Тёмный

Raju Patil | नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना भरला दम 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@nehakakade6648
@nehakakade6648 Год назад
एक ही आमदार काफी है. जय राजुदादा .. जय मनसे.. जय महाराष्ट्र कोणत्याही पक्षातील नेते अशी निकृष्ट दर्जाची केलेली कामे कोणत्याही पक्षातील आमदार खासदार मंत्री दाखवत नाहीत. माणूस मेला तरी चालेल.. निवडणूक आमदार खासदार मंत्री आणि मतांची लाचारी असलेले पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप.. गरीब सामान्य माणूस दररोज मरत आहेत... नेते मंडळी गब्बर होत आहेत... श्रीमंत व्यापारी अजून श्रीमंत होत आहेत...तळागाळात राहणारा माणूस मरत आहे.
@eknathpole8169
@eknathpole8169 Год назад
एकदम बरोबर आहे राजुदाद
@zee2499
@zee2499 Год назад
MNS King 👑🚩🔱🕉️🚩
@hanumankangane6355
@hanumankangane6355 Год назад
Nice
@yogeshgore572
@yogeshgore572 Год назад
Royal man great MLA Raju dada Patil
@yogeshyalij6448
@yogeshyalij6448 Год назад
Nice sir
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 Год назад
Dada super
@kiranmhadse7479
@kiranmhadse7479 Год назад
अतिशय आक्रमक असलेला आगरी समाजाचे राजू पाटील अत्यंत शांत आणि संयमी आहेत... नाहीतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाणी पाजयला किती वेळ लागेल
@vk_official9461
@vk_official9461 Год назад
Mag bhaye lokana Maharashtra madhun kadhayla sang na
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Год назад
​@@vk_official9461ज्याना सत्ता देता त्यांना बोला ना हे.. जेव्हा राज ठाकरे ह्याबद्द्ल बोलत होते तर त्यांना शिव्या घालणारे मराठी लोकच होती ना..अनि मतदान जे काही करत नहित त्यांना देता ना मग त्यांना सांगा एकदा हे करायला
@sairaul8306
@sairaul8306 7 месяцев назад
​@@vk_official9461 तुझ्यात दम असेल तर तू करून दाखव ना
@pagid9762
@pagid9762 Год назад
एकच वादा राजू दादा जय मनसे
@ajitkakde-uo5xq
@ajitkakde-uo5xq Год назад
भ्रष्टाचारी खालची पातळी नीच व्रत्ती
@tanu3333
@tanu3333 Год назад
V.good Patil saheb
@Rishi_649
@Rishi_649 Год назад
👍👍👍👍👍
@operationthunderbolt5284
@operationthunderbolt5284 Год назад
काय चुकीच केलंय..यांनी पैसे खायचे.. काम निष्कृष्ट.. आणी जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून आंदोलनात सहभागी होयच ग्रेट राजू सर
@shreeproperties6420
@shreeproperties6420 Год назад
27 गावाचं रजिस्ट्रेशन नोंदणी बंद करणारे राजू दादा आणि लोढा बिल्डर्स ला support करणारे दादा...या बद्दल आम्ही सर्व भूमिपुत्र निषेध व्यक्त करतो🤬🤬🤬🤬😡😡😡
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Год назад
Good
@il-pp1112
@il-pp1112 Год назад
आगरी दणका राजू दादा
@sabkafather
@sabkafather 8 месяцев назад
chal nigh agri jhatu sala
@authentic8657
@authentic8657 Год назад
Raju पाटील तुम्हाला पाकीट घरी पोहाच होईल तुम्ही जा आता घरी राज ठाकरे सारख वागा जरा setttement करत जा😂😂😂
@shreeproperties6420
@shreeproperties6420 Год назад
लोढा बिल्डर क्या सांगण्यावरून 27 गावांची registration नोंदणी बंद करायला भाग पाडले राजू दादांनी....गर8 राजू दादा...आम्ही भूमिपुत्र तुम्हाला यावेळी व्होटिंग करणार नाही हा शब्द आमचा...निषेध😡😡
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Год назад
​@@shreeproperties6420तुम्ही एकटे नका करू कारण तुम्ही दुसऱ्या पक्षचे आहत... पण बाकि लोकाना माहिती कोण काम करताय ते... ते करतील.. 😅😅
@saanjpatil21
@saanjpatil21 Год назад
only MNS option for Maharashtra...
@abhipatil4844
@abhipatil4844 Год назад
Wa
@vk_official9461
@vk_official9461 Год назад
Raju Bhai tumhala ekach vinati ahe he karnya pekshya bhaya lokakana Maharashtra madhun baher kadha please 🥺🥺
@vijayajagtap5870
@vijayajagtap5870 Год назад
राजुभाई ला पोचले नाही, परसेंनटेज
@swamisamartha5097
@swamisamartha5097 Год назад
जगतापा ऊगाच बरगलू नको
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Год назад
मनसे % घेत नाही.. आता तुम्हाला सवय आहे त्याची घ्यायची म्हणून तुम्हाला तेच दिसताय सगळीकडे..
@opre6451
@opre6451 5 месяцев назад
Are chutiya to agri koli ahe, paishachi garaj nahi
@rupeshgawade3843
@rupeshgawade3843 Год назад
Raju patil- fakt agryan hi nay,kalyan dombivli chi shan khasdar ani thane jilhyace palak manri banva
@PKOFFICIAL8836
@PKOFFICIAL8836 Год назад
Corrona madhe pass jhale astil te lok taki bhandhnare
@anandcharhate1776
@anandcharhate1776 Год назад
Bharst sarkar
@sagarpatil-zf9nk
@sagarpatil-zf9nk Год назад
Midiyawale bhandan laun dyaych kam karu naka
@sumedhtayade821
@sumedhtayade821 Год назад
कल्याण ग्रामीणची सीट पण जाईल या वेळेस
@rhitptil5237
@rhitptil5237 Год назад
केळं 😂😂घ्या
@sumedhtayade821
@sumedhtayade821 Год назад
@@rhitptil5237 ते तर महाराष्ट्राच्या जनतेने आधीच मनसे ला दिलंय
@rhitptil5237
@rhitptil5237 Год назад
@@sumedhtayade821 तू म्हणजे कल्याण काय रताळ्या 😂😂
@swamisamartha5097
@swamisamartha5097 Год назад
​@@sumedhtayade821 गपरे गाजरा
@sumedhtayade821
@sumedhtayade821 Год назад
@@swamisamartha5097 Tuzya profile ch naav mazya lahanpana pasun swammina maanto mhanun me tula vait bolnar nahi, Shree Swami Samarth
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 Год назад
उद्धव ठाकरे साहेब सोबत या
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Год назад
😂😂😂उद्धव ठाकरे कडे पक्ष नाही त्यानी उलट मनसे मध्ये प्रवेश करावा 😂😂😂
Далее