Тёмный

Raj Thackeray MNS : उद्धव ठाकरेंच्या नेत्या मनसेत, राज ठाकरेंनी थेट तिकीट दिलं! 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 152   
@NikChauhan9
@NikChauhan9 2 часа назад
कुछ भी करने का लेकिन राज ठाकरे का ego hurt नहीं करने का 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@subhashmore6949
@subhashmore6949 2 часа назад
🔥🦁
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@NikChauhan9
@NikChauhan9 2 часа назад
🚩🚂 वार फिरलय मनसे ठरलय 🚂🚩 💯💯💯💯💯💯💯💯💯
@Gurubalwant
@Gurubalwant 3 часа назад
MNS ❤❤
@suyogkhakam6555
@suyogkhakam6555 3 часа назад
❤जय मनसे ❤
@arundudvadkar7425
@arundudvadkar7425 2 часа назад
अभिनंदन. कट्टर हिंदुत्व वादी पक्षात आपले स्वागत 👌👍🙏
@sunilkhambe5856
@sunilkhambe5856 3 часа назад
अभिनंदन ताई
@SURAJMHATREsm
@SURAJMHATREsm 3 часа назад
एकच पर्याय राज साहेब ठाकरे 👑
@PmBhopi
@PmBhopi 3 часа назад
जेय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
@pankajagare7504
@pankajagare7504 2 часа назад
छान ताई ❤️
@PradipShigavan
@PradipShigavan 3 часа назад
जय मनसे
@Piyusakerkar
@Piyusakerkar 2 часа назад
स्वागत आहे तुमचं ताई...
@nivruttiadak8458
@nivruttiadak8458 2 часа назад
मनसे
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण 2 часа назад
हरणार बाई 100%
@sameermhatre4534
@sameermhatre4534 2 часа назад
जय मनसे 🚩🚩🚩🚩
@SakhareAchyut
@SakhareAchyut 3 часа назад
MNS
@AshishZimbar
@AshishZimbar 2 часа назад
अभिनंद तायडे 🚩💐
@manasichavan.7285
@manasichavan.7285 2 часа назад
Mns❤🎉🚩
@sunilkap65
@sunilkap65 2 часа назад
जिगरबाज महाराष्ट्रचा जिगरबाज कना राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मनसे
@sanjayborade2770
@sanjayborade2770 2 часа назад
Jay manse
@जयमहाराष्ट्र-थ5थ
💐अभिनंदन ताई जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे🚩
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@uttamjadhav5772
@uttamjadhav5772 3 часа назад
Khup sambhalun gheu aamhi tumhala Swagat aahe tumcha ❤
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 часа назад
राजसाहेब ❤️
@SamirNachare
@SamirNachare 3 часа назад
Jay manse 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sagarugalmugale8490
@sagarugalmugale8490 2 часа назад
राज साहेबांचे सर्व उमेदवार आजच विजयी
@shankardholeshankardhole6672
@shankardholeshankardhole6672 2 часа назад
यावेळेस फक्त मनसे❤🚩
@prathamesh_kadam
@prathamesh_kadam 2 часа назад
अंधेरी-विलेपार्ले किंग मनसे सरचिटणीस श्री. संदीप दळवी (दादा)👑
@all_dj_sounds
@all_dj_sounds 2 часа назад
यंदा फक्त मनसे 🚩👑
@Ar.Abhishek20
@Ar.Abhishek20 2 часа назад
आता आतुरता फक्त साहेबांच्या भाषणांची 🔥❤
@Saksha_1555
@Saksha_1555 2 часа назад
एका ठाकरेंनी विश्वास दाखवला नाही पण दुसऱ्या ठाकरेंनी संधी दिली आहे त्याच सोन झालच पाहिजे ❤
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@vasantghadi4980
@vasantghadi4980 2 часа назад
हो आता तिकीट मिळाले म्हनजे तुम्ही विलेपार्ले शायनिंग करणार वा ?
@sushilchaudhari4050
@sushilchaudhari4050 Час назад
ताई तुमी खूप छान केल 💐🙏
@prabhakarzore453
@prabhakarzore453 2 часа назад
ताई तुमचं स्वागत आहे..... पण... आमदार झाल्यावर... साहेबांचे उपकार विसरू नका ही विनंती... बाकी शुभेच्छा 💐
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@nitinmore4296
@nitinmore4296 2 часа назад
एक पण जागा नाही येत नाही आली पाहीजेत
@motivation.8007
@motivation.8007 2 часа назад
Jay manse 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chetankemle1373
@chetankemle1373 2 часа назад
अभिनंदन ताई... मनसे परिवारात आपल स्वागत आहे❤❤❤❤
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g 2 часа назад
जय मनसे ताई ❤
@tusharmohite5365
@tusharmohite5365 Час назад
फक्त मनसे🚩❤
@dilipgholap8539
@dilipgholap8539 2 часа назад
गेली कामातून
@mangeshugale8970
@mangeshugale8970 2 часа назад
मनसे अभिनंदन ताई साहेब
@maheshkamble9235
@maheshkamble9235 2 часа назад
jai manase⛳️
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 часа назад
जा बाई लवकर जा आणि मुख्यमंत्री बना आमच्या शुभेच्छा 😂😂
@semmytt372
@semmytt372 2 часа назад
तु सोनिया सेना प्रमुख सोबत वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे रहा. जनाब उद्धो साब कि सेना 😂😂😂
@Ravi2745-RR
@Ravi2745-RR 2 часа назад
मला नहीं आब्रू मी कशाला घाबरु 😅 उद्धव वाकरे 🤣
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 часа назад
@@Ravi2745-RR घ्या दोनशे आणि म्हणा मनसे, मुन्ना भाई का केमिकल लोचा 😂😂😂
@vilaskhambe1995
@vilaskhambe1995 2 часа назад
असं बोल्ल्या शिवाय पर्याय नाही 🙏🏻 तुमच्या कडे
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@hemantphale733
@hemantphale733 2 часа назад
ताई तुम्ही मनसेमधनं निवडून येणार
@sagarugalmugale8490
@sagarugalmugale8490 2 часа назад
ताई तुम्ही आजच विजयी
@hirabhoir312
@hirabhoir312 2 часа назад
Jay MNS❤
@nandkumarkadam5317
@nandkumarkadam5317 2 часа назад
जय मनसे 🚩
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
फार नाचू नका किवा आनंदीत होऊ नका कारण ह्या ताई २०१९ ला सुद्धा मनसेत जाऊन निवडणूक लढवून परत शिवसेनेत आल्या होत्या, आता परत हारून येतील कारण, विलेपार्ले मतदारसंघात भाजप सोडून कुणालाही फारशी संधी नाही हे वास्तव आहे, त्यामुळे हे फक्त मनोरंजन आहे.
@vaibhavshirke8405
@vaibhavshirke8405 2 часа назад
Only uddhav saheb Thackeray 🔥🔥🔥
@Sonawane1798
@Sonawane1798 2 часа назад
मनसे 🚂🚩
@nagnathbabar7739
@nagnathbabar7739 2 часа назад
🙏🙏
@nitinmore4296
@nitinmore4296 2 часа назад
मनसे आहेच कोण बिजेपी देत आहे उमेदवार
@sujatajadhav1365
@sujatajadhav1365 2 часа назад
MNS vijayibhav❤
@sachinyadav-sl1vd
@sachinyadav-sl1vd 2 часа назад
तिकीट साठी गेली आहे. दुसर काही नाही 😂 निवडून तर येणार नाही हे कन्फर्म 😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 2 часа назад
तिकिट साठी गेली परत येवू नका, दिल्या घरी गेल्या जागी पडणार आपटणार
@prakashadhav7440
@prakashadhav7440 2 часа назад
तुमच्या कडे येणारे काय चाटायला येतात काय
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl 2 часа назад
😂😂😂
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 2 часа назад
नक्की विजय होणार ताई तुमचा
@JoshigurujiMumbai
@JoshigurujiMumbai 2 часа назад
गेल्या वेळी सुध्धा याच उमेदवार होत्या
@chetanshivatare4321
@chetanshivatare4321 2 часа назад
पडणार 😂😂
@alkasakhare8851
@alkasakhare8851 2 часа назад
ताई पडणार आहे
@kishorshilkar4555
@kishorshilkar4555 2 часа назад
Khup look ahet uanchya mage
@anupkadam873
@anupkadam873 2 часа назад
Ticket sathi fakt pakshat rahanare naslelech bare😂
@tanajikirdat5510
@tanajikirdat5510 2 часа назад
तू येतच नाही
@vandanakhot4395
@vandanakhot4395 2 часа назад
तिकीट नाही मिळाले तर लगेच गेल्या बाई दुसऱ्या पक्षात.
@sarthakdoke2627
@sarthakdoke2627 2 часа назад
Kam kelay tr ticket ny magu sakta nusta jay Maharashtra bolun zende gheun fira sadha karyakrta marude 🤷🏻‍♂️
@machindrakilledar1641
@machindrakilledar1641 2 часа назад
आता पर्यंत ह्या कधी मीडियावर दिसल्या नाहीत..
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 часа назад
कधी नाव ऐकले नव्हते या खरच निष्ठेने काम करीत होत्या की फक्त काम चलाऊ म्हणून पदावर राहिल्या होत्या.
@user-qr5ff1fc4t
@user-qr5ff1fc4t 2 часа назад
होत्या रे उध्वस्त संजय कुणाला मोठं होवू देत नाही
@sarthakdoke2627
@sarthakdoke2627 2 часа назад
Are Maharashtra la manse che chotyat le nete mahiteyt kam bolta 💯
@jagannathjadhav4313
@jagannathjadhav4313 Час назад
हिला कोणीच ओलखत नाही
@Dsb1235
@Dsb1235 2 часа назад
❤🎉
@VIJAYGACHANDES
@VIJAYGACHANDES 2 часа назад
🚂🚩
@anindian1225
@anindian1225 Час назад
हिचे नाव आजच ऐकले😂
@cheguevara6474
@cheguevara6474 2 часа назад
Welcome to Supari Sena
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 часа назад
Khangress sena nako re baba ......khup bekaar avastha honar aahe .....after this vidhansabha election.........just wait and watch
@jethalal3201
@jethalal3201 2 часа назад
😂😂😂
@kailaspatil3917
@kailaspatil3917 2 часа назад
फ़क्त आणि फ़क्त ही उमेदवारी BJP चा उमेदवार विजयी होण्यासाठी दिली गेली आहे, आणि या बाईंना उमेदवारी हवी होती
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 Час назад
म्हणतेय मला फोन करून सांगायला पाहिजे होत..तिकीट देताना दुसऱ्यांना 😂😂 कोण आहेस तू 😂😂 तुला फोन करायला..😂😂 किती मतदान घेतेय बघायचं च आहे आता आम्हाला 😂😂 २३ तारखेला लक्षात ठेवून यांना किती मतदान पडलं बघणार आहे 😂😂
@squaredreamhome6251
@squaredreamhome6251 3 часа назад
🎉
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 Час назад
आजवर खुप झेलले. आता या आघाडी ,युती वाल्यांचे झोलरी राजकारण पाहुन डोकेच फीरले. आता यांना कायमचे घरी बसऊन मनसेची सत्ता आणू.🎉🎉🎉🎉🎉
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 3 часа назад
आयाराम नका घेवू साहेब बिचारे मनसे कार्यकर्ते
@nayanvichare6820
@nayanvichare6820 2 часа назад
तुमचं स्वागत आहे ताई विजय आपलाच आहे
@Shivsena21
@Shivsena21 2 часа назад
Nay yet
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 Час назад
Fakt parat jau naka nehmi sarkh
@sureshlohar3675
@sureshlohar3675 2 часа назад
अभिनंदन ताई 👍🙏
@prashantekadam
@prashantekadam 2 часа назад
2 समर्थक घेऊन पक्ष प्रवेश
@jagannathjadhav4313
@jagannathjadhav4313 Час назад
कोण आहे ही बाई
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 2 часа назад
नक्कीच पाडणार 🎉
@art.a12
@art.a12 Час назад
GOOD DECISION MADAMJI
@rakeshsalunke7506
@rakeshsalunke7506 2 часа назад
कोण आहेत ह्या बाई
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 Час назад
या विधान सभेला मनसे रेकॉर्ड बनवणार... सगळ्यात जगावर निवडणूक लढवून सगळ्यात कमी आमदार निवडून आणणार 😂😂 वर्ल्ड रेकॉर्ड होणार या वेळी 😂 एकाचे दोन होणार...जास्त काही नाही 😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Час назад
२०१९ ला मनसेत जाऊन हौस भागवून विधानसभेची निवडणूक लढवून परत आल्या आहेत त्या शिवसेनेत पुन्हा तेच होणार 😂 विलेपार्ले त ह्या जिंकण शक्यच नाही.
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 2 часа назад
आजूबाजूला खूप कार्यकर्ते आहेत , चुकून निवडून आल्या तर भाजपात जातील 😂😂😂
@sampatkurane3731
@sampatkurane3731 2 часа назад
छान निवडून या .भाजप वाले बरका .
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 часа назад
Khangress waale nako aamhala😂😂........only hindu paksh pahije laava kitipan taaqat
@samindian4662
@samindian4662 2 часа назад
Pre-planned
@sagarugalmugale8490
@sagarugalmugale8490 2 часа назад
सर्व मराठी बांधवांनी मनसे चे उमेदवार जिथे जिथे असेल तिथं त्यांना साथ द्या
@mayurb6534
@mayurb6534 2 часа назад
S😂upari baaj dupari baaj
@virenchavan778
@virenchavan778 2 часа назад
राज ठाकरे गुजरात आणि भाजपाच्या आहारी गेले याचं वाईट वाटतं. महाराष्ट्राच्या तरुणांसाठी असणारे प्रकल्प उद्योग गुजरातला पळून नीले त्यावेळी एक चकार शब्द न बोलता बोलता उलट त्यांना पाठिंबा दिला याबद्दल खूप वाईट वाटतं😢
@vishalk8999
@vishalk8999 2 часа назад
ईतके दिवस ऊठाबा काय कप बष्शी धूत होता का 😂😂😂
@rahulmahadik1329
@rahulmahadik1329 2 часа назад
उद्धव काय केलं प्रकल्प गुजरात मध्ये गेले तेव्हा कारण 10मध्ये उद्धवचा पक्ष 7:50वर्ष सत्तेत होता मग मग प्रकल्प बाहेर गेले कसे रे आणि भाजपाची भाडी घासत होतें 25वर्ष
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 часа назад
प्रकल्प गुजरातला गेले ते सत्ताधाऱ्यांनी बघायच्या असतात राज ठाकरेंनी सत्ता नसताना सगळ्या गोष्टीचा ठेका घेतला कारे.तुम्ही मतदान इतरांना करता आणि अपेक्षा राजसाहेबांकडे ठेवता वा रे वा
@marathiswaraj3082
@marathiswaraj3082 2 часа назад
Maharashtra til tarunachi kalaji 😅😅 tum chya sattet 25 varshat te kutumba sobat Mumbai tun baher gele asch chalu rahil tr nakkich maharashtra baher kadhal tarun lokana
@vinodbhise5749
@vinodbhise5749 2 часа назад
सत्ता नका देऊ फक्त बाहेरून राजसाहेबांनी काम करावे हीच अपेक्षा असते सर्वांचीच
@ashokshinde1255
@ashokshinde1255 2 часа назад
स्वार्थासाठी बेडूक उद्या मारणाऱ्या नेत्याला जनता सोडा घरची माणसे सुद्धा इज्जत देटनही
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 часа назад
Khangress waale tar bilkul nako😂😂
@rupeshmhatle2650
@rupeshmhatle2650 2 часа назад
ताई तुम्ही पाडणार हे नक्की आहे
@revenant8061
@revenant8061 2 часа назад
2029 la Manse Motha Paksha Honar 100%...
@siddheshrajput5635
@siddheshrajput5635 2 часа назад
MNS maximum 2-3 seats
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 часа назад
Are you jyotishi??
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 часа назад
Focus on your dream and future 😂😂.....bcoz you don't know what happened next with you 😂😂
@siddheshrajput5635
@siddheshrajput5635 2 часа назад
@@AkkiShah-s5v okay sir
@shubham24161
@shubham24161 3 часа назад
Mnse Zero Seat 😂😂😂😂😂😂
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 3 часа назад
Shett ghe 😂😂😅😅
@Ravi2745-RR
@Ravi2745-RR 2 часа назад
बापाने बनून दिलेला पक्ष नहीं ये ना भाऊ हा. स्वतःच्या हिमतीवर चालू आहे ना ये . Ubt वाल्यांना वारसाने भेटलेला तो पण नीट नहीं चालवता आला😅😅 अन् तू हसतोय सेमन्या
@yogimukadam9586
@yogimukadam9586 2 часа назад
Ya veli amhi voting karnar fkt mansela
@Vighneshpadghamkar1070
@Vighneshpadghamkar1070 2 часа назад
Jinkun ya
@anlytic2023
@anlytic2023 3 часа назад
पडणार
@sanjyotk3011
@sanjyotk3011 3 часа назад
Kon ubt na 100% 😂
@SURAJMHATREsm
@SURAJMHATREsm 3 часа назад
तुझ्या घरच्यांना उभा ठेव समोर
@hemantwarang9692
@hemantwarang9692 3 часа назад
​@@sanjyotk3011 layki baghiyali loksabhela dusryani khajvun jinkavley😊
@sanjyotk3011
@sanjyotk3011 2 часа назад
@@hemantwarang9692 ata kalel layki tumhchi thod thamba result pryant 😅 tumhi je maaj kartay na utarnar janta tumhala jaga dakhvnar
@जयलोटी
@जयलोटी 2 часа назад
Ete comments la yenapeksha tyna madat karychi tikitasathi tumcha malak ahe na kotya manacha lachar manus ahe khurchi sarhi
@ankushsawant2020
@ankushsawant2020 2 часа назад
दूसरया पक्षातून आलेल्या ना तिकिट का दिले जाते मग कार्य कार्यकर्त्यांना कधी उमेदवारी देणार आता पाडणार
@biggboss259
@biggboss259 2 часа назад
Only मनसे
Далее
На самом деле, все не просто 😂
00:45
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47