Тёмный

Rajabhau Phad Exclusive | आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर Parali 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 1,3 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#MHT010
बीड लोकसभेचा निकाल लागल्याच्या नंतर उमेदवारांचा कल शरद पवार गटात सामील होण्याकडे होताना दिसत आहे. सध्या बीड जिल्ह्यात सहाही मतदारसंघात उमेदवारांचा कल शरद पवार गटाकडे आहे रत्नाकर गुट्टे यांची जावई असलेले राजाभाऊ फड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत आज दुपारी ते तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना होत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या दीर्घ आयुष्यासाठी परळीत निघालेल्या दिंडीवर हल्ला झाला, त्यांना चहा पाण्याची सोय गेल्यानेच माझ्यावर जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांनी गुन्हा दाखल केला असा आरोप फड यांनी केलाय, यासह अन्य विषयावर बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे यांनी पाहूयात...
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad Час назад
फक्त बबन भाऊ गित्ते ❤
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Час назад
धनुभाऊ 24ते 29 आमदार होणार
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
Only pawar saheb
@jayshreeram7177
@jayshreeram7177 2 часа назад
सत्तेचा माज उतरला पाहिजे धन्या च
@poojamunde7985
@poojamunde7985 Час назад
Only DM Boss and PM Boss 💪
@govindg1058
@govindg1058 Час назад
KONACHAHI NAAD KARA PAN PAWAR SAHEBANCHA NAAD KARU NAKA
@govindg1058
@govindg1058 Час назад
MAVEEN LOKANA EKDA AMDAR KARA GHARANESHAHI NAKO
Далее
🖤
00:18
Просмотров 463 тыс.
Китайка нашла Новый Дом😂😆
00:20