Тёмный

Ravi Rana : महायुतीचा दणका, Ladki Bahin Yojana च्या विधानानंतर बैठकीला आमंत्रणच नाही | RO3 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 85 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 180   
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 месяца назад
बहिणींनी या भावाला खोलवर गाडा... जसं याच्या बायकोला गाडलं तसं 🚩🔥✋🎺
@endlesscars
@endlesscars 2 месяца назад
बर झालं जनतेला आत्ताच समजलं 😂😂
@sanjeevjadhav4957
@sanjeevjadhav4957 2 месяца назад
महाराष्ट्र यांचे सरकार येने मुसकील आहे ़ हेआकलेचे तारे महागात पडणार ़
@shravanchavan8079
@shravanchavan8079 2 месяца назад
ह्या माणसाची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली पाहिजे आणि अश्या प्रकारची विधाने करणाऱ्या नेत्यांना निवडणूक बंदी घालण्यात आली पाहिजे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏
@saxirannavara5211
@saxirannavara5211 2 месяца назад
बंटी आणि बबली नौटंकी करण्यात पटाईत
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 2 месяца назад
हा तर बिनडोक आहे पण टाळ्या वाजवणारे लोकं किती महान आहेत
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 месяца назад
मतसाठिलाडकिबहीनपुनपरतघेईनमनानारालकधीचमतदाकरुनयेयेवडानिचमानूसयालबहीनमल्ण्यचा आधीकरनाहीवाटत
@ashfaqueshaikh3209
@ashfaqueshaikh3209 2 месяца назад
👍
@shivajidevade3585
@shivajidevade3585 2 месяца назад
ही एक बिनङोक बंटी और बबली😂😂
@rupeshmahabale7844
@rupeshmahabale7844 2 месяца назад
आशिर्वाद घेण्यासाठी तर 1500 देताय
@santoshbait3141
@santoshbait3141 2 месяца назад
यांच्या मागे तरी लोक कसे जातात
@bablusawant8788
@bablusawant8788 2 месяца назад
खरं बोलला आहे
@badamkamble8226
@badamkamble8226 2 месяца назад
बायको.हरली.आता.तू.हरnar.
@sachinpagar4985
@sachinpagar4985 2 месяца назад
2014ला एक गुजराती 15 लाख देणार होता तसे हे 1500 रूपये देणार आहे विश्वास ठेवू नका
@shravanchavan8079
@shravanchavan8079 2 месяца назад
न्यायालयाने या वर निर्णय घेतला पाहिजे. कारण हे सर्व पैसे जनतेच्या कडून वसुल केलेल्या कराचे आहेत हे सर्व विसरलेले आहेत आणि बहीणींनी याबद्दल आठवण करून द्यायला पाहिजे.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 месяца назад
Are savarupya psun khanare lok ahet sarkari paise ter vaps geto manti mate nahi takle ter laj vatli ka nahi
@VivekDalvi-jj2gw
@VivekDalvi-jj2gw 2 месяца назад
आपणचं असले उपरे डोक्यावर घेतले हे आपले दुदैव.
@sachinraut4008
@sachinraut4008 2 месяца назад
Only thakare
@bt-yx9tv
@bt-yx9tv 2 месяца назад
भजपनेयालपदावरूनकडलेपाहिजे
@narayan21149
@narayan21149 2 месяца назад
आता वेळ आली रवी राणा निमंत्रण नाही येणार वाट पाहून राहाय 😅
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr 2 месяца назад
याला का मतदान करतात लोक
@pkstuts4466
@pkstuts4466 2 месяца назад
याला निवडुन देऊ नका
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 2 месяца назад
विधानसभा झाल्यावर लाडकी बहीण योजना लागू करण्यात यावी आता पैसे देने महन्जे मतदानासाठी पैसे देने यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घ्यावा
@SanjayDatrange
@SanjayDatrange 2 месяца назад
VERY VERY CORRECT COMMENT.....ASECH ZALE PAHIJE...AAMCHA KASTA CHI KAMAI MATE VIKAT GHENYA KARITA NAKO..............😢
@anandsable-tc2vq
@anandsable-tc2vq 2 месяца назад
सरळ सरळ हा सरकारी धन फेका मतदान मिळवा हेच उद्दिष्ट या सरकारचे संकेत आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 месяца назад
महायुतीचे सरकार न आल्यास, 1500 रुपये परत कसे घेणार?
@niwarattinaygavakar7178
@niwarattinaygavakar7178 2 месяца назад
बंटी. पडली. आता. बंटया.पडणार.हे नकी
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 2 месяца назад
हे bjp च राजकारण बकवास आहे . यांना जागा जनता नक्की दाखवतील यात खात्री आहे सर.
@mushtaquemohammad6476
@mushtaquemohammad6476 2 месяца назад
Jey prmane yecheya baykola ghari pathawle tech prmane yela ghari patwa
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 2 месяца назад
रणा दाम्पत्य अतिशय आहंकारि झाल आहे,
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad 2 месяца назад
खरी बेईमानी बाहेर आली च
@janmanas555
@janmanas555 2 месяца назад
पैसे जसे काय यांच्या बापाच्या खिशातून देत आहेत असे बोलत आहेत... परत घेणार म्हणतोय मग देवूच नको ना तुझी ही भीक आम्हाला न्हाय द्यायचे मत तुम्हाला
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 2 месяца назад
अशाना घरी पाठवण्याचा आशीर्वाद द्या आधी ताइना हनुमान चालीसा पठण करण्यास पाठवले आहेत
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 месяца назад
बहीणीनी बघा तुम्हाला ओवाळणी देण्याआधीच परत घेणार म्हणून सांगतात. भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांना हद्दपार करा.
@dhirajmohane2552
@dhirajmohane2552 2 месяца назад
Sahi rautji❤
@sachinraut4008
@sachinraut4008 2 месяца назад
Good
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 2 месяца назад
बहीण मतदान मेव्हण्याला विचारल्या शिवाय करत नाहीत....आणि मेव्हणा नाराज आहे....
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 2 месяца назад
महाराष्ट्रात परप्रांतीयांना मतदान करु नये!
@gautampandit4599
@gautampandit4599 2 месяца назад
बिनडोक, मानुस कसे निवडून आणले.
@PanjabPise
@PanjabPise 2 месяца назад
स्वताची बायको संभाळरे
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 2 месяца назад
फडणवीस साहेब अशा माणसाला जवळ करु नका
@ashpakshaikh9101
@ashpakshaikh9101 2 месяца назад
मनापासून मनाला शरम वाठतीया का. तु सुध्दा आसा. तुमची सुध्दा. आशी.
@ShrikrushnaJadhav-g4s
@ShrikrushnaJadhav-g4s 2 месяца назад
दादा गिरी चालु झाली
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 месяца назад
माया मिली न राम, भज प्यारे तू सियाराम.
@upbodke
@upbodke 2 месяца назад
बापाचा पैसा देतो का हा
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 2 месяца назад
Thakur tai ☑️
@ujawalShinde
@ujawalShinde 2 месяца назад
पाणी टाकून प्यायल्यास राडा होत नाही कोरी पेलयावर नकी राडा होतो हे खरे आहे
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 2 месяца назад
1500/-Rs madhe jantela vikat ghet aahet kay?
@fightergamer7251
@fightergamer7251 2 месяца назад
अंगणवाडीला आश्वासन दिलं होतं काही नाही केलं
@mohanshinde7667
@mohanshinde7667 2 месяца назад
रवी राणाला केळ द्या केळ 😊
@giridharyeole7185
@giridharyeole7185 2 месяца назад
आदेश ठोकून काढा वक्तय
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 2 месяца назад
नो bjp
@shankarphuke4072
@shankarphuke4072 2 месяца назад
लोकसभेला. पण. दिला. आहे. आता. विधान. सभेला. देतील. आता. तू. पण. घरी. बस
@narendrakasar6990
@narendrakasar6990 2 месяца назад
ही योजना निवडणुकी पूर्ती मर्यादित आहे हे सगळ्यांना माहीत आहे.जनता वेडी नाही.या आदी यांना का सुचले नाही.
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 2 месяца назад
Tai ravichi maru😂😂😂😂😂
@vittalsable6759
@vittalsable6759 2 месяца назад
फक्त जरागे पाटिल याचच.चलनार.❤
@shridharlad177
@shridharlad177 2 месяца назад
एकी कडे बहिणीला योजनेचे पैसे देता आणि आशीर्वाद नाही दिला तर डायरेकट धमकी देता
@madhukarmuluk336
@madhukarmuluk336 2 месяца назад
2024 correct 💯 karykram Kara Amravati voters
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 2 месяца назад
समोर बसलेली जनता नामर्द आहे.त्याचवेळी हाकलून लावले नाही.हे जनतेची चूक आहे
@ravindravispute9180
@ravindravispute9180 2 месяца назад
लाडकी बहीण योजना करण्या पेक्षा जे कंत्राटी कामगार कायदा बंद करा ही योजना फसवी आहे आम्हाला हक्काचे पगार द्यावा
@Tanaji260
@Tanaji260 2 месяца назад
सरकारला जागा दाखवा
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 2 месяца назад
आता रवि राणा तुमचे काम पूर्ण झाले असून आता घरी बसा
@ireview8621
@ireview8621 2 месяца назад
या माणसाकडे पाचवीतल्या मुलाचीही बुद्धी नाही😂
@BalasahebThorat-s9b
@BalasahebThorat-s9b 2 месяца назад
बहिणीने पैसे घ्यावे पण....... यांना
@beinghousewife8065
@beinghousewife8065 2 месяца назад
पूर्ण लाडकी बहीण योजनेची वाट लावली
@Kiran-x2c
@Kiran-x2c 2 месяца назад
चक्का
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад
राजकीय नेते एकदुसऱ्याचा गेम करतात पण आमचे लाडके नेते रविभाऊ यांनी उतावीळ होऊन स्वतः स्वतःचाच गेम करून घेतला आहे 🤦‍♀️
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls 2 месяца назад
1500 रुपये कधी घेणार . गंमत करतो.
@nileshaasatkar5517
@nileshaasatkar5517 2 месяца назад
Bonde Saheb yacha pathiba Ahe ka
@santoshhinde2821
@santoshhinde2821 2 месяца назад
बबली पडली आता बंटी देखील पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@RG-zy1ol
@RG-zy1ol 2 месяца назад
दिवसा तारे बघु नका, महायुती, भीजेपी, मिंधेचा सुपडा साफ होणारच.
@nitinwadia7981
@nitinwadia7981 2 месяца назад
Modi 25 lakh denar hote, Ata hei 1500 var aale. Thodya divasani 5 var yetil. Tei pan denar nahi. Sagle bhrashta bharale aahet.
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 2 месяца назад
काय चाललंय देशात.....किती घाणेरडं राजकारण.... देशातील नागरिकांची किंमत फक्त 1500 रू एव्हढी लावली या राजकारण्यांनी....नागरिकांना देखील लाज वाटली पाहिजे...
@ireview8621
@ireview8621 2 месяца назад
मोफत देण्यापेक्षा, रोजगार निर्माण करण्याच्या तुमच्या योजना आम्हाला सांगा. अरेरे. नुकतेच लक्षात आले. ते पुरेसे सक्षम नाहीत.
@VijayDhane-d6w
@VijayDhane-d6w 2 месяца назад
याला.याची.जागा.दाखवा.फडनवीसाहेब.रानाचा.पता.कट.करा
@rajendrasarde5430
@rajendrasarde5430 2 месяца назад
नवनीत राणा सारखे तुझे पण हाल होईल
@yusufnadaf2903
@yusufnadaf2903 2 месяца назад
मतासाठी सरकारची तिजोरीखाली करतो का
@subhashshelar5314
@subhashshelar5314 2 месяца назад
पैसे स्वतःचे आहे की सरकारी तिजोरीतून देता? मत घेण्यासाठी सरकारी पैशाचा गैरवापर करु नका.जि.प .शाळेचे पत्रे नाही काही ठिकाणी झाडाखाली शाळा भरतात , काही तरी शरम करा.
@rameshpatil287
@rameshpatil287 2 месяца назад
याच्या हाती आहेस काय ले काच्या
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 2 месяца назад
जनता कसे सहन करतात तुमच्यासमोर बोलतो हा.
@sahilDJAlok
@sahilDJAlok 2 месяца назад
1500 रुपयावर बोलण्यापेक्षा 8500 वर बोला.
@SanjayDatrange
@SanjayDatrange 2 месяца назад
SUPRIM COURTA CHI TIPPANI CHI AATH WAN MVA NE SUPRIM COURTAS KARUN DYAVI.....😢
@VijayLilhare-u1k
@VijayLilhare-u1k 2 месяца назад
😢😢😢😢
@LaxmanBhombalt
@LaxmanBhombalt 2 месяца назад
😢😢😅😅😅😂😂
@KadujiJadhao
@KadujiJadhao 2 месяца назад
Nanndbaila bai dila tasach deu
@ravindravispute9180
@ravindravispute9180 2 месяца назад
अरे आमदार झाला कसा बिडोक आमदार
@ravsahebkarhale2043
@ravsahebkarhale2043 2 месяца назад
Aradica
@ShrikrishnaWankhede-ll1qs
@ShrikrishnaWankhede-ll1qs 2 месяца назад
अरे बाबा एवढा तळमळू नको रे हे काय पोर गड पना करतो
@ravsahebkarhale2043
@ravsahebkarhale2043 2 месяца назад
A.radica.
@JayshreePawar-d9w
@JayshreePawar-d9w 2 месяца назад
१५००रुपये नवनीत रानाच्या बापाकडून आणलं वाटत?
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 месяца назад
😂
@ganeshdeshaware6295
@ganeshdeshaware6295 2 месяца назад
रव्या नवनीतने कुठे कुठे झोपुन कमावले जे तू परत घेणार
@EnfieldeR69
@EnfieldeR69 2 месяца назад
या दोघांनाही चांगली लोकप्रियता होती अमरावतीमध्ये.. अपक्ष निवडून यायचे.. भाजपच्या नादी लागले.. संपले.. भाजपचे केवळ फुटसोल्जर झाले..
@DilipPawar-o5u
@DilipPawar-o5u 2 месяца назад
राणाचा पैसा बोलतो
@rajendravasantraomandwale9993
@rajendravasantraomandwale9993 2 месяца назад
रवि राणाला पाडण्यासाठी बडनेरा वासी उत्सुक आहे नवनित राणा पेक्षा जास्त मतानी
@rajuthombre6874
@rajuthombre6874 2 месяца назад
याच्या मायच्या नवराचे पैसे आहेत का?
@ShyamThorat-l5l
@ShyamThorat-l5l 2 месяца назад
Maskaricha chahra olkhu yeto te tr boltanni serious vatat aahet
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 месяца назад
M shinde he kay karta
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 2 месяца назад
Blackmailing to janata. Janateni sawadh whave.
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 2 месяца назад
🎉ghal bayako
@nandkumarraut6414
@nandkumarraut6414 2 месяца назад
मजाक सर्वांची
@Ert7787
@Ert7787 2 месяца назад
Ase khandibhar varnat mutnare nakoch.
@jagdishingole
@jagdishingole 2 месяца назад
Bagha "CM Shinde" saheb Ha Manus Tumchyacha Watodyawar Ahe...BJP Nako....Shinde Ekweles bare pan Fadvanis Rana nako re baba
@sanjayghurde4124
@sanjayghurde4124 2 месяца назад
परत घेतलेच पाहिजे...
@ramjannadaf8097
@ramjannadaf8097 2 месяца назад
Dadagiri nako
Далее
РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:05:16
Просмотров 1,3 млн
Каха понты
00:40
Просмотров 289 тыс.
Wait for it 😂
00:19
Просмотров 848 тыс.