Тёмный
No video :(

Shegaon चा Anand Sagar प्रकल्प पुन्हा सुरु होणार, पण मुळात बंद का झाला होता? | Bol Bhidu 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 683 тыс.
50% 1

#BolBhidu #Shegaon #AnandSagar
महाराष्ट्रात धार्मिक स्थळांची कमी नाही. पण त्यातही शेगाव या धार्मिक स्थळाचा उल्लेख प्रत्येकजण करत असतो. तिथलं काम, तिथली सिस्टीम, भाविकांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा हे सगळच खूप कौतुकास्पद असत असं नेहमी म्हटलं जातं. त्यात अजून एका गोष्टीची चर्चा असते ती म्हणजे शेगाव संस्थानाचा आनंद सागर प्रकल्प. आणि अशी बातमी येतेय कि आनंद सागर आता पुन्हा सुरु करण्यात येणारे. श्री संत गजानन महाराजांचं समाधी स्थळ संतनगरी शेगाव इथला आनंद सागर हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविकांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. पण शेगावचा आनंद सागर हा प्रकल्प सुरु कधी झाला, मुळात बंद का होता आणि आता सुरु झाल्यावर तिथे नेमकं काय काय पाहता येणार आहे ते आज आपण या व्हिडीओत समजून घेऊ
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 796   
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Год назад
स्वच्छता,आरोग्य व शिस्त मुळे शेगावची महाराष्ट्रातील कोणत्याही धार्मिक संस्थानाबरोबर तोड नाही.💯 गण गण गणात बोते 🙏🙏
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
पण संस्थानच्या सेवेकरींंची... बिचा-यांची किव येते...त्यांच्यामुळेच शेगाव संस्थान आहे.....त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.... कारण ते लोक खाजगी कंपनीतच काम करतात.... सेवेकरी आहे म्हणून स्वच्छता आहे..... सेवेकरींना नमन... बाकी मालकाच मजेत चाललंय...
@chickudsouza7189
@chickudsouza7189 Год назад
Excellent
@rameshahir4649
@rameshahir4649 Год назад
देशभरात कोणतंही हिंदू देवस्थान इतक्या प्रामाणिक पणाने वागत नाही. कोणत्याही मंदिरात ईतकी स्वच्छता ईमानदारी आणि भक्तांना सुविधा उपलब्ध नाहीत. शेगाव ला भारतात तोड नाही
@rajendra2862
@rajendra2862 Год назад
खर आहे
@navalepatil9548
@navalepatil9548 Год назад
अरे भावा तु कोण त्यांची किव करणारा फुकटखावु अरे जरा जाऊन बग आज पण तिथे फुकट सेवा देण्यासाठी नंबर लावावा लागतो . पण तुझ्या सारख्या फुकट खाऊ लोकांना ते समजणार नाही तुझ्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे तो.
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Год назад
शेगाव चे मंदिर अतिशय स्वच्छ आहे, बाकीच्या मंदिराशी तुलना होऊ शकत नाही. एक कागद सुद्धा तिथे दिसणार नाही. स्वच्छ सुंदर परिसर हे वाक्य इथे लागू होते. आनंद सागर खूप सुंदर आहे. किती ही आणि कुठेही बघा, खूपच छान वाटते. आम्ही 15 वर्षांपूर्वी गेलो होतो. खूप भारी होते सगळे.
@apavantale
@apavantale Год назад
Ajunahi tasech aahe
@sandipkandekar4499
@sandipkandekar4499 Год назад
खरंय
@piyushchavan5532
@piyushchavan5532 Год назад
Even tyanchya sansthanach bhaktniwas Trimbkeshwar la pan aahe tya thikani pan tevdhich shist aani swacchta aahe jevdho Shegaon la aahe Sansthaan asav tar asa, no corruption no complaints 👌
@ShubhProductionOfficial
@ShubhProductionOfficial Год назад
@@piyushchavan5532 omkareshwar la pn hot
@jiteshhujwant3442
@jiteshhujwant3442 Год назад
Aata ajun chhan aahe
@decoreandmore3607
@decoreandmore3607 Год назад
मी सुद्धा त्या वेळेस 10 ते 11 वेळा आनंद सागर गेलो तरीही अजून - अजून जावस वाटते कारण ते मनमोहक वातावरण ते आनंद देणारे दृश्य आणि मनाला शांत ठेवणारी गजाननाची गाणी सर्व काही अद्भुत ❤️
@arvind6136
@arvind6136 Год назад
R ni😅
@vijaysuryawanshi7606
@vijaysuryawanshi7606 Год назад
A
@veerasworld1671
@veerasworld1671 Год назад
Ho khup chann
@stoc-kiathe_nagesh_shejol5747
Jay gajanan
@latasrangoliart7601
@latasrangoliart7601 Год назад
P ni na tu cl BK
@VISHAL-28
@VISHAL-28 Год назад
शासनाने लक्ष घालून सर्व पूर्ववत करावं व संस्थानाला कायद्यातील बाबीत मदत करावी. श्रद्धेचा विषय तर आहेच पण सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात आनंदाची एकमेव जागा आहे.
@somnathkakirwar4138
@somnathkakirwar4138 Год назад
Ek dam barobar ahe
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@ranjanadeshmukh1248
@ranjanadeshmukh1248 2 месяца назад
Punha purvi sarkha vhav
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 Год назад
मला तिथली स्वच्छता आणि व्यवस्थापन खूप आवडत .... संस्थानात आलेल्या भाविकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते ....आनंद सागर , भक्त निवास व मंदिर परिसर आणि संस्थानाचं व्यवस्थापन ....!!👍👍👌👌
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Год назад
तुम्ही चंगला मुद्दा उपस्थित केला .. धान्यावाद.. शेगाव संस्थेची व्यवस्थापन बद्दल तुम्ही माहिती द्या. . जेणेकरून बाकी संस्थांनी यांचं पासून शिकायला हवे....जय गजनन
@saiphotography....4008
@saiphotography....4008 Год назад
शेगाव सारखं ठिकाण मी कुठ च बघितलं नाही आणि नसेल पण कुठ च
@realindia9718
@realindia9718 Год назад
खर आहे खूप छान management, स्वच्छता, आणि लूटमार नाही. काही काही देवस्थानावर Business सुरू केले. शनी शिंगणापूर जाऊन बघा किती business करताय देवाचा संस्थेवाले
@sandiplive1724
@sandiplive1724 Год назад
@@realindia9718 , शेगाव ला लोकं गजानन महाराज दर्शन सोबतच तेथील संस्थानच्या शिस्त व साधेपणा मुळे आकर्षित होतो. जय गजानन माऊली 🙏
@realindia9718
@realindia9718 Год назад
@@sandiplive1724 खर आहे मित्रा
@Techtips200
@Techtips200 Год назад
I have not yet visited to shegaon but have heard a lot for its management and cleanliness.....shirdi trust should learn something from them...
@KB-ny7yt
@KB-ny7yt Год назад
मी शेगावकर...आणि मी सेवेकरी पण होतो....खूप आनंद येतो महाराजांची सेवा करतांना....जय गजानन माऊली 🙏🙏❤️❤️
@mahi10094
@mahi10094 Год назад
Jai Gajanan Mauli🙏
@petpuja_in
@petpuja_in Год назад
विदर्भाची पंढरी आहे शेगाव संस्थान. इथल्या स्वच्छतेची, अध्यात्मिक शांतीची, प्रामाणिकतेची आणि शिस्तबद्धतेची सर भारतात कुठेच नाही. जय गजानन!
@aap_ka_abhay
@aap_ka_abhay Год назад
🧡 जय श्रीगजानन 🧡 धन्यवाद 💐 Maauli 💐🙏💎
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
🙏😇🚩
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@Mr.Socialmedia1
@Mr.Socialmedia1 Год назад
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मी याच आनंद सागर मध्ये घालवले आहेत , जोपर्यंत मी जीवंत आहे तो पर्यंत आनंद सागर माझ्या मनात जिवंत राहील
@aap_ka_abhay
@aap_ka_abhay Год назад
🧡 जय श्रीगजानन 🧡 धन्यवाद 💐 Maauli 💎🙏💎
@deva_ambaskar4099
@deva_ambaskar4099 Год назад
सारे तिर्थ बार_बार , आनंद सागर एक बार...जय गजानन माऊली....🌺🙏
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@hemantkale6859
@hemantkale6859 Год назад
पाश्चिम महाराष्ट्रात एक पण असा संस्थान नाही आहे अणि शेगाव सारखे management महाराष्ट्रात कुठेच नाही आहे..
@infrared.6130
@infrared.6130 Год назад
देशात नाही भाऊ मध्यन्ट्री आईला 21 दिवस भारत व नेपाळ दर्शन टूर ला पाठविले होते एक दोन स्थान सोडले तर सगळीकडे भाविकांना लोतीचे साधन म्हणून बघण्यात येते तिथले स्थानिक पँडे लुटतात
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Год назад
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे नियोजन, स्वच्छता,सेवा,पारदर्शक कारभार यासाठी प्रसिद्ध आहे.
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 5 месяцев назад
महाराष्ट्र मधील इतर सर्व मोठया धार्मिक मंदिरानी या पासून बोध घ्यावा ही विनंती
@shilpapune1365
@shilpapune1365 Год назад
खुप सुंदर आहे आनंद सागर 😊पुन्हा जाता येईल .... लवकरच सुरु व्हावे ही श्रीचरणी प्रार्थना... जय गजानन माऊली 💐
@user-xo2se7hy7j
@user-xo2se7hy7j Год назад
मी अकोला चा रहिवासी असून,मला आनंद सागर सुरू होणार ही बातमी ऐकून अश्रू अनावर झाले.... ज्यांचं बालपण गेलं आहे त्यांना कळू शकेल ही भावना!❤ !!जय श्री गजानन!!
@prathmeshjaiswal4953
@prathmeshjaiswal4953 Год назад
I am from Khamgaon Wo din bhi kya din the🥺🥺🥺
@punuhadole995
@punuhadole995 Год назад
ha na mi shegaon chis ahe anandsagar lavkar suru jhala pahijet
@karan9987
@karan9987 Год назад
Aplya sathi anad Sagar ch khup kahi hot lahan Pani ajun he ahe 😒jai shri Gajanan .🙏🏻
@itz_garry_01
@itz_garry_01 Год назад
Zhal ka bhai suru ataa ?
@rakeshkakade9391
@rakeshkakade9391 Год назад
​@@itz_garry_01❤
@Gauravmendhe2000
@Gauravmendhe2000 Год назад
देव स्वच्छतेत असतो शिस्तीत त्याचा अनुभव मिळतो आणि शेगाव म्हध्ये हे बघायला मिळते आनंद सागर,पर्यटन वाढवेल आणि महाराष्ट्राला याची गरज आहे 🙏🏻 सरकारने पाठिंबा द्यावा!
@rajupaswan6306
@rajupaswan6306 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lGywuwqaIok.html
@harshalhrg
@harshalhrg Год назад
नमस्कार टीम बोल भिडू 🙏 शेगांव संस्थानाचे 'मॅनेजमेंट गुरू' पूर्व विश्वस्त 'श्री शिवशंकर भाऊ पाटील ' यांच्यावर त्यांचे सामाजिक कार्य आणि शेगांव संस्थेच्या विस्तार वर देखील एक विस्तृत विडिओ बनवा । 😇✌️ 😇🙏 ।। जय गुरू गजानन माऊली ।। 🙏 😇
@rekhapatil11
@rekhapatil11 Год назад
Magil varshi banvlela ahe
@harshalhrg
@harshalhrg Год назад
@@rekhapatil11 मला माहिती नव्हते , धन्यवाद ताई 🤗✌️
@ujwalakandpile4433
@ujwalakandpile4433 Год назад
​@@harshalhrgmnn ji😮😮 hu to un
@indian62353
@indian62353 Год назад
Already ahe channel var
@Hiradkar_govind_95
@Hiradkar_govind_95 Год назад
मी शेगांव येथील स्थानिक रहिवासी असून , माझे वडील आणि मोठा भाऊ यांनी खूप वर्षे संस्थान मध्ये सेवा दिलेली आहे , आपण दिलेली माहिती अगदी तंतोतंत खरी आहे, आनंद सागर मध्ये सुरुवातीला सोयि कमी राहतील पण लवकरच नव्याने सुरू होईल.
@sampathirave823
@sampathirave823 Год назад
मी 15 वर्षापूर्वी शेगाव मंदीर व आनंदसागर पहिला व अनुभवला आहे. तेथील वातवरण अतिशय सुंदर व स्वछ व शांत होते.गार्डन मधे सर्व प्रकारच्या अतिउत्तम सुविधा,अप्रतीम स्वच्छता, रुचकर ताजे व रास्त दरात खाद्य पदार्थ , उत्तम दर्जाच्या रहण्याची सुविधा,कशाचीच कमतरता नाही.अशा प्रकारचे भारतातील पहिलेच सुंदर व शांत देवस्थान पहिले व मन अगदी भाराउन गेले.
@shashiborhade2124
@shashiborhade2124 Год назад
जर लीजवर घेतलेल्या जमिनीवर कोणतेही व्यावसायिक प्रकल्प करण्यास मनाई असते तर मग महाराष्ट्रातील अनेक कॉन्व्हेंट शाळा ह्या अशाच जमिनींवर उभ्या आहेत. मात्र त्यांची फी आकारणी व इतर खर्च पाहता त्यांचा व्यवसाय एक नंबर चाललाय. ह्याला कुणी आणि कशी परवानगी दिली ?
@kishorthakur3123
@kishorthakur3123 Год назад
जय गजानन, संस्थानाने प्रकल्प पूर्ववत चालू करावा हि विनंती
@laxmikanthrao8600
@laxmikanthrao8600 Год назад
I am from Telangana I usually visit shegaon for the blessings of " Maharaj". The facilities for the bhakts at shegaon is far better than thirupathi I admire the services of the " Gajanan Maharaj seva sansthaan".
@rajushinde9945
@rajushinde9945 Год назад
I also visited to Telangna Basar Very expensive very very rudely behavior of peoples found there and there only.........for collecting money from visiting people there......no such devolvepmet there very worst place......friend.......come to Shegao stay there very very Cheap.......I hate ur palces....Telngna.........
@titan3537
@titan3537 Год назад
@@rajushinde9945 Tyane itk kautuk kel aaplya Maharashtra chya jagech, tr tu pn thod godit gheun bolaych hot tyala, mhanje chabuk la madh lavun maraych hot 😂😂
@atharvkadam8301
@atharvkadam8301 Год назад
​@@rajushinde9945 hee ata ati zala
@rjoshi2284
@rjoshi2284 Год назад
@@rajushinde9945 ur correct brother
@Chalta_phirta_offical
@Chalta_phirta_offical Год назад
मी नागपूर मध्ये राहतो .. शेगाव हे असं देवस्थान आहे ... नीट नेक साफ सफाई, तिथली सेवा खान पान उत्तम .. महाराष्ट्रात उत्तम देवस्थान ... आणि आनंदसागर हे खूप सौंदर्य पूर्ण ,उत्तम सोय रहाण्याची सोय...प्रसन्न वातावरण...तुमचं मन नक्की मोहून टाकेल आम्ही लहान पणा पासण नियमित जात असतो... तुम्ही सुद्धा नक्की भेट द्यावी ❤❤❤ गण गण गणात बोते 🚩🚩🚩🚩🙏🙏 जय श्री राम 🚩🚩
@PrabhuShriramji-2jai
@PrabhuShriramji-2jai Год назад
श्री गजानन महाराज कि जय ! 🙇🙇🙇 🚩🚩🚩
@parahuparshukale9602
@parahuparshukale9602 Год назад
स्वच्छतेच्या बाबतीत जगात एक नंबर ठिकाण, एवढा मोठा परिसर आहे पण साधं झाडाचं पान सुद्धा खाली पडलेल दिसत नाही, 🙏🙏 जय गजानन माऊली
@prajwalratnaparkhi7861
@prajwalratnaparkhi7861 Год назад
I had seen Anand Sangar in my childhood, when my family used to visit Shegaon. Then we always insisted them for Anand Sagar, because there were so many entertainment games, it was always felt that evening should not be here. It was a lot of fun. In the last few days, I visited Shri Sant Gajanan Maharaj many times, but due to the closure there, we would not go. Couldn't but couldn't go to Anand Sagar. But I don't think any temple in India has such disciplined planning in Shegaon temple. जय गजानन 🙏🏻🙏🏻
@VIJAY-ZARKAR
@VIJAY-ZARKAR Год назад
SONAR AHE KA BHAVA TU
@krushnagiri8002
@krushnagiri8002 Год назад
Mi pan 8 varshaagother pahila 6 vi la Astana
@itsBR
@itsBR Год назад
Sultanpur?
@harshadpatil5688
@harshadpatil5688 Год назад
श्री संत गजानन महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashkolte2898
@avinashkolte2898 Год назад
To murkh dukandar kon hota tyach nav pan sangayala hav hot
@sachinpsawai1547
@sachinpsawai1547 Год назад
देशात नाही तर जगात आदर्श घ्यावा असे संस्थान
@sachinpatilvlog6311
@sachinpatilvlog6311 Год назад
धन्यवाद मॅडम आपण आमच्या कमेंट ऐकून व्हिडिओ बनवल्याबद्दल❤
@rajupatilpatil7256
@rajupatilpatil7256 Год назад
महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून सर्व आनंद सागर पुर्ववत चालू केलै पाहिजे गोरगरीब लोकांच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे....कमी खर्चात मुलाबाळाना अधिक आनंद देणारी सुंदर स्वछ जागा म्हणजे आनंद सागर...आणि सुधारणा , देखभाली साठी रक्कम दिली पाहिजे
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 Год назад
Barobar 🙏
@NikhilKulkarni-fc2pw
@NikhilKulkarni-fc2pw Год назад
Hya comment la itke like kara ki record break hoil aani shasan ya baddal vichar karel
@nileshtale9191
@nileshtale9191 Год назад
शेगांव हे भारतातील सर्वात आर्दश आणि एकमेव संस्थान आहे जिथे शिस्तबध्द काम असते आणि मनाची शांती होते..मी भारतात तून म्हणत आहे, म्हणजे याच अर्थ मी बाकी श्रीमंत मंदिर संस्था पाहली आहे पण शेगांव शी तुलनाच नाही होऊ शकत..
@vrushalibhingare308
@vrushalibhingare308 Год назад
Ekdum barobar👍👍👍👍👍👍
@ashish8380
@ashish8380 Год назад
मी शेगाव च्या जवळ राहणारा एका लहान गावातील आहे.. संस्थान मुळे शेगाव मध्ये अनेक लोकांना उपजीविकेचे साधन भेटला, पण हा विकास काही विघ्नसंतोषी राजकारणी लोकांना पटलं नाही.. यामागे १) आजी आणि माजी राजकारणी.. २) समाजकंटक ३) संस्थान कडून पैश्यांची किंवा इतर खंडणी ची अपेक्षा असणारे लोक.. ४) तसेच संस्थान क्या कार्यकारणी मधील सेवक यांचा हात आहे .. कोर्ट केस हे फक्त कारण आहे.. खरा इतिहास वेगळाच आहे. जय गजानन..
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
पाटलांचा खरा इतिहास कळला तर बर होईल ...
@Bgkulkarni88
@Bgkulkarni88 2 месяца назад
शेगाव संस्थानचीमाहिती खूपच छान गण गण गणात बाेते.🙏🙏
@vikasbelmare5516
@vikasbelmare5516 Год назад
यात खूप राजकारण आहे अशे बऱ्याच लोकांचं व स्थानिक लोकांच मत आहे. खरे कारण अजून पूर्ण समोर आले नाही अशे वाटते. तरी सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या पाहिजे ही इच्छा. 🙏
@madhurisawant1371
@madhurisawant1371 Год назад
आनंदाची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद. आनंद सागर लवकरात लवकर सुरू होवू द्यात महाराज ! जय गजानन!
@akshayhatwar9680
@akshayhatwar9680 Год назад
One of the best spiritual place.
@mayaskitchen8081
@mayaskitchen8081 Год назад
धन्यवाद माहितीबद्दल आनंद सागर परत सुरु होणार खरचच आनंद वाटतोय मी जो आनंद सागर मधे महाराजांच्या दर्शनानंतर मनभरून आनंद आप्ताबरोरोबर घेतला त्याला तोड नाही महाराजांच्या कृपेने व आनंद सागराचे बागवान सगळ्याना नमस्कार व धन्यवाद
@msuratne
@msuratne Год назад
खूच आनंदाची बातमी आहे आनंद सागर सुरू होणार आहे
@mayurthorat512
@mayurthorat512 Год назад
Kharay me aata 9-10 days aadhi family sobat shegaon gelo hoto mandir chalu hote but aanand sagar band hot...Khup yers aadhi aanad sagar la gelo hoto te bghun matra asl aanandi hotay na manus....mhnje supperb awesome location ahe te mind peace sathi😍'गण गण गणात बोते'🙏
@priyankadhumal6755
@priyankadhumal6755 Год назад
One of the best spiritual and peaceful place.
@gajananumbardand2994
@gajananumbardand2994 Год назад
आनंद सागर लवकरत लवकर चालू हीच श्री चरणी इच्छा... सुंदर आनंद सागर सुरु व्हावा ... व पून्हा आम्हाला श्री कृपेने जाता शेगाव व आनंद सागर दर्शन घडावे...🙏
@mukundmkute
@mukundmkute Год назад
सरकारने वरील अटी वगळून संस्थानाला ही जागा लिज वाढवून द्यावी, जेणे करून जनसंतोषासाठी ती उपलब्ध करता येईल. तसेही संस्थान केवळ नाममात्र तिकीट लावायचे जेणेकरून आनंदसागर जमा झालेल्या रकमेत चांगला ठेवल्याजाऊ शकेल.
@T.powerman07
@T.powerman07 Год назад
बोल भिडु खरंच खूप चांगली माहिती देतात. सर्वात जास्त विद्यार्थी वर्गाला खूप फायदा होतो. आपल्या महाराष्ट्रातील सर्व माहिती स्पष्ट समजावून सांगतात. बोल भिडु च्या सर्व टिमचे धन्यवाद ❤❤🙏
@vishalsadamwar3754
@vishalsadamwar3754 Год назад
मनात आलेले विषयच कशे काय घेता ho तुम्ही 🙏🙏🙏
@SharadPadghan-ro3jx
@SharadPadghan-ro3jx Год назад
Superb 😂
@mohanmorkhade8833
@mohanmorkhade8833 Год назад
पूर्ण आणि छान स्पष्ट माहिती देता तुम्ही लोक कॉन्फयुज होत नाही thanks बोल बिलू
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b Год назад
आम्ही सेवाधारी म्हणुन जातो जय गजानन माऊली ❤️🙏
@narayanbhandare9438
@narayanbhandare9438 Год назад
Khup chan mahiti dili.👌🙏🏻🌹गण गण गणात बोते.
@saiphotography....4008
@saiphotography....4008 Год назад
एकदा शेगाव ला येऊन पहा शेगाव सारखं ठिकाण पाहायला कुठच मिळणार नाही
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Год назад
तुम्हाला सांगू शकत नाही ईतका आनंद झाला ही बातमी ऐकुन की शेगाव च आनंद सागर पुन्हा सुरु होणार. तुमचे खूप च आभार की तुम्ही या संपुर्ण गोष्टीची माहीती दिली.
@ravithakare7554
@ravithakare7554 Год назад
शासनाने यात लक्ष घालून आनंद सागर पूर्वी सारखे सुरू करण्यास संस्थानला सर्व प्रकारे मदत करावी.आनंद सागर विदर्भाची महाराष्ट्राची शान आहे.जनसामान्यांचा भावना आनंद सागर प्रकल्पाशी जुळलेल्या आहेत.
@govindasabe7723
@govindasabe7723 Год назад
आपल्या चायनल खूपच चांगली बातमी दाखवली आहे सत्य जन सामान्य माणसात पोचवल्याबद्दल आपल्या चैनल चे खूप खूप धन्यवाद जय गजानन माऊली
@rajendrasaraf7822
@rajendrasaraf7822 Год назад
जय गजानन 🙏🙏🌺🌺आनंद सागर पुन्हा सुरू होणार ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी आमच्या पर्यंत आधी तुम्ही पोहचवली त्या साठी खूप धन्यवाद 🙏🙏संत नगरी शेगाव संस्थानच्या आदर्श व्यवस्थापन शिस्तबद्ध सेवकांना विनम्र प्रणाम 🙏🙏
@nileshkandalkar2779
@nileshkandalkar2779 Год назад
माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...नक्की कारण माहीत नव्हते आज तुमचा मुळे समजले.🙏
@vijayghonge4263
@vijayghonge4263 Год назад
सरकारने अश्या चांगल्या कामासाठी नियमात बदल करायला हवा........
@rajudake4772
@rajudake4772 9 месяцев назад
धन्यवाद आपण ही माहिती देऊन मनातील शंका काढून टाकली व पुन्हा.... आनंदसागर सुरु होणार तो आनंदच वेगळाच आहे धन्यवाद..
@vinodsoyam524
@vinodsoyam524 Год назад
मी पाहिलेला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर असा संस्थान 👍👍👍👍 जय जय गणात बोते
@pavanbhagat6435
@pavanbhagat6435 Год назад
भारी विषय निवडला बोल भिडू धन्यवाद 🙏🚩
@omkarkore4000
@omkarkore4000 Год назад
सगळे विषय साध्या, सरळ, आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडल्या बद्दल... बोल भिडू टीम चे मनापासुन आभार ❤🙌 Great work..❤keep it up 🎉
@realindia9718
@realindia9718 Год назад
खूप छान management, स्वच्छता, आणि लूटमार नाही शेगावला. काही काही देवस्थानावर Business सुरू केले. शनी शिंगणापूर जाऊन बघा किती business करताय देवाचा संस्थेवाले
@deepakingle63
@deepakingle63 Год назад
बरोबर 👍 छोट्या टोपलीचे पूजेचे 500 रूपये घेतात.
@realindia9718
@realindia9718 Год назад
@@deepakingle63 आणि ती पूजा बाहेर ठेवलेल्या ट्रे मध्ये टाका, देवाला वाहू देत नाही जवळ पण नेऊ देत नाही, 500 द्या मगच जवळून दर्शन.
@chickudsouza7189
@chickudsouza7189 Год назад
खूप शिस्तबद्ध व समाजाला प्रगतीपथावर एक मेव नेणार संस्थान आहे. एकदा नक्कीच भेट द्यावी.अप्रतिम नियोजन.
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Год назад
नशीबवान समजतो आम्ही स्वतःला की , आमच्या अकोल्याजवळ इतकं सुंदर, प्रसन्न, पवित्र आणि धार्मिक अस माझ्या माऊलीचे संस्थान आहे आणि ते म्हणजे शेगाव,इतक्या वर्षपासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ते म्हणजे आनंद सागर सुरू होण्याची, आणि आता लवकरच सूरू करण्यात येत आहे म्हटल्यावर आनंद गगनात मावत नाही आहे, बोल भिडूच्या टीमचे मनापासून आभार, आता पुन्हा आम्हाला आमच्या माऊलीच्या सानिध्यात म्हणजेच आनंद सागर मध्ये जायला मिळणार, या सारखे दुसरे परमोच्च सुख नाही, जय गजानन माऊली, गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏
@Chetan_Mahajan_india
@Chetan_Mahajan_india Год назад
गण गण गणात बोते ❤
@shubhamdhage8064
@shubhamdhage8064 Год назад
धन्यवाद मी आपल्याला विनंती केली होती, vedio sathi ❤😊
@sujatasagare972
@sujatasagare972 Год назад
आनंद सागर पाहताना मला खूप आनंद झाला अप्रतिम हा हे ठिकाण
@jaymahakal5146
@jaymahakal5146 Год назад
गजानन महाराज ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🙏🙏
@superlicious1775
@superlicious1775 Год назад
जय गजानन 🙏 कारण कळले त्याबद्दल आभारी आहे.छान माहिती पुढे आणलीत.👌🏻👏👍 पण ऐकून अजबच वाटले की आपल्या देशात अशा कितीतरी जागा असतील ज्यावर अनधिकृतपणे बांधकाम करून सोयीस्कररित्या अधिकृत केल्या जातात ,यात मोठे मोठे राजकारणी ,बिल्डर असे एक ना अनेक आहेत .मग शेगाव सारख्या पवित्र संस्थानाची जागा जिथे सर्व चांगल्या सोयी आणि मुख्य म्हणजे जन समुदायाचा ओढा ,भक्ती पाहता ,तेथील शिस्त व्यवस्थापन पाहता तेथील राजकारणी मंडळींनी पुढाकार घेऊन व अफाट भक्तांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते काम अधिकृत रित्या सर्वांसमक्ष कोणतेही काळे काम न करता , पारदर्शकता ठेऊन होऊ शकत नाही का? त्या नियमांच्या चौकटीतून बाहेर काढून वकील काही करू शकत नाहीत का? पूर्ववत सर्व झाल्यास फार बरे होईल.
@rohit.waghmare
@rohit.waghmare Год назад
कोर्ट केस निमित्त मात्र होत खर तत्कालीन मंत्री त्यामागे राजकारण करून होते
@sadashivdongare8920
@sadashivdongare8920 Год назад
​निश्छ्तिच् महाराज त्यांच्या कर्माची फळे त्यांना देतील
@anaghadeshmukh7336
@anaghadeshmukh7336 Год назад
काही नतद्रष्ट लोकांनीच विघ्न आणली आहेत. पण हे सुरू होणार ही आशा होती. महाराजांच्या क्रुपेने.
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 Год назад
गजानन माऊली चे कृपेने आनंद सागर चालु होणारच आहे,
@ganeshkakde3115
@ganeshkakde3115 Год назад
खूप छान माहिती दिलीत ताई आपण; आपले मनपूर्वक आभार!
@user-ry4kf3nf6n
@user-ry4kf3nf6n Год назад
स्वच्छते बाबत संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक १ , जय गजानन
@missannu230
@missannu230 Год назад
आनंद सागर ईतक सुंदर आहे जणु स्वर्ग च 🙏 गण गण गणात बोते 🙏
@gauravIngle11
@gauravIngle11 Год назад
धन्यवाद आपण कमेंटची दखल घेतल्याबद्दल...
@mahendramane7050
@mahendramane7050 Год назад
अख्या महाराष्ट्रातील सर्व देवस्थानानी आदर्श घ्यावा असे देवस्थान म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज. व त्यातील आनंद सागर म्हणजे आनंद देणारी एक पर्वणीच. येथून स्वच्छता टापटीप शालीनता याचा आदर्श घ्यावा.
@sagarbhor6103
@sagarbhor6103 Год назад
One of the best places I have seen especially pilgrimage place
@wtxlegend4416
@wtxlegend4416 Год назад
गजानन महाराज की जय 💝 i am from बुलढाणा
@aniketsalokhe607
@aniketsalokhe607 Год назад
Bag suru zali ahe ka aata
@wtxlegend4416
@wtxlegend4416 Год назад
@@aniketsalokhe607 ho jhali halu halu activities गोष्टी चालू hotil
@piyushchaudhari7271
@piyushchaudhari7271 Год назад
जवळपास 80% लोक फक्त आनंदनगर साठी शेगाव ला जातात .
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
आनंद सागर मुळेच शेगाव ला शोभा आली ...नाहीतर शेगाव मध्ये ...सगळीकडे गावभर डुकरच दिसत होती....
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 Год назад
मी नाही जात ....!! मी फक्त महाराजांचा दर्शनासाठी जातो ... 🙏🙏
@almostarehere2570
@almostarehere2570 Год назад
Thanks Bolbhidu Shegaon Anandsagar vishayi video banavlya baddal
@abhibharsakle1698
@abhibharsakle1698 Год назад
Love from shegaon ❤
@samirbarde7452
@samirbarde7452 2 месяца назад
ईसे कहते है शेगाव संस्था मेरे हीसाब से इतना अच्छा नियोजन कही देखने क नहीं मिलता मुझे तो ५ स्टार मे रह रहा हो लग
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Год назад
🧡 || जय श्री राम || 🙏🚩
@panditchaudhari4611
@panditchaudhari4611 Год назад
लवकरच सुरू झाले पाहिजे! गण गण गणात बोते !
@amrutpatil3266
@amrutpatil3266 Год назад
अगोदर सारखेच सर्व सुरु व्हावे म्हणजे लहान मुलांचे मनोरंजन झाले पाहिजे कारण शेगांव हे एकमेव असे ठिकाण आहे जेथे पैशासाठी लुबाडणूक - प फसवणूक होत नाही . महाराष्ट्राची शान म्हणजे शेगांव .
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 Год назад
चांगली बातमी, आनंद सागर खरोखरच आनंददायी आहे,मन प्रसन्न होते, संस्थान भरपाई न करता कोणाचं नुकसान करेल ही शक्यता नाही, अडवणूक करून त्रास देणं आणि संस्थान करत असलेल्या चांगल्या उपक्रमांत खीळ घालणे हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण.खरतर लहान मुलांच्या 'खेळणी ' बंद करून मुलांचा आनंद हिरावून घेतला, पैसा/फायदा कमावणे हा संस्थानचा उद्देशच नाही, सामान्यांना परवडणारे प्रवेश शुल्क होते.कदाचित तोटा सहन करून निखळ आनंद देण्याचा प्रयत्न होता.संस्थानने आपली बाजू मांडली असेलच
@suchetagajmal113
@suchetagajmal113 Год назад
पण आनंद सागर संस्थानांनी कधीच बंद करू नये कारण त्या वर हजारो परिवारांचे घर चालत असेल, आणि हि गोष्ट स्वतः गजानन महाराजांना पण आवडणार नाही......
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
मी gajanana Maharaj Shegaon पहिला आहे छानच माहिती Milali नमस्कार
@ShriGajananmaharajpalkhisohala
🌺🌻जय गजानन माऊली🌻🌺 रंगरंगोटी चे काम सुरू झालाय parking आणि डागडुजी चे काम जोरात सुरू आहे सर्वांना निसर्ग रम्य ठिकाण हवं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शिस्त
@sandipraje9044
@sandipraje9044 Год назад
Aanand sagar purn suru honar aahe ka
@ShriGajananmaharajpalkhisohala
@@sandipraje9044 हो माऊली 2 महिने अंदाजे लागतील 🌺🌻जय गजानन माऊली🌻🌺
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Год назад
शेगाव ला गेल्यानंतर कळले आनंद सागर बंद करण्यात आले... आनंद सागर मुळेच शेगावला महत्त्व होते... त्यामुळे सगळा हिरमोड झाला....आनंद सागर नाही तर शेगावला जाण्यात काय अर्थ....पाटलांनी बाजी मारली.... आनंद सागर सुरु झाल्याचे ऐकून आनंद झाला....
@shweta0797
@shweta0797 Год назад
आम्ही जो आनंद सागर चा देखावा पाहून पुढच्या पिढीला त्या विषयी सांगत राहू व पडची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला असं स आसवं हा प्रवास चालू राहो आनंद दाई जय गजानन 🙏❤️🌹👌👌😊
@Mehetabsli-Sekh
@Mehetabsli-Sekh 9 месяцев назад
शेगाव मंदिर परिसर खुप चांगला आहे अशीचं बाकीचे धार्मिक स्थळे स्वच्छ पाहिजे
@gopalage6397
@gopalage6397 Год назад
संत गजानन महाराज की जय 🙏🙏🙏
@Mh21police
@Mh21police Год назад
सर्वात Best होत आनंद सागर.
@namratalonagre4548
@namratalonagre4548 Год назад
Im from shegaon n im happy ❤
@yogeshchaudhari5675
@yogeshchaudhari5675 6 месяцев назад
पूर्ण आनंद सागर पार्क केव्हा पूर्ण सुरू होईल जय गजानन माऊली
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Год назад
लवकरच 1म पूर्ण होऊदेत गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻✨️✨️
@ketangaikwad1252
@ketangaikwad1252 Год назад
नमस्कार मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Год назад
अत्यंत चांगले संस्थान 🙏
@bhartarishinde7776
@bhartarishinde7776 Год назад
Shree Sant Gajanan Maharaj ki jai
@akshayzoting9474
@akshayzoting9474 Год назад
Gana Gana Ganat Bote🌺🙏🏻
@DhanshreeArtandFashion
@DhanshreeArtandFashion Год назад
गण गण गणात बोते महाराज 🙏🏻
@bhaskarbhandari7832
@bhaskarbhandari7832 Год назад
व्वा खूपच छान माहिती दिली.धन्यवाद.
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Год назад
शेगाव संस्थान व्यवस्थापन व स्वच्छता व ऊपक्रमात एकच नं आहे.
@devidaspatre2656
@devidaspatre2656 Год назад
जय गजानन श्री.गजानन🙏🙏🌹🌹
Далее
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 13 млн