Тёмный
No video :(

Rohini Paranjpe 01 

Rupesh Tamboli
Подписаться 3,5 тыс.
Просмотров 156 тыс.
50% 1

याज्ञवल्क्य कल्याण ज्ञानेश्वर कीर्तन महोत्सव 2018

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 193   
@rajujathar2110
@rajujathar2110 Год назад
अतिशय सुरेख गायन, सादरीकरण, साक्षात सरस्वती जिभेवर वास करतेय
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 Год назад
जाणे भक्तिचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अमरूत वाणी जय जय रघुवीर समर्थ ही आरोळी ज्यांचे कानी पडली ते खरंच धन्य खूप छान किर्तन धन्यवाद
@varshasarage9060
@varshasarage9060 6 месяцев назад
रोहिणीताई अप्रतिम ...अगदी सगळी काम सोडुन कान देऊन ऐकावं इतक सुंदर ..सुश्राव्य असं ..तुमचा आवाज ,तुमचं दिसणं,स्पष्ट ऊच्चार ..मी रोजच ऐकते ...आमच्या यवतमाळला पण आपण यावं अस वाटतं ...म्हणजे प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळेल ...🙏
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 3 года назад
*🙏⚘⚘रोहिणी ताई ! अप्रतिम सुश्राव्य किर्तन ! अगदी कान देऊन ऐकावं ! इतकं सुंदर किर्तन ! "खोप्यामधी खोपा" हे गीत तर ह्रदयस्पर्शी आहे ! जाता जाता रोहिणी ताई ! तुम्हाला भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!⚘⚘🙏* *🙏⚘⚘ || जय जय रघुवीर समर्थ || ⚘⚘🙏*
@varshasarage9060
@varshasarage9060 6 месяцев назад
'सदगुरु नाथा तुझ्या कृपेचा सतत वाहु दे झरा ' वा अप्रतिम ...तुम्ही गात राहाव आणि आम्ही ऐकत राहावं असा गोड आवाज 🙏
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 5 лет назад
आयुष्यात प्रथमच असे अप्रतिम कीर्तन पू. रोहिणी ताई परांजपे यांच्या कडून ऐकण्याचा योग आला. असा योग पुन्हा पुन्हा येत राहो ही इच्छा.
@tatyabaagund9530
@tatyabaagund9530 4 года назад
ताई, खूप खूप धन्यवाद.
@namdevaghao236
@namdevaghao236 5 лет назад
खुपच छान माऊली. राम कृष्ण हरी जबरदस्त गायलं. राग मधुवंती आहे वाटतं
@anuradhajoshi5496
@anuradhajoshi5496 2 года назад
खूपछान .किर्तन.झाले .रोहिणीताईना.माझा.नमस्कार .धन्यवाद
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw Месяц назад
अतिशय सुंदर सादरीकरण सुंदर किर्तन सेवा आणि गायन वादन आणि आवाज पण अतिशय छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@shashikalakulkarni2825
@shashikalakulkarni2825 Год назад
ताई आपला आवाज अतिशय गोड आहे.किर्तन श्रवणीय🙏🙏🌹खूप खूप शुभेच्छा
@pravingodbole409
@pravingodbole409 3 года назад
अप्रतिम गायन , वादन रोहिणीताई.... साक्षात सरस्वती माता..🚩🚩🙏
@gajanandhumal9099
@gajanandhumal9099 Год назад
माझे तुमच्या चरणी वंदन ताई
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 Год назад
अतिशय गोड असे किर्तन राम कृष्ण जय जय राम कृष्ण
@vijayrane1965
@vijayrane1965 2 года назад
ताई, मन प्रफुल्लित झाले, कीर्तन ऐकून. फार छान. मनापासून नमस्कार 🙏
@anilkale9945
@anilkale9945 4 года назад
Khup Chhan Kirtan. Jay Jay Ram Krishna Hari Mauli.
@sopanmaghe2278
@sopanmaghe2278 5 лет назад
जय जय राम कृष्णा हरी माऊली 🙏⛳️⛳️ माऊली आपले कीर्तन म्हणजे अमृत प्राशन होय🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
जनाबाई अप्रतिम.
@bkdoke287
@bkdoke287 Год назад
रोहिणी ताई फारच सुंदर कीर्तन तरी मी सांगेन अजून ही सुंदर चाली लावल्यास अ प्रतिम कीर्तन होईल 🌹🌹🌹👍🙏🙏
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 Год назад
सुंदर प्रस्तुती आहे ताई,साहेब अभ्यासपूर्ण कीर्तन असते ताई तुमचे
@varadgaming8589
@varadgaming8589 4 года назад
हे ऐकलं त्यामुळे पुढील भाग ऐकायला कधी मिळेल असे झाले आहे खूप सुंदर निरूपण 👌🙏
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@bbajikad2643
@bbajikad2643 Год назад
ताई,आपण सादर केलेल्या किर्तना बाबत माझ्या सारख्या पामराने काय मत मांडावे परंतु किर्तनात अंग हरिरुप होणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला एवढंच म्हणेन अतीशय अप्रतीम अप्रतीम अप्रतीम,आपणास अनंत साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@shamsundarsabu1455
@shamsundarsabu1455 4 года назад
खुप छान शब्द आपण वापरले धन्यवाद अभिनंदन पैकी कृतनात खुप खुप महाताचे अभिनंदन 🙏🙏🌹🌹🌹🌹
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
सुंदर, आनंद वाटला रोहिणीताई
@shrikantwalke2207
@shrikantwalke2207 Год назад
खूपच सुंदर रीहणीताई
@narayantalankar17
@narayantalankar17 4 года назад
खूप सुंदर गायन तसेच तबला व पेटीची साथ संगत सुद्धा रामकृष्ण हरी
@vaishalikulkarni8918
@vaishalikulkarni8918 Год назад
खूप सुंदर स्पष्ट व स्वच्छ सांगणे
@anitasawant9570
@anitasawant9570 3 года назад
खूप छान कीर्तन वा ऐकून मन प्रसन्न झाले
@madhukarambade2570
@madhukarambade2570 4 года назад
अप्रतिम कीर्तन - सादरीकरण ! रोहिणकताईंपदी सादर प्रणाम !!
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 2 года назад
🙏🙏 जय श्रीराम, काय लिहाव काहीच समजत नाही .आईच्या -हदयाचे ठोके जेंव्हा बाळ ऐकत, तेंव्हाही माझीच आई आसते, आणि जेंव्हा दिसत नाही ,तेंव्हाही माझी आई दिसावी लागते.तसच रोहीनीताईंच्या समर्थ वाणीबद्दल मी एक पामर काय लिहिणार. तसच माझ झालय ! या श्रवणापेक्षा आणखी कसल वेगळ भाग्य पाहीजे .हेच भाग्य जन्मोजन्मी लाभाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@SantoshBandawane
@SantoshBandawane Год назад
अप्रतिम गायन , वादन रोहिणीताई.
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 Год назад
आमच्या पोटी अशीच संतान जन्माला यावी 🙏🙏💅💅🌹🌹
@anantjoshi4202
@anantjoshi4202 2 года назад
Rohini tai khup chhan Aawaj aani Sadarikaran Sathidar pan chhan
@atuldamale6971
@atuldamale6971 3 года назад
खूप छान ताई मला he कीर्तन
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 Год назад
🙏राम कृष्ण हरी🙏
@shrikantdatar650
@shrikantdatar650 2 года назад
कथा आणि किर्तन खूप छान.
@kishorkharat4939
@kishorkharat4939 3 года назад
भक्ती जाणे तोचि शुद्ध ।।
@shivajimane848
@shivajimane848 4 года назад
खूपच अप्रतिम भाव वेधक शिवाजी माने
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 Год назад
खुप छान सादरीकरण आवाज खुप गोड नमस्कार धन्यवाद
@vilasgarud3300
@vilasgarud3300 6 месяцев назад
अप्रतीम किर्तन 🎉🙏
@drsanjaydeshpande5743
@drsanjaydeshpande5743 Год назад
मस्त !!
@tigergamer5316
@tigergamer5316 6 месяцев назад
काही ठिकाणी परांजपे असते काही ठिकाणी माने असते तर ते कशामुळे असे
@suchitab.ratnaparkhi4435
@suchitab.ratnaparkhi4435 2 года назад
उत्तर रंग आहेका? आप्रतिम सादरिकारण व निरुपण ...🙏🙏🙏
@rupeshtamboli4731
@rupeshtamboli4731 2 года назад
धन्यवाद ! हो आहे चेक करा मिळेल 🙏
@shivaprasaddesai2805
@shivaprasaddesai2805 2 года назад
Khup chhan kirtan Apratim peti saath Peti vadak kon aahet?
@varshasarage9060
@varshasarage9060 6 месяцев назад
अप्रतिम अस किर्तन
@kailasbirari1298
@kailasbirari1298 3 года назад
ताई खुप छान आवाज व शब्द व भाव मनापासुन आपण आम्हास दिले
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 5 лет назад
Brilliant !!!!! Very much like the Rohini nakshatra itself ☺🙏👏👏✨✨
@milindbasarkar2027
@milindbasarkar2027 5 лет назад
रोहिणी ताई आपणास सादर प्रणाम ।।तुमचे कीर्तन मी प्रथमच ऐकले तेव्हापासून मी आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अनेक ठिकाणी फॉरवर्ड करून ऐकवत आहे ।।खूप सुंदर ।नारडीय कीर्तनाची ही परंपरा नवीन पिढीकडे जोपासली जावी ही खूप इच्छा आहे ।ते आपल्या हातून घडत राहो ।।आपले कीर्तन समक्ष केव्हा ऐकायला मिळेल हे माहीत नाही ।।आपला कार्यक्रम पुण्यात असेल तर नक्की योग्य येईल ।।कारण आमच्या घरात कीर्तन परंपरा आहे ।।पुन्हा आपल्या समोर नतमस्तक ।।
@rohinimaneparanjape8731
@rohinimaneparanjape8731 5 лет назад
राम कृष्ण हरी🙏मनपूर्वक धन्यवाद... आपण सर्वांचे आशिर्वाद आणि गुरुकृपा यां बळावर हे शक्य आहे.. जय हरी🙏
@vaishalikeskar-madal7582
@vaishalikeskar-madal7582 4 года назад
अप्रतिम
@nealpawar7240
@nealpawar7240 3 года назад
.अः छ
@nandkishordesai7924
@nandkishordesai7924 3 года назад
अप्रतिम ताई शुभेच्छा 🌸🌸🌸
@sankalpa464
@sankalpa464 3 года назад
खुप सुंदर किती वर्णन कराव सुचत नाही
@padmakarvinchurkar1154
@padmakarvinchurkar1154 Год назад
खुपच सुंदर कीर्तनकार
@vikrammunagekar6105
@vikrammunagekar6105 4 года назад
रोहिणी ताई खुप छान वाटले तयारी छान आहे. आणी तुभचा अभ्यास
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 5 лет назад
आपणाला मनापासून नमस्कार...आपण केलेले कित॔न खूपच सुरेख आणि अप्रतिम.....आपणाला हार्दिक शुभेच्छा.🌷
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 2 года назад
वाह! सुरुवात बहारीची झाली . मधुवंती ना?❤️
@sureshthite3552
@sureshthite3552 Год назад
फारच सुंदर
@bhavanaratnaparkhe4102
@bhavanaratnaparkhe4102 11 месяцев назад
वाह ताई वाह खूब छान
@vitthaldeshpande9028
@vitthaldeshpande9028 2 года назад
Wah atishay sundar.sumadhur
@shrikantdatar650
@shrikantdatar650 2 года назад
अप्रतिम किर्तन
@satwikraj3615
@satwikraj3615 2 года назад
खरंच खूप सुंदर
@saidarbartrimbak3140
@saidarbartrimbak3140 4 года назад
उत्तम सादरीकरण झाले
@santoshmarathe2289
@santoshmarathe2289 3 года назад
Farach Sundar Tai congratulation
@dnyaneshwarchorghe553
@dnyaneshwarchorghe553 23 дня назад
ताई फार फार गोड.
@manasipawar7712
@manasipawar7712 Год назад
अप्रतिम
@mahadevraut1044
@mahadevraut1044 Год назад
Aprtim chintn , mohineeraj bhgwan ki jay
@sunilsoman7251
@sunilsoman7251 7 месяцев назад
काणे बुवांच स्वरचित काव्य आहे सद्गुरू नाथा तुझ्या क्रृपेचा सतत वाहुदे झरा
@sunilsoman7251
@sunilsoman7251 7 месяцев назад
रोहिणी ताईंचा मोबाईल नंबर मिळेल काॽ
@prabhakarjoshi7840
@prabhakarjoshi7840 3 года назад
thanks to the photographer for showing everything including the audience. from drs. prabhakar and savita joshi, usa
@rupeshtamboli4731
@rupeshtamboli4731 2 года назад
Thanku So Much 🙏
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 2 года назад
Apratim.hyanche naav mane ka?
@kamalpotadar6941
@kamalpotadar6941 5 лет назад
आज u tubr पाहिल्या पाहिल्या ओळखलं तुच असशील म्हणून .तुझे कीर्तन ऐकले आणि पुसेगावातील पहिले शिबिर कीर्तनाचे आठवले तिथं पासुनचा हा तुझा कीर्तन प्रवास कसा साधलास हे या कीर्तनावरुन समजून आले. त्यानंतर चिपळून मधिल आपला सहवास जिथं आपणा दोघीनाही एकाच वेळी गुरुअनुग्रहाचे भाग्य लाभले .खर्याअर्थाने गुरुंचं कार्य पूढंनेतेस हे पाहुन ऊर भरुन आला. खूपच छान.अप्रतिम कीर्तन आणि तुझी कीर्तनाची तयारीही उत्कृष्ट . नानाही एकदम खुष होत असतील तुझी कीर्तन वार्ता ऐकून खूपच छान, Keep it up,
@rohinimaneparanjape8731
@rohinimaneparanjape8731 4 года назад
Tai nmskar
@madhavmarathe6829
@madhavmarathe6829 3 года назад
व्हा खूप छान कीर्तन पूर्वरंग व साथीदार सुद्धा उत्तम,जमल्यास मला संपर्क साधा,मी आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्सव करतो पेण, रामवाडी, संत गजानन महाराज मंदिरात (कै ह भ प कीर्तन शिरोमणी सुंदरबुवा मराठे),मला कीर्तन खूप आवडले बघा जमतंय का तुम्हाला वंदन
@suchitapilankar7926
@suchitapilankar7926 2 года назад
खूप सुंदर ताई
@shriramkajarekar4150
@shriramkajarekar4150 3 года назад
छानच
@neelamahajan7266
@neelamahajan7266 4 года назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@suryakantkarapurkar6387
@suryakantkarapurkar6387 2 года назад
Namaskar very good
@anantsubhedar3923
@anantsubhedar3923 5 лет назад
व्वा! सुरेल आवाज व सुंदर विवेचन
@atulavhad1999
@atulavhad1999 4 года назад
RAM KRUSHNA HARI..MAULI..KHUP KHUP CHHAN NIRUPAN...SAGALACHA APRATIM..MAULI. SANTANCHI KRUPA AAHE TUMHCHYAVAR..
@anuradhakelkar2105
@anuradhakelkar2105 Год назад
उत्तर रंगाचा भाग ऐकायला मिळेल का
@mahendramaharajdokhale2521
@mahendramaharajdokhale2521 5 лет назад
Tai tumchya n dya mla majhyaa gavi kirtan thevaycha 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍
@dnyaneshpatil-th5xf
@dnyaneshpatil-th5xf Год назад
Rohinitai atishay sharvniya aani God aavaj v sundar ashi kirtanseva aahe aapl aamhala aapli kirtan seva uran raigad yethe aanaychi aahe tari aapla mobile no milel kay
@user-ol9kd4pm3t
@user-ol9kd4pm3t 5 лет назад
राम कृष्ण हरी माऊली ताई
@vaishalikothawade9191
@vaishalikothawade9191 4 года назад
खुप सुंदर....👌👌👌
@bhavanaratnaparkhe4102
@bhavanaratnaparkhe4102 11 месяцев назад
वाह ताई जोगकोंस खुब मांडला
@pankajramdaspaturkar9777
@pankajramdaspaturkar9777 4 года назад
जय जय रघुवीर समर्थ
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 лет назад
सुंदर आहे आवाज तुमचा .आफळे बुवांच्या शिष्य आहात का ?
@ujagarchari5848
@ujagarchari5848 4 года назад
This is called Pure kirtan
@jalandharnathchannole9068
@jalandharnathchannole9068 Месяц назад
खूप सुंदर, भक्तीरस
@kanchansarjeraolakade5969
@kanchansarjeraolakade5969 4 года назад
Khupch chann tai ..
@ganeshwahekar6502
@ganeshwahekar6502 5 лет назад
जय हरी 🙏🙏🙏नवीन पिढीने रोहीणीताई सारख्या माऊलीचा आदर्श घ्यावा ... 🙏🙏🙏🙏🙏
@namdevpadavale8066
@namdevpadavale8066 8 месяцев назад
सुंदर खुप छान
@vasantmuke3649
@vasantmuke3649 4 года назад
I Like Kirtan Of Sau Rohini Paranjape Vasant Muke Aurangabad
@user-pv8pz6cg8l
@user-pv8pz6cg8l 3 года назад
रामकृष्ण हरि
@jayashreejangam2412
@jayashreejangam2412 3 года назад
Tumcha avaj khup chan ahe... pravchanache veli petivha aavaj nako vatato...pls
@user-ol9kd4pm3t
@user-ol9kd4pm3t 4 года назад
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 4 года назад
सुपर कीर्तन... रोहिणी ताई... अप्रतिम
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 5 лет назад
प्रत्येक ब्राह्मण मुलगी जर अशी वागली तर किती चांगल होईल,उर्जत्काल होईल आपला.
@sudhiradawadkar9404
@sudhiradawadkar9404 5 лет назад
अगदी बरोबर यालाच संस्कार म्हणतात की जे आईने लाहापणी करायचे असतात.जय जय रघुवीर समर्थ.
@eknathbhale1038
@eknathbhale1038 4 года назад
You are right comment
@englishlessons7422
@englishlessons7422 4 года назад
खरंच! 🙏
@RaghunathShelke-sg5zb
@RaghunathShelke-sg5zb Год назад
@@sudhiradawadkar9404 pl
@Revajoshi2351
@Revajoshi2351 Год назад
अगदी बरोबर 😊
@anandraosawant7600
@anandraosawant7600 Год назад
🙏🙏🙏🙏
@prasannajoshi5100
@prasannajoshi5100 3 года назад
Khup Chan 👌
@kishordarekar6928
@kishordarekar6928 4 года назад
Sunder khup chhan
@tusharkautkar9537
@tusharkautkar9537 3 года назад
Ji shriee ram
@radhasstory.....4604
@radhasstory.....4604 4 года назад
रोहिणी खूप खूप छान निरूपण ग, आवाज पण सुंदर कान तृप्त झाले....... तुझा नंबर देशील का????
@rohinimaneparanjape8731
@rohinimaneparanjape8731 4 года назад
9970703514
@user-zj6cv6ug8r
@user-zj6cv6ug8r 5 лет назад
हृदय स्पर्श कीर्तन
@rajujathar2110
@rajujathar2110 Год назад
Apratim kirtan
Далее
Rohini Paranjpe 02
54:08
Просмотров 108 тыс.
Moto Trial vs Moto acrobática 🏁
00:29
Просмотров 2,6 млн