Тёмный

Raje Lakhujirao Jadhav Samadhi | Sindkhed Raja | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade 

RJ Dipak Wankhade
Подписаться 95 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखूजीराव जाधव यांची समाधि, ही समाधि भारतातील हिंदू राजांची सर्वांत मोठी समाधि आहे, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे वडील राजे लखूजीराव जाधव तसेच राजमाता जिजाऊंचे दोन बंधू राजे अचलोजी आणि राजे राघोजी आणि पुतणे राजे यशवंत यांचा निझामाने इ. स. १६२९ मध्ये दौलताबात इथे भर दरबारात खून केला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या पोटी होते.. काय आहे इतिहास, माहिती दर्शन हे सर्वं बघूया खुद्द राजे लखूजीराव यांचे थेट वंशज सिंदखेड राजे श्री शिवाजी राजे जाधव यांच्या कडून.. हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#sindkhedraja #rajelakhujiraojadhavsamadhi #rajmatajijau #buldhana #buldhanatourism #shivajirajejadhavsindkhedraja

Опубликовано:

 

4 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
@ravindramalve3196
@ravindramalve3196 Год назад
🚩महाराष्ट्र के मराठोंका और मराठा आंदोलनका,प्रेरणास्थान है सिंदखेडराजा का यह स्मारक▪
@sunilkathvate6623
@sunilkathvate6623 19 дней назад
🚩🚩👏👏जय महाराष्ट्र ,🚩जय जिजाऊ माँ साहेब 🚩जय शिवराय🚩 हर हर महादेव 🚩🕉️💥🏹🚩👏
@dattatraychavan2679
@dattatraychavan2679 25 дней назад
समाधी मंदिर खुप सुंदर आखिव रेखीव आहे. ऐतिहासिक महत्त्व सभोवती उद्यान निर्माण करणे आवश्यक आहे. उद्यानाची व समाधी मंदिराची देखभालीसाठी शासनाने व्यवस्था करणे आवश्यक आहे .
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
स्वराज्याच्या यज्ञाची धगधगती मशाल मांसाहेब जिजाऊ याच मातीतुन निर्माण झाली आहे.
@tanujarabade7329
@tanujarabade7329 3 месяца назад
Beautiful... informative... inspirational video of lakhuji raje... crores of salute to yr work towards swarajya....may yr soul rest in peace...nice...big samadhi of lakhuji raje.. very much holy place it must be...all our brave raje r killed brutally by mogals. Feel very sad n unhappy after listening the history of such brave persons...for the first time listening the history n watching the samadhi... thanks for uploading such nice video n the history of the great lakhuji raje..
@sanjayshinde1398
@sanjayshinde1398 23 дня назад
खुपच सुंदर जय जिजाऊ जय शिवराय
@ganeshgujar6169
@ganeshgujar6169 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय येत्या 12जानेवारीला न विसरता यायच बरे का....
@jyotimitkari9948
@jyotimitkari9948 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय, फार छान माहिती, जवळचे शेती आमच्यी आहे
@narendrajadhav9953
@narendrajadhav9953 Год назад
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@vinodzanjad678
@vinodzanjad678 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻 फार छान माहिती.
@ajaydeo70
@ajaydeo70 24 дня назад
हे नक्कीच ३/४ हाजार वर्षे पुरातन मुर्ती भंजकानी वीटंबना केलेल पुन्यस्थळ आसनार जाधव राजे यांनी त्याच्या रक्षणासाठी बलिदान दिले , शतशः नमन!
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 Год назад
जयजिजाऊ जयशिवराय
@kajwaa2416
@kajwaa2416 Год назад
Dada khup Chan video keep it up 👍
@ganeshchaudhari8916
@ganeshchaudhari8916 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय 🙌🏻🚩
@amoldhabadghav2662
@amoldhabadghav2662 Год назад
jay shivray 🚩🙏
@nileshadhao9202
@nileshadhao9202 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय
@61_h_dikshawankhade87
@61_h_dikshawankhade87 22 дня назад
Jay ji
@swara5902
@swara5902 Год назад
Keeep it up. 👍
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 22 дня назад
🙏🏼🙏🏼धन्य जिजाऊ माता 🙏🏼🙏🏼
@amoldhabadghav2662
@amoldhabadghav2662 Год назад
khup chan dada 🚩🙏
@dilipjadhao6796
@dilipjadhao6796 26 дней назад
Xthank you for giving photographs and information 6:51 aboutraje lakhoji. Jadhaosaheb
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 26 дней назад
🙏
@swara5902
@swara5902 Год назад
Thanku dada tumchyamule aj anmol theva v rajeci bhethi zali 🙏 mi deulgoan rajachi ahe. 😊
@swara5902
@swara5902 Год назад
Jay ma jijau jay shivray, jay maharastra. ⛳
@ajaydeo70
@ajaydeo70 25 дней назад
उत्कृष्ट! पाहून जाधव कुटुंबाच्या चरनी नतमस्तक होतो. हे मंदिर खुपच पुरातन आहे. अस वाटत की जाधव कुटुंब सिंदखेडराजा च पावीत्र्य, माहात्म्य,जपन्या, वाचवण्या साठी शहीद झाले. मुस्लिम आक्रांत्यांनी सिंदखेडराजाचे महात्म्य पार बुडवले आहे
@sudhirkulkarni111
@sudhirkulkarni111 24 дня назад
खूपच छान आहे
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 24 дня назад
धन्यवाद 🙏
@bajiraodeshmukh5846
@bajiraodeshmukh5846 5 месяцев назад
🙏🙏
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 23 дня назад
40 वर्षापुर्वी मी पाहीलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात एक प्राचीन जैन मंदीर होते तसेच काही जैन मुर्ती भग्न झालेल्या अवस्थेत ठेवल्या होत्या पण आता तेथे मंदीर नाही व त्या भग्न झालेल्या मुर्ती पण दिसत नाही.
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 23 дня назад
जिन भगवानांच्या प्रतिमा मी काळाकोट वस्तूसंग्राहालयात पहिल्या आहेत..
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 26 дней назад
प्रेरणा देणारे स्थान.
@santoshparande817
@santoshparande817 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय
Далее
World Record Tunnel Glide 🪂
00:19
Просмотров 17 млн
Кто быстрее? (GTARP)
19:19
Просмотров 250 тыс.
World Record Tunnel Glide 🪂
00:19
Просмотров 17 млн