रितेश देशमुख रायगडावर आलेला तेव्हा तुम्ही कुठे होता त्याला तुम्ही फोटो कशे के काढून दिले ते पण महाराजांच्या सिंहासनावर बसून तुम्ही रोखायला हवं होतं त्याला
महाराष्ट्र राज्यात पर्यटन करणारे पर्यटक पर्यटनाच्या नावाखाली फक्त पैशासाठी मुंबई स्थिरावतात. मुंबईतच नव्हे संपुर्ण महाराष्ट्रात वर्षानुवर्षे मराठी भाषा, धर्म संस्कृति स्विकारत नाहीत. अशा परप्रांतियांविरोधात संवैधानिक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करा. मराठी भाषा, धर्म, संस्कृति नाही तर महाराष्ट्रात जागा नाही, जय शिवराय 🚩