Тёмный

Ratan Tata यांच्या अंत्यविधीला विश्वासू सहकारी Shantanu Naidu आला तेव्हा काय घडलं?| Air India 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 2,1 тыс.
50% 1

#ShantanuNaidu #RatanTata #RatanTataDeath #RatanTatadeathnews #AirIndia #TATA
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आहे. त्यानंतर टाटांचे विश्वासू सहकारी शतनू नायडू हे त्यांच्या अत्यंदर्शनासाठी मुंबईत पोहचल्याचं पाहायला मिळालं. शंतनूने रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे अपघातापासून संरक्षणासाठी रेडिओ कॉलर विकसित केलं होतं. त्याची हीच कल्पना टाटांना भावली. गुडफेलोज संस्थेच्या माध्यमातून केलेलं काम पाहून टाटांनी सोबत काम करण्याचं दिलेलं आमंत्रण नायडूने स्वीकारलं. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये शंतनू नायडूला रतन टाटांसोबत पाहिलं गेलं होतं.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
БЕРЕМЕННА В 16 - 5 ВЫПУСК (МАМА В 16)
1:53:50
БЕРЕМЕННА В 16 - 5 ВЫПУСК (МАМА В 16)
1:53:50