Тёмный

Ratan Tata Death : Last Words जे रतन टाटांनी जगाला सांगितले | BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 49 тыс.
50% 1

#BBCMarathi
रतन टाटा यांचा मुंबईत १० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ज्या टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली त्या रतन टाटांनी कामाची सुरुवात एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे जमशेदपूरच्या कारखान्यात केली होती. टाटांच्या जीनवप्रवासावर टाकलेली एक नजर.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@ComedyRashtra
@ComedyRashtra 3 часа назад
भारतीयांच्या घरातला सदस्य आज आपल्याला सोडून गेले 😢😢😢
@COTFLEX
@COTFLEX Час назад
Tata Salt
@rameshbhojane911
@rameshbhojane911 3 часа назад
उद्योग विश्वातील धृव तारा निखळला 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@RajBhandare-b8f
@RajBhandare-b8f 2 часа назад
देशाचा खरा हिरो असा दानशूर आणि दयाळू व्यक्ती कलयुगात होणे शक्य नाही
@SonamThakare-r3o
@SonamThakare-r3o 2 часа назад
भारताचा कोहीनुर हीरा हरपला 🙏💐🥺
@Chris.w2210
@Chris.w2210 2 часа назад
भारताचे उद्योग क्षेत्रातील हीरा टाटा साहेब आणि राजकारणातले हिरा आमचे पवार साहेब यांच्याशी कोणी तूलना नाही. बारामतीकर कडून टाटा यांना श्रंद्धाजली.
@KalpanaKorade-nz3kk
@KalpanaKorade-nz3kk Час назад
आज प्रत्येक जण टाटांना श्रद्धांजली वाहत आहे परंतु आजच्या तरुंनांनी त्यांच्या जिवनाचा अभ्यास केला पाहिजे. कणभर जरी तरुनांनी घेतल तरी त्याना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल❤❤❤
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 Час назад
एक महान व्यक्तिमत्त्व हरपले. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरु नये, असं जे म्हणतात ते तुमच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. जग तुम्हाला कधीही विसरणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.!
@FINGSTORE
@FINGSTORE 2 часа назад
समाजासाठी आणि देशासाठी वैयक्तिक संपत्ती देऊन संस्थात्मक कार्य करणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली🙁💐
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 2 часа назад
आज हिंदुस्तानातील एक दिग्गज उद्योजक आणि सर्व सामान्य लोकांचा देवमाणूस आधार स्तंभ हरपला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@ChandrakantThakur-yc1tz
@ChandrakantThakur-yc1tz Час назад
🌹🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹 आज खरोखरच आपल्यातून एक अनमोल रतन हरवले आहे.
@ravipandit4875
@ravipandit4875 Час назад
भरताचे खरे 'रतन' हरवले.🌷🌷
@prakashsalvesalve1828
@prakashsalvesalve1828 Час назад
रतन टाटा तुम्ही आमच्या नेहमी स्मरणात, आठवणीत असाल तुम्हीच आमचे खरे हिरो आहात भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@Kbd-x1c
@Kbd-x1c 2 часа назад
महान उद्योगपती,रतनजी टाटा यांना भारतरत्न याआधीच द्यायला पाहिजे होतं.खरोखरच ते नावाप्रमाणेच भारताचे एक रतन होते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🌹🙏
@user-zd6xh3se1v
@user-zd6xh3se1v 2 часа назад
रतन टाटा मशाअल्ला बोहत अच्छा आदमी थे.. 💐😭💐
@dattunagare3672
@dattunagare3672 Час назад
उद्योजक होते पण कोरून काळात देणे देणारे देव माणूस ' उद्योजक महान ' भावपूर्ण श्रध्दांजली❤
@amoljadhav4080
@amoljadhav4080 Час назад
भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢❤❤
@dnyanobadahiphale4662
@dnyanobadahiphale4662 Час назад
भारताचा कोहिनूर हिरा व कर्णा आज आपल्यातून निघून जातोय
@rameshmestri8597
@rameshmestri8597 2 часа назад
कै.उद्योजक मा रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली
@santoshveer2803
@santoshveer2803 21 минуту назад
भारताचा कोहिनूर हिरा ❤️❤️रतन टाटा ❤️❤️सर यांना 🌹भावपूर्ण 🌹श्रद्धांजली 💐💐🙏🙏😌😌
@shubhangimali7946
@shubhangimali7946 29 минут назад
भारताचा खरा कोहिनूर हिरा हरपला असा माणुस परत होणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Час назад
माणसातील देव माणूस हरपला 😥 भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar 59 минут назад
आपल्या भारत वासीयांचा खरोखरचा मौल्यवान हिरा हरपला . 😂😂😂😂😂😂😂🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 इश्वर मृतात्म्यास शांती देवो . ॐ शांती शांती शांती .
@suhasiniparkhe9707
@suhasiniparkhe9707 Час назад
झाले बहु होतील. ही. बहु परंतु या सम हा श्री रतन टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ‌💐🌹⭐🌟🕉️🙏🙏
@jakirhawaldar8319
@jakirhawaldar8319 36 минут назад
उन्हें कोई क्या भारतरत्न देगा वो खुद भारत के रत्न थे 😢
@SandipRane-uw9jx
@SandipRane-uw9jx Час назад
विनम्र अभिवादन देवा
@kotendravakalpudi6597
@kotendravakalpudi6597 Час назад
King of India 🇮🇳 miss you forever
@vasantkakade5422
@vasantkakade5422 Час назад
The Great Bharat Ratna Ratan Tata 🙏🙏😢😢♥️♥️💐💐🚩🚩
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 2 часа назад
भावपुर्ण श्रद्धांजलि सर
@ShitalShewale-c1p
@ShitalShewale-c1p Час назад
Bhavpurn shradhanjali
@adgaming7417
@adgaming7417 Час назад
Bharat ratna harpla pan tyancha karymadhun tey sadevya aaply sobat ahet love you sir 🙏
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Час назад
उद्योग जगतातला " जाणता राजा " काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@vishaljadhav-hz5io
@vishaljadhav-hz5io 2 часа назад
Miss u Sir 😢
@pankajshinde5012
@pankajshinde5012 Час назад
Bhavpurn shardajali miss you sir 😢😢😢
@ganeshpatil2899
@ganeshpatil2899 Час назад
❤❤❤Ratanji
@rupaliramanna1562
@rupaliramanna1562 2 часа назад
RIP . Rest in peace pure divine soul 🙏🙏
@pankajshinde5012
@pankajshinde5012 Час назад
Very special man tata sir ji salute ❤❤❤❤
@pramodbhujbal4430
@pramodbhujbal4430 Час назад
भावपूर्ण श्रद्धांजली !🙏🙏🌹🌹
@Kishanraosonkamble
@Kishanraosonkamble 2 часа назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@Ranju-B83
@Ranju-B83 3 часа назад
😢😢
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 Час назад
भारत देशातील उद्योग क्षेत्रात मुहूर्त मेड यांनीच रोवली. किर्लोस्कर, टाटा, बिर्ला हे उदयोजक होते. व्यापारी नाही. अंबानी अडाणी हे व्यापारी आहे. त्यामुळे लोकांना लुटणे सुरु आहे 🚩
@prakashpawar8283
@prakashpawar8283 2 часа назад
India lost it's Ratan. 💎 🕉️ Shanti... 🙏🏻
@nitinshinde1947
@nitinshinde1947 3 часа назад
💐🙏
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Час назад
खूप भारी माणूस ❤❤❤
@rahulbansode981
@rahulbansode981 2 часа назад
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🎉🎉
@PranaotiKekatpure
@PranaotiKekatpure 2 часа назад
Om Shanti 😢
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 3 часа назад
दानशूर व्यक्तीमत्व
@madhutambe5834
@madhutambe5834 35 минут назад
भारत रत्नाला अखेरचा टाटा दंडवत.
@hemantmeshram1342
@hemantmeshram1342 2 часа назад
न भूतो, न भविष्यती व्यक्ती
@santoshpalhad4649
@santoshpalhad4649 3 часа назад
देव माणुस गेला
@Chris.w2210
@Chris.w2210 2 часа назад
भारताचे उद्योग क्षेत्रातील हीरा टाटा साहेब आणि राजकारणातले हिरा आमचे पवार साहेब यांच्याशी कोणी तूलना नाही. बारामतीकर कडून टाटा यांना श्रंद्धाजली.
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 2 часа назад
#* भारतीय अग्रणी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग समूहाचे एक गतीमान चक्र निखळले असून भारतीय उद्योग समूहाच्या गतीचा वेग हरवला आहे.याप्रसंगी उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.!*#* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.*#
@tryambakpotode425
@tryambakpotode425 27 минут назад
100 saal Zinda rahne ke liye so saal ki Umar jaruri nahi 1 din me Aisa Kam karke jao jisse duniya tumhe 100 saal yaad karein 😢miss you sir 🫡
@OMKARDHUTADMAL
@OMKARDHUTADMAL 24 минуты назад
😢❤
@saurabhsiria4982
@saurabhsiria4982 Час назад
Om shanti
@manishadesai9274
@manishadesai9274 Час назад
We will miss you Sirji May his divine soul rest in peace 🙏
@snehal9385
@snehal9385 23 минуты назад
😞😞
@satyavanparab2126
@satyavanparab2126 Час назад
the great mind ❤
@santoshshelar9661
@santoshshelar9661 2 часа назад
BHARAT ratna
@nishantfule2878
@nishantfule2878 2 часа назад
😢😢😢😢
@LakhanAdagale1033
@LakhanAdagale1033 2 часа назад
💐💐💐🙏🙏🙏
@nikhilmande1687
@nikhilmande1687 Час назад
👌❤️🌹🙏
@sanketwadke4220
@sanketwadke4220 2 часа назад
RIP SIR RATAN TATA
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 2 часа назад
Ideal man
@krishnakamble3284
@krishnakamble3284 Час назад
कलयुगातला देवमाणूस हरपला😭😭😭
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 2 часа назад
टाटा.... त्यांना सरकारने जिवंत असताना भारत रत्न का दिला नाही...
@Chris.w2210
@Chris.w2210 2 часа назад
भारताचे उद्योग क्षेत्रातील हीरा टाटा साहेब आणि राजकारणातले हिरा आमचे पवार साहेब यांच्याशी कोणी तूलना नाही. बारामतीकर कडून टाटा यांना श्रंद्धाजली. पवार साहेबांना तरी भारतरत्न दयावा सरकार कडे विनंती करुया.
@omkarkamble.745
@omkarkamble.745 Час назад
😂
@yugandharapol9227
@yugandharapol9227 Час назад
RIP
@ujwalafernandes9027
@ujwalafernandes9027 Час назад
RIP 😢🕯🕯🙏💎📉🙏🕯💔
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 2 часа назад
तुम्हाला सांगून गेले ना...
@akshaykodre5331
@akshaykodre5331 Час назад
Real Kohinoor Hira
@poojachandan3284
@poojachandan3284 32 минуты назад
Noel tata half brother from his father's second marriage to take over.tata group soon
@agricossv.dhiraj3571
@agricossv.dhiraj3571 Час назад
अखेरचे शब्द?
@habibshaikh2619
@habibshaikh2619 2 часа назад
Ratan Tata dayaalu hote
@hrsonawane14
@hrsonawane14 46 минут назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@sambhajizadte2110
@sambhajizadte2110 2 часа назад
भावपूर्ण श्रद्धांजली
Далее
Hurricane Milton: Storm damage in Fort Myers, Fla.
01:05