Rohida Fort | रोहिडा किल्ला | विचित्रगड | सह्याद्रीचा स्वर्ग | Abhimali Vlogs| Marathi Vlog
#rohida #gadkille #trekking
इथेच झाली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू यांची पहिली भेट. रोहिडा किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३ मी. आहे पायथ्यापासून उंची ३४५ मी. आहे. हा किल्ला विचित्रगड आणि बिनीचा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो.
रोहिडा किल्ल्याचा इतिहास हा आदिलशाही काळापासून (सोळावा शतक) ज्ञात आहे. हा किल्ला अनेक वर्षे आदिलशाही अंमलाखाली होता. १६४७ नंतर छ. शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले, त्यांपैकी एक रोहीडा असावा. गडाचा तिसरा दरवाजा हा १६५६ साली मुहंमद आदिलशाह याचे कारकिर्दीत बांधला गेला. छ. शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला.
Follow us on
📍Instagram - / abhimali_vlogs
📍 Facebook - / abhijeet.mali.73
Music used from RU-vid library
Final Boss - Myuu
Sunny Travel - Nico Staf
Snowy Peaks pt II - Chris Haugen
Your Queries
rohida fort
rohida fort history in marathi
rohida fort in monsoon
rohida fort trek in monsoon
rohida fort drone view
rohida fort history
rohida fort rainy season
durg rohida fort
rohida fort 2023
gadkile
sahydri
mansoon trek
mansoon trek near pune
place visit to near pune
begginers trek
vichitragad
binicha Killa
bhor
neckless point
bajarwadi
18 сен 2024