Тёмный

Raj Thackeray । मोदींसमोर शिवाजी पार्क ठाकरेंनीचं गाजवलं । PM Modi । Shivaji Park Sabha 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

#pmmodi #mumbai #bjpmaharashtra #rajthackeray #narendramodi #rajthackeray #mns #shivajipark #zee24taas
PM Modi LIVE | Raj Thackeray Narendra Modi एकाच मंचावर, Shivaji Park मध्ये मोदींची जाहीर सभा ।
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

16 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,4 тыс.   
@pratiksawant7658
@pratiksawant7658 Месяц назад
राज साहेबांनी मोदींसमोर केलेली मागणी. १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. २. शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती उभारावी. ३. देश पातळीवर अभ्यासक्रमात मराठा इतिहास शिकवला जावा. ४. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे. हा आहे मराठी बाणा 🔥
@nandant1965
@nandant1965 Месяц назад
Employment?
@mangalrajput4743
@mangalrajput4743 Месяц назад
महागाई गॅस पेट्रोल छत्रपतींचा पुतळा पाळावलेले उद्योग धंदे
@satishtawade842
@satishtawade842 Месяц назад
शिवस्मारक बद्धल बोलले नाहीत
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Месяц назад
आपले उद्योग गुजराथ ला पळवत आहेत यावर सुपारी मात्र गप्प बसला
@sona12333
@sona12333 Месяц назад
Ewdey diwas xhoplela
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Месяц назад
मोदी समोर स्पष्ट बोलले..... आवडल... शेवटी जनतेला विकास हवाय... कोण कोणाला काय पाठिंबा देत यात काय घेणं देणं नाहीये
@AsifKhan-xt6ym
@AsifKhan-xt6ym Месяц назад
Chav ghatle
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Месяц назад
@@AsifKhan-xt6ym समजू शकतो आपलं बोलणं.... Dhanywad
@jugad6924
@jugad6924 29 дней назад
राज साहेबान्ना अणी मोदीजिना मानाचा जय भीम जय भारत 💙🇮🇳
@babasahebpatilushir1272
@babasahebpatilushir1272 29 дней назад
हो का भाऊ उध्दव साहेब च काही. बळजबरी फॅन झाले ना ना विकास ना पक्ष राज्याचा बाहेर
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g 29 дней назад
Agdi barobar🙏🙏🙏🙏.......maharashtra hitache bolle raj saheb swatachya faydyache nahi....lokanna raj saheb kadhi kalel 😢😢
@bajiraogade-wg2db
@bajiraogade-wg2db 29 дней назад
राज साहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराज, व गड किल्ल्याबद्दल जो विषय मांडला त्याबद्दल त्यांचं manpuvrk आभार
@khaugalliindia954
@khaugalliindia954 29 дней назад
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️
@techcreation2828
@techcreation2828 Месяц назад
मागणी केली ती महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाच्या हिताची शाबाश राज ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩
@siddhirajwadekar6134
@siddhirajwadekar6134 Месяц назад
Raj thakare ह्यांच्या मागण्या ऐकल्या, सर्व आमच्या मनातलं ❤ आदर आणि कौतुक
@abhijeet1000100
@abhijeet1000100 29 дней назад
बस मराठी माणूस आणि शिवजी महाराजांचा गड किल्ल्यांच्या विषय काढलात हे ऐकून जिंकलात राज साहेब. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी ❤️🚩
@veereshwarsharma1254
@veereshwarsharma1254 28 дней назад
Correct bhau
@abcstarvlog
@abcstarvlog 28 дней назад
8:01 😂
@abcstarvlog
@abcstarvlog 28 дней назад
टरबूज ने गड किल्ले भाड्याने द्यायला घेतले होते विसरले काय
@pradippatil7029
@pradippatil7029 28 дней назад
राज साहेबांचा एकच संकल्प मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Месяц назад
व्हा राज साहेब. मानलं तुह्माला 🙏🙏. आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धन करणे या गोष्टीची मनापासून मागणी केल्याबद्दल 🙏🙏धन्यवाद.
@shaukathakim9609
@shaukathakim9609 29 дней назад
या. भोंग्याला मुस्लीम बायकांचा एवढा उमाळा का, स्वतः क्या सूने कडे लक्ष्य दे
@shaukathakim9609
@shaukathakim9609 29 дней назад
हा भोंग्या मराठी लोकांच्या हिताबद्दल कमी बोलला व मुस्लिम बायका बद्दल संपूर्ण भाषण केलंय, कालपर्यंत मोदीला शिव्या देणारा आज त्याचेच पाय चोळतोय. गोवा मार्ग मोडीचेच मंत्री गडकरी बनवू शकले नाहीत, मुस्लिमाची मते मिळत नाही म्हणून मुस्लिमांना शिव्या देतोय, भोंग्या म्हणतोय मोदींनी मला जास्तीत जास्त खोके द्यावेत. मराठी माणसांच्या महाराष्ट्रात हिन्दीतून सभा संचालन का,,? फक्त एका व्यक्तीच्या अनुणयासाठी, संपूर्ण स्टेज व समोर मराठी प्रचंड जनसमुदाय जमलेला असताना हिन्दी कशाला,?
@nileshkorde866
@nileshkorde866 Месяц назад
राजसाहेब यांनी मराठी माणसासाठी लागणारे सगळे महत्वाच मुधे माडलेonly राजसाहेब 🚩🚩🚂🚂🙏
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Месяц назад
Magil 10Varsh Kai jhople hote
@umeshraut2451
@umeshraut2451 Месяц назад
Ata vaat bagh Purna honyache 😉 swatah Raj sahebanni kadhi toll cha mudda settled kela 😉 now what we can expect from him , marathi have board Ani marathi bhashela pradhanya are tumhi mladhi marathi mansala pradhnya dya mag jhala 😂
@Shivdas.121
@Shivdas.121 Месяц назад
​@@fakruddinshaikh5444 Congress ne 70 varsh upatle kay bhadvya
@SabirKhan-kh9qr
@SabirKhan-kh9qr Месяц назад
​@@Shivdas.121modi je Aaj vikto te congress chich den Aahe Aani tula congress madhe poliyo midala Aahe mhanun tu comments karto nahi tar corona madhe modi ne je doss lawle Aahe lokanna hart tack yet Aahe andhe bhakt
@indian62353
@indian62353 29 дней назад
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवल्याचा मुद्दा मांडायचा राहिला🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@pravinpatil1194
@pravinpatil1194 28 дней назад
बाळासाहेब नंतर जर कोणी वाघ असेल तर राजसाहेब.... न घाबरता मोदी समोर स्पष्ट खडे बोल....❤️❤️
@jkpavan12
@jkpavan12 29 дней назад
04:10 खरं आहे साहेब... टीका करताना विरोधकांचा स्टेज, अन् कौतुक करताना सत्ताधाऱ्यांचा स्टेज... साहेब तुम्हीच खरे नारायण वाघ आहे... 😅😅
@patiljay5875
@patiljay5875 Месяц назад
बाळासाहेबांची आठवण आली जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय
@VPP881
@VPP881 29 дней назад
😂 sagale udyog Gujaratla..neke karan...Aata fakt Gujarat la Hindu rahtat Maharashtrat gair Hindu rahtat....he bjp che hindutva...
@dadyabhosale3690
@dadyabhosale3690 Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले अतिशय महत्वाचा मुद्दा जो या वाकडतोंड्याकडून कधी मांडला नाही गेला तो राज साहेबांनी मांडला धन्यवाद राज साहेब
@sandipkokate9458
@sandipkokate9458 Месяц назад
खरं आहे
@snehawarang420
@snehawarang420 Месяц назад
खरचं आहे.. जय हिंद जय महाराष्ट्र
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 Месяц назад
बरोबर
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 Месяц назад
गडकिल्या साठी 'आंतरराष्ट्रीय समिती'....... हे काय असते.... इतर देशातील अभ्यासक येऊन आपले गडकिल्ले संवर्धित करणार का? 😄😄 सरळ सांगायचे की गडकिल्ल्ये संवर्धन करायला पाहिजेत, त्या करीता आर्थिक मदत आणि इच्छाशक्ती दाखवा बस झाले....... राज साहेब तुम्ही सोपे काम अवघड करता राव 😊
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Месяц назад
Right Right &Right because जनतेला विकास हवा आहे
@user-wm6wm9vv6z
@user-wm6wm9vv6z 29 дней назад
Raj saheb apan khup Chan mudde mandle congratulations 🎉🎉
@shekharsawant9129
@shekharsawant9129 28 дней назад
एकच नंबर साहेब ❤❤❤❤❤ राज साहेब जय शिवराय, जय शंभूराजे ,जय जिजाऊ, जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
@bestcricketin
@bestcricketin Месяц назад
मराठी सर्व काम राज ठाकरे यांनी केले रेल्वे परिक्षा मराठी पेपर मराठी पाट्या मराठी भाषा बोलण्यावर जोर किति मुल रेल्वेत लागत आहे
@prathamghadi77
@prathamghadi77 Месяц назад
Ary. Rajthakaryyay. Tu. Bhadvo. Has
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 Месяц назад
पन सुपारी वाजवनारे राज ठाकरे आज पहीले वेळेस पाहिले
@pradippatle8093
@pradippatle8093 Месяц назад
राज ठाकरे हा हस्तक आहे....गुजरात नवनिर्माण सेना
@dharmanathsanap8868
@dharmanathsanap8868 Месяц назад
Tarbuj kuth Gela to nahi ka Marathi Manus tyala sanga na
@Shivdas.121
@Shivdas.121 Месяц назад
​@@vishnudeshmukh8838 tuzya sarkya gaddrarala ky samjnar bdhvya 12 bapachi avlad ahes tu
@omkarparmaj3262
@omkarparmaj3262 Месяц назад
मानला राज साहेबांना❤❤ राज साहेबाणी खूप भारी मुद्दे मांडले. डेरिंग केली राज साहेबाणी❤ त्यांच्याच सभेत येऊन त्यांनाच प्रश्न विचारले एक नंबर ❤️
@kunalchirgutkar
@kunalchirgutkar 24 дня назад
Raj saheb khade toh sarkar se bhi bade 🔥❤️‍🔥
@Ankit_M
@Ankit_M 23 дня назад
*चांगला व्यवसाय आहे दुसऱ्यांच्या समारंभात जाऊन मनोरंजन करायचे,* *राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,* *परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी मनसे ची परिस्थिती आहे,* *तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तूस्थिती आहे केवळ मनोरंजन.* *-महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली,* *लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं.,* *पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!* *ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,* *एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?* *विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,* *म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.* 😂
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Месяц назад
जनता शहाणी झाली आहे. योग्य उमेदवार निवडून द्यायला सक्षम आहेत!!
@onyxgaming1762
@onyxgaming1762 Месяц назад
M kashala aiktoys bhashan..Nigh chal ithun..😂😂
@ashishpatne4457
@ashishpatne4457 Месяц назад
सुपारी बाज
@yuvrajajay5303
@yuvrajajay5303 29 дней назад
Barobar...Janta Sahani jhaali aahe Pan tu haramkhor hi rahnaaar
@dhawald680
@dhawald680 29 дней назад
Only bjp
@yogipogi777
@yogipogi777 29 дней назад
Janta shahani zali tari tu tuchiya ch rahilas tyacha kay 😅
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Месяц назад
महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..! जय श्री राम। Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
@yogeshmosambe5470
@yogeshmosambe5470 23 дня назад
अक्कल जळाली का तुमची सोयाबीन ल भाव द्या न भाऊ
@Tapchu-cx1my
@Tapchu-cx1my 29 дней назад
वाह काय उत्कृष्ट मागण्या आहेत. सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र
@amit_s_pandey
@amit_s_pandey 29 дней назад
Bhai goosebumps aa raha hai
@Shubh-22339
@Shubh-22339 10 дней назад
Kha 😂
@sureshgholap2824
@sureshgholap2824 Месяц назад
राज साहेब धन्यवाद मोदींच्या समोर आपल्या रास्थ मागण्या मांडणारा एकमेव नेता..
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 Месяц назад
मग मागच्या निवडून मधे लाव रे तो व्हिडिओ याच काय
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk Месяц назад
​@@vishnudeshmukh8838त्यांना आधीच सांगितल असेल काय बोलायचं आणि काय नाय ते नाहीतर इडी लावेल
@ajitgawade7468
@ajitgawade7468 Месяц назад
​@@vishnudeshmukh8838same udhav sahebanna vichara Congress barobr janya peksha ekte ka nai ladhle.? Himmat aani Tatva lagtat ji Raj thakre itki varsh kart aale te kryla
@onyxgaming1762
@onyxgaming1762 Месяц назад
​@@vishnudeshmukh8838Gapp re udhhav cha Kutryaa .,😂😂😂
@bollywoodkikhabar1289
@bollywoodkikhabar1289 29 дней назад
राज साहेबांना महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार,उद्योग गुजरातला चालले यातले काहीच दिसले नाही...ते समुद्रात छत्रपतींचा पुतळा उभा का केला नाही हे विचारावेसे असे वाटले नाही... आणि जे विचारले त्यातले तर याचे कोण ऐकायले आहे... एक पण खाजदार नाही आणि याचे ऐकायला कोण मोकळे आहे असे मोदी म्हणणार... फक्त निवडणूक होवूस तर सुपारी दिली आहे फक्त तेवढे काम कर तुझ हेच सांगितले असेल मोदीने
@machindrakonkar4515
@machindrakonkar4515 Месяц назад
🚩🌷 नमो नमः 🌷🇮🇳 🌷 जय शिवराय 🌷 🚩🌷 जय हिंद जय महाराष्ट्र 🌷🚩
@pranavjadhav18
@pranavjadhav18 29 дней назад
Raj Thackeray 🐯🐯🐯🐅🐅🐅🙏🇮🇳🙏🚩🙏🚩
@dattudevkate1335
@dattudevkate1335 29 дней назад
स्वाभिमान सोडला की अशीच गडबड होतीय राज साहेब भाषणाची लहान मुलासारखी. आणि ती आज दिसून आली तुमच्या भाषणातून.
@raghuvirnikam
@raghuvirnikam Месяц назад
मित्रांनो नेहमी सच्चाईची साथ द्यावी ज्याचं मन साफ ह्दय साफ तोच निर्मळ मनाचा तोच खरा महाराष्ट्राचा भुमी पुत्र जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 💯 😭🙏
@NathraoNagargoje
@NathraoNagargoje Месяц назад
राज ठाकरे
@ChandanGupta-nm2pj
@ChandanGupta-nm2pj Месяц назад
त्यांनी मराठी महाराष्ट प्रेम च दाखवला जे अजून कोणत्याही मराठी नेत्यांनी नाही दाखवलं ❤जय महाराष्ट्र
@lakshmiiyer324
@lakshmiiyer324 28 дней назад
Super it was ,clear message to d nation and to opposition party and also supporting Modiji ,i remembered Balasahaeb
@prashantalugade1827
@prashantalugade1827 27 дней назад
सर्वात पहिलं तुम्ही शिवाजी पार्क न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा ही विनंती 🙏🏻 तुम्ही सर्वात केली तर तुमचं बघून सगळे बोलतील कारण तुमच्या कडून आम्हाला बातम्या भेटतात 🙏🏻
@ssabale6719
@ssabale6719 Месяц назад
राज ठाकरे जे बोलतात त्यांच्या बरोबर उलटे होते तो येथुन मागचा इतिहास
@narayangore8910
@narayangore8910 29 дней назад
अगदी बरोबर जय महाराष्ट्र
@kd5892
@kd5892 22 дня назад
Yacha arth modi pm banat nahi ya veli mgg 😂😂😂😂
@vijaymarathe8
@vijaymarathe8 Месяц назад
खरे वारसदार आहेत राजसाहेब ठाकरे.मानलं राव बाळासाहेबांची आठवण झाली आज.मराठीबाणा♥️🚩
@Dnyanada27
@Dnyanada27 24 дня назад
मंचावर बसलेले सगळे राजकारणी एकीकडे आणि राज ठाकरे हे एकीकडे.❤
@jagdishnayak8131
@jagdishnayak8131 21 день назад
❤ shri Raj Thackeray MNS is a replica of late shri Balasaheb Thackeray .. in thoughts, words and deeds .. .. with a strong Hindutva ideology with support for Dharma .. .. a need of the hour today .. .. God Bless him Ever for supporting PM Modi & BJP .. .. Jai Hind Jai Bharat Jai SriKrishna Jai sriRam vande mataram .. ❤
@NitinNimutkar
@NitinNimutkar Месяц назад
उध्दव ठाकरे यांच्या सारखे तर नाय मला 2.5 वर्ष द्या एवढ्या भाषण मद्ये स्वतःसाठी आणि पक्ष्या साठी काय मागितल नाय
@jivanmantra2.0
@jivanmantra2.0 29 дней назад
त्याला भाषण करण्यासाठी ठेवलाय
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
मोदी समोर, गुजरातला पळून नेलेले उद्योग मुंबईत परत आणू हे म्हणण्याची हिंमत सुपारी बाज लोकांमध्ये नाही ती फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤
@paragkadam2169
@paragkadam2169 29 дней назад
​@@meghapatil4960mumbai che udyog gujrat madhe jevha jaat hote tevha udhav sattet hota tevha kay ka jaun dile tyane?
@zakirhussainshaikh4638
@zakirhussainshaikh4638 29 дней назад
Pay bhashan, pay Kara and Kay bolwaycha ahe bolwun ghya,pay raj thakre pasun.
@rohitsingare8503
@rohitsingare8503 29 дней назад
Pakshya sathi magitlya vr hatar ek dozen kel detil tyala.....mhnun bolla ch nhi khi
@mahadeogund232
@mahadeogund232 Месяц назад
मुंबई. मराठा माणसाची आहे
@Amol_Jadhav111
@Amol_Jadhav111 Месяц назад
मराठी माणसांची आहे.
@RajGade-patil007
@RajGade-patil007 29 дней назад
नाही मुंबई काय आखा महाराष्ट्र मराठ्यांच्या ताब्यात आहे भाऊ.. जय महाकाल..
@sagargawade8887
@sagargawade8887 29 дней назад
Marathi
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 29 дней назад
​@@Amol_Jadhav111 sat bara amchya bapacha aahe
@vickypawar3037
@vickypawar3037 28 дней назад
सर्व काही लुटुन नेहले गुजरातला मराठी माणसाला मुंबई घर भेटत नाही मराठी म्हणून त्याला भांडाने घर सुध्दा मिळत नाही तरी अजुन मुंबई मराठी माणसाचीच आहे???? महाराष्ट्रातील मुख्य उद्योग गुजरातला स्थलांतर केले तरी अजुन मुंबई मराठयाचीच अंध भक्त होणे चुकीचे नाही पण किती अंध होणार अजुन ही
@Irreplaceable777
@Irreplaceable777 29 дней назад
Raj Thackeray यांचा करिश्मा कायम आहे ...खूपच वाढला आहे ... ह्या माणसाला एवढं कसं जमतं. .अप्रतिम राज साहेब ❤❤❤
@abhinavchitra
@abhinavchitra 29 дней назад
मराठीहृदयसम्राट 🔥🥵🚩 उध्दव सत्तेवर होता. पण कधी ह्या महाराष्ट्राच्या हिताच्या मागण्या केल्या. नाहीत मला CM करा मागणी केली. हाच फरक आहे.
@abhijeetsaykhedkar2657
@abhijeetsaykhedkar2657 Месяц назад
कामधंदे गुजरात मध्ये गेले पण ते तर आपण महाराष्ट्रातील जनतेसाठी परत आणा हे तर ठाकरे साहेब बोललेच नाही .
@user-pl6gj9hu2g
@user-pl6gj9hu2g 29 дней назад
Dusre yetil....gelele parat kase????Dusre pan mudde maharashtra hitachech bole raj saheb.......Asa kuthla neta aahe jo aaj paryant ase modi Samor sabhet maharashtra ani marathi maansachya hitache mudde maandle?????
@bhanupatil6034
@bhanupatil6034 29 дней назад
Job milanya sathi skills lagtat. Jyacha kade ahe to kadhi rikama ghari basat nahi
@sangeetkarande8092
@sangeetkarande8092 29 дней назад
Kaam dhandya cha soda je parapranriya ghusun basle ahet na ittar deshache Ani ittar rajyache Tyanna baher kada mag udyag Ani dhande Ani rozgaar saglyanna barobar milel.
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
गुजरातची सुपारी घेतली आहे त्यामुळे ते कसे बोलणार
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
मोदी समोर, गुजरातला पळून नेलेले उद्योग मुंबईत परत आणू हे म्हणण्याची हिंमत सुपारी बाज लोकांमध्ये नाही ती फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात❤
@bhaulalmali3682
@bhaulalmali3682 Месяц назад
राज ठाकरेंनी सुंदर विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं 😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
@thevj2123
@thevj2123 27 дней назад
खूप छान ❤❤❤
@priyanshugupta6908
@priyanshugupta6908 29 дней назад
Love and support Raj Thackeray from Azamgar utter Pradesh 💓🕉🇮🇳🙏🙏👑
@samsam4058
@samsam4058 Месяц назад
सत्तेत आपण ही येणार नाही आहात 😀
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 Месяц назад
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 29 дней назад
Jay Maharashtra 💐 ❤
@vishalkengar7551
@vishalkengar7551 29 дней назад
दूरदृष्टी असणारा एकमेव नेता सन्माननीय राजसाहेब ठाकरे 🚩 👍
@OmkarKhatriVlogs
@OmkarKhatriVlogs Месяц назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व 🚩🙏🏻
@rajanikantjoshi5186
@rajanikantjoshi5186 28 дней назад
राज ठाकरे साहेब तुम्ही या येणाऱ्या काळाची गरज आहे. एकदा तरी पंतप्रधान व्हा.
@swapnilumap3533
@swapnilumap3533 Месяц назад
Shiv shatrapati maharaj ki jai
@prathameshagre9826
@prathameshagre9826 Месяц назад
मराठी माणसांना....जय महाराष्ट्र.... मोदी जेव्हा निवडून आले तेव्हा सांगितलं त्यांनी अचे दीन लायेंगे........ते आले आणि आमच्यामचेसरारक्या गरीब माणसांचे दिवस अजून गरिबी वाडली
@dineshfarde972
@dineshfarde972 28 дней назад
राज ठाकरे साहेबांनी स्वतः साठी काहीच मागितले नाही. महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचा विजय असो.
@diliphingane4372
@diliphingane4372 28 дней назад
पहा महाराष्टातील जनतेनी, मोदीजी समोर राज साहेब यांच्या मागण्या ऐकून खुप खुप आनंद झाला, सत्ता नसूनही राज साहेब हेच खरे महाराष्ट्राचे नेते आहेत. आज महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे सारख्या माणसाची गरज आहे.
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 Месяц назад
आजचा रोजगाराचा शेवटचा दिवस होता उद्या पासून रोजगार बंद झाला. आता तीन महिने रोजगाराची वाट बघावी लागेल.
@btslove7746
@btslove7746 Месяц назад
ते महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला नेले आहेत ते परत करावे ही पण मागणी करायला पाहिजे होती. मागचा निवडणुकीत भूमिपूजन झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे हे पण मागायला पाहिजे होते. ते तेवढे १५००००० अकाउंट मध्ये टाकायचे पण सांगून बघा.
@YDM16
@YDM16 29 дней назад
Nako bolala apanach aple pahude hou
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं 😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
@AjinkyaBorade
@AjinkyaBorade 26 дней назад
very well asked question/demands. very unique way to put up questions too. praises and warnings :)
@b0ss904
@b0ss904 28 дней назад
महाराष्ट्राचा हुकमी एक्का ....राजसाहेब
@panditindian81
@panditindian81 Месяц назад
बेगाने की शादी मे अब्दुल्ला दीवाना😂😅😂😅
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Месяц назад
तुमी चाटा ना महाविकास आघाडीची.... तुमच्या बुडला... शरद उद्धव राहुल... पेक्षा जास्त आग लागले
@dharmanathsanap8868
@dharmanathsanap8868 Месяц назад
Tu ka 😂😂
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
काँग्रेस सोबत गेल्या मुळे तुम्हाला या अशा हिंदी म्हणी आठवत असतील...
@Shivdas.121
@Shivdas.121 Месяц назад
Tuza basp abdula ahe
@kokankarkd
@kokankarkd Месяц назад
तुझ्यासारखे पाकिस्तानी या देशाची कीड आहे....
@mayurbarhate6185
@mayurbarhate6185 Месяц назад
शेतकरया चा एक पण विषय नाही
@thisisngstyle
@thisisngstyle 18 дней назад
एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री राजसाहेब ठाकरे झालेच पाहिजेत ❤ कारण त्यांना माहीत आहे महाराष्ट्रात कोणत्या गोष्टी पाहिजेत आणि कोणत्या नाहीत ते..100%
@vishaldhote9130
@vishaldhote9130 29 дней назад
या सर्व मागण्या मान्य होणार यामुळेच आम्ही राज ठाकरेंना मानतो मराठी भाषा महाराष्ट्र अहोरात्र प्रयत्न करतोय
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Месяц назад
तमाम हिंदू माता भगिनी बांधवांबरोबरचं मुस्लिम भगिनींनी पण लक्षात ठेवा तीन तलाक पुन्हां यायला नको असेल तर 🚩 साथ दया. आणि बायांनो हम पाच हमारे पचीस नाही तर हम दोन हमारे दोन अमलात आणा... जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
@28ganeshlokhande95
@28ganeshlokhande95 Месяц назад
मराठा आरक्षणावर बोल ना
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo Месяц назад
Tyachya tondat g....
@ravindragodbole7
@ravindragodbole7 28 дней назад
खूप च छान भाषण आहे राज साहेबांचे! धन्यवाद!
@divyaarao2834
@divyaarao2834 29 дней назад
Brilliant speech by Raj ji. Truly Nationalist & Patriotic person.
@sonyask7929
@sonyask7929 Месяц назад
हे सर्व नेते कोट्यधीश आहे याचं काही ऐकू नका, यांना घंटा फरक पडत नाही जनतेचा पैसा लुटून फुकट बसून खातात, आपल्याला जी योग्य जीवन देईल ते सरकार निवडा, यांची आई सगळे नेते स्वर्था साठीच घालत असतात
@meghapatil4960
@meghapatil4960 29 дней назад
हिम्मत असती तर मुंबईतील उद्योग गुजरातला पळून नेले ते कधी परत करतो modi हे विचारलं असतं 😂 राज ठाकरेंनी पण ती हिंमत फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात😂
@sonyask7929
@sonyask7929 29 дней назад
@@meghapatil4960 बरोबर, हेच म्हणतो मी आपल्या फायद्याचं बघा नेत्यांचं नाही
@ganeshchavan5521
@ganeshchavan5521 Месяц назад
only india
@prakashtayade8545
@prakashtayade8545 14 дней назад
God bless hon Shri Raj Thackeray your crowed changes in to votes of people of Maharashtra 😊
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 29 дней назад
महाराष्ट्र ची शान, मराठी माणसा चा बुलंद आवाज, महाराष्ट्र ची गरज म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩 काय अप्रतिम भाषण केलय, अरे मागितलं तर काय, स्वतः साठी काही नाही मागितलं, सगळं फक्त मराठी भाषे साठी, महाराष्ट्र साठी, आपल्या गडकोट, किल्या न साठी, खूप छान राज साहेब, अभिमान वाटतो तुमचा महाराष्ट्र सैनिक असल्याचा फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩
@vithalbhosle2828
@vithalbhosle2828 Месяц назад
धरणात मुतणारे आज प्रिय झाले वारे बापू
@Pankaj_349
@Pankaj_349 29 дней назад
मग तुम्ही बिंदास जावा तिकडे उद्धव खान च्या रॅली मधे हिरवे झेंडे फडकवायला जा🖕
@apvoicevlogs2902
@apvoicevlogs2902 29 дней назад
उद्धव ला काँग्रेस प्रिय तसेच हे पण
@harshadupadhyay6206
@harshadupadhyay6206 29 дней назад
खरच "चलो बुलावा आया..है, ई.डीने ..भिहून तरीही कोणीही मराठा विधायकानी असभ्यखाजदार म्हणून निषेध केलं?
@pratik_1515
@pratik_1515 Месяц назад
एक जुमला सम्राट एक सुपारी सम्राट जुगलबंदी 🙉😂🙉
@kiranpawar9054
@kiranpawar9054 Месяц назад
Tuza aaichi ka supari ghetli ka
@arungupta421
@arungupta421 29 дней назад
This is now Great team!!
@gurudevsupe6521
@gurudevsupe6521 Месяц назад
किती म्हागणेया ठेवल्या तरी तो काय पूर्ण करणार नाही हे माहीत आहे साहेब.
@akshaykamble3212
@akshaykamble3212 Месяц назад
ED case clear .......!!!!!!!!!
@pateldhirajbhai956
@pateldhirajbhai956 29 дней назад
Khub khub abhinandan Raj saheb Aaj Balasaheb ki yaad agai ankh me aansu bhi agaye ...jai maharastra
@Ramesh-sc6dg
@Ramesh-sc6dg 29 дней назад
मला माझ्या नेत्यांचा माननीय श्री राज साहेब ठाकरे यांचा अभिनंदन आहे, कारण या मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी माननीय पंतप्रधान श्री.नरेद्र मोदी साहेबांच्या समोर ठणकावून भाषणं केलेत त्या बद्दल शतशः आभारी आहोत. जय मनसे
@DhanajiPawar-ft6me
@DhanajiPawar-ft6me Месяц назад
सगळ्यात कुचका माणूस कुठेच किंमत नाही घे सुपारी उठ दुपारी एवढेच काम शिल्लक आहे😂😂
@mnr8581
@mnr8581 Месяц назад
Kimmat nahi 😂😂😂 m ky he
@nileshk7405
@nileshk7405 Месяц назад
Tujhe dukh mi samju shakto tri modi ch yenar.....ani tumche vakde tonde baghat rahnar😂😂😂
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 Месяц назад
आरे धन्या तुला.... झाटा ची फाटा काळात नाही....
@Shivdas.121
@Shivdas.121 Месяц назад
Tuzi may 12 janakdun kuchkun ghetli tewha tu janmla 12 chi avlad
@nikhilkulkarni3858
@nikhilkulkarni3858 Месяц назад
Pawar kdun kay apeksha thewnar
@prathameshagre9826
@prathameshagre9826 Месяц назад
माननीय राज साहेब ठाकरे......तुम्ही फक्त एकदा ही सता हाती घ्या.........अविनाश दादांवर खूप wisawas आहे आमचा ते कोकणासाठी मेहनत करणारच
@sachinadhatrao7903
@sachinadhatrao7903 29 дней назад
जय महाराष्ट्र साहेब
@sachinadhatrao7903
@sachinadhatrao7903 29 дней назад
बाळासाहेबांच्या नंतर अभिमान वाटतो की मी मराठी आहे मराठी अस्मिता जिवंत फक्त तुम्हीच ठेवू शकता साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@suniel.pillai-jx6ss
@suniel.pillai-jx6ss 28 дней назад
All Time My Favorite @RajThackeray Sir ❤❤❤❤❤
@bharatijadhav6948
@bharatijadhav6948 Месяц назад
एवढे प्रकल्प गुजरातला नेले त्याला राज ठाकरे ने पाठींबा दिला त्या बद्दल आभार!
@RajuMandal-kv4ku
@RajuMandal-kv4ku Месяц назад
Barobr❤
@premkumarmodani242
@premkumarmodani242 Месяц назад
घरी जाऊन झोप जा
@yashashriandfalashree7836
@yashashriandfalashree7836 Месяц назад
UBT फक्त नविन योजनांना विरोध करतो हे लक्षात ठेवा. सध्याचं उदाहरण वाडेघर चे एअरपोर्ट
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Месяц назад
सरकार तूझ्या उद्धव च होत तेव्हा... तो काय गांडीत शेपूट घालून बसला होता का😅😅
@Amit0828
@Amit0828 Месяц назад
Mumbai se koi hi nahi gaya sab naye project hai ....😂😂😂
@user-sz9xq7mh1d
@user-sz9xq7mh1d Месяц назад
गोड बोलून भारत लुटायचा प्रयत्न चालू आहे
@lifehacker1551
@lifehacker1551 26 дней назад
Congrace hote tevva bharat america chya pudhe hota ka?
@user-tk5hn6lr4d
@user-tk5hn6lr4d 26 дней назад
मनापासून धन्यवाद राज ठाकरे साहेबांना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥🙋‍♂️
@vilasujgaonkar
@vilasujgaonkar 29 дней назад
राजसाहेबांचे भाषण अतिशय मार्मिक.
@avinashdighe4371
@avinashdighe4371 Месяц назад
वा काय तो बदल राज साहेबांच्या भाषणात. . मानलं एडी ला
@vishaldakre5090
@vishaldakre5090 29 дней назад
इडी आहे रे चुत्या 😂😂
@yogipogi777
@yogipogi777 28 дней назад
Akkal-shunya daridri Penguin chaatu sapadla 🤪
@sadashivshedage2985
@sadashivshedage2985 Месяц назад
Saheb tumhala ki kiti koti bhetale😊😊
@rahulaminguwahatiassam6861
@rahulaminguwahatiassam6861 20 дней назад
BHARAT MATA KI JAI JAI MAHARASHTRA JAI SHREE RAM INSHALLAH FROM KAMAKHYA GHY ASSAM 💎🌄🙏
@ravjidesai9666
@ravjidesai9666 29 дней назад
महाराष्ट्राचे प्रश्न मोदींसमोर खंभिरपणे मांडले त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार कारण हे तमाम मराठी माणसांचे होतें. जय महाराष्ट्र,
@dashrathdawane2753
@dashrathdawane2753 Месяц назад
साध आमदार निवडून आले नाही तो सागतो😅
@spyogi3698
@spyogi3698 Месяц назад
साहेब आजून एक बाकी आहे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठवावेत..
@bekamal6446
@bekamal6446 29 дней назад
1 नंबर राज ठाकरे साहेब..👍
@sunillakhiani6671
@sunillakhiani6671 28 дней назад
Raj Is A Real Star,His Confidence Is Really Great.Salute To Him
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Месяц назад
Well managed!!
@nitinkawade1714
@nitinkawade1714 Месяц назад
जय मनसे द्या दोनशे 😂
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Ek khamba ani cigarette packets
@itscomplicated2290
@itscomplicated2290 Месяц назад
पाकीट घेतले का चिल्लर भाऊ यान
@kiranpawar9054
@kiranpawar9054 Месяц назад
Ek shot la fakt donshe ghari vichar kiti rate ahe nit
@user-mz3ys6we1p
@user-mz3ys6we1p 29 дней назад
तु किती देतो,,
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 29 дней назад
जय उबाठा, कॉंग्रेसची चाटा... 😅
@dkmali2445
@dkmali2445 28 дней назад
HON RAJ THAKAREJI SALUTE , WHAT IS REQUIRMENT OF महाराष्ट्र् , THEY HAVE SPREAD THE LIGHT IN FRONT OF PM MODIJI . WE LIKE THANKU राजे साहेब
@sugampandhare6408
@sugampandhare6408 Месяц назад
खूप छान साहेब 🎉🥳
@marutisanap7067
@marutisanap7067 Месяц назад
सुपारी बाज आहे
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my Месяц назад
तुम्ही काय करणार ते सांगा महाराष्ट्र ल
@rajanblogspot
@rajanblogspot Месяц назад
तेच सांगितलं..... नुसतच मर्द मर्द मर्द अस बडबडत बसले नाहीत.... मर्दासारख स्टेजवर सर्व महाराष्ट्र हिताच्या मागण्या मांडल्या
@user-id4ki4gg2y
@user-id4ki4gg2y 29 дней назад
खाज ठाकरे साहेब किती वेळा भूमिका बदली करणार
@user-dp7wi8ol1t
@user-dp7wi8ol1t 28 дней назад
Bahuruupi.......kalakar😀😀😀😀
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
तुझ्या बायकोला आईला बहिणीला खाज आली कि बदलते कि काय
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 28 дней назад
तुमच्या आईला बहिणीला बायकोला खाज आली कि दुसऱ्या कडे बाजु वाल्या कडे जातात कि नाही
@nayannarke8122
@nayannarke8122 Месяц назад
समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का बांधली नाही, हे पण तुझ्या मोदी सरांना विचार😂😂 मिस्टर राज
Далее