Тёмный

Rajratna Ambedkar | जरांगेंच्या केसाला धक्का लागला तर... राजरत्न आंबेडकर यांचा सरकारला इशारा | tv9 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 204 тыс.
50% 1

#maharashtrapolitics #tv9marathilive #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole #ganeshotsav #maharashtra #mumbaiganpati #puneganpati #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@dilepjadhav9796
@dilepjadhav9796 11 часов назад
राजरत्न साहेब, जिंदाबाद मराठा एकजूठी, तुमच्या,सोबत,आहेत
@ownopinions8246
@ownopinions8246 11 часов назад
आस म्हणता आणी निवडणुकीत पवार काकाच्या बाजूला जाता
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 10 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂​@@ownopinions8246
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 10 часов назад
​@@ownopinions8246तर
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 9 часов назад
Tuzya aeisobat jaeil evada ka vaeit Varun gheto​@@ownopinions8246
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 часа назад
हा भाजपा पुरस्कृत प्रचार किती दिवस करणार ...?? 😂😂 राजकारण गेलं चुलीत...​@@ownopinions8246
@sanketkalokhe3162
@sanketkalokhe3162 10 часов назад
आपण खरे बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहात आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
@vishramkharat1754
@vishramkharat1754 3 часа назад
पहिले मानस ओळखायला शिका तेव्हा समजेल आंबेडकर घराण्यांचे खरे वारसदार कोण राजरत्न आंबेडकर नाही सपकाळ आहे राजरत्न सपकाळ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चुलत भावाच्या मुलाचे वंशज आहेत आंबेडकर नाव वापरून खूप मोठा तीर मारल्या सारखे वागतात जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@miramaiboltey1861
@miramaiboltey1861 50 минут назад
​​@@vishramkharat1754अरेरे दादा तुम्हाला भीमराव रामजी आंबेडकर आणि आनंद रामजी आंबेडकर यांचे नाते ध्यानात नाही की काय? राजरत्न आंबेडकर बाबासाहेबांच्या भवाचाच पणतू आहे...! आणि महत्वाचे म्हणजे रजगृहातील आंबेडकरी परिवारात हेवेदावे नाहीत मग आपण कोणत्याच आंबेडकरी नेतृत्वावरती न बोललेले बरे वाटतेय. दादा आपल्याला भाजपा बरोबर राहून समजाचे एकही काम न करणारे मा. नामदार रामदासजी आठवले चालतात मग हे तर बाबासाहेबांच्या घरातील नेतृत्व असताना सकपाळ वगैरे न म्हणता काय प्रयत्न करतात ते आपण सर्वच आंबेडकरी नेतृत्वाचे खंबीर साथ देत सन्मानाने कर्तृत्व पाहुत की..! नाही तरी आपल्याला आजपर्यंत सत्ताच कुठे मिळालीय केवळ अपवाद नेता कांशिरामजी सोडून. त्यांनी उत्तरप्रदेशात जयभीम म्हणत सत्ता बहुजनांना आणून दिली होती. तशी सत्ता महाराष्ट्रात आंबेडकरी समाज अपेक्षित करत आंबेडकरी नेतृत्व सत्ता देईल म्हणुन पळताना दिसत आहे त्यात गैर काही नाही. सत्तेची चावी घेण्यासाठी आंबेडकरी नेतृत्वच आपल्याला हवे आहे...! मग ते श्रद्धेय बाळासाहेब असोत की श्रद्धेय आनंदराज साहेब असोत की श्रद्धेय भीमराव साहेब असोत की श्रद्धेय राजरत्न साहेब असोत की सुजात भाई आंबेडकर असोत त्यांचे आपण स्वागतच करूयात जयभीम नमोबुद्धाय जय जय रमाई
@karanshinde7228
@karanshinde7228 11 часов назад
माननीय राजरत्न आंबेडकर साहेब... 🙏 आपला सकाल मराठा समाज सदैव ऋणी राहील आपण सदैव पाटला सोबत रहा... 🙏🙏🙏🙏
@ashokgaikwad7561
@ashokgaikwad7561 9 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@Amhi_Solapurkar134
@Amhi_Solapurkar134 10 часов назад
डोळ्यात पाणी आले सर आपले बोलणं ऐकून,खूप सहन करतोय आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून,कित्येक जणांनी जीव देखील गमावला तरी हे नालायक राजकारणी😢😢
@ashokhawle4113
@ashokhawle4113 11 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब आपले मनापासून आभार कारण आपण महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा समाजाच्या वेदना समजून घेतल्या -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे बालाघाट डोंगराच्या कुशीत असलेले मांडवखेल हे माझे गाव 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@swaralishelke7098
@swaralishelke7098 9 часов назад
Mi कल्संबर cha
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 10 часов назад
राजरत्न आंबेडकर यानी खरे विचार मांडले आहेत जयभीम साहेब आंबेडकर 🙏💙🙏💙🙏💙🙏🙏💙🙏💙🙏💙🙏
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेबांनी योग्य ते भूमिका मांडली त्याबद्दल आंबेडकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@balasahebanbhule3318
@balasahebanbhule3318 6 часов назад
Right saheb ...
@jivandhuru1243
@jivandhuru1243 4 часа назад
Ya ratnala Yana kayde thauk nahi ase diste aarakshan dyache.
@MeghaBansode-w3m
@MeghaBansode-w3m 4 часа назад
He yedzave
@sunilsabale-y9r
@sunilsabale-y9r 3 часа назад
@@BadrinathRodge-p2v येडे झाले आहे मराठा
@vaibhavdeshmukh6109
@vaibhavdeshmukh6109 9 часов назад
भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे मराठा समाजाबद्दल तुमचे शब्द
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 11 часов назад
धन्यवाद साहेब खरोखर तुमचे विचार चांगले आहेत 🙏🙏
@bhagwatpawar5209
@bhagwatpawar5209 9 часов назад
चांगले विचार
@amarsinghrajedhokale1470
@amarsinghrajedhokale1470 9 часов назад
राजरत्न साहेब तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. सॅल्यूट 🙏🏻
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 11 часов назад
राजरत्न आंबेडकर खरे वारसदार आहेत. जय शिवराय जय भीम
@cricketlover7392
@cricketlover7392 10 часов назад
Zatache😅😂
@niitwagh
@niitwagh 10 часов назад
आणि विरोध केला असता तर ?
@majnusharma-vl2hg
@majnusharma-vl2hg 10 часов назад
@@niitwagh तरी तेच
@rathodpooja1996
@rathodpooja1996 10 часов назад
😂😂😂
@harshwardhan05
@harshwardhan05 9 часов назад
@@user-wqie4jn9 ओके त्याला नांदेड मधून निवडून आणा मग म्हणा शरद पवार ला पोटनिवडणूक मध्ये तिकीट द्यायला
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 9 часов назад
राजरत्न साहेब कोटी कोटी धन्यवाद ❤💙🙏
@deepakkharade8159
@deepakkharade8159 10 часов назад
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहेत, राजरत्न आंबेडकर साहेब, जय शिवराय, जय भीम
@DrAshani
@DrAshani 8 часов назад
परमपूज्य ' बाबासाहेब आंबेडकर' यांचा विजय असो 🚩🚩🚩 एक मराठा, लाख मराठा 🙏 🙏 🙏
@sandipawachar9253
@sandipawachar9253 11 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब खरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार शोभून दिसतात कारण तुम्ही सगळ्या जातीधर्माचा विचार करता
@bhagwantayade6890
@bhagwantayade6890 10 часов назад
धन्यवाद राजरत्न साहेब खरंच खूप चांगले विचार तुम्ही आज मांडले तुमच्या विचारला मराठा समाज सहमत आहे
@ashokpawse8220
@ashokpawse8220 11 часов назад
जय शिवराय जय भीम
@parmeshwarkhandare890
@parmeshwarkhandare890 10 часов назад
सर्वसमावेशक चांगले विचार आहेत या युवा नेत्याचे. 👍🏻 फक्त पुढे चालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताच्या नात्यातील वारसदार व कोल्हापूर च्या छत्रपती गादी चे वारसदार यांच्याप्रमाणे भाजपा च्या सोयीचं राजकारण करणार नाही. ही माफक अपेक्षा. 🙏🏻
@bajiravshinde9080
@bajiravshinde9080 11 часов назад
राजरत्न आंबेडकर तुमचं मराठा समाजाच्या वतीने खुप खुप धन्यवाद
@harshwardhan05
@harshwardhan05 11 часов назад
असेच अभिनंदन तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचे केले होते आणि शेवटी केलं काय
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 11 часов назад
आम्ही काय केले तेच मराठा समाजााच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात@@harshwardhan05
@arungaikwad702
@arungaikwad702 10 часов назад
​@@harshwardhan05 प्रकाश आंबेडकर मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करत आहे
@maheshbagal5487
@maheshbagal5487 10 часов назад
​@@harshwardhan05त्यांनि पण नंतर भूमिका बदली news बघतो कि नाय
@kisanthorat2888
@kisanthorat2888 9 часов назад
🎉❤🙏🚩👏👍
@satishbobade140
@satishbobade140 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब धन्यवाद खूप चांगले विचार मांडले
@ajitkate2444
@ajitkate2444 11 часов назад
काय बाबासाहेब आंबेडकर असतील याच्या बोलण्यावरून प्रचिती येते खरे वारसदार राजरत्न आंबेडकर
@vikaskatey1505
@vikaskatey1505 10 часов назад
वा खूपच छान अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण आपल्या बोलण्याला माझा सलाम
@balupateker682
@balupateker682 11 часов назад
राजरत्न साहेब तुमचे मराठा समाजाकडून खूप खूप आभार
@dattadeshmukh7971
@dattadeshmukh7971 8 часов назад
आज ही खरे विचारवंत माणसे आपल्या देशात आहेत जय भीम जय शिवराय आंबेडकर साहेब❤
@vijayeingle2410
@vijayeingle2410 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब खरंच तुमचे विचार ऐकून बाबासाहेबांचे जे पुस्तकात आम्ही वाचलेले आहे ते आम्हाला आठवत आहे खूप छान विचार आहेत आपले एक मराठा लाख मराठा 6 कोटी मराठा जय भवानी जय शिवाजी जय भीम
@madantaur883
@madantaur883 10 часов назад
मा आंबेडकर साहेब खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भिम
@krishnashelke7038
@krishnashelke7038 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब तुमच्या शब्दानी मन भारावून गेले 😢😢
@shivaharsirsat804
@shivaharsirsat804 10 часов назад
साहेब ग्रेट विचार आहेत तुमचे तुम्ही पोटतिडकने हात जोडून विनंती करतायेत मनाला बर वाटल
@कन्हैयाकुमार-थ5ज
हे खरे आंबेडकरांचे वारस आहेत,,,विचारांचे वारस❤
@harshwardhan05
@harshwardhan05 11 часов назад
झाटा
@bhagwanikkar2945
@bhagwanikkar2945 11 часов назад
@@harshwardhan05 बाळासाहेब आंबेडकर पेक्षा छान च मध्ये राहून बोलतात 👌👌 राजरत्न
@nikhilanantparul9727
@nikhilanantparul9727 11 часов назад
बाबासाहेबांनी कधी रडू नका सांगितले... RAJ रत्न यांना संविधान बद्दल MAHIT नाही का????
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 часов назад
असल्या स्वार्थी राजकारणी आंबेडकर ना आम्ही आदिवासी, दलीत विचारत नाही
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 11 часов назад
​@@harshwardhan05झाटा तुझ्या आईचा puchha
@aniruddhachaudhari8720
@aniruddhachaudhari8720 10 часов назад
धन्यवाद जय शिवराय जय भीम
@prasaddukare9631
@prasaddukare9631 11 часов назад
खूप विचारशील व्यक्तिमत्व आहेत..आंबेडकरांचे खरे वारसदर हेच आहेत
@bharatchavan4348
@bharatchavan4348 8 часов назад
Babasaheb prakashrao aapan nahi bolat
@user-sy7rr6dd3b
@user-sy7rr6dd3b 5 часов назад
राजरत्न साहेब मराठ्यांचे रक्त आणि तुमच्या प्रांजळ भावना म्हणजेच आपल्या जरांगे दादांचा लढा... वा...राजरत्न साहेब ❤❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 11 часов назад
राजरत्न साहेब आपले खुप खुप आभार.... आपण बाबासाहेब आंबडेकरांचे खरे वारसदार शोभतय.....🙏
@mithungharde6451
@mithungharde6451 11 часов назад
😂
@vinodpatil8653
@vinodpatil8653 9 часов назад
राजरत्न साहेब ब्रिलियन्ट आहेत अशा लोकांची खरी गरज आहे राजकारणात. तुमचे धन्यवाद द्यावे तेवढे कमी.आम्ही तुमच्या सोबत आहोत.डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे खरे वारस वाटतात तुम्ही
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 10 часов назад
आंबेडकर साहेब आपल्या सारखे राजकारणी पतिनीधी मनुन महाराष्ट्राला लागायला हवे खरच खूप खूप धन्यवाद सर्व नेते मंडळी नी विचार करायला हवा सामाजिकतेसाठी
@manoharshelar1147
@manoharshelar1147 9 часов назад
बहुजन या शब्दाचा अर्थ Rajrtnji यांना खर्या अर्थाने कळला आहे. अशीच व्यापक भूमिका कायम ठेवा आणि वाटचाल करा. राज्यातील जनता तुमचे नेतृत्व निःसंशय मान्य करील. अभिनंदन
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi 11 часов назад
धन्यवाद साहेब
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 10 часов назад
धन्यवाद सर जय भीम जय शिवराय
@ranjitdadasalunke8137
@ranjitdadasalunke8137 11 часов назад
The great speech.... बाबासाहेबांचे खरे वारसदार शोभत आहात दादा तुम्ही....
@SandipPawar-rp8jp
@SandipPawar-rp8jp 8 часов назад
खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार धन्यवाद साहेब सकल मराठा समाज तुमचा ऋणी राहील आज मनापासून जय भीम म्हणावसं वाटतंय, जय भीम जय शिवराय
@user-lq1no3dt1i
@user-lq1no3dt1i 11 часов назад
हे खरे वारसदार आहेतः बाबासाहेब आंबेडकर चे❤
@jaydeepbansode6106
@jaydeepbansode6106 9 часов назад
Fake I'd
@nikhilkhune7603
@nikhilkhune7603 9 часов назад
@@jaydeepbansode6106 हे खरे वारसदार आहेतः बाबासाहेब आंबेडकर चे khari id ahe
@Maheshsirse-y1i
@Maheshsirse-y1i 7 часов назад
😂😂😂 ha sakpal ahe 😂
@vishwanathkhaladkar8059
@vishwanathkhaladkar8059 8 часов назад
हे खरे आंबेडकरांचे विचार आहेत,आणि हे खरे वंशज आहेत... धन्यवाद दादा...
@prakashdongare5084
@prakashdongare5084 11 часов назад
बरोबर आबेंडकर साहेब तुम्ही खुप खरी बाजु माडंली तुम्हाला लाख लाख धन्यवाद साहेब
@machindragshinde1590
@machindragshinde1590 9 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब आपले खुप खुप अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@balasahebkalyankar7224
@balasahebkalyankar7224 11 часов назад
माननीय राजरत्न आंबेडकर साहेब खूप खूप धन्यवाद. आपला मराठा समाज सदैव ऋणी राहील. जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻
@ShivajiTate-bg9lj
@ShivajiTate-bg9lj 10 часов назад
आंबेडकर साहेब खास बोललात अभिनंदन
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 11 часов назад
हे खरे आंबेडकर विचारांचे वारसदार म्हणावे लागेल राजरत्न सरांना आमचा मानाचा जय भीम
@LaxmanraoJadhav-j9g
@LaxmanraoJadhav-j9g 10 часов назад
जय भीम साहेब मराठा समाजाकडून खूप खूप धन्यवाद साहेब
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 11 часов назад
जय भीम जय शिवराय साहेब
@Waghmare1990-V
@Waghmare1990-V 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब खऱ्या अर्थानं आज आपल्या मुखातून बाबासाहेबांचे विचार एकल्यासारखे वाटले, सकल गरजवंत मराठ्यांच्यावतीने जाहीर आभार मानतो...🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय भीम 🚩🚩
@dilippawar2452
@dilippawar2452 8 часов назад
राजरत्न आंबेडकर ..... अभ्यासू युवा नेतृत्व... जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय
@munjabhaukute76
@munjabhaukute76 11 часов назад
हैदराबाद गॅझेट, बाँम्बे गव्हरमेंट गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट नुसार, कुणबी मराठा एकच.एकच आहे कुणबी मराठा देऊन टाका आमुचा वाटा. मराठा समाजाचे सरकारी नोकरीत प्रतिनिधित्व खूप खूप कमी न्याय हवाच
@sharadjadhav7135
@sharadjadhav7135 9 часов назад
बाबासाहेब आंबेडकर हे कसे व्यक्तिमत्व असेल यांच्या बोलण्यावरून प्रचिती येते खरे वारसदार राजरत्न आंबेडकर..
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 11 часов назад
ग्रेट मनोज पाटील ग्रेट राजरत्न आंबेडकर
@SACHINAVHALE-n9u
@SACHINAVHALE-n9u 8 часов назад
Very nice. राजरत्न साहेब.. Thankyou..for supporting us..
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 11 часов назад
हे खरे वारसदार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर दुसरे वारसदार तर कधी हिकडं कधी तिकडं त्यांन कळतं नाहि की आपण बोलतो एक करतो एक
@rammatre5010
@rammatre5010 8 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब अगदी बरोबर बोलत आहेत , जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩 जय भीम 🇪🇺
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 11 часов назад
राजरत्न साहेब जय भीम जय शिवराय धन्यवाद
@ramdasmane7630
@ramdasmane7630 9 часов назад
साहेब आपला सार्थ अभिमान आहे ❤
@keshavkakde3130
@keshavkakde3130 11 часов назад
आंबेडकर साहेब मनापासून खूप खूप तुमचे धन्यवाद
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 10 часов назад
राजरत्न आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदार आहे जय शिवराय जय भीम जय संविधान धन्यवाद
@anilwakle87
@anilwakle87 11 часов назад
गुड आज शोभताय तुम्ही वारस वंदन
@सेवा-साधनागुरुकुल
टचकन डोळ्यांत पाणी आणणारी प्रतिक्रिया...Proud of you Rajratna Saheb
@akshaysawant2727
@akshaysawant2727 11 часов назад
आंबेडकर साहेब मराठा समाज तुमचा आभारी आहे 🔥
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 10 часов назад
एक मराठा लाख मराठा
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 11 часов назад
माणुसकी जपणारी आंबेडकर पिडी ❤
@vishwajitpharne
@vishwajitpharne 7 часов назад
आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 часа назад
का,मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे ला कंटाळले का ..?? 😂😂😂
@ganeshkale9309
@ganeshkale9309 11 часов назад
बरोबर साहेब ,👍
@Rn_17igem
@Rn_17igem 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब आपण खरे आंबेडकरांचे वारस शोभलात अन्यायाच्या विरोधात बळ दिल्याबद्दल आपले सकल मराठा समाजाच्या मनःपुर्वक आभार 🙏
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf 11 часов назад
भारी विचार साहेब ❤❤
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 4 часа назад
राजरत्न आंबेडकर साहेब सर्व महाराष्ट्रांतील सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जय हो साहेब
@ekanathkadam4941
@ekanathkadam4941 11 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@aloklad3046
@aloklad3046 10 часов назад
श्रध्येय राजरत्न आंबेडकर 👌👍👍
@krishnajagalpure4061
@krishnajagalpure4061 11 часов назад
खरे वारस तर तुम्ही आहेत साहेब अन्याय च्या विरुद्ध आवाज उठवत आहात साहेब
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 9 часов назад
धन्यवाद साहेब आपण आमच्या दैवताला येऊन भेटुन आमची जी रास्त मागणी आहे ही ऐकून घेऊन आम्हाला साथ आणि बळ दिले त्याबद्दल मराठा समाज आपलं मनापासून मनापर्यंत आभारी आहे 🚩 एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩🙏
@marotiwagh3013
@marotiwagh3013 11 часов назад
बाबा साहेबांचे विचार मांडले❤❤❤❤❤❤
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM 7 часов назад
भावी मुख्यमंत्री, ग्रेट राजरत्न ❤
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मराठा समाजाचे वतीने अभिनंदन
@madhavshinde2903
@madhavshinde2903 10 часов назад
हे आहेत खरे आंबेडकराचे वारसदार धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब 🙏🔥🚩
@RatanBhosle-b1b
@RatanBhosle-b1b 11 часов назад
❤❤जय भीम जय शिवराय
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 10 часов назад
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏💪💪💪👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinkale2734
@pravinkale2734 11 часов назад
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@sachinkale3970
@sachinkale3970 8 часов назад
यांचे विचार आणि बोलणं अगदी संतुलित, मुद्देसूद आहे. असंच काम करीत राहिले तर भवितव्य उज्ज्वल आहे.
@shikantpawar8097
@shikantpawar8097 11 часов назад
हा खरा बाबासाहेबांचा विचार आहे जय शिवराय जय भीम
@shrikrishnasatwadhar5343
@shrikrishnasatwadhar5343 7 часов назад
यांचे बाकी विचार पाहिले का साहेब..आपल्या.देवी देवता ल.शिव्या देतात हे...अरे फक्त आरक्षण साठी तुम्ही धर्मा शी गद्दार होत.आहेत..विचार करा थोडा
@शिवप्रभू
@शिवप्रभू 7 часов назад
​​​​@@shrikrishnasatwadhar5343तुम्ही देवाला धर्माला मानून काय कमवलत, देवाचा आणि धर्माचा इतका मोठा अपमान त्याला मनानाऱ्यांशिवाय दुसऱ्या कोणीही केला नाही. आणि तुम्ही सारखं जे आपले देवी-देवता म्हणत असता, तुम्हाला इतकं समजायला हवं होत की ईश्वर एक आहे आणि तो कोणा एकाचा नसून तो सर्वांचा आहे मग कोणी मनो न मानो, पण तुम्ही स्वतः बरोबर देवाला ही वाटून घेतलं आहे ते थांबवा आता. काय माहित काय आहे धर्माबद्दल तुम्हाला, हिंदु-मुस्लिम द्वेष आणि राजकारण याच्या पलीकडे कोणी जाणला धर्म?. गीते मधे श्रीकृष्णांनी धर्माची जी व्याख्या केली आहे त्यावरती चालत आहात का तुम्ही?. कर्मकांड, रीतिरिवाज आणि आंधळ्या प्रथा यालाच लोकांनी धर्म मानला आणि याबद्दल काहीच जाणून,समजून न घेता यावर आंधळा विश्वास ठेवला.ज्या रीतिरिवाज, कर्मकांड,प्रथा परंपरा आणि संस्कृती जी तुम्ही पाळता त्यातील एकाचा तरी अर्थ माहीत आहे का तुम्हाला? का परंपरेने चालत आले आहे म्हणून फक्त आंधळा विश्वास ठेवता ते आधी तपासा मग देव धर्माच्या बाता मारा. हेच देशाच्या पतन, दरिद्रता आणि बरबादीचे चे मोठ कारण आहे देव आणि धर्म मी ही मानतो आणि मी जातीने मराठा आहे, है यासाठी सांगितले की तुम्ही मला ही भिमटा घोषित करून टाकाल
@dipakrao6416
@dipakrao6416 6 часов назад
​@@shrikrishnasatwadhar5343द्यायला लाव मग आरक्षण
@gajananshimpale2890
@gajananshimpale2890 Час назад
खरे बाबासाहेब याचे वंशज म्हणून समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. तुम्ही खूप अभियानाची गोष्ट करत आहेत. जय महाराष्ट्र जय भारत
@Naturelove1331
@Naturelove1331 11 часов назад
Jai Shivarai Jai Bhima ❤
@rajujadhav9004
@rajujadhav9004 10 часов назад
माननीय राजरत्न साहेब अगदी मनापासुन खुप खुप धन्यवाद
@t-science4258
@t-science4258 11 часов назад
Thank you ❤
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 9 часов назад
खरोखर असं वाटतंय की मराठा समाजा सोबत डॉ.बाबासाहेबच आहेत राजरत्न आंबेडकर साहेब जय शिवराय जय भीम
@ashokwaghmare4349
@ashokwaghmare4349 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब यांना सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे
@dilipkhandare3564
@dilipkhandare3564 9 часов назад
फक्त आबेडकर यांचं नाव असल्याने बुध्दी असेलच असे नाही. राजरत्न आंबेडकर यांनी आजोबांचे विचार वाचावेत आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नाही तर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे. फक्त राजकीय स्वार्थ साठी अशी भूमिका घेणे थांबवा
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 11 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेबांना काय सांगायचे आहे की मराठा राजकारणात सहभाग नाहीत काय. साहेब खूप आमदार खासदार मंत्री व मुख्यमंत्री सुध्दा मराठा झाले आहेत.
@prashantdhobale9231
@prashantdhobale9231 7 часов назад
Yes
@prashantdhobale9231
@prashantdhobale9231 7 часов назад
Pan te nijami aahet
@rahulbhosale5846
@rahulbhosale5846 9 часов назад
धन्यवाद आंबेडकर साहेब मराठा समाज आपलं उपकाराची परतफेड नक्की करेल
@AN-uf7mk
@AN-uf7mk 11 часов назад
ह्या आंबेडकर वारसदार बाबा साहेब आंबेडकर नी आरक्षण का दिलें हे वाचले नाहीं वाटतं .... ह्याला बाबा साहेब आंबेडकर च नावं वापरून फक्तं राजकारण करता येते म्हणून आम्हीं ह्यांना मत देत नाही
@babangaikwad3685
@babangaikwad3685 9 часов назад
धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब एक मराठा लाख मराठा
@ajaysathe8100
@ajaysathe8100 10 часов назад
राजरत्न आंबेडकर साहेब मराठा समाजासाठी खूप छान बोलत आहेत
@bhaginathsable1594
@bhaginathsable1594 9 часов назад
याला म्हणतात खरा वंश, जय शिवराय जय जिजाऊ जय भिम
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 10 часов назад
वाटले आज वारसा बाबासाहेबांचा खरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान
@vitthalkolhe1154
@vitthalkolhe1154 9 часов назад
खरोखरच खूप छान वक्तव्य केले, साहेब आपण.डॉक्टर बाबासाहेबांच्या तोडीचे विचार आपण मांडले आहात.अभिमान वाटतो आपला.आपले भविष्य खुप उज्वल आहे.
@dattashinde7775
@dattashinde7775 11 часов назад
सुसंस्कृत नेता राजरत्न साहेब...
Далее
Mumbai : Sharad Pawar speech in Shanmukhananda hall
15:55