राज साहेब ठाकरे काय बोलू काही कळत नाही हो. एकच मन आहे हो किती वेळा जिंकता साहेब... काय करावं आपल्यासाठी हा एकच प्रश्न पडतो.पण मी दुसऱ्या राज्यात आहे तरी महाराष्ट्र सैनिक तयार करतोय मी सध्या hyd मध्ये राहतो आणि आपले चाहते 500 लोकं एकत्र करून येणार आहे
राज साहेब. ह्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे शिल्पकार ठरणार.. What a passion for Maharashtra ! . People should give him one chance now. State will definitely progress..
मि अदित्य ठाकरे नाही हा हि धमकी खूप भारी होती, हिंदी आणि मराठी न्युज चॅनल वाले सगळै लाळ चाटे झाले आहेत काही पत्रकार सोडले तर, सगळे लाळ चाटे झाले आहेत न्युज चॅनल वाले फक्त त्यांना टिआरपी पाहिजे आहे ठराविक पुढारी लोकांना ते त्यांच्या मर्जीनुसार प्रश्न विचारतात ते कधीच रोखठोक प्रश्न विचारत नाहीत
लोक का राज साहेब यांचा विचार करत नाहीत आरे राजकारण हे शिक्षण आरोग्य रोजगार ह्या गोष्टीवर मतदान करा नाकी कोणाचा पक्ष फोडला काय केलं काय घेण देणं नाही आपण जे टॅक्स भरतो त्याच्यातून आपल्याला काय भेटलं पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करा
खूप छान आणि सडेतोड झाली मुलाखत.. बाकीच्यांनी सत्तेसाठी, पदासाठी, स्वार्थासाठी आपल्या विचारांना तिलांजली दिली आणि एकमेकांच्या मांडीवर जाऊन बसले त्याला भूमिका बदलणे म्हणतात, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे ह्याला भूमिका बदलणे म्हणतं नाहीत. पत्रकार मुद्दामहून अशे प्रश्न विचारून मनसेला बदनाम करण्याचा कोणाचा तरी अजेन्डा राबवत आहेत असा संशय येतो.
श्री सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रचा जनतेला आव्हान करतो कळकळीची विनंती करतो की येणार काळात विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाला भरभरून मतदान करा श्री राजसाहेब ठाकरे नेहमी महाराष्ट्राचा विचार करतात त्यांना जर कोणतेही पद पदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी आज लढत आहेत त्यांना साथा द्यावी 🙏
विदर्भ मराठवाड़ा मधे विजेची लोड शेडिंग नको असेल तर बीजेपी ला मत द्या. नाही तर ऊन्हाळ्या मधे खुप हाल होतील. मि माझ बालपन कांग्रेस च्या काळात लोडशेडिंग मधे घालवलं आहे. बटोगे तो फिरसे कटोगे। 🇮🇳
लग्न करताना मुलगी चांगली होती लग्नानंतर तिचा स्वभाव दाखवला मग नवरा बायको भानगड मग समझते ही मुलगी बरोबर नाही राजसाहेब यांनी काहीच स्वता चा फायदा केला नाही साहेब ग्रेट