रोहित दादा भाषणाची शैल सेम टू सेम आंबाची भाषा शैली आहे तुमच भाषण आईकून आबांनची खुप आठण येते रोहित दादा आबांनचा आर्शिवाद आपल्या पाठिशी आहे आपण 100% यशस्वी होणार आहात आज तरूणा पासुन वृध्दान पर्यणत आपल्या बद्दल आदर आहे सर्व जनताजनार्दन आपल्या पाठीशी आहे आणि भावी आमदार आपणच होणार आहात हे जनतेन आगोदरच ठरवून ठेवलय यात काहि आडचन नाही
आबाच्या जीवावर मत मागायची बंद करा स्वतःची आणि आमदार सुमन ताई पाटील यांची काम दाखवा. स्टेजवर रडून मत मागायची वेळच आली नसती. सारखं आबा आबा आबा.... आबा आबा होते.....
majha badal kahi apekshit asel tar sangto papacha paishach kunihi khalel nahi gharat vesheshta lokancha hatyanla karanibhut aslela mi khato mala chalat karan mi samajapeksha vegala nahi
या महाराष्ट्र मध्ये फक्त एकच साहेब मतदान करणारा साहेब आमदार खासदार मंत्री संत्री मोसंबी डाळिंब मोठे नाहीत लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड