१मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन आजपर्यंत या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही .. विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...
@@rakeshkondhalkar9224 jalgaon chi top chi company jain tiku tri dete ka gund union Banun srv stynash jain ka tikte union nhi mhnun reason ek nhi 10 yr aadi srv sumbhji Nagar shift Zale ka nivl gundgiri
१मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन आजपर्यंत या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही .. विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...
साहेब तुम्ही या लोकांसोबत गेलात याचेच आम्हाला आश्चर्य वाटते आहे नारायण राणे सारख्या व्यक्तीच्या प्रचारासाठी तुम्ही त्यांच्या सभेला उपस्तिथ राहता यापेक्षा वाईट काहीच नाही 😢😢
स्वतचं नेहमी सांगतात की आपली माणसे मोठी करा मग आपण मोठे होऊ,मग आता परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात एवढे समजून पण जर आपल्या माणसांना पाठिंबा न देता त्या गुजरुत्याना घाबरून कोण पाठिंबा देत असेल तर नवल च आहे
आजपर्यंत एक मुत्सबी, धोरणी, व्यक्तिमत्व म्हणून पाहत होतो. आज चक्क नारायण राणे ह्या विकृत माणसासाठी प्रचार करण्यासाठी जावं लागतंय याचं वाईट वाटतं. नो प्रॉब्लेम नाऱ्या खूप मोठ्या फरकाने पडेल.
मागील दहा वर्षे आपण महाराष्ट्रात होतात की गुजरात मध्ये होतात, महाराष्ट्रातील तमाम उद्योग गुजरातला नेले जात होते हे कळून सुद्धा गप्प का राहिलात, उध्दव युतीत सहभागी असला तरी कारभार आपले प्रिय पंतप्रधान आणि गृहमंत्री सांभाळत होते. कोरोना काळ भाजप आणि आपल्या सारखे लोक विसरतात. केंद्रीय संस्थांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हि आपली धडपड सगळ्यांच्या लक्षात येते.
खूप वाईट की ज्या राणे आणि इतर भ्रष्ट नेते त्यांत हे सुध्दा आता सिद्ध झाले कातडी बचाव आमचा सारखे मन सैनिक चा विचार न करता घेतलेले निर्णय लख लाभो साहेब जय महाराष्ट्र आज पासून एक मन सैनिक अखेरचा सलाम जय महाराष्ट्र
काल पर्यंत मोदी शहा या गुजराती जोडगोळीवर राजरोसपणे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा राज ठाकरे आज कशासाठी त्यांची तळी उचलतोय हे समजण्या इतकी कोकणी जनता निश्चितच सुज्ञ आहेत...
या साहेबांना लोक हिंदू हृदय सम्राट कुठल्या तोंडाने म्हणता, ते समजतच नाही ! माझ्या साठी हिंदू हृदय सम्राट फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि नेहमी राहणारच ! आजचे राजकारणी ही पदवी नाही घेऊ शकत !
Raj Thakre हाच एक मोठा जोक आहेत...भाजप ने त्यांना पाला पाचोळा म्हंटले होते माहिती नाही का?? आणि त्यांना आज ह्याच पाला पाचोल्याची गरज वाटते..याचा अर्थ काय???
उद्धव ठाकरे हेच ठाकरे योग्य आहेत... राज ठाकरे यांनी अश्या लोकांच्या नादी लागुन स्वतःची प्रतिमा कमी केली आहे... राणे कंपनी ना बोलायला काही ताल सुर आहेच नाही अणि त्यांच तुम्ही गुणगान करायला लागले अरेरे