Тёмный

Raigad Dhagfuti News: ढगफुटी म्हणजे काय ? Mumbai सह Maharashtra मध्ये पावसाची नेमकी परिस्थिती काय ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 290 тыс.
50% 1

#BolBhidu #RaigadDhagfuti #MaharashtraRain
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पायऱ्यांवरून वाहणारं पाणी, प्रचंड जोरानं येणारा प्रवाह आणि त्यातून वाट काढण्याच्या प्रयत्नात असलेले पर्यटक दिसतायत. कुणी पाऊल उचलायचा प्रयत्न करणारं, कुणी सोबतच्या किंवा समोरच्या माणसाला आधार द्यायचा प्रयत्न करणारं. हा व्हिडीओ बघून भीती वाटणं स्वाभाविक आहे कारण यात वरुन पाऊस कोसळताना दिसतोय आणि वाहणारा पाण्याचा लोंढाही भीतीदायकच आहे.
हा व्हिडीओ आहे रायगडावरचा. माध्यमांमध्येही रायगडावर ढगफुटी, पर्यटक अडकले, अशा बातम्या येत आहेत, मुंबईमध्ये लोकल ठप्प झाल्यात, राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरत नाहीये. त्यामुळं राज्यातले पावसाचे नेमके अपडेट्स काय आहेत ? रायगडावर ढगफुटी झाली ? म्हणजे नेमकं काय ? असा पाऊस पडतो कशामुळे ? सगळीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 203   
@tushar2146
@tushar2146 13 дней назад
कोकणातील शाळांना सुट्ट्या जाहीर करा... आणी पर्यटना वरती पण पाऊस कमी होऊ पर्यंत निर्बंध घाला.... कारण जे वाचवायला जातात त्यांचा पण जीव महत्वाचा असतो आणी त्यांना पण फॅमिली असते 🙏🙏🙏
@mohanmundhe7828
@mohanmundhe7828 13 дней назад
July month madhe kokanat khup paus padto ..
@kalyanisatpute8047
@kalyanisatpute8047 13 дней назад
3 divas sutti bro chill
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 13 дней назад
Ho na .....yanchaya maje mule nahak bachav pathak na pan tyana jiv dhokyat ghalava lagato ....
@rohininirmale6035
@rohininirmale6035 12 дней назад
अगदी बरोबर...मुलांना धबधबे बघायला फिरायला जायचा हट्ट करतात.आई म्हणून जीव कासावीस होतो.
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 13 дней назад
शिवरायांच्या स्वराज्यात त्यावेळी सुद्धा असाच पाऊस पडत असेल पण न डगमगता महारांजांनी स्वराज्य निर्माण केले .
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 13 дней назад
❤❤
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 13 дней назад
त्यांना सवय होती, आता आपल्या ज्येष्ठांना BP शुगर झालय सुरू. तुम्हाला ही होईल काळजी घ्या. SORRY 😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 13 дней назад
@@FreeThinker-vi9rd ho tya kalache lok khup strong hote
@gajananholkar7255
@gajananholkar7255 13 дней назад
भाऊ Fitness मध्ये जमीन आसमान च फरक आहे
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 13 дней назад
@@-user-9jpkthshdyekb चांगल खाल आणि ते पचवाल, तर तुम्ही पण strong व्हाल.
@user-li6sy1yg3l
@user-li6sy1yg3l 13 дней назад
कितीही पाऊस पडुदे पण रायगडावर सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती महाराजाधिराज दखखनचे स्वामी श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज अजुन तटस्थ बसुन रयतेचे रक्षण करीत आहेत 🙏🚩🚩🚩
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 13 дней назад
Ithe kay logic??
@ravikantpatil2727
@ravikantpatil2727 13 дней назад
Tu paida jhala tithe logic nko lavus fakt.​@@siddheshbirje6050
@utr401
@utr401 11 дней назад
Kharay bhau 😂😂 ​@@siddheshbirje6050
@satishsonawane6755
@satishsonawane6755 13 дней назад
नाशिककर अजूनही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे
@deepaksarode3764
@deepaksarode3764 13 дней назад
चिन्मय भाऊ तुम्ही विचारलं म्हणून सांगतो.. छत्रपती संभाजी नगर मध्ये समाधान कारक पाऊस नाही जुलै महिन्यात हि कोरडाच जाणार कि यांची चिंता लागून राहिली आहे 😮... अजून हि एसी कुलर वापरावे लागतात... बघुया वरुणराजा ची कृपा कधी होते छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात.🚩🚩🚩🚩🚩
@wellSaidS2
@wellSaidS2 13 дней назад
Photo peksha Animation dakhvl tar chan samjel 👍
@shubhambansode3065
@shubhambansode3065 13 дней назад
मी सोलापूर मधील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात राहतोय. इथे मागच्या 1 महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे. काही लोकांनी पेरण्या केलेल्या आहेत, त्यांचे पिक सतात च्या पावसामुळे उगवून आले नाही. तर बऱ्याच लोकांनी अजूनही पेरणी केलेली नाही, कारण पेरण्यासाठी वापसा च नाही. सध्या च्या परिस्थिती नुसार अजून 10 दिवस तरी वापसा होणार नाही. 😢
@James-f5i
@James-f5i 13 дней назад
जान हे, तो जहान हे, मुफत कि मस्ती जान नही सस्ती. सर्व लोकांना ही विनती निसर्गाचे सौंदर्य पहायला जायच्या आधी हवामान, पाऊस याची माहिती घ्या. शक्यतो अश्या पावसाळी पर्यटन स्थळी जाणे टाळा.
@shashikantawatade
@shashikantawatade 13 дней назад
पंढरपूर , सोलापूर ला पाठवा पाऊस😂
@rahulwable6924
@rahulwable6924 13 дней назад
राज्याची राजधानी किल्ले रायगड 🚩
@bigbull9414
@bigbull9414 13 дней назад
पाऊस आमचं काहीच करू शकत नाही 😂😂😂 मराठवाडा कर😂😂😂😂😂😂
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 13 дней назад
😂😂😂
@vajeer-lh9et
@vajeer-lh9et 13 дней назад
Control yar nisarg hi tho
@Laxmanfmfan-nl8dl
@Laxmanfmfan-nl8dl 13 дней назад
आमचा कड़े पण येरे पावसा। पीके सला ईन वर आहे।
@yogeshsonune4664
@yogeshsonune4664 12 дней назад
काही पापी लोकांचे पाय रायगडावर लागले होते ते धुवून निघाले..... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@pramodlad8990
@pramodlad8990 13 дней назад
काल मि रायगड वरच होतो. कोनिही वाहुन गेलेल नाही. मि रात्री 5.30 वाजेपर्यंत किल्यावर होतो
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w 13 дней назад
Ratri pan 5:30 vajtat ka?? Navin shodh wahhh 😂😂
@clipsy-tipsy5755
@clipsy-tipsy5755 13 дней назад
​@@user-ii2no1uj9wRahul Gandhi chi speech athavli. Last morning, I woke up at night 😆 Asa kahisa mhanalela to
@drvishalswami6145
@drvishalswami6145 13 дней назад
Waah kyaa baat hai. Feku 😂😂
@TweenCartoonMarathi
@TweenCartoonMarathi 13 дней назад
😂😂ते काहीही असो पण वाट तर लागली ना 😂😅😅कधी समजणार रे तुम्हा लोकांना कशाला जीव धोक्यात घालता
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 13 дней назад
काही पन नको बोलु भावा आम्ही थेबं थेंब पाण्यासाठी तरसतोय संभाजीनगर मध्ये पिके सुकुन चाल्ली
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 13 дней назад
Are bhai😢
@yoloyolo1968
@yoloyolo1968 13 дней назад
रायगड कोपला- नकों ते लोक येऊन गेले ना - ४० वर्षानी
@yogeshsonune4664
@yogeshsonune4664 12 дней назад
काही पापी लोकांचे पाय रायगडावर लागले होते ते धुवून निघाले..... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@Dear_914
@Dear_914 13 дней назад
शिवराय राज्याभिषेक दिवशी पण असाच पाऊस असेल... महाराज खूप चतुर होते यार...
@ashishabhale93
@ashishabhale93 13 дней назад
Congratulations for your 2M subscribers 😊
@Shiv_shahir
@Shiv_shahir 12 дней назад
पुरातत्त्व खात्याने बांधलेल्या पायरी मार्गामध्ये वरुन येणाऱ्या पाण्याला बाहेर पडण्यासाठी जागा नाही त्यामुळे पाण्याचा लोंढा डायरेक्ट पायरी मार्गाने वाहत गेला
@steel2251
@steel2251 13 дней назад
काल रात्री आणि आज सिंधुदुर्ग मदे ढग फुटी झाली.
@tejaskumar4037
@tejaskumar4037 13 дней назад
पावसात कशाला तरी अशी मस्ती करावी? दरवर्षी अश्या बातम्या येतात की हा वाहून गेला तो वाहून गेला तरीही लोक सुधारत नाही.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 13 дней назад
रायगडावर जून/जुलै महिन्यात अतिवृष्टी कायम होत असते..... त्यामुळेच पूर्वी रायगडावर पावसाळ्यात पर्यटन बंदी होती!!! ही बंदी उठवणारे कोण होते ते शोधा.....
@mohangabhale5555
@mohangabhale5555 13 дней назад
Garaj navti pavsat jaych .. winter treaking karyach
@sagargudale4747
@sagargudale4747 13 дней назад
पण आमच्या लातूरमध्ये पाऊस नाही .
@mands406
@mands406 13 дней назад
देशमुखांना विचारा!😂
@AvantiJadhav-mt5rt
@AvantiJadhav-mt5rt 13 дней назад
पावसाचा n तुमचा काहीही संबंध नाही.. रेल्वे येईल पाणी घेऊन..तिची वाट पहा 😂
@rahuldhavale484
@rahuldhavale484 13 дней назад
कोणाला काही जीवित हानी झाली नाही काल राजे आहेत रक्षण करायला रायगडावर 🚩जय शिवराय
@thegodfather2271
@thegodfather2271 12 дней назад
​@@Package_wala_chuव👈🤔 बारामतीचा चाटु तुतारी वादक पळ इथुन हग्रा 😂
@suneelkotwal1109
@suneelkotwal1109 13 дней назад
Useful information
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 13 дней назад
भावा अहील्यानगरवर पाऊस रुसला का तू रुसला.आमच्या लाडक्या अहील्यानगरचे नाव नाही घेतले तु .
@SumitChaudhari-i8o
@SumitChaudhari-i8o 12 дней назад
जुन - जुलै मध्ये पाऊस खूप असतो त्या वेळी रायगडावर कोणी जाऊ शकत नाही., येऊ आणि जाऊ शकतो तर तो फक्त वारा वादळ - त्यामुळे या ऋतूत शत्रू हल्ला करणार नाही हे जाणुनच महाराजांनी याच वेळी राज्याभिषेक ठेवला 🎉❤
@santoshinge
@santoshinge 11 дней назад
Thank you for the information. But I would suggest you to mention dates while explaining about these kinds of natural calamities and alerts.
@maheshohal3285
@maheshohal3285 13 дней назад
मोबाईल रिचार्जच्या किंमती इतक्या अचानक एवढ्या कशा काय वाढल्या यावर व्हिडिओ बनवा.... BSNL ने मार्केट मध्ये एन्ट्री करावी काय?????
@shashikantkale6814
@shashikantkale6814 13 дней назад
रायगडाला काय म्हणता दूर्ग दुर्गेश्वर रायगड असे म्हणा.
@maheshmagadum7645
@maheshmagadum7645 12 дней назад
डाॅ.साळुंके चा भाऊ सापडला
@nileshdhangar5005
@nileshdhangar5005 13 дней назад
मी पण होतो तिथे.... लई भयाण परिस्थिती होती.... आत मध्ये खूप लोक अडकलेले...
@drvishalswami6145
@drvishalswami6145 13 дней назад
Kasa baher aalas mag 😅
@Akhappy007
@Akhappy007 13 дней назад
मी पण होतो
@TweenCartoonMarathi
@TweenCartoonMarathi 13 дней назад
कशाला जीव धोक्यात घालता आणि इथे येऊन महान काम केल्यासारखे सांगता 😅😅😅😅
@nileshdhangar5005
@nileshdhangar5005 12 дней назад
@@drvishalswami6145 रात्री प्रशासनाचे लोकं आले होते हेल्प करायला.... आम्हीं तरुण मुलांनी 5पण त्यांना मदत केली आणि पहाटे पर्यंत बऱ्यापैकी लोकांना खाली आणल होत
@nileshdhangar5005
@nileshdhangar5005 12 дней назад
@@TweenCartoonMarathi एका महापुरुषाच्या आठवणी तिथे आहेत त्यांनाच बघायला गेलतो... स्वतःला महान काम केल्यासारख वाटल जेव्हा आम्हीं तिथे वयस्कर लोकांना उचलून आणल 5खाली... कही लोकं जखमी होते त्यांना पण हेल्प केली...,😊
@girishrautwar8340
@girishrautwar8340 13 дней назад
पहील्यादा पायी चाले तर काय तेवढं नवल सामान्य नागरिक तर प्रत्येक वर्षी पावसात पायी चालतात त्यांच्या कडे कोणी लक्ष का देत नाही?
@kinderworldandjoy
@kinderworldandjoy 13 дней назад
आणि इथे जुन्नर ला पावसाची एक सर हि पाहायला भेटणे हि दुर्लभ झालय 😔😔
@mands406
@mands406 13 дней назад
निसर्गाला कधीचं गृहित धरू नये! स्वतःला हिरो समजू नये! जाणकार लोकांचं नेहमी ऐकलं पाहीजे. तसेच निसर्गही काही संकेत देत असतो, ते समजून घेतलं पाहिजे.
@RatnarajChavan
@RatnarajChavan 11 дней назад
विशाळगड मुक्तीसंग्राम वर video बनवा
@suryakantyadav2142
@suryakantyadav2142 13 дней назад
भरपूर आहे
@sarangerande9587
@sarangerande9587 11 дней назад
आज सांगली -मिरज येथे धुंवाधार पाऊस झाला
@pankajs5448
@pankajs5448 13 дней назад
अहिल्यानगरलाआ पाऊस येणार कधी
@amitnailkar3678
@amitnailkar3678 11 дней назад
Bhau chi bolynchi style ch Hatke Chinmay bhau❤
@swapnilmule5750
@swapnilmule5750 13 дней назад
चाळीसगाव पाऊसच नाही कुठे गेला पाऊसा😢😢
@prashant1470
@prashant1470 12 дней назад
Aamchya ethe pan un padla aahe 😅
@steel2251
@steel2251 13 дней назад
पुणे साईडला पाऊस जास्त पडतच नाही जुलै महिन्यात सुद्धा. मी पुण्यात राहिलो आहे 7 - 8 वर्ष. जुलै मदे सुद्धा पाणी कपात करतात.
@rohannagrale3511
@rohannagrale3511 12 дней назад
यावर्षी पुन्हा कोल्हापूर पाण्यात आहे वाटत🥲🥲🥲🥲🥲
@smsong3539
@smsong3539 13 дней назад
माण (सातारा)तालुक्यातील पावसाचा स्थिती पण सांगा.
@vsawant1111
@vsawant1111 12 дней назад
दररोज आपणा कडून हवामान अंदाज साठी एक विशेष बुलेटिन प्रसारित व्हावे
@sachindafal1604
@sachindafal1604 13 дней назад
हो आम्हीच होतो तिथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चऱ्होली विभाग चे 50 धरकर्यांनी 400 लोकांना सुखरूप तिथून बाहेर काढल
@vinayakkesarkar17
@vinayakkesarkar17 13 дней назад
Rajesh Shah Chya Mulachi Hit And Run Chya case Chi video Ajun aali Nahi
@kartikadhikari6125
@kartikadhikari6125 13 дней назад
Banvat ahet
@darpansangurdekar1900
@darpansangurdekar1900 12 дней назад
पावसाचा जोर बघून प्रशासनाची डांग फाटली आहे😂
@prathameshkatkar5847
@prathameshkatkar5847 13 дней назад
Porche case cha pudhe kay zala hyavar ek video banava
@yashsalavi5284
@yashsalavi5284 13 дней назад
आमदार आणि मंत्री यान्ना चालत याव लागल म्हनजे ,त्यांचं काम च आहे ते. तेन्ना कशाला शट्ट उपडायला निवडून दिले आहे काय ?😡
@Vidhirane92
@Vidhirane92 11 дней назад
Yeah...... Chinmay is back.....❤😊
@SOULpaRuu999
@SOULpaRuu999 13 дней назад
अलिबाग मध्ये आमच्या चौल मध्ये पण घरात पाणी आले आमच्या घरात पण 😢😢
@justlookinglikeawow25
@justlookinglikeawow25 12 дней назад
चिन्मय भाऊ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत
@ssedits333
@ssedits333 12 дней назад
#सिंधुदुर्ग. कणकवली शिवडाव
@vishalsonawane6056
@vishalsonawane6056 11 дней назад
अमच्या भागात कोरडवाहू शेती चालू आहे , पुण्यात बाहेरुन येणारे लोढे आणि कमी होत चाल्लेली शेती वाढते शहरीकरण या मुळे पुण्याला बेकारी चे दिवस येणार हे निश्चित दूषकाळ परिस्थिती होणार अशी चिन्ह दिसत आहे किंबहुना शहराच्या विस्तार होतोय की भकासीकरण - ऐक पुणेकर .
@rushikeshnangare5196
@rushikeshnangare5196 13 дней назад
Amhi kaal gelo hoto खूपच मोठा पाऊस होता. आम्ही गड उतरायला लागलो तेव्हा असे चालू झाले. नशीब आम्ही सुखरूप उतरलो 😮
@As_cops
@As_cops 12 дней назад
यामुळं मी ऑक्टबर नंतर फिरायला निघतो. अश्या खतरनाक पावसाचा लय काटा आहे आपल्याला. गडकिल्ले हिवाळ्यात,भर उन्हाळ्यात फिरा पण जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये सांभाळूनच फिरा.
@shubhyadav9
@shubhyadav9 13 дней назад
*रायगड किल्ल्यावर जायचा 10 तारखेला प्लॅन होता, पण अति पावसामुळे तू कॅन्सल करावा लागला*
@yogeshmalwade9060
@yogeshmalwade9060 12 дней назад
July महिन्यात पाऊस जास्त असतो हे माहीत असून सुद्धा का लोक अशा ठिकाणी जातात😢😡
@vicky_bhore._5
@vicky_bhore._5 13 дней назад
लातूर धाराशिव ला पाठवा पाऊस 😂
@a.k.-0786
@a.k.-0786 13 дней назад
चाकण ला पाऊसच नाही 😅😅
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 13 дней назад
आयला एकीकडे पाऊस धो धो पडत असताना खाली कमेंट्स सुद्धा वाचत आहे की आमच्या कडे पाऊस नही म्हणून. हें काय चाललं आहे विचित्रपणा 🤔
@steel2251
@steel2251 13 дней назад
पुणे साईडला पाऊस जास्त पडतच नाही जुलै महिन्यात सुद्धा. मी पुण्यात राहिलो आहे 7 - 8 वर्ष. जुलै मदे सुद्धा पाणी कपात करतात.
@sushantmane4853
@sushantmane4853 13 дней назад
Mumbai BMW Car Hit & Run baddal kahi mahiti dya 7 july 2024 sunday morning la incident zala hota
@prashanttambe-ur4ye
@prashanttambe-ur4ye 12 дней назад
Thamb dada apla kalki avatar yeto lavkar 🎉
@Kishordhamal99
@Kishordhamal99 12 дней назад
रायगडावर एवढा पाऊस झाला.. पण काही वाहुन गेलं किंवा ढासळलं असं काही ऐकले नाही... पण सरकार ने शासनाने जमीनीवरची बांधकामे मात्र ऐन बालपणीच मृत पावतात.. आहे का नाही गंमत
@pawancomputers2013
@pawancomputers2013 13 дней назад
Raigad mhasala talukyat jordar paus suru. Aahe
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 13 дней назад
Dhorje पुलावरून पाणी जात आहे
@bhakt571
@bhakt571 13 дней назад
@pradipthakare6639
@pradipthakare6639 13 дней назад
नंदूरबार जिल्ह्यात पाऊस नाही मागील वर्षी नव्हता आणि यावर्षी सुद्धा नाही 😢
@KunalMagar23
@KunalMagar23 13 дней назад
Cloud seeding
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 12 дней назад
अजूनतरी सातारा मध्ये पावसाचा म्हणावा तसा जोर नाही....
@aanandtate971
@aanandtate971 13 дней назад
आम्ही पण होतो काल तिथेच
@adityalokhande8633
@adityalokhande8633 11 дней назад
#विशाळगड_मुक्तिसंग्राम
@sonaliwable8245
@sonaliwable8245 13 дней назад
Ahmednagar as usual alert chya baher..😂 bichara amcha jilha😢
@never_everddiss
@never_everddiss 13 дней назад
Kuthe rahte sona tu
@HiralalNikhare
@HiralalNikhare 12 дней назад
Bhandara dist madhi paus gayp ahe bhava
@ganeshghungrule7262
@ganeshghungrule7262 13 дней назад
Hmm
@Peaceful_life28
@Peaceful_life28 13 дней назад
पुण्यात पाऊस नाही? 😊😊😊
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 13 дней назад
काही केलं तरी मुंबईत पाणी का तुंबत ह्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
@ashwinsalunke
@ashwinsalunke 13 дней назад
Yaar tumhi jara madhe madhe naa clip takat jaa thoda bara vaat baghyla nahi tar aaj kal locana mazha nahi yet
@gorakhwagh3170
@gorakhwagh3170 13 дней назад
Kal mi pan raigad killyavar hoto Marathi actors mohan Joshi raigadavar ale hote sanivar ratripaun Raigad killyavar khup jast paus hota Sunday 4.30 la pani khup jast vadle ropeway la waiting hote 3 hours
@amolgaikwadpatil5640
@amolgaikwadpatil5640 12 дней назад
आमच्याकडे दुष्काळ आहे
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 13 дней назад
Goa madhe kaal pasoon khoooop paus padtoy.sarkarne aaj high schools ani higher scondaryna sutti jaheer keli aahe
@ShrikantVidhate-tn9mj
@ShrikantVidhate-tn9mj 11 дней назад
Nagar la paus kadhi padel
@akashatole6957
@akashatole6957 13 дней назад
Mahad madhe clg visit karayla Jaych aahe udya jau ka Nako
@swati7425
@swati7425 9 дней назад
Konte clg Ambedkar clg ki ???
@xzee156
@xzee156 13 дней назад
🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️महाराष्ट्र की अभी तक की सरकारे विकास सिर्फ शहरोंका का करती हैं... महाराष्ट्रकी सभ्यता का नहीं...बंबई पुना नागपुर अमरावती कुछ छोडकर गांव गलीयारो किले दुर्ग का कुछ भी विकास नहीं हुआ हैं,‌ तुम गरीबी जी रहे हो.... परंतु यह महाराष्ट्रवासी समझे तब ना..!!
@rushikeshkharade8741
@rushikeshkharade8741 13 дней назад
Kontyahi kille,dongar daryanmdhe june july august madhe trek la jaane ha nivval murkhpana aahe...zaatbhar mahiti naste risk chi..saadha v4 karnyachi gosht aahe ki tithe jast paus asnarach..koknaat atta firaila jatat..are tithlya local lokanna vichara aadhi ki kadhi safe rahil yenyasathi
@atulgosavi5763
@atulgosavi5763 13 дней назад
अहमदनगर आणि नाशिक मध्ये ग्रीन अलर्ट जाहीर करण्यात आला आहे🤣🤣🤣
@Maddy60606
@Maddy60606 12 дней назад
या मध्ये पण मोदीच जबाबदार असेल 😂
@siddharthshinde4559
@siddharthshinde4559 13 дней назад
हुशारी कोण मारायला सांगतात काय माहीत आताचा पिढीला गडावर गेलं तर अस वाताय की आम्ही मावळे आणि नंतर रडत बसतात आम्ही पण जातो पण कधी जायचं का जायचं याचा प्लॅनिंग करतो
@Lekhak_08
@Lekhak_08 13 дней назад
पावसाळी बेडक स्वतः ला मावळे समजतात फक्त सोशल मीडिया साठी 😂
@prathameshmane
@prathameshmane 13 дней назад
Ekde Vadodara madhe khup garmi ahe bhayankar
@umeshmengalofficial5927
@umeshmengalofficial5927 13 дней назад
मोखाडा तालुक्यात पण नीट पाणी नाय अजून.
@dattabharkad6757
@dattabharkad6757 13 дней назад
आम्ही तर 17 ल तरखीला जाणार आहोत
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 13 дней назад
अरे व्हिडीओ दाखव
@adityalokhande8633
@adityalokhande8633 11 дней назад
विशाळगड
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 12 дней назад
चिन्मयने पुर्ण video मधे फक्त रायगड असे बोलला 😮 अरे भावा श्रीमान रायगड तर म्हणायचं ना आमच्यासाठी श्रीमान रायगड म्हणजे जगातील सर्वात मोठे देवस्थान आहे.
@vishalsawant4070
@vishalsawant4070 13 дней назад
🚩🚩🚩🚩🚩
@TweenCartoonMarathi
@TweenCartoonMarathi 13 дней назад
अजूनही लोकांना अक्कल येत नाही....
@user-zh4oq8mr9u
@user-zh4oq8mr9u 12 дней назад
Latur la ye re पावसा😢
@JAYDIPJUJAR
@JAYDIPJUJAR 11 дней назад
Satara , sangli Bhagat tar kadak un ahe jara ekade pause pathava
Далее
Lonavala Khau Galli | #Lonavala #Bha2Pa
27:03
Просмотров 172 тыс.