Тёмный

राजगड 😍 महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर किल्ला Rajgad Fort (गडांचा राजा आणि राजांचा गड)  

Sagar Madane Creation
Подписаться 426 тыс.
Просмотров 298 тыс.
50% 1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
गडांचा राजा... राजांचा गड 😍
-------------------------------------
#राजगड
#किल्ले #vlog
#राजधानी #maharashtra
#महाराष्ट्र #killa
#महाराज #fort
#छत्रपती #शिवाजीमहाराज
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#vlogger
#trekking
#trending
#Rajgad #raigad
#sahyadri
#trek
#monsoon
#viral #viralvideo

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 242   
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg Год назад
सागर ,तू अतिशय सुरेख video बनवितोस.आपल्या राजाच्या सर्व गडांचे दर्शन घडवत असतो.मी काही गडांवर जाऊन आले.राजगड बघायची इच्छा आहे.शिवरायांच्या कृपेने पूर्ण होईलच
@kishortavare5258
@kishortavare5258 11 месяцев назад
माझी पण तिचं इच्छा आहे
@user-zp6hg5tm8j
@user-zp6hg5tm8j 9 месяцев назад
Chala mang javu aapn raygad
@bajemuraliya2861
@bajemuraliya2861 3 месяца назад
इथेच झुंजले वीर मावळे घेवूनी निधडी छाती दिगंत आहे राजे तुमची त्रिभुवनी ख्याती.. 🚩🚩🙏🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
अप्रतिम आहे राजगड निसर्गरम्य जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@vijaysuryavanshi9321
@vijaysuryavanshi9321 10 дней назад
अतिशय सुंदर जय जिजाऊ जय शिवराय
@user-nn6vg4qp9n
@user-nn6vg4qp9n Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत अजून असंच वाटतं काळजी घेणे निसर्ग खूपच सुंदर आहे 🚩🚩🚩🎉🎉
@dadasahebyeole4870
@dadasahebyeole4870 4 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावच नाही तर साहस,धैर्य, पराक्रम आणी प्रेम यांचं प्रतीक आहे
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Год назад
सागर भाऊ, आपण परिश्रम घवून व मेहनत घेऊन आम्हाला गडाचे दर्शन घडवले आहे. त्या बद्दल आपणास खूप धन्यवाद. श्री शिवाजी महाराज याना शिरसाष्टांग नमस्कार.
@sunilgaikwad8807
@sunilgaikwad8807 Год назад
अतिसुंदर निसर्ग आणि अतुलनीय शूटींग ❤
@manoharpatil2856
@manoharpatil2856 20 дней назад
Maharajyancha janm Shivneri.....I am your fan...
@ushajadhav9654
@ushajadhav9654 Месяц назад
हो अगदी बरोबर आहे .मी हा स्वतः अनुभव घेतला आहे 65 व्या वर्षी हा किल्ला मी पायी चढले आहे सोबत भाऊ वहिनी व भाचा.होता. पण खूप छान वाटले. निसर्गाच्या सान्निध्यात. खरं तर शब्दात व्यक्त करता येत नाही असं सौंदर्य आहे.
@VikasYadav-wt5kf
@VikasYadav-wt5kf 9 месяцев назад
खरच स्वर्ग आहे राव
@aparnapatil3327
@aparnapatil3327 8 месяцев назад
खूप छान माहिती
@Rohankamble-yg2ci
@Rohankamble-yg2ci Год назад
🚩🚩दादा तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात जय शिवराय भावा🚩🚩
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
गर्जा महाराष्ट्र माझा.
@krushnadavane3361
@krushnadavane3361 7 месяцев назад
खुप छान छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड
@arundhatiapte6086
@arundhatiapte6086 7 месяцев назад
सागरदादा खूप सुंदर राजगड दर्शन झालं. तुमच्या मुळं ऐतिहासिक वास्तू बघायला मिळतात. धन्यवाद दादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 месяцев назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Год назад
जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩
@moreshwarbadwaik2335
@moreshwarbadwaik2335 5 месяцев назад
dhanny dhanya ho jaanta mahaaraje yodhaa chatrrapati shivaaji mahaaraajaa ki har har mahaadev
@kamalsable9954
@kamalsable9954 Месяц назад
हो खरंच राजगड सगळ्यात भारी गड आहे पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असतं डोळ्यांमध्ये साठवून ठेवलं तर खूप आनंद मिळतो राजगड इतका सुंदर वातावरण कुठल्याच किल्ल्यावर पाहायला भेटत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@शिवनंदन-ष4द
@शिवनंदन-ष4द Месяц назад
अप्रतीम सुंदर छान मस्त ❤❤❤
@pragatisherkar7330
@pragatisherkar7330 4 месяца назад
खूप सुंदर किल्ला आहे आणि किल्ल्यासारखा तुम्ही पण सुंदर आहे शिवाजी महाराज कसे काय गड सर करत होते हे त्यांना आणि त्याच्यानंतर तुलाच माहिती आहे❤❤
@sunitakadam4007
@sunitakadam4007 5 месяцев назад
Jay.shivrai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 6 месяцев назад
खुप छान माहिती दिलीत भावा असे वाटले की आपण स्वतः गड पाहत आहे मी अता गड पाहण्यास जाणार आहे जय भवानी जय शिवाजी महाराज की जय
@SantoshGanjave
@SantoshGanjave 7 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@akshaydawale3687
@akshaydawale3687 7 месяцев назад
जय शिवराय 🚩
@chandrakantswami2491
@chandrakantswami2491 Год назад
महाराष्ट्र चां व स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा पहिला श्वास म्हणजे राजगड
@technoshankar5871
@technoshankar5871 10 месяцев назад
Swarg aahe rao ...❤ Jay Shivray!
@kamineenaik4000
@kamineenaik4000 9 месяцев назад
जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र,
@shraddhajadhavsdj6386
@shraddhajadhavsdj6386 Год назад
Khup chan video ❤
@ramdaspawar2761
@ramdaspawar2761 Год назад
अवर्णनीय सुंदर किल्ला
@shreerkgroup3416
@shreerkgroup3416 10 месяцев назад
अतिशय खूप सुंदर माहिती. खरंच खूप खूप सुंदर आहे गडांचा राजा.आणि राजांचा गड...❤❤ 🚩🚩🚩... जय शिवराय !!
@lilawalunj2685
@lilawalunj2685 Год назад
जय जिजाऊ 🙏🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏
@Swarupnarawade
@Swarupnarawade Год назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SambhajiRanaware
@SambhajiRanaware 2 месяца назад
खूप छान सागर माहिती दिली
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 Год назад
खुप छान आहे किल्ला 👌 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 6 месяцев назад
खुपच सुंदर व्हिडिओ सागर भाऊ 💐💐💐
@krushnasalunkhe794
@krushnasalunkhe794 7 месяцев назад
मला पण आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पहायची खुप इच्छा आहे...आणि ती महाराजांनच्या कृपेनी पुर्ण होईलचं...🙇‍♀️ आणि दादा तुमच्यामुळे राजगडाची माहीती मला कळली त्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद..🙏🙇‍♀️🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🙇‍♀️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 месяцев назад
जय शिवराय 🚩
@chandrakantchaudhari5579
@chandrakantchaudhari5579 Год назад
सागर फार छान दर्शन घडविले आहे खुप खुप धन्य वाद जय शिवराय जय सई बाई राणी साहेब
@reshmapanchal1501
@reshmapanchal1501 Год назад
खूप छान आहे thank you 🙏🚩🚩🚩🚩 jay shivay..jay bhavani
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 Год назад
JAI SHIVARAI . ( SUNDAR )
@dangepatil90
@dangepatil90 6 месяцев назад
सागरा सारखा,रायगड आणि गडासारखा सागर🎉 खुप छान🎉सागर भाऊ
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@shyamgodambe8504
@shyamgodambe8504 5 месяцев назад
Oy6k ,z ​@@SagarMadaneCreation
@savitakarale274
@savitakarale274 Год назад
जय शिवराय जय जिजाऊ अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉
@punamkshirsagar9903
@punamkshirsagar9903 8 месяцев назад
Rajancha killa rajgad ani gadancha gad rajgad ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikaszolpatil2484
@vikaszolpatil2484 Год назад
हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@user-sr2wz2if2u
@user-sr2wz2if2u 11 месяцев назад
बापरे... एवढ्या अवघड किल्ल्यावर महाराज कसे रहात असतील?
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 6 месяцев назад
खूप छान माहिती, जय शिवराय, जय शंभुराजे
@DattatrayKulkarni-x5j
@DattatrayKulkarni-x5j 2 месяца назад
सागर अप्रतिम शब्द अपुरे पडतात सुंदरच.....
@sureshshinde9155
@sureshshinde9155 11 месяцев назад
Nice 🌎 Heaven on the Earth 🌎 Jai 🇮🇳 ho Kille Rajgadh Great 👍 Thanks Bro for your best sharing !!
@dnyanobadhanve7351
@dnyanobadhanve7351 2 месяца назад
जय शिवराय 😊😊
@user-fy8my8kv3m
@user-fy8my8kv3m Месяц назад
शिवप्रेमी सागर दादा ....शाब्बास ....
@anilsabale5374
@anilsabale5374 Год назад
खुप दिवसांनी दर्शन झाले सागरभाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@aishwaryaghule5603
@aishwaryaghule5603 8 месяцев назад
धबधबे खूप छान आहे गड तसे अवघड आहे तुमची दोघांची मैत्री कमाल करतात
@akshaynagose381
@akshaynagose381 3 месяца назад
जय शिवराय जय जिजाऊ 🚩
@PolytheisticPerson
@PolytheisticPerson 9 месяцев назад
My favourite video of yours! Jay Shivaji 🙏🏻❤️🕉️🔱🪔
@sandeepkamble8274
@sandeepkamble8274 4 месяца назад
खुप छान
@kingman2007
@kingman2007 Год назад
Parat ekda pausalyatla raigad ❤❤
@user-gd4su3ih9h
@user-gd4su3ih9h 9 месяцев назад
जय शिवराय
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 Год назад
Khup sunder a pratime svarg killa aahe Rajgad Jay shivray Jay jijaau mast video hota sager
@ravimore8205
@ravimore8205 Год назад
स्वराज्य.! जननी..! राजमाता.! राष्ट्रमाता.! माँ.! जिजाऊ आऊसाहेब.! की जय..! जय श्री.! छत्रपती.! शिवाजी महाराज.! की जय..! जय श्री.! छत्रपती.! संभाजी महाराज.! की जय..! जय भवानी..! जय शिवाजी..!⛳⛳⛳🌹🌷🌼💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍
@user-gd4su3ih9h
@user-gd4su3ih9h 9 месяцев назад
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 7 месяцев назад
खूप छान गडांचा दर्शन घडवले सागर भाऊ आमच्यासारख्या इतिहास प्रेमींना काही कारणास्तव जाने जमत नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे आपल्या या कार्याला खूप शुभेच्छा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
@ramdaspawar2761
@ramdaspawar2761 Год назад
एकदम भारी
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Год назад
Jay jijau jay shivray jay shabhuraje🚩🚩🚩
@RahulLohar-
@RahulLohar- Год назад
खूपच छान आहे राजगड ♥️♥️
@SanchitaPatne
@SanchitaPatne Месяц назад
Sagar Bhai nice video ❤❤❤
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 5 месяцев назад
अप्रतिम❤❤❤👌
@bhivsenchaure8440
@bhivsenchaure8440 6 месяцев назад
खुपच सुंदर
@samidhahingne71
@samidhahingne71 Год назад
सागर, आषाढी वारीच्या वेळी तुमचे सर्व वीडियो पहात घरात बसून थोडा वारीचा सोहळा अनुभवला. आज मात्र आत्ता राजगडावर निघायला हवेच, असे वाटण्याइतका सुरेख वीडियो पहायला मिळाला.अगदी तरूण वयात रात्री च्या वेळी राजगड चढून आम्ही गेलो होतो ती आठवण झाली. खूप खूप मनापासून धन्यवाद!!!!😊😊😊😊😊😊😊😊
@savitavekhande7515
@savitavekhande7515 Год назад
🙏दादा, खूप छान माहिती जय शिवराय 🚩🚩
@manikthorave4764
@manikthorave4764 6 месяцев назад
इतक्या आधुनिक काळात जगत आसुनही हे सारे दृष्य पाहीले आसता आसे वाटते की शिवाजी महाराजाच्या काळात च जगत आहोत . कमी आहे ति फक्त शिवरायांची जय भवानी जयशिवराय जय शिवराय मित्रा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@manoharbondar4648
@manoharbondar4648 10 месяцев назад
खूप च सुंदर
@gopikabanga2113
@gopikabanga2113 6 месяцев назад
Kuhp sundhr Raygd aahe Dada ♥️🙏💐
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Год назад
सागर सलाम धन्यवाद शुभेच्छा.
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 7 месяцев назад
Good information🌹🌹🌹
@waterman1187
@waterman1187 Год назад
🚩🙏🚩💫✌️🔥🔥🔥
@shubhadavedpathak9832
@shubhadavedpathak9832 5 месяцев назад
Rajgad khup sundar ahe .Thanks Dada !
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024 3 месяца назад
अविस्मरणीय दृश्य राजगड हे खरंच अदभूत आहे जय जिजाऊ 🚩 जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 6 месяцев назад
खूप सुंदर,अतिशय मेहनतीने बनवलेला व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले,खरच आपण महाराजांच्या काळात जन्माला यायला पाहिजे होतो,आणि त्यांच्या सोबत पाहिजे होतो
@user-tb2qj1vs9r
@user-tb2qj1vs9r 6 месяцев назад
Jay shivray bhaiya😊
@user-nn6vg4qp9n
@user-nn6vg4qp9n Год назад
खूपच सुंदर आहे किल्ला निसर्ग रम्य पण एवढे ऊंच चढण्याच बळ येतं कुठून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात असंच वाटतं काळजी घ्यावी 🚩🚩🚩🚩🚩🎉🎉
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar ❤❤❤.
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 23 дня назад
मी दिवाळीत गेलो होतो 2022 ला खरंच खूप सुंदर आणि उंच किल्ला दमछाक होते चोर मार्गाने गेल्यावर
@SantoshGanjave
@SantoshGanjave 7 месяцев назад
सागर भाऊ जय शिवराय बंधू..🚩🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 7 месяцев назад
जय शिवराय 🚩
@travellingtime7844
@travellingtime7844 9 месяцев назад
खुप खुप सुंदर असा आपला राजांचा गड राजगड खूपच सुंदर माहिती दिलीत गडाबद्दल खूपच छान व्हिडिओ बनविला आपण जय शिवराय 🙏🚩
@vishwajitpadvi5290
@vishwajitpadvi5290 Год назад
सागर जी, तुझे गडाविषयी विडीओ तयार करून दाखवलं आहे, जणू आम्ही स्वतः किल्ला भ्रमण करीत आहेत असे वाटते.....जय शिवराय..मानाचा मुजरा 👏👏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
@manda654
@manda654 4 месяца назад
आमच्या येथे दर शिवजयंती ला मातीपासून किल्ला बनवायची स्पर्धा होते. मी या शिवजयंती ला राजगड हा किल्ला बनवला होता. त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 месяца назад
खुप छान 👌😍 अभिनंदन 🎊🎉👏🚩
@manda654
@manda654 4 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@iconic9981
@iconic9981 Год назад
Khup khup sunder 👌 kalji ghet ja jay jijau, jay shivray,jay shambhu raje 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@prabhudaskumbhar3704
@prabhudaskumbhar3704 5 месяцев назад
Nice bro . Jay shivrai,🚩
@maheshjamdade5050
@maheshjamdade5050 4 месяца назад
खुपच छान "जय शिवराय"
@user-qj6ew7hs9c
@user-qj6ew7hs9c 6 месяцев назад
KHUP CHAN DADA
@rajanjadhav463
@rajanjadhav463 6 месяцев назад
Khup sundar video 👍
@sakshibhosale1914
@sakshibhosale1914 4 месяца назад
Dada 1 ch number ....🤞🏻
@Veergiri01
@Veergiri01 4 месяца назад
भाऊ तुझा ब्लॉग चांगला असतो फक्त ह्या ब्लॉग मधे भाऊ जो आधी बोलत होता त्याला एक कोणती तरी भाषा बोलायला सांग आणि कोणत्याही गडावर गेल्यावर प्रॉपर history कशी देता येईल ह्या व्हर लक्ष दे म्हणजे आत्ता मलंगगडावर गेलास त्याची निर्मिती किंवा बांधणीचा इतिहास व शेवट झालेली नासधूस ती कोणी कशी त्या जागेच महत्व समज़ुन सांग खरच तू खूप मोठा आणि लोकप्रिय होशील❤🚩जय शिवराय
@dineshkale5412
@dineshkale5412 5 месяцев назад
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏🧡🧡🧡 🚩🚩🚩
@Siddharthpawar267
@Siddharthpawar267 Год назад
असाच एकदा रायगड जा
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 6 месяцев назад
😂😮 Exclusive.... shooting....
@Rohankamble-yg2ci
@Rohankamble-yg2ci Год назад
किती दिवस झाले तरी blogआलेला नाही ❤❤
@user-zt1ve3my6f
@user-zt1ve3my6f Год назад
Yar khup changla rayagda ❤❤❤😘😍
@sujitpawar5562
@sujitpawar5562 Год назад
अतिशय सुंदर माहिती दिलीत
@shankarpole1145
@shankarpole1145 11 месяцев назад
Great👍👍👏👏
@chandrashekark3837
@chandrashekark3837 Год назад
ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ.🚩🙏❤️🇮🇳🤝🌹ಅತೀ ಸುಂದರ,ಸುರಕ್ಷಾ ಕೋಟೆ.ಜೈ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಜೈ ಮಾತಾ ಜೀಜಾ ಮಾಯಿ. ❤️🚩🙏
Далее
🛑самое грустное видео
00:10
Просмотров 49 тыс.