फार फार आनंद झाला. दरवर्षी अशी बाबासाहेबांची जयंती साजरी करावी.मी माळवाशी.देवरुखचा आहे माझे नाव रमेश रामजी कांबळे आहे.मी उल्हासनगर ४ येथे रहात आहे.खुपच आनंद झाला आहे.धन्यवाद.सर्वांना मानाचा जयभीम .
खुबच सुंदर प्लॅन केला...म्हणजे की नीवाळ DJ वर डान्स करण्यपेक्षा अशया प्रकारचे नियोजन आपण रत्नागिरी 🙏🌷जय भीम तरुणांनी🌷🙏केला त्याचे हार्दिक स्वागत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ❤जय भीम❤ ❤जय भीम❤ ❤जय भीम❤
आम्ही घेतो सर दरवर्षी फुले शाहू आंबेडकर सामान्य ज्ञान स्पर्धा सलग चार वर्षे झालेत आणि 14 एप्रिल नाचून करू साजरी करतो 1)सकाळी बक्षीस वितरण (पुस्तक📚 आणि मानधन 💵पारितोषिक🏆) दुपारी समाज प्रबोधन भाषण संध्याकाळी मिरवणूक अशे नियोजन असते तुमचा इथे कशी साजरी करता
उत्कृष्ट नियोजन, नृत्य सादरीकरण व भावस्पर्शी बाबासाहेबांची गाणी , सर्वांचा ओसंडून वाहणारा उत्साह. खूप छान वाटले .डाॅ.बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम. जयभीम