शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन ऐकून अश्रू वाहू लागले डोळ्यातून गाईड ना उत्तम वक्तृत्व कला आहे. वाणीतून आणि आवाजाच्या फेकी मधून सोहळा डोळ्यासमोर उभा केलात. आपल्या वक्तव्याला मानाचा मुजरा. 🙏🙏🙏
Mala aasa vatte ki tyna putalaa nahi mhanayala pahejj tar murti bolav karan murti made aapan dev bagto tyachi pooja karto mahun... Putala nahi bolyala pahejj