreativeonlinewala6688 5 лет назад
सर्वप्रथम जय शिवराय मला अभिमान अाहे की संभाजी राजांच्या पुढाकारातुन रायगडाची दुरुस्ती सुरू झाली आहे असेच एक एक किल्ले दुरुस्त झाले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@Prashant8837
@Prashant8837 2 года назад
आपला रायगड नव्याने उभा राहणार.....🚩🚩🚩
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн
Shivaji Maharaj : The Great Escape From Agra
14:43
Просмотров 642 тыс.
#hattitalav#raigad#sambhajiraje#rda#
6:05
Просмотров 24 тыс.