दादा नमस्कार, मी एक शिक्षक आहे आणि मला online classes साठी tablet पाहिजे. माझा budget Rs 15k परियंत आहे Tab wifi + sim ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे. दादा तुम्ही मला suggest करा कुठला tab घेऊ ? धन्यवाद 🙏😊
Arun Dada टीम 🥰!!!😊खूप धन्यवाद !! मी विनंती केली होती यासाठी , Xiomi max prime गोल्ड 128Gb आला होता , तो phone आणि fablet म्हणून वापरता यायचा . असा Mi चा नवीन कोणता 5ग phone घ्यावा ?
Sir , MultiMedia( MOVIES, WEBSERIES )Sathi Best Tablet Konta Changla Ahe ? 25000 - 30000 Chya Range Madhye ? Tyamadhi Display 12" + , Full HD+ Screen , Sim Slot Available asl pahije , 4G/ 5G Asal Pahije , Ani Imp STORAGE Space jast asli Pahije Vagere ani , USB suddha support zali Pahije - 256GB /512GB /1 TB ETC !! 🙏🙏🙏