Тёмный

Ramdas Kadam Majha Katta Full : रामदास कदम यांचे 'माझा कट्टा'वर मोठे गौप्यस्फोट ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 959 тыс.
50% 1

#RamdasKadam #MajhaKatta #MajhaKatta2022 #EknathShinde #UddhavThackeray #AadityaThackeray #ABPMajha #MarathiNews
Ramdas Kadam Majha Katta : 1995 ला सेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळाले नाही. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळाले नसल्याचे मत शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलं. रामदास तुझ्यामुळं माझ्या घरात भांडणे चालली असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co... #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #abpmajha #marathinews #MaharashtraPolitics
ABP Majha LIVE | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Shiv Sena | Marathi News | LIVE TV 24x7
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 2 года назад
सगळे राष्ट्रवादीचे पत्रकार आहेत. पत्रकारांनो, तुमचा साहेब कधीच पंतप्रधान होणार नाही
@rakeshrajpure4370
@rakeshrajpure4370 2 года назад
Tula kay mahit Baramati kay Aahe
@ajitmali6446
@ajitmali6446 2 года назад
@@rakeshrajpure4370 baramati la jati palikade kay diste te sang.
@ganeshpatil1323
@ganeshpatil1323 2 года назад
@@rakeshrajpure4370 अरे फक्त बारामती तर पुढे घेऊन गेला तो चोर, महाराष्ट्र लुटून, दाऊद कडून पैसे घेऊन.
@gurunathdiwadkar579
@gurunathdiwadkar579 2 года назад
रामदास जी एक सच्चा शिवसैनिक, बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अपार श्रद्धा!
@deepaknikam5215
@deepaknikam5215 2 года назад
भाई आम्हाला आणिआपल्या खेड तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना आपलीच गरज आहे. तुम्ही सगळं काही मागे टाकून. आम्हाला नवजिवन द्या।
@पवार-ग4च
@पवार-ग4च 2 года назад
आपल्या खेडचा सच्चा माणूस आहे भाई 🙏🏻🚩
@anantremje886
@anantremje886 Год назад
Hya bobxyChi swatachi emecha kAy hya dhedyachi hyachi tulna phakat ieche dudha vikanara naradham ramdas kadam phitur asha bhikarchotala khadekar kashala bolvatat asha hozaxyala
@anantremje886
@anantremje886 Год назад
Ramdas ha sarda rangbadalat jato hyacha shikashan kity he vichara bobadyala
@PrashantPatil-mq4yi
@PrashantPatil-mq4yi Год назад
​@@पवार-ग4च use
@sagarmonde21294
@sagarmonde21294 2 года назад
मस्त रामदास भाई.... खरच... सत्य परशान होता है पराजित नहीं 🚩🚩🚩
@sushilakulkarni2032
@sushilakulkarni2032 2 года назад
@anantkadam3893
@anantkadam3893 2 года назад
सत्याचा विजय होतो . रामदास साहेब तुम्ही सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद..
@anantkadam3893
@anantkadam3893 2 года назад
Yes
@sunildaware9823
@sunildaware9823 Год назад
😢
@कोकणचादुबईवाला
खरी परिस्थिती आहे भाई नी खूप काम केली कोकणात आणि रोखठोक व्यक्तीमत्व आहे परब यांनी वाट लावली परब यांना कोकणात कोन ओळखत नव्हता
@anantremje886
@anantremje886 Год назад
HA bhajicha ulekha kartoy ha akanambarcha bhadva ramdaskadam nichamanus
@anantremje886
@anantremje886 Год назад
Kity manus kitee khot bolato he pratekshika ramu kadam bhikka hota gapbas
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 2 года назад
खर बोलतात,शेवटच्या काळात बाळासाहेबांचे काहीही चालत नव्हते,बाळासाहेना माणसांची जाण होती
@elonramsay2406
@elonramsay2406 2 года назад
@Nitin Thakur Are Raj Thackeray, Narayn Rane ugach sodun gele ka
@sunilkad7807
@sunilkad7807 2 года назад
हा माणूस खरच तळमळीने बोलतोय कारण ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय.
@rajumujawar391
@rajumujawar391 2 года назад
Right 👍👌
@shoonnya
@shoonnya 2 года назад
हा हा. हे सगळे सर्वात आधी निर्ढावलेले राजकारणी आहेत हे विसरु नका. सगळे एकाच माळेचे मणी असतात.
@balukunjir8190
@balukunjir8190 2 года назад
CTT
@5d15pranavmalap3
@5d15pranavmalap3 Год назад
Ramdas kadam yogya boltat
@satya5197
@satya5197 2 года назад
एबीपी माझाचे पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी आले की त्यांच्या समोर म्यांव म्यांव करतात आणि दुसरं कोणी आले की लगेच आगाऊपणा आणि उद्धटपणे बोलतात किंवा प्रश्न विचारतात, या पक्षपाती पणामुळेच यांचा टीआरपी घसरला आहे
@priyankanerkar1303
@priyankanerkar1303 2 года назад
Brbr kon to reporter swatahla evdha shana samjtoy
@supercool4657
@supercool4657 2 года назад
अगदी बरोबर!
@shrikantdeshpande8924
@shrikantdeshpande8924 2 года назад
Correct
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 года назад
It's Kaka's channel
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
अगदीं बरोबर 🧐 पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसी आहेत 👍
@AlphaCentauri24
@AlphaCentauri24 2 года назад
समोर बसलेले काही "पत्रकार" अगदी MVA चे पक्ष कार्यकर्ते असल्यागत रागात आणि तिरसटपणे प्रश्न विचारत आहेत. म्हणून या लोकांना "पाकीट पत्रकार" म्हणून संबोधलं जातं. ABP Majha ला थोडी लाज वाटायला हवी. अशाने असली नसलेली विश्वास हार्त पण जाईल.
@sagark86
@sagark86 2 года назад
जाईल? अजून बाकी काय ठेवलंय यांनी?
@betweenthelines_with_Rajesh
@betweenthelines_with_Rajesh 2 года назад
True
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣🤣
@anaghadhanawde0
@anaghadhanawde0 2 года назад
Ase patrakar Raj sahebansanor hushari dakhvu shankar nahi.... Raj sahebanni eka journalistla bolale hote " Maza kadcha Patrika samokya hotya mhanun mi Modi sahebana nahi bolvale",🤣
@manjifera
@manjifera 2 года назад
हे सडक छाप पत्रकार असतात. पत्रकारितेला ग पण यांना समजत नसेल. नैतिकता काही शिल्लक नाही यांची.
@ameykarambelkar6107
@ameykarambelkar6107 2 года назад
1:08:03 1.देवेंद्र फडणवीस, 2. अजितदादा पवार, 3. एकनाथ शिंदे. 4. राज ठाकरे. उद्धव ठाकरे कुठेच येत नाही. मुळात तो नेता म्हणण्यासारखा नाहीये.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
👌👌👌😂🤣🙏
@pravinpatil4661
@pravinpatil4661 2 года назад
हि मा वडिलांची पुण्याई, कुठे राज , कुठे उध्दव
@priyaparnerkar8668
@priyaparnerkar8668 2 года назад
अगदी सटीक उत्तर. फार सुंदर मुलाखत.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐 पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे आहेत 😏
@abasahebpatil5187
@abasahebpatil5187 2 года назад
I agree with you.. एवढी सहनशीलता..क्या बात..u r a great..
@vishwasjagdale7177
@vishwasjagdale7177 2 года назад
हे विकल्या गेलेले पत्रकार आहेत...त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धती वरूनच कळतंय....
@sharathamin9957
@sharathamin9957 2 года назад
U r right
@giteshdalvi4646
@giteshdalvi4646 2 года назад
पत्रकार हे एक पक्षा च्या वतीने बोलत असतात . रामदास कदम हे सच्चे कार्यकर्ते आहेत.
@pad3805
@pad3805 2 года назад
These patrakars are bikau paid pakitchap
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 года назад
भाई जय महाराष्ट्र 🚩 कोकण तुमच्या सोबत आहे. घराने शाही बंद करून दाखवली शिंदे साहेबांनी.
@rahulghosh4904
@rahulghosh4904 2 года назад
रामदास कदम हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत!
@Ab-li5pd
@Ab-li5pd 2 года назад
अभिजित करंड्या खुप माजूर्ड्या पद्धतीने प्रश्न विचारतोय
@chetan5682
@chetan5682 2 года назад
मिर्ची लागली सत्य बोला तर गद्दार शिंदे
@Ab-li5pd
@Ab-li5pd 2 года назад
@@chetan5682 अरे हा karndya फवाराची तळवे चाटतो तुला केळ माहीत नाही 😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
गचाचा गु खाऊकार आहेत😀😀😀
@amoghv6230
@amoghv6230 2 года назад
Karande shows he is scholar.. But in reality he is void...
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃पत्रकार काँग्रेसी चमचे आहेत 😂🤣
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 года назад
प्रामाणिक आहेत अन्याय झालाय रामदास भाई यांच्यावर
@rameshpalaskar188
@rameshpalaskar188 Год назад
That
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 2 года назад
पत्रकारांना माझा एक प्रस्न आहे की पक्ष असाच वाढतो का? त्यासाठी लोकांनी रस्त्यावरची लढाई लढली लठ्यांकाठ्या ख्ल्या.सेनेने काय दिले या पेक्षा या लोकांनी किती दिले हे पण शोधा की.
@santoshingle1746
@santoshingle1746 2 года назад
साहेब तुमचे बोलणे पण 100% खरे आहे
@umeshtalekar3920
@umeshtalekar3920 Год назад
0
@aniljadhav6638
@aniljadhav6638 2 года назад
सर्वोत्कृष्ट मुलाखत! आज पर्यंतची ABP माझ्यावर!
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 года назад
Ramdas kadam खरे शिवसैनिक आहेत
@mandarbhalavane
@mandarbhalavane 2 года назад
Vijay salvi was so emotional that he was literally fighting with Ramdas kadam taking side of UT. His tone was also unacceptable.
@devkhire2989
@devkhire2989 2 года назад
Vijay Salvi was really looking totally biased and it seems he doesn't understand marathi.
@prashantrane997
@prashantrane997 2 года назад
I agree.. he was totally biased and arguing & literally fighting with the Guest on petty things.. In fact other reporters also looked aggressive & were putting words in Ramdas kadam's mouth....
@poojamore627
@poojamore627 2 года назад
अडाणी पत्रकार हेच शब्द योग्य आहेत 👍👍
@shreeram1664
@shreeram1664 2 года назад
कोण कोणाला स्वर्थाशिवाय काहीही देत नाही... स्वतःचे कर्तृत्व , नेतृत्व सर्व देण्यास भाग पाडते तेंव्हा काही मिळत असते.
@ashokchitre1300
@ashokchitre1300 2 года назад
रमदासभई, तुम्ही फार मोठी चूक केली आहे की, एबीपी माझ्याच्या कट्यावर आलेत. हे लोक कसे आहेत, काय आहेत हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही आलात फार वाईट वाटले. खूप चूक केलीत
@rajaniborle6698
@rajaniborle6698 2 года назад
आपण बरोबर बोललात अशोकजी. एबीपी माझा हा विकला गेलेला चॅनेल आहे.
@vijayk8471
@vijayk8471 2 года назад
बरोबर ! हे अँटी मोदी आहेत. UT मोदी विरुद्ध गेल्याने प्रो UT झालेत
@ulhasdhupkar1381
@ulhasdhupkar1381 2 года назад
पूर्ण सहमत आहे मी ..या विचारांशी
@santoshsankpal1956
@santoshsankpal1956 2 года назад
Yes
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😏
@shreeniwaskale5701
@shreeniwaskale5701 2 года назад
राष्ट्रवादी व कॉंग्रेस चे चमचे वा भाजपा विरोधात असलेले हे चॅनेल आहे . खांडेकर बरोबर सगळे ह्या तालमीत तयार केलेले पोपट आहेत . ज्ञानदाच थोडी सहन करण्याजोगी आहे . ( बाकीचे न बोलणारे सोडून )
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
अगदीं बरोबर 👌राष्ट्रवादी काँग्रेस चे 😛चाटू पत्रकार आहेत😂🤣🤣
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 2 года назад
Salute to ramdas ji... Don't be argue with him...request to ABP maza... He is the one who knows everything in shivsena.. 😍
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 года назад
पत्रकार आहेत का महविकास आघाडीचे side घेत आहेत खास करुन रामदास भाई ना प्रश्न विचारणारे लाल shirt वाले
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 года назад
चाटूकार
@ashishsawant122
@ashishsawant122 2 года назад
Kadam Saheb is speaking honestly. Thankful and Grateful of Almighty for saving Maharashtra 🙏
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 2 года назад
great kadam saheb. वंदनीय Balasaheb जिंदाबाद
@deepakparadkar4361
@deepakparadkar4361 2 года назад
Oo6plpput
@swapnil_patil99
@swapnil_patil99 2 года назад
सगळं स्वतः केंद्रित बोलतोय स्वार्थी भावनेतून
@vitthalsathe5480
@vitthalsathe5480 2 года назад
Yala kai dila nai...ha padla tevha punarvasan kara mhanun mage lagla nai tar rashtrvadi madhe jato mhanat hota....gaddar to gaddar bar zal ghaan geli
@ashishsawant122
@ashishsawant122 2 года назад
@@vitthalsathe5480 - Tumhi " Nawabi Herbal Tambaku " khaa .
@Xavier_Likes_you
@Xavier_Likes_you 2 года назад
रामदास भाई कदम एक प्रामाणिक शिवसैनिक
@prakashn.khopade5676
@prakashn.khopade5676 2 года назад
गद्धारीची व्याख्या वेगवेगळी आहे.काहीजणांनी बाळासाहेबांच्या विचांरांशी गद्धारी केली तर काही जणांनी बाळासाहेबांच्या कुटूंबांशी.निवडणूका जेव्हाही होतील तेव्हा मतदार ठरवतील नेमके गद्धार कोण ते.
@maheshmandavkar3750
@maheshmandavkar3750 2 года назад
बाळासाहेबानच्या कुटुंबाने हिंदूत्वाशिवाशी गद्दारी केली त्याचं काय
@vishalnagare3081
@vishalnagare3081 2 года назад
Shivsena manje eka kutambachi naahi Mla mukymantri होयच आहे म्हणून तुम्ही काहीही करल तर कस जमन 3 वर्षे मतोश्रीत बसून राहिला
@dattachavan6878
@dattachavan6878 2 года назад
अगदी बरोबर जाने आक्खी सेना पवारच्या दावणीला बांधली तो संज्या राऊत स्वतः आमदारांच्या जीवावर निवडून येतो त्याने सेना संपवायचा विडा उचलला होता पण सर्व 40 आमदारांनी बंड केलं ते योग्यच आहे हे आमदार पुन्हा निवडून येऊ शकता बाळासाहेबांनी त्यांच्या तहहयात असताना कधी काँग्रेसशी युती केली नसती.
@नानाNSK
@नानाNSK 2 года назад
Kutumbashi kaddari keli tyachyashi kunala kahi den ghen ny ,pn bala sahebanchya vicharan sobat ji gaddari uddhav ani tya sanjya raut ni keli tyachi khant aahe mana madhe,,,baki eknath shinde saheb jindabad🚩🚩🚩♥️♥️♥️
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😊🙏आम्हीं शिंदे साहेब यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩
@nikhilunde9708
@nikhilunde9708 2 года назад
Abp माझा कोणाची गुलामगिरी करतो हे आम्हालाही माहिती आहे
@rahulpachpute6285
@rahulpachpute6285 2 года назад
रामदास भाई 100 टक्के खरं बोलताय
@rushikesh4789
@rushikesh4789 2 года назад
मी जास्त बोलणार नाही...मी जास्त बोलणार नाही...मी जास्त बोलणार नाही.... म्हणत म्हणत.....सगळंच सांगून टाकलं 😂😂.... आणि हे सगळं उत्तमरित्या काढून घेतल्याबद्दल abp माझा च्या पत्रकारांचे आभार...😅
@poorvabedekar7301
@poorvabedekar7301 2 года назад
Ajun barach asnar ahe. Aplyala mahit nahi mhanun hech jast watatay aplyala.
@ChaiMaskaPav
@ChaiMaskaPav 2 года назад
Vijay Salvi tumhi Raj Thackeray na hya same tone and awajat bola kaytri 😂 mag tar BEHIND THE SCENES baghayla majja yeil 🔥🔥🔥
@EmailacS
@EmailacS 2 года назад
😁😁😆😆😆👍
@poojamore627
@poojamore627 2 года назад
ABP maza ne आधी पत्रकारांनी आलेल्या माननीय मंत्री आमदार अन्य कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तींशी कसे आणि कोणत्या स्वरात बोलावे हे शिकवावे Tya काळ तोंड्याला एवढ्या वरच्या स्वरात बोलायची परवानगी दिलीच कशी 👍 राजू सरांनी त्यांना मार्गदर्शन करावे स्वतःला फारच Great समजतो
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 2 года назад
हे सगळे पत्रकार क्या शिवसेनेचे चमचे आहेत का, येवढ्या तावातावाने विचारत आहेत?
@pratikmandhare1645
@pratikmandhare1645 2 года назад
Tevhach ha chidun khar bolun sagla baher nighel na they are smart
@supercool4657
@supercool4657 2 года назад
अगदी हेच मनात आलं
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😏
@viraj.eletronics.jamkhed143
@viraj.eletronics.jamkhed143 2 года назад
कसे आडवे प्रश्न विचारा भाईंनी बोलती बंद केली वा बाळासाहेबांच्या तालमीतील अस्सल सोने, खूप सहनशीलता आहे भाई खरंच 🙏❤आपण पण भाई जनसंवाद यात्रा करा अन बाळासाहेबांची शिवसेना वाढवा 🙏
@bhausahebkawale5334
@bhausahebkawale5334 2 года назад
एक नंबर विचार
@sudhakulkarni2741
@sudhakulkarni2741 2 года назад
2:20 this guy in red T shirt is irritating How come he abruptly starts shouting? Learn some Manners please else only you all keep shouting and DON’T INVITE GUESTS AT ALL
@ashokmahajan377
@ashokmahajan377 2 года назад
अनिल परब साहेबांसाठी पैसे गोळा करत होते. पैसा झाला मोठा.कदम झाला छोटा.
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 2 года назад
इतका अन्याय सहन करूनही स्व. बाळासाहेबांशी एकनिष्ठ ! सलाम तुम्हाला साहेब. याला म्हणतात खरा (अर्थात स्व. बाळासाहेबांचा, काकांचा नाही) शिवसैनिक !
@betweenthelines_with_Rajesh
@betweenthelines_with_Rajesh 2 года назад
Hats off Mr Kadam
@hiteshawasthi5354
@hiteshawasthi5354 2 года назад
ABP ने त्या विजय साळवीला कोणाशी कसं बोलावं ह्याचं प्रशिक्षण द्यावं
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃काँग्रेसी चमचा आहे तो 😂🤣
@gurunathdiwadkar579
@gurunathdiwadkar579 2 года назад
रामदास जी, आपण छान कुदवलत, या चवन्नी छाप, लुख्या पत्रकार मित्रांना!
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
👌😄😂🤣🤣
@poojamore627
@poojamore627 2 года назад
रामदासजी 🙏🙏👍👍 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 बिन्धास्त बोला 🙏🙏👍👍
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 2 года назад
मराठी मिडीया लाज ठेवा. कधी तरी मी,माझा मुलगा, गट, पार्टी सोडून डाॅलर, रूपया, बेरोजगार, महागाई, शिक्षण, यावर अभ्यास करून कार्यक्रम करा. फक्त धंदा करू नका.
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 2 года назад
त्या, क्षेत्रातील तज्ञाना बोलवा. या राजकीय लोकांबरोबर तुमची विश्र्वार्हता संपत आहे.
@bilifact4769
@bilifact4769 2 года назад
तेवढ्या लेवलच्या लोंकाना प्रश्न विचारायला राजीव खांडेकर ची बुद्धि त्या लेवल ची पाहिजे ना
@ketivp328
@ketivp328 2 года назад
हे सगळे पाकीट पत्रकार, यांच्या कडून काय अपेक्षा करणार?
@pad3805
@pad3805 2 года назад
Marathi medias are lachar,bikau,paid, pakitchap,unreliable and untrustworthy, selfish&fake. Only & only Sri Bhau Torsekar ji , Sushil Kulkarni ji ,Prabhakar Suryavanshi ji, Anay Jogalekar ji, Srikant Umarikar, Aba Malkar ji ,Ashwin Ghanghor ji are reliable and trustworthy Marathi Patrakars.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃काँग्रेसी 😛चाटू चमचा श्रीलंका जातो का तिथे खूप रोजगार आहे 😂🤣🤣
@jagrutigirase1958
@jagrutigirase1958 2 года назад
Very clear, thank you so much saheb🙏
@amolmankar3008
@amolmankar3008 2 года назад
नव्या सरकारने या abp विरुद्ध काहितरी निर्णय घ्यावा ।
@somnathpandit9853
@somnathpandit9853 2 года назад
अगदीच बरोबर. घ्यायलाच हवा.
@supercool4657
@supercool4657 2 года назад
खरंच
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😂🤣
@umeshchandrasatpute7667
@umeshchandrasatpute7667 2 года назад
मी पाहिलेला देव माणूस रामदास भाई......
@dineshpatil7437
@dineshpatil7437 Год назад
Bahilajwab
@adv.bhagwanchemate3486
@adv.bhagwanchemate3486 2 года назад
खुप सुंदर मुलाखत..पूर्ण पाहा नक्की..
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😊🙏आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩
@bhauthorat6936
@bhauthorat6936 2 года назад
भाई नमस्कार अतिशय छान बोललात अगदी रास्त आणी सत्य
@elonramsay2406
@elonramsay2406 2 года назад
अरे विजय साळवे थोडी तरी लाज ठेव कोणाशी कस बोलायचं अक्कल आहे का
@Alliswell12300
@Alliswell12300 2 года назад
बरोबर आहे साहेब
@hooman6080
@hooman6080 2 года назад
ABP team was quite rude with Ramdas Kadam
@PrashantGupte-ShareMarket-Tech
@PrashantGupte-ShareMarket-Tech 2 года назад
असाच पाहीजे हरामखोरांना
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 2 года назад
Due to their monopoly and weakness of other stupid channels, this team is becoming more and more rude and ill-mannered day by day. Sad but true Bro.
@dipakc4617
@dipakc4617 2 года назад
पवार सोनिया प्रेमी लाचार पिता पुत्र ठाकरेशी एकनिष्ठ राहायचे की स्व बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहायचे हे शिवसैनिक ठरवतील 🚩🚩🚩🚩
@biggboss259
@biggboss259 2 года назад
उद्धव सारखा पोरगा कुठल्याही बापाला मिळू नये नाही तर पक्ष, सत्ता इज्जत सर्वांची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही 🐓😡🚩
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 2 года назад
शिवसेनेला सुरुंग लावला शरदराव यांनी व त्याचा शेवट केला देवेंद्र जी यांनी,एकनाथराव यांचा दोष नाही खर तर बाळासाहेब देखील राज ठाकरेंच्या ताब्यात देणार होते,पण गृहकल हामुळे उध्दवजीना करावं लागलं रामदास भाई अगदी खरं बोलतात
@vijayk8471
@vijayk8471 2 года назад
स्वार्थ कुणाला सुटलाय? राजना पद्धतशीर साईड लाईन केलं अस त्यांनीच म्हंटले आहे.
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 года назад
A B P माझा च्या लौकिकाला साजेसा दर्जा बाळगणाऱ्या पत्रकारांनाच कट्ट्यावर प्रवेश द्यावा ही विनंती. अर्थात 1 सोडून बाकी सर्व कदम जी ना छान झेलत होते हे ही सत्य आहे. मुलाखत उत्तम. कदम साहेब ही खूपच स्पष्ट होते. खरोखरीच दुर्देवी दिवस चालले आहेत. कोण बरोबर अणि कोण चूक हेच कळत नाही
@amitaaldar111
@amitaaldar111 2 года назад
It's a great talk . Respect to Ramdas Kadam saheb
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 2 года назад
रामदास कदम रोखठोक बोलत आहेत. लपवाछपवी काहीच नाही.
@suvarnamore1408
@suvarnamore1408 2 года назад
बाळासाहेबांनी राज साहेबांना शिवसेनेचे अधिकार दिले असते.आज हे दिवस शिवसेनेला दिसले नसते.
@rushabhmunot5329
@rushabhmunot5329 2 года назад
Agdi kharay
@vasantpatil411
@vasantpatil411 2 года назад
Very cleared interview
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃पत्रकार काँग्रेसी आहेत 😂🤣
@onlypeace1557
@onlypeace1557 2 года назад
He is true shiv sainik 👍🙏
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 года назад
Super duper ramdas kadam saheb
@madhudatar9574
@madhudatar9574 2 года назад
who was that dark patrakaar arguing so rudely with Ramdas Kadam ? When u invite someone on your platform u listen. u do not argue or make that man defensive. Rajeevji was asking questions too but so calmly and pointedly. Agreed Ramdas Kadam is a controversial character but this was not right.That journalist needs to be pulled up.
@amitkadam984
@amitkadam984 2 года назад
He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
ढेकुण आहे तो
@WorldTraveller4u
@WorldTraveller4u 2 года назад
Agreed
@ashutoshmatte5401
@ashutoshmatte5401 2 года назад
Konashi kasa bolya cha he ya report la mahit nahi , this is not personal RU-vid channel this is news platform
@vinodrane7949
@vinodrane7949 2 года назад
Salvi aahe to sports newsvala
@gurunathdiwadkar579
@gurunathdiwadkar579 2 года назад
लाल शर्टातील चष्मेवाल्या मित्रा तु आपल्या अकलेचे प्रदर्शन कोणा समोर करतो आहेस? रामदास जी कदम यांच्या समवेत, आपली बुद्धी तपास एकदा.
@supercool4657
@supercool4657 2 года назад
करेक्ट!
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
👌👌🤣👍
@suvarnamore1408
@suvarnamore1408 2 года назад
भाई तुम्ही बरोबर बोलता.
@bhanudaspharne3313
@bhanudaspharne3313 2 года назад
रामदास भाई आप लडो हाम जनता तुम्हारे साथ आहे मा .बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून गेले म्हणून पुरावे कदम यानी दिले काय शिल्लक राहिले
@jayeshghadge5068
@jayeshghadge5068 2 года назад
साळवी म्हणून जो आहे तो इतका excite झालाय आज? मी त्याचे क्रिकेट मधले धोनीवरचे विडिओ पाहिलेत. खिलाडू वृत्ती वैगरे वर बोलायचा. क्रिकेट सांगत होता तेव्हा normal वाटत होता. आता एकदम एखाद्या कार्यकर्त्या सारखा उसळून बोलतो. पत्रकाराची निदान भाषा तरी RUDE वाटायला नको. याला क्रीडा विश्वातच ठेवा ABP वाल्यांनो.
@darkneel1416
@darkneel1416 2 года назад
साळवी साहेब कट्टर शिवसैनीक आहेत.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
महाभकासचा डांगचाट्या आहे तो😀😀😀😀
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
@@darkneel1416 घंट्याचा सायबं
@Parag.Mahajan
@Parag.Mahajan 2 года назад
There should be guidelines from ABP if it is okay to interrupt guest...Vijay Salvi behavior is unacceptable
@pramodbhojane8694
@pramodbhojane8694 2 года назад
1stp
@manjifera
@manjifera 2 года назад
क्षणिक मला वाटले एक उद्धव समर्थक पेटलाय. अतिशय लज्जास्पद वागणूक आहे abp च्या या पत्रकाराची.
@jayashreedate2973
@jayashreedate2973 11 месяцев назад
​@@manjiferaबफफ
@aniketmehta8090
@aniketmehta8090 2 года назад
1:05:20 ला प्रश्न विचारणारा महाबोगस पत्रकार कोण आहे??
@ameykarambelkar6107
@ameykarambelkar6107 2 года назад
पाकिट पत्रकार आहे हा.
@गणेशटेकाळे-म4न
जो प्रामाणिक शिवसैनिक आसतोना त्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसते कदम साहेब. पदासाठी जीव खलवर होतो तुमचा
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃पळ ईथुन काँग्रेसी चाटू चमचा 😂🤣
@millionairemindset1657
@millionairemindset1657 2 года назад
हा शो मझा अत्यंत आवडती चा आहे....असेच चांगले एपिसोड अणात रहा 🙏🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
😃काँग्रेसी पत्रकार आहेत 😂🤣🤣
@manojkumbhar3763
@manojkumbhar3763 2 года назад
पत्रकार हायपर झाला,😄😄
@dattudeore550
@dattudeore550 2 года назад
शिवसेने ने अजून पण एका गोष्टीचा विचार करायला हवा,ज्यांच्या बरोबर मतदार संघात जनता नाही,त्यांनाच मानसन्मान देतेय,ज्यांच्या बरोबर जनता आहेत त्यांचे हार तुरे पण नेते स्विकारत नाही,हा अनुभव काल आलाय, चांडाळ चौकडीच ऐकून,अजून पण तेच होतय ऊध्दवजी लक्ष घाला हि विनंती,
@atharvdeshmukh7163
@atharvdeshmukh7163 2 года назад
Abp must teach Vijay salvi some lessons
@Parag.Mahajan
@Parag.Mahajan 2 года назад
Very arrogant
@tanajiwarale1043
@tanajiwarale1043 2 года назад
किती loud बोलतोय तो? इतर कुणासमोर हिम्मत करेल का हा?
@prc6075
@prc6075 2 года назад
असं वाटतंय विजय साळवी पर्सनली घेतोय ... 🤔🤔🤔🤔🤔
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 года назад
He is trying to replace Sanjay Raut
@AK-ch5qd
@AK-ch5qd 2 года назад
Correct.
@xb49vaibhavshelke7
@xb49vaibhavshelke7 2 года назад
पत्रकाराला राग येणे चांगली गोष्ट नाही,,
@amitkadam984
@amitkadam984 2 года назад
He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket reporter.
@vijayk8471
@vijayk8471 2 года назад
कारण उघड आहे
@aprichit5043
@aprichit5043 2 года назад
मला एक कळत नाही राजू खंडेकरला एवढी स्टाईल मध्ये असतो
@vijayk8471
@vijayk8471 2 года назад
ते ओघवते jurnalist नाहीत. वाक्यांची जुळवा जुळव करत बोलतात.
@prashantmore3895
@prashantmore3895 2 года назад
Ramdasji kadam well done 👍
@jatinpatil8031
@jatinpatil8031 2 года назад
सोशल मीडियाला सुद्धा ऑप्शन ठेवा आमचे प्रश्न सुद्धा तुम्ही तिकडे मांडा अशी विनंती करतो
@lalitchaudhari7941
@lalitchaudhari7941 2 года назад
ABP च्या पत्रकाराला राग कशाला यायला पाहिजे.
@amitkadam984
@amitkadam984 2 года назад
He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket.
@WeMake007
@WeMake007 2 года назад
@@amitkadam984 He must be from Kokan and must have some history or involvement with local politics over there I also did not understood what RK said that provoked him so much? 😀
@amitkadam984
@amitkadam984 2 года назад
@@WeMake007 he is from Mumbai may be his ancestors 👍
@s.d.4351
@s.d.4351 2 года назад
Chai biscuit patrakar
@vidyadharrisbood6658
@vidyadharrisbood6658 2 года назад
मा. रामदास भाई तुमची मुलाखत मी पहिली...तुम्ही अतिशय सत्य विचार परखडपने व्यक्त केलीत. तुमच्या व्यक्त्यवातून तुमच्या प्रामाणिक पानची सत्यता पटते.. ईश्वार तुम्हाला योग्य न्याय देईल
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 2 года назад
माननीय बाळासाहेबांनी खूप दिले असे भाई नी कबूल केले. अन्य व्यक्ती जेव्हा आम्ही दिले अस म्हणतात.तेव्हा प्रश्न निर्माण होतो.
@sudhirmane6933
@sudhirmane6933 2 года назад
Jay Maharashtra
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 2 года назад
कदम साहेब बरोबर बोलले NCP congress चा विचार हानिकारक आहे शिवसेना साठी!
@someshkshirsagar8558
@someshkshirsagar8558 2 года назад
रामदास भाई कट्टर शिवसैनिक 🚩🚩..... पण विजय साळवी पत्रकार आहेत की कदमांचे विरोधक
@ketivp328
@ketivp328 2 года назад
हे पत्रकार आहेत की पवार ठाकरेंचे भाट? जरा जनतेच्या बाजूनी कधी प्रश्न विचारा. सारखे सतत पवार ठाकरेंच्या बाजूने विचारू नका.
@abhimanyugaykar5885
@abhimanyugaykar5885 2 года назад
Rajiv Khandekar kesh vadhavun bhav Khatoy, akkal vadhavayala scope nahi mhanun kesh vadhavale. Bhikarchot Prasun vicharato. Patrakarita vikali geli. Udhhav thakare ch contribution Kay, fakt Balasaheb cha Mulaga evadhach Kay te. Maharashtra ha Duryodhan Ahe.
@nitinparab.6377
@nitinparab.6377 2 года назад
ABP माझा हे कोणाला फॉर आहे हे जनतेला माहिती आहे.
@laughingworld2647
@laughingworld2647 2 года назад
Bjp ला राष्ट्रवादी काँग्रेस चालते तेव्हा हिंदुत्व सोडत नाही bjp मग शिवसेना ने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केल्यावर शिवसेने ने हिंदुत्व कस काय सोडल........ म्हणजे बीजेपी ने केले तर चांगल शिवसेना ने केले तर हिंदुत्व सोडल........ या वरून हेच कळतं की बीजेपी ला फक्त सत्ता पाहिजे मग सोबत कोणी असू....... विचार करा सर्व जण
@jayeshkadam6070
@jayeshkadam6070 2 года назад
सच्चा सैनिक- या अशाच सैनिकांमुळे शिवसेना वाढली. मला असं वाटतंय की अनुभव नसताना एवढी मोठी पदं स्वतःच्या घरात घेतल्या मुळेच हे घडलं असेल.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
अगदीं बरोबर 👍
@sachinbhoite29
@sachinbhoite29 2 года назад
विजय साळवी च्या अंगात संजय राऊत आलेत का 😜
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐😃😂🤣🤣
@shriramkadam6468
@shriramkadam6468 2 года назад
शिवसेनेला नेस्तनाबूत करायचं षडयंत्र केलं परंतु फसले गेले .एकनाथ शिंदे साहेब व अनेक आमदारांनी या शिवसेनेला वाचवण्याचा पथक प्रयत्न केला या सर्वांचं खूप खूप अभिनंदन
@arunbarkule276
@arunbarkule276 2 года назад
म्हणतात ना घर फीरले की वासे पण फीरतात,येवढी लोकं शिवसेनेत नाराज होते, शेवटी पैसा झाला मोठा.
@suyoghumane5489
@suyoghumane5489 2 года назад
Great 👍
@sajanm.j.rajput
@sajanm.j.rajput 2 года назад
Rajiv khandekar याचं रोल काय.... न्यूज चॅनल वर
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐काँग्रेसी चमचा 😃
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 года назад
तुम्हाला सगळे दिले,,, म्हणजे काय दिलं मस्त उत्तर दिल
@pad3805
@pad3805 2 года назад
Ramdas Kadam has loyalty for shivsena is for 50 years right from Balasaheb's time. he is being neglected now & finally being insulted & total injustice done on him by shivsena.
@smitapatil3549
@smitapatil3549 2 года назад
No..he was not loyal to anyone....and he was no.1. corrupted politician.
@NandanKesarkar-kj8eg
@NandanKesarkar-kj8eg 6 месяцев назад
खुप सुंदर भाई. साहेब
@yogeshrane1629
@yogeshrane1629 2 года назад
To red shirt wala shivsena cha spokesman ahe ka reporter. Zaat neutral nai.
@मायगोदावरी
@मायगोदावरी 2 года назад
are Rande tya reporter ne yogy point pakadla.. kadam la tithe kay laad karnya sathi nvta bolavl
@jaydeepaghav9033
@jaydeepaghav9033 2 года назад
हा ABP Maza पत्रकार आहे की शिवसेनेचा आहे हे बघीतल पाहिजे.
@thegodfather2271
@thegodfather2271 2 года назад
🧐काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣
Далее