खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा. कीर्तन खूप सुंदर झाले.👌👌👌👌👌 ऐकताना सारा प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा राहत होता. अगदी पांडुरंग नाचताना दिसत होता. डोळ्यात पाणी येतं होते. खूप सुंदर अनुभूती येत होती.धन्यवाद ताई.🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
कीर्तनकार रोहिणी ताई, वादक, संयोजक सर्वांचे अनंत उपकार झाले आमच्या रसिक मायबाप ना... देवा या सर्वाना खूप छान आरोग्य द्यावे.. खूप सेवा होऊ दे.. यांच्या मुळे आमच्या जीवनात रंग भरला जातोय.. प्रभू रंगी मन रमत आहे...🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार .रोहीणीताई .आपल्यावर भगवंताचा वरदहस्त आहे .खूपच रसाळ वाणी .पुन्हापुन्हा कीर्तन ऐकावेसे वाटते .आम्हाला आपल्या कीर्तनाचा लाभ कीर्तन विश्व चॅनेलमुळे मिळतोय .म्हणून सर्वांना धन्यावाद
तया बाद एकदम छान आहे किर्तन सांगण्याची शैली तुमच्याकडे फार उत्तम आणि देवाची सरस्वती मातेची कृपा आहे असेच जात्रा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद
छान कीर्तन झाले सुंदर आवाज गोड आहे असंच गायन करणे हे सरस्वती मातेची कृपा तुमच्यावर आहे असेच गात रहा लोकांना आनंद देत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद
🙏🙏 जय श्रीराम, रोहिणीताई आपल्या आपल्या किर्तनाबद्दल अभिप्राय देणे ,आमच्यासारख्या माणसाच काम नाही.त्यासाठी संतांच्या पोटी जन्म यावा .तरच आयुष्याच सार्थक होईल आस वाटते.म्हणून समर्थांनी माझ मनोगत ऐकून तसा प्रसाद द्यावा.हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित सातारा .)🙏🙏
खरंच खूप मस्त कीर्तन असत ऐकत राहवस वाटत पण तुमचे जे लहान पणा पासून कीर्तन करता त्याचे रेकॉर्डिंग असेल तर ते पण आम्हाला ऐकायला आवडेल ऐकवता आले तर बघा प्लिज
छान फरक सांगितलं आयडॉल कोण असावा स्पष्टव्तेपणा आवडला.,.बाकी सासू सून जावई आणि इतर कॉमेडी सांगण्यापेक्षा थोडा वेळ प्रबोधन म्हणून अस काही सांगितले पाहिजे पाहिले गोष्ट अभंग निरूपण शिवाय दुसर काही सांगूच नये पण वक्ता चांगला असला तर त्यांचे जनता ऐकते म्हणून त्याने अवश्य सांगावे...राम कृष्ण हरि