Тёмный
No video :(

Rohit Patil, Uttam Jankar ते Yugendra Pawar, या पाच जणांवर Sharad Pawar विधानसभेचा डाव खेळणार ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 54 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #SharadPawarNCP
शरद पवार प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण कसं खेळतात? याचा पॅटर्न म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी देण. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेने घेतलाय. आता विधानसभा निवडणुकीतसुद्धा शरद पवार हाच पॅटर्न फॉलो करणार असल्याचं म्हटलं जातंय. शरद पवार या दृष्टीने तयारीही करत असल्याच्या चर्चा होतायंत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी घडवलेले प्रमुख नेतेच अजित पवारांसोबत निघून गेले. यामुळं लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचं काय होणार हा प्रश्न विचारला जात होता.
पण शरद पवारांनी बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, निलेश लंके यांच्यासारख्या नवीन आणि सामान्य चेहऱ्यांना संधी देवून लोकसभेचं मैदान मारलं. विधानसभेसाठीसुद्धा शरद पवार हीच रणनीती वापरू शकतात. याच रणनीतीचा एक भाग म्हणून थोरल्या पवारांनी आतापर्यंत विधानसभेसाठी पाच उमेदवार ठरवल्याचं देखील बोललं जातंय. हे पाच उमेदवार कोण आहेत? या पाच उमेदवारांसाठी थोरल्या पवारांनी कशी रणनीती आखलीय? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Месяц назад
माळशिरस चे फिक्स्ड आमदार उत्तमराव जानकर साहेब 💪🔥❤️
@ajitmaharnur5407
@ajitmaharnur5407 Месяц назад
उत्तम जानकर साहेब ✌️💪 नारायण आबा पाटील 💪💪✌️ सांगोला बाबासाहेब देशमुख
@VitthalPatil-uw3wv
@VitthalPatil-uw3wv Месяц назад
बाबासाहेब देशमुख उत्तम जानकर नारायण पाटील
@Shivam_5838
@Shivam_5838 Месяц назад
तिघे पण धनगर❤
@atulshinde9420
@atulshinde9420 Месяц назад
रोहित आर आर पाटील ❤
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq Месяц назад
👇 ❤ शरद पवार ❤
@surajjarak5826
@surajjarak5826 Месяц назад
Narayn aaba & uttamrao jankar fixx 💯👑💥
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 Месяц назад
उत्तम जानकर हे माळशिरसचे फिक्स आमदार आहेत
@akashpatil962
@akashpatil962 Месяц назад
Rohit Dada ❤
@anilpatil144
@anilpatil144 Месяц назад
फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
@RKSahab459
@RKSahab459 Месяц назад
करमाळा तालुक्यातून नारायण आबा पाटील हे फिक्स आमदार होणार.
@ns-pj5bc
@ns-pj5bc Месяц назад
नारायण आबा❤
@avipokale9839
@avipokale9839 Месяц назад
आंबेगाव शिरूर विधानसभा श्री देवदत्तजी निकम साहेब फिक्स आमदार (शरद पवार गट)
@sahilshinde866
@sahilshinde866 Месяц назад
रोहित दादा पाटील 👑✌🏻💯
@sairaj5353
@sairaj5353 Месяц назад
शरद पवार ❤❤
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Месяц назад
प्रेरणा कुठे आहे ❤❤
@dipakkadam3816
@dipakkadam3816 Месяц назад
अकोले तालुक्याचे पुढचे आमदार अमित दादा भांगरे...✌🏼
@sahebraopandit126
@sahebraopandit126 Месяц назад
Sharad pavar saheb❤❤❤
@santoshkate282
@santoshkate282 Месяц назад
Only sharad pawar...
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 Месяц назад
महायुती सरकार वकफ बोरडा ला १० कोटी देतात आणी वारकरया ना फकत २०००० रूपये वारे वा😂
@kalyankamble9892
@kalyankamble9892 Месяц назад
Ram satpute फिक्स आमदार 2.0 माळशिरस तालुक्यात ❤
@shubhamPatil-iw9ln
@shubhamPatil-iw9ln Месяц назад
Rohit dada patil
@alwaystrue01
@alwaystrue01 Месяц назад
बीड संदीप क्षीरसागर
@navanathbenke2938
@navanathbenke2938 Месяц назад
Amit bhangare 100 nivdun yenar ahe 🎉
@shubhamwakchaure9572
@shubhamwakchaure9572 Месяц назад
आमदार अमित अशोकराव भांगरे🚩🚩
@user-xd5dt2xf6m
@user-xd5dt2xf6m Месяц назад
कराळे गुरुजी ला तिकीट मिळणार वर्धेतून 👍🏻👍🏻
@Letsbeaman629
@Letsbeaman629 Месяц назад
अमित भांगरे नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येणारं.
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 Месяц назад
2014 ची विधानसभा सोडली तर धनगर समाज कायम शरद पवारांच्या सोबत असतो..❤❤
@prathamesharage
@prathamesharage Месяц назад
कारण 2014 आणि 2019 ला ST आरक्षण देतो असं खोटं आश्वासन फडणवीस नि दिल होत
@Shivam_5838
@Shivam_5838 Месяц назад
माढा सोलापुरातून मविआचे धनगर समाजाचे ३ फिक्स आमदार👇 उत्तमराव जानकर नारायण आबा पाटील बाबासाहेब देशमुख
@annasotele5265
@annasotele5265 Месяц назад
आमचा नेता शरद पवार. Fix आमदार उत्तमराव जानकर
@goodguy00721
@goodguy00721 Месяц назад
Fkt jankar saheb ❤
@shubhamborkar_
@shubhamborkar_ Месяц назад
Hinganghat Dist Wardha Atul Wandile
@BagalBagal-iu5xp
@BagalBagal-iu5xp Месяц назад
Rohit rr Patil❤
@mangeshbhoye9172
@mangeshbhoye9172 Месяц назад
भिवंडी खासदार बाल्या मामा
@suniljathar6521
@suniljathar6521 Месяц назад
राधानगरी भुदरगड मधुन जिवनदादा पाटील
@atharvshinde18
@atharvshinde18 Месяц назад
Pawar manje satta
@sonawane1463
@sonawane1463 Месяц назад
Jankar Saheb🎉🎉🎉
@Sms98765
@Sms98765 Месяц назад
अकोल्यात परिवर्तन अटल आहे. फक्त शरद पवार.
@ranjitwagh4300
@ranjitwagh4300 Месяц назад
Solapur North kadadi
@hetalj3094
@hetalj3094 Месяц назад
👌
@user-oi6vb6gs6d
@user-oi6vb6gs6d Месяц назад
अमित दादा फिक्स आमदार होणारं
@ns7216
@ns7216 Месяц назад
आश्चर्य वाटून घेऊ नका जानकर महाराष्ट्र मधे सर्वाधिक लीड ने निवडून येणार... मोहिते पाटील 🔥🔥🔥
@kishormali9306
@kishormali9306 Месяц назад
महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवत नेतृत्व शांत व संयमी तासगाव कवठेमंकाळचे फिक्स आमदार रोहित दादा पाटील 💪💪💪
@Unknown-pn5pe
@Unknown-pn5pe Месяц назад
भगीरथ भालके पंढरपूर❤
@29moremaheshbhaskar41
@29moremaheshbhaskar41 Месяц назад
Pooja more gevrai, beed
@user-oi6vb6gs6d
@user-oi6vb6gs6d Месяц назад
अकोले तालुका अमित दादा भांगरे फिक्स आमदार होणारं
@somnathhede180
@somnathhede180 Месяц назад
करमाळ्यातुन नारायण आबा फिक्स
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Месяц назад
Fix Aamdar 💯💯
@Kevda_official-stetus
@Kevda_official-stetus Месяц назад
मनसेचे कोण कोण उमेदवार असतील ह्या वर व्हिडिओ बनवा ❤
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Месяц назад
🤔🖌️🖌️🐕🐕🔔🔔
@Aarupatil1721
@Aarupatil1721 Месяц назад
😂😂😂
@dank764
@dank764 Месяц назад
महाविकास आघाडीचे 225+ आमदार निवडून येणार आणि गोर गरीबांच सरकार स्थापन करणार. ओन्ली 1 ब्रँड शरद पवार. शरद पवार विरुद्ध पूर्ण महायुती एकटे पवार साहेब ही काफी लावा ताकद
@Videos-jx5wk
@Videos-jx5wk Месяц назад
Rohit R R Patil भावी गृहमंत्री 🔥🔥✌🏻
@appa7235
@appa7235 Месяц назад
बाळासाहेबानी जस सामान्य माणसाला मत्री आमदार केलं तास शरद पवार साहेबांच्या बाबत एकही उदहरण नाही त्यांनी नेहमी प्रस्तपिताचे राजकारण केलं
@jayantkumarkatkar
@jayantkumarkatkar Месяц назад
दिलीप वळसे पाटील, आर आर आबा कोणत्या बाजूने प्रस्थापित आहेत ?
@appa7235
@appa7235 Месяц назад
@@jayantkumarkatkar R R patil he अपवाद आहेत
@jayantkumarkatkar
@jayantkumarkatkar Месяц назад
@@appa7235 वळसे पाटील , लक्ष्मण माने, ना धो महानोर कितीतरी नावं आहेत.
@prashantbhame7378
@prashantbhame7378 Месяц назад
Only साहेब
@rushikeshpatil4256
@rushikeshpatil4256 Месяц назад
kiti hi mhatla ki Mahavikas aghadi ne satta sthapan karu naye tari dekhil 2024 vidhansabha la landslide victory milnar ahe. Mahayuti la khup kaam karave lagnar ahe. Rohit dada (RR Patil) ubharle tr 100% jinknar pn Rohit dada (Pawar) he nivdun yene kathin ahe (jinknar pn faar kami lead ne) Yugendra yancha Ajit dada samor tikav lagne kathin ahe. Ajit dada n cha vidhansabhe vr asnara hold Thorle Pawar visarat ahet. kahi aunshi Ajit dada vidhansabhe sathi invincible ahet asa mhanaila kahich harkat nhi.
@vickysubhagade7777
@vickysubhagade7777 Месяц назад
खडकवासला बाळाभाऊ धनकवडे तुतारी
@MH_Editz-412
@MH_Editz-412 Месяц назад
🎉मी तुमचे सर्व video चे stats चेक केलेत शरद पवारांच्या video ला जास्त views मिळतात म्हणून मुद्दाम तुम्ही पवारांवर जास्त video बनवतात😅
@raj33362
@raj33362 Месяц назад
Papi pet ka sawal hai😅
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 Месяц назад
अमित भांगरे आमदार होनार
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Месяц назад
पवार साहेब ❤❤
@Manoj_0707
@Manoj_0707 Месяц назад
Narayn aaba patil 100% Vijay 🎉🎉🎉❤😊
@MahendraGore
@MahendraGore Месяц назад
फलटण -कोरेगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महेंद्र गोरे इच्छुक उमेदवार आहेत....
@user-oi6vb6gs6d
@user-oi6vb6gs6d Месяц назад
अकोले विधानसभा ना आजी ना माजी अमित दादाच मारणार आमदारकीची बाजी
@pkhana652
@pkhana652 Месяц назад
Karyakarte fkt satranji uchala 😅
@goodguy00721
@goodguy00721 Месяц назад
Uchl mg jashil pudhe
@pkhana652
@pkhana652 Месяц назад
@@goodguy00721 sapdla satranji uchlya Ja chat sahebanchi tuzya
@goodguy00721
@goodguy00721 Месяц назад
​@@pkhana652 tu nako mazi kalji kru..tula ration yet asel te pn pawar sahebanchi krupa
@pkhana652
@pkhana652 Месяц назад
@@goodguy00721 are chatya Lal chatya Kiti chatshil Ho bhau mi oxygen pn tuzya saheban mulech ghetoy Ajun ky
@goodguy00721
@goodguy00721 Месяц назад
​@@pkhana652chan khat raha mg..tarbuj
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 Месяц назад
अमित भांगरे ❤
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 Месяц назад
शरदचंद्र पवार 🔥🔥
@ashishgawande6363
@ashishgawande6363 Месяц назад
Arre bhau Malshiras reserved matdar sangh aahe na ,mag kase Uttam Jankari kase yetil.
@goodguy00721
@goodguy00721 Месяц назад
Aree mansa te khatik dhangar cha certificate ahe
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 Месяц назад
SC CERTIFICATE he त्याच्याकड
Далее
Friends
00:32
Просмотров 207 тыс.
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 12 млн
Friends
00:32
Просмотров 207 тыс.